रंजिता चालली पुण्याला, प्रतिक लागला रडायला 😂 Pune Road Trip | Crazy Foody Ranjita
Вставка
- Опубліковано 17 вер 2024
- ► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
Mirabel Salon & Spa
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
Agro Tourism Series
1.Shivar Agro Tourism Part 1
• आमची फॅमिली ट्रिप 🥰 Fa...
2. Shivar Agro Tourism Part 2
• ओवी आणि कल्याणीला रंजि...
3.Shivar Agro Tourism Part 3
• शिवार च्या शिवारात फेर...
4.Shivar Agro Tourism Part 4
• आज ब्लू है पानी पानी 🏖...
5.Shivar Agro Tourism Part 5
• कलिंगड खाण्याची कॉम्पि...
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#PuneTrip #PalghartoPune
#Crazyfoodyranjita #Oveeandmumma #BeingRanjita
#Easyrecipeinmarathi #Oveevideo
#ovivideo #OverVideo
ह्या gogle वर खूप खूप छान दिसतेस तू..ताई
Thank you 😊
@@CrazyFoodyRanjita Welcome
सकाळ सकाळ शुभ सकाळ ताई ❤️ ताई नको लक्ष देवु आशा लोंकान कडे तु tu dance karata ja ami khup enjoy karto 👍तुझी आणि नवलेश ची friendshipखुप कमी ठिकाणीं बगायला भेटते आणि रोहन दादा तर खुपच भारी मी तर पहिला विडीओ तुमचाच बगते छान वाटत ❤️ love you tai ani tumala happy journey🤍💝💜सावकाश जा काळजी घ्या 🥰😘
Thank You So Much🥰🥰
ताई जीवनात सगळी मज्जा करायची कोण काय बोलतय त्याकडे लक्ष द्यायचं नाही
फूड मॉल ला आम्ही नेहमी थांबतो , टॉयलेट खूप साफ असतें तिथे फक्त वडापाव, डोसा असेच खावे किंवा मिसळ बाकी कशाला चव नसते
Aai kiti enjoy kartat. Khup positive aahet mulanmadhe ramtat.
Aani amhala hi khup avdate. Ranjita aaj ekdam stylish disteyas आणि bold n beautiful. Kiti kay kay lihu all good
Thank you 😊🥰🥰🥰
Ranjita tuza happy swabhav baghun mi fresh mind hote
Thank you 😊
My favorite मे कोई ऐसा गीत गाऊ....songs
ताई मी आज पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ पाहिला पाहिला म्हणजे ते हॉटेलचे नाही आहे हॉटेल ते हॉटेल थोडसं चांगलं वाटलं म्हणून एक व्हिडिओ पाहिला खरंच खूप सुंदर तुमचे जवळ मी आज दिवसभरात पंधरा-वीस व्हिडिओ पाहिले असतील काही काही हॉटेलचे खरंच माहिती नव्हती की इथे एवढं उत्कृष्ट चांगलं जेवण मिळतं उदाहरण लोणावळ्याचं फासे आईचं हॉटेल पुन्हा शवरेवाडा पुन्हा जेजुरीचा ते बोकडाचं मटण खूप छान व्हिडिओ बेस्ट ऑफ लक
ताई तुम्हाला पुण्याला भेटून खुप खुप छान वाटलं.. स्वप्न पुर्ण झाल्यासारखा वाटतंय..🥰🥰
रंजीता ताई तू लोकांकडे लक्ष नको देऊस. मुलं झाली म्हणजे जगणं सोडून द्यायचं नसतं. तू तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या सम्भाळून छान enjoy करतेस... अरे लाईफ एकदाच मिळतं माणसाचं... त्यामुळे छान जगलं पाहिजे.. तू, तुझी फॅमिली खूप छान आहात, असेच छान राहा.... 🥰👌
सकाळ सकाळ शुभ सकाळ सर्व मंडळींना जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी 👏👏
शुभ सकाळ 😊जय सद्गुरू 🙏
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी लाडू 😘
शुभ सकाळ 😊
रंजिता कोणाला काय बोलायचं ते बोलू दे तुम्ही असेच आनंदी हसतमुख राहा
अप्रतिम... मस्त... 😄👌🙌 खरंच खूप वेगळाच आनंद उत्साह... आणि नेहमीप्रमाणे गाडीतील प्रवास आणि खवय्येगिरी... लय भारी...😄🙌💯
Thank You 😊
रंजीता तुझा ड्रेस 👗 खूप छान आहे तु खूप सुंदर दिसत आहे आणि हो नवलेश तुमच्या परिवारातील सदस्य आहे तो मोकळे पणाने वागतो
🤳 हे आमचे नवीन व्लाग चैनल आहे 🙏🙏
रंजिता मॅडमजी,
नमस्कार,
तुमचे सगळेच विडीयोज् मी अगदी आवडीने न चुकता पाहतो. तुमच्या प्रत्येक विडीयोमध्ये काहितरी नाविन्य शिवाय वास्तविकता असते. खरंच तुमच्या आयुष्यातली रिएॅलिटी तुम्ही नेहमी दाखवित असता.... हिच रिएॅलिटी तुमच्या प्रत्येक विडीयोज् चे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे रिएॅलिटी असलेले विडीयोज् अतिशय सुंदर, अप्रतिम असतात.👌👌👌👌👌👍
तुमची संपूर्ण फॅमिली खूप प्रेमळ आहे. तुम्ही स्वतः, रोहन, प्रतिक, आई, नवलेश सगळेच प्रेमळ आहेत. आणि ओवी तर सर्वांत सुप्रसिद्ध आणि खूप क्यूट आहे. तुमचे चॅनेल आम्ही संपूर्ण कुटुंब आवडीने आवर्जून न चुकता पाहतो. असेच सुंदर विडीयोज् दर्शकां करिता घेऊन येत राहा...
शिवाय तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की, माझे सुद्धा युट्यूब चॅनेल आहे. चॅनेलचे नाव आहे, "Adv. Shankar Badade" मी एक निसर्गप्रेमी आहे. प्रवासात मला जे जे निसर्गसौंदर्य पहायला मिळते, ते मी विडीयोंद्वारे माझ्या युट्यूब चॅनेलवर दाखविण्याचा प्रयत्न करित असतो. मला नविन Places explore करायला खूप आवडतात. माझ्या चॅनेलवर तुम्हाला ट्रावेल व्लाॅग्स, रेग्युलर व्लाॅग्स तसेच माझी जिवनशैली या संबंधी असलेले व्हिडीयोज् तुम्हाला पहायला मिळतील, तर क्रुपया प्लीज आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. मान्य आहे, तुम्ही फार मोठ्या युट्यूबर आहात... पण तरी सुद्धा आमच्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा.... मला खूप आनंद होईल. 👍🙏🙏🙏🙏
दादरचा श्रीकृष्ण वडा तर एकदम मस्त मी रोज गेली की खतेच खाते. Happy journey
🤳 हे आमचे नवीन व्लाग चैनल आहे 🙏🙏
Jai Sadguru.Ranjita you r looking Gorgeous today.Enjoy your pune trip .Navlesh is kind n cool person .Rohan treats all ppl i have noticed like his family members.
जय सद्गुरू ताई
जय सद्गुरू 🙏Thank you🥰🥰🥰
Gym cha effect khup chaan disat ahe Ranjita......
Happy journey Ranjita Rohan ani Navlesh 👍khup chan hota ajcha video 👍lokana kai bolaycha ahe te bolu det laksha deycha nahi navlesh khup changla ani hardworking ahe 👍jai sadhguru 🙏🙏
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
Happy journey. Tumhi saglyana family mhanata ani swataha sobat basvun tumhi je khata tech tyana khau ghalata. He tumchya yashacha gamak aahe. Jai सद्गुरू
Navlesh is also very sweet boy like you all. God bless you all
Thank you 😊
Ranjita tu tar aamhala khup aavdate😘👌 aani tuzha dance pan khup aavadato 😍😘👌👌aani Rohan Bhau pan khup aavdatata te gharatil saglyanala kay aavdate aani kay phije aahe te nehmi vichart astat Aai la pratik dada ovi la kalyani la pan kahihi kami karat nahi kaal chya volg madhey aai la kfc chicken khyache hote tar lagech tyani maagvale kharch mulga Bhau aani Baba mahnun aani navara mhanun ekdam great aahet Rohan bhau aani aajchya volg madhey pan navlesh la pan kay phije kay nako te vicharat astat 😍 palghar te pune journey khup chan aani food mall pan khup chan dakhala 😍👌👌Ranjita aani Rohan Bhau Always keep smiling 😘 ❤️
जय सद्गुरु 🙏 🌹
🤳 हे आमचे नवीन व्लाग चैनल आहे 🙏🙏
दादा ताई 😔😔😔😔मला खूप वाईट वाटतंय कारण आतापर्यंत मी पुण्यात होते तेव्हा तुम्ही आला नाही n आम्ही shifting केल n तुम्ही पुण्यात आला.....😔😔😔 मला खूप इच्छा आहे भेटायची तुम्हाला अगदी मनापासून.....
Tai tumhi driving khop chhan karta, happy journey tumhala
हे आमचे नवीन व्लाग चैनल आहे 🙏
Thank you 😊
Ranjita kharch mla pn tujya sarkhe jagayla awdel u r really enjoying ur life
जय सद्गुरू रंजीता रोहन🙏...आर मॉल ला आमच्या घराजवळ आला होता ओ तुम्ही...मला कल्पना असती तर मी भेटायला आली असती😊...फूड मॉल चा श्रीकृष्ण वडापाव माझा खुप favourite आहे...मस्त 👌👌Happy Journey 🚗
🤳 हे आमचे नवीन व्लाग चैनल आहे 🙏
Happy journy ताई दादा आणि navlesh ला एवढा प्रेम कोणीच देऊ शकत नाही जेवढा तुम्ही देता
Thank you 😊
@@CrazyFoodyRanjita love u all
Jay sadguru patil family 🙏🏻 Happy journey ♥ ❤
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
Bala la gheun ja bhuk lagli tr Bala खूप raha🤭🤭😁😁
रोहन दादा रंजिता ला बडबड तच गाडी चालू दे झोपणार नाही मग ती 😄मास्केरी केली ह बाकी विडिओ मस्त 👌🏻👍🏻
Kaki tumhi chaanglya act kartat.very nice and ovi is beautiful ❤️❤️❤️
Mazi ovee cute. Oveechi mom oveeche baba navalesh happy journey enjoy puna. Mast video.
Thank you 😊
असे प्रेमा ने रहा
Rohan is simple person eating vadapav ranjita 👌👌
@pune diaries खुप एन्जॉय करा आणि आम्हाला ही रंजिता आणि रोहनदादा याचे छान छान व्हिडीओ बघता येतील have safe journey be happy 😊😊😊💐💐💐👍
Thank you 😊
Good morning Rohan, Ranjita n Navlesh Jai sadguru 🙏
Negative comments var laksh Nako devu , video khoop khoop aavadla 👍
Good Morning 😊Thank you 🥰🥰
Tai mla tumcha swabhav khup aavdto.fresh vatat.shivay family khup mst salute 🙏 💓
रंजीता ताई टोप किती भारी आहे तुमचा कुठून घेतला तुम्ही
Welcome to pune. पुण्याची बाकरवाडी घ्या एकच नंबर असते. चितळे बंधूची घ्या.
All rounder Ranjita and her husband and daughter😀
Thank you 😊
Kale rale gore rale 😂 aamhala khup jana bolatat he tounge twister 😇😂
Jai sadguru Ranjita tai sambhalun ja punyala kalaji gheya saglyani happy journey tumhala
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
Rohan dada tumhi je khata tech Navlesh la hi khayla deta he khupach changle ahe ani tyamule ch tumhi amhala khupach avdtat ani Navlesh hi tumchi khup kalji gheto
Happy journey Ranjita Rohan dada and Navlesh🚗🙏
Thank you 😊
Just avoid negative comments, don't reply also them
Happy journey ❤
सावकाश जा सावकाश या..
🤳 हे आमचे नवीन व्लाग चैनल 🙏
Thank you 😊
@@CrazyFoodyRanjita Welcome
Ovee khup samjadar aahe aajibat mage lagat nahi tila sarv kalat kamasathi aai baba baher chalet nahitar tichya ag chi mul kiti hatt karata
ओवी कोण जास्त आवडत/ कोणाला मिस
करशील असा प्रश्न विचारला की सगळे उत्तर दे
शुभ सकाळ❤❤
रंजीता, रोहन खूप छान, हॅपी जर्नी...... नवलेश लाही
Thank you 😊
तुझ्या video बघत जेवन बनते जेवन छान बनते
Tai tu jethe jates na tethe aamhi hi tuzyasobat aslyacha feel yeto 😊👌. Kon Kay bolat asel na tu laksha Nako deu enjoy your self!♥you Tai
Thank You So Much🥰🥰
Khup mast disteysss ranjita tai.... Kdhi prt yeshil Tu punyavrun.....
Tai Ranjita aani Rohandada. Happy journey all of you mast ascha philatana.chan majja kara
Khup chan song tai agar tum kaho 🥰 enjoy to journy jay sadguru 🙏🏻
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
ranjeeta Tula mi punyachya ipl madhe baghitla
Happy journey Ranjita tai , tumhi gata chhan enjoy both of you 👍👍😃
Thank you 😊
Gm tai jai sadguru khup chan video ovee ani baba khup chan 🥰❤️ ranjita tai full heroin🥰🥰❤️ chan video khup chan all GOOd🥰❤️
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
Happy journey to all😊 Didy mast distes aaj tu 😍👌 Navles dada pan tumchya barobar asto hey bhagun bare vatte. sakkhe nahi karat evde tumhi Navles dada che kartat . Ani to pan tumhala khup sambhalto. Ashich family tumchi mast Ani swastha rahude det😊🤗🤗
Thank you 😊
Ranjita tai khup sundar distey hya look made❤😍😍
Thank you 😊
नाच्ण्याला वय नसत लोकांकडे लक्ष नका देऊ
हॅप्पी जर्नी आम्ही पुण्याच्या मावळमधून तुमचे व्हिडिओ बघतो खूप छान व्हिडिओ असतात
Thank you 😊
🤗🙏🙏🙏🙏🙏👍👌👌👌👌👌🙌👐🤚👨👩👧👤👫💑👩👦💞💎👑जय सदगुरु.खूप छान आहे आपल प्रेम व्यक्त करण्याच्या प्रक्रिया.लक्ष्यात घेऊ नये.कोणी कीती ही ओरडत बसु देत.ज्याना बघवत नाही ते लोक भुकत बसतात.इग्नोर करा.रोहन भाऊ न्चा समजुत दार मला खूप खूप आवडत.नवलेश एक च नंबर नेक बन्दा आहे अगदी पाठी वर चा भाऊ कीती हक्का ने आपली जबाबदारी पार पाडतो तसचं नवलेश पण कर्तव्या साठी सदैव हसतमुख तत्पर असतो.तुम्हा सगळ्यांना प्रगती च्या मनःपूर्वक शुभेच्छा .लोका ना काय त्रास आहे काय माहित.तुम्ही सगळे जिवा ला जिव देणारी माणसे आहात.🤗💎👑🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Jay sadguru 🙏 ranjita tu aaj stylish disat hottis, nice look, nice vlog. Rohan Galli tey Delhi all time favourite Vada pav ❤️❤️❤️
🤳 हे आमचे नवीन व्लाग चैनल आहे 🙏
जय सद्गुरू 🙏
Happy journey ranjita tai rohan dada and navlesh
Thank you 😊
मज्जा करा आमच्या पुण्याला, माझे शाळा , collge पुण्यात झाले, माहेर शिर्डी सासर कोल्हापूर, छान family तुमची ❤🙋♀️👍😊
Praktik asala video madhe ki khup mjja yete bghyla
😍😍
Good morning Ranjita tai💐😘😘 welcome to pune.आम्ही पुणेकर.ताई मला भेटण्याची तुला खूप इच्छा होती ...माझी परीक्षा चालू आहे ताई तू कधी आली आहे .पुण्याला आणि किती दिवस आहे. be.d exam 📚 चालू आहे.. त्यामुळे मी आज कोल्हापूरला जात आहे....I am so bad,🙂🙂 मला भेटायचं होतं तु पुण्यामध्ये तू कुठे थांबले आहे....🙏🙏🙏🙏🙏 पण तुला भेटण्यासाठी मी मुंबईला येणार आहे पुणे टू 👏🏻पालघरला👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻....Miss You Yaar Ranjita tai... 😊🤩🤩🤩
Ranjeeta tumche video khup chan astat sagle tumcha video baghitlyashivay ekhi divas jat nahi maza
Very nice video RANJITATAI ENJOY THE LIFE IGNORE NEGATIVE THOUGHTS KHUPCHAN TRAVEL VLOG NICE 🙏👌🌹
Thank you 😊
खूप छान दिसतेस ताई आज 👌👌👌आम्ही पुण्याचेच
Happy journey Ranjitha tai
🤳 हे आमचे नवीन व्लाग चैनल आहे 🙏
Thank you 😊
💐Happy Journey & God bless you for all Patil Fly & Navlesh Fly also ❤
Thank you 😊
JAY sadguru. Hi how are you everybody. Happy journey to you. Partik will miss. Lot . Enjoy your food trip 😋.and bring nice nice foody video for us.. waiting for new video. Happy Birthday Vishal . Jay sadguru
हे आमचे नवीन व्लाग चैनल
पुण्यात स्वागत आहे तुमचे.
welcom to our city Ranjita Tai😘punyat kuthe yenar aahat
aamhi bhetu shakto ka???
🤳 हे आमचे नवीन व्लाग चैनल आहे 🙏
आज संध्याकाळी 5वाजता व्हिडीओ येणार आहे, त्याच्यात सर्व डिटेल्स दिला आहे तुम्ही व्हिडीओ बघा आणि दिलेल्या time वर भेटा 🙏
Aj video bgyla ushir zala ani akkha divs khitri chukly asa watat hota. Ata video pahila ani khup br watla.... 😍
जय सदगुरू 🙏,,, खुप छान दिसतेस रंजिता 😘,, HAPPY JOURNEY 🚗
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
Mazi mulagi pn ashich karate 😊👌🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
खूप छान
Navlesha dada la geun gelet chan dada tai
Happy journey, and Both Of u looking awesome, 👌👌👌👌👌👌👍✌
Thank you 😊
Tai tya Mall ch name ky ahe, chocolate dakhvl te... N happy journey, well come to Pune.... Lub uhhhh ❤️😘
🤳 हे आमचे नवीन व्लाग चैनल आहे 🙏
Ha mahad cha ganpati cha rasta ahe na
Good morning 🌞 pratik kiti funny ahe na😊
Good Morning 😊
Pratik bala gheun ja punala
Happy journey ranjita chan distes aaj
Thank you 😊
Jay Sadguru Ranjita and family 🙏🙏🙏
जय सद्गुरू 🙏
12:19 uran aho dada vahini me uranchi ahhe ya kdi aapalya uran la firayla
Happy journey enjoy to Patil family
ताई ❤
Happy journey ranjita tai & dada 🌹welcome to Pune 🌹aami punekar
Thank you 😊
Tame saras couple chho. Changle couple.
Tai clg la gelelo so lecture attend kart hoto manun aata video bghitli✨✨💖💖💖
👍🥰🥰
Tai mala khup awadate Tu nd tuzi family khup chan ahe 🥰🥰
Thank you 🥰🥰
Wish u Happy Journey Tai 👌👌
Thank you 😊
Ranjit mam tumchya navra kiti samadhani aahe.vadapav test karnyasathi agodar tumhala khayala sangto.khup chan .Aamchya kolhapur la kadhi yenar te sanga.
Partikdada kalyani tai ovee khup chan
Tai me pan pune la Wagholi la rahate happy😊😁 happy jurny God🙏 bless🙏 you🙏
Thank you 😊
पुण्याला वेळ असला तर राजा केळकर मजुझियम बघा.