पहिल्यांदाच उदयनराजेसाठी! राज ठाकरे यांचं साताऱ्यात झालेलं संपूर्ण भाषण Raj Thakre Satara Speech

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025

КОМЕНТАРІ • 286

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  5 років тому +124

    *राज ठाकरे यांच्या सभांमुळं मोदींना किती फटका बसेल* ?
    *यावर तुमचं मत काय ? आपले मत कमेंट मध्ये लिहा*

    • @anantkumarkarshetti7658
      @anantkumarkarshetti7658 5 років тому +13

      बीजेपी सत्तेत येणार नाही एवढा फटका बसेल !

    • @nitinsonar8292
      @nitinsonar8292 5 років тому +3

      थोडा जास्त नाही राव
      कारण
      भाजप पैसा आहे आणि महत्वाचे म्हणजे सत्ता हाती आहे म्हणून थोडं जड जाणार आपणाला पण प्रयत्न आम्ही सोडला नाही
      आणि बाकी कोणी सोडू पण नये
      9923332797

    • @Ko_MH09
      @Ko_MH09 5 років тому +4

      Modi

    • @sdeshmukh5797
      @sdeshmukh5797 5 років тому +1

      VIRAL IN INDIA prashnat kiti fatka basel aase vicharle mhanje fatka basnar he mahit aahe sarvana...

    • @samratdeshmukh7762
      @samratdeshmukh7762 5 років тому +7

      काहीही फरक पडत नाही

  • @krishnagarde2735
    @krishnagarde2735 3 роки тому +7

    याला म्हणतात तयारी बोलले तर सबुत सहित 👍👍👍.जय मनसे

  • @dattatraysahane9877
    @dattatraysahane9877 4 роки тому +49

    मरेपर्यंत फक्त राज ठाकरे साहेब यांचा सैनिक म्हणून काम करेल आणि करत राहाणार

  • @gajananpatil4484
    @gajananpatil4484 5 років тому +48

    Only Rajsaheb Thackeray

  • @kirangavhane6226
    @kirangavhane6226 4 роки тому +51

    राजसाहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असायला पाहिजेत

  • @धर्मोरक्षतिरक्षित-ण9न

    मान खाली घालून जय गुजरात म्हणण्या पेक्षा
    राज साहेबांच्या सोबत राहून *.जय महाराष्ट्र.* म्हणा

  • @किशोरभाउk
    @किशोरभाउk 4 роки тому +13

    Raj saheb kattar samarthak💪🏻💪🏻🇳🇪🇳🇪

  • @abhijadhav5543
    @abhijadhav5543 5 років тому +37

    Khar CH raj saheb apl rajkarnavadal aslel knowledge aprtim Ahe

  • @darshanjadhav2314
    @darshanjadhav2314 4 роки тому +1

    जय उदयनराजे & राज साहेब

  • @lordbramha2745
    @lordbramha2745 4 роки тому +11

    राज साहेब आज ची परिस्थिती खुप वेगळी आहे पण 🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @buntygaikwad07
    @buntygaikwad07 3 роки тому +3

    खूप वाईट आहे मोदी

  • @RaviKumar-by5ff
    @RaviKumar-by5ff 4 роки тому +3

    Absolutely right sir

  • @sushmasinde1619
    @sushmasinde1619 5 років тому +16

    Raj Thackeray had been gifted by good qualities

  • @MrNams
    @MrNams 5 років тому +68

    मला वाटते, चॅनेल वाल्ल्यांनी राज ठाकरे कोण , कोणत्या पक्षाचे, कोणासाठी सभा घेत आहेत, कोणाला फायदा होणार असले फालतू प्रश्न विचारण्या पेक्षा त्यांनी दाखवलेल्या गोष्टीवर चर्चा करावी. मला काय कोणत्याच पक्ष चे लोणचे घालायचे नाही, पण त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर विचार करावं सर्व मीडिया नि

  • @shwetakuralkar6018
    @shwetakuralkar6018 4 роки тому +1

    Jay ho saheb dhanya aaple vichar

  • @malliv249
    @malliv249 5 років тому +14

    म्हणुनच बाळासाहेबांनी तुमच्या हातात शिवसेनाची सत्ता नाही दिली..... याच कारण आज कळल.... बाळासाहेबांना मनाचा मुजरा 🙏 🙏 🙏 🙏

    • @travelingindian9272
      @travelingindian9272 5 років тому +4

      Nako amhala shivsenichi sath, amhi Raj sahebanchya baror ahot

    • @mynameisrahul6719
      @mynameisrahul6719 5 років тому

      #चुतीया शिवसैनिक 🙄😂

    • @तेजसपेडणेकर
      @तेजसपेडणेकर 5 років тому +2

      खरच बाळासाहेब याना मुजरा....मनसे ज्या माणसाने एक हाती उभी केली..इतपर्यंत आणली.. त्याचे आमदार घेतले ...ठिकय ते मरजीने गेलेत.. पन तो मानुस अजुन खमबीर आहे...नाय तर आपली वडिलोपार्जित संपत्ति वाले😂😂

  • @ravibarate6783
    @ravibarate6783 4 роки тому +1

    Jay maharashtra

  • @avivaykar8790
    @avivaykar8790 4 роки тому +12

    सेवेसी ठाई तत्पर🙇‍♂️🚩खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले🙇‍♂️🚩#Factor007🚩

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 4 роки тому +12

    ज्यांना ज्यांना वाटतं ना ..राजसाहेब यांच्या सभेना खूप गर्दी असते...
    का तर आज कळलं असेल ....
    भाषणात सुसंस्कृत पण काय असतो ते तुम्हाला इथे कळेल....
    हल्ली राजकारणी लोक काय बोलतात तुम्हाला कळलच असेल....
    बघा ..आता तर जागे व्हा....
    जय महाराष्ट्र....

  • @nitinsonar8292
    @nitinsonar8292 5 років тому +33

    साहेबांचा नाद करूच नये कोणी हे एक असे विचार आहेत
    आताच सर्वांनी डोळे उघडावे नाहीत तर फक्त नि फक्त पश्चातापच हाती येणार आहे

  • @ND-si3uq
    @ND-si3uq 4 роки тому +1

    Mr. Raj Thakre is a true hero..
    But I don't know y he is not contesting in elections.. My humble request to you Thakre sir..Pls contest in next elections and come to power.. Maharashtra needs you.. Jai Maharashtra

  • @Chetanbshinde
    @Chetanbshinde 5 років тому +5

    खूप भारी....

  • @siddh3921
    @siddh3921 4 роки тому +5

    Raj Sarkar🔥🙌❤

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 4 роки тому +1

    जय हिंद जय महाराष्ट्र🇮🇳🚩

  • @RohitRaj-zs6lr
    @RohitRaj-zs6lr 3 роки тому +1

    राजसाहेब देशाचे नेतृत्व तुमच्याकडे आले पाहिजेत.
    निदान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तरी होयला पाहिजेत तुम्ही..🙏

  • @nakulmuthal3501
    @nakulmuthal3501 4 роки тому +1

    Jay ho Raj Thackeray

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 4 роки тому +2

    महाराष्ट्रात एवढा सुसंस्कृत नेता कधीच होणार नाही.....
    फक्त राजसाहेब ठाकरे...
    Ever superb....

  • @marathispiritual3029
    @marathispiritual3029 5 років тому +9

    👍👍👍👍👍👍👍

  • @GaneshPawar-ww4qp
    @GaneshPawar-ww4qp 4 роки тому +3

    Great raj thakre saheb

  • @abhishekthange3338
    @abhishekthange3338 4 роки тому

    Very nice #Vadivarchyakaramati

  • @amit1983cool
    @amit1983cool 5 років тому +9

    एखादा आमदार,खासदार, नगर सेवक जर खरच इमानदारीने काम करत असेल तर त्याला कुठल्याही प्रचाराची गरज नाही

    • @RohitRaj-zs6lr
      @RohitRaj-zs6lr 3 роки тому

      Nahi re lok Vedi aahet lok 500-1000 sathi swattala viktat ya राजकारण्यांना.. लोकांना काम नको लोकांना फक्त तात्पुरता पैसा पाहिजेत.
      कट्टर राजसाहेब ठाकरे❤️

  • @karansave4445
    @karansave4445 5 років тому +17

    JAY MNS

  • @RaviKumar-by5ff
    @RaviKumar-by5ff 4 роки тому

    जय महाराष्ट्र

  • @atulkale9365
    @atulkale9365 4 роки тому

    1 No.

  • @_s564
    @_s564 3 роки тому +3

    मुंबई चा वाघ राज ठाकरे 🙏🙏 महाराष्ट्र नवनिर्माण सेना ( मनसे ) पहले प्यार से फिर मार से .......... मनसे स्टाईल 🙏. बुक्कित टेगू्ळ ....⚔️ त्यामुळे महाराष्ट्रत खास करुन मुंबईत up बिहार च्या लोकांनी जरा नीट वागायचं ... 🙏🙏 नाहीतर दणके देण्यात येतील....... लायकीत राहायचं 👍

  • @shrimantvarnarayan7232
    @shrimantvarnarayan7232 4 роки тому +2

    Jay mns...

  • @sandipshinde8566
    @sandipshinde8566 4 роки тому +1

    👍👍

  • @rajeshswami5049
    @rajeshswami5049 4 роки тому +17

    मनसे चा कोणु नाद करू नका एकदा आमचा सरकर येणार

  • @sandipsathe2506
    @sandipsathe2506 5 років тому +12

    Cm Rajsaheb thakre jay Manse

    • @babudhole1313
      @babudhole1313 4 роки тому +4

      खरोखरच, काळाची गरज आहे.

  • @mayuparte8403
    @mayuparte8403 5 років тому +14

    मला एक प्रामाणिक पणे सांगावेसे वाटते की मराठी मीडियाने राजसाहेबांच्या पाठीशी उभे रहावे कारण मराठी टिकली तर तुमचे मराठी पेपर आणि मराठी चॅनल चालतील म्हणून राजसाहेबच महाराष्ट्राचे खरे हिरो आहेत हे नाकारता येणार नाही
    जय मनसे

  • @sidramsalunke6326
    @sidramsalunke6326 4 роки тому +3

    🙏

  • @atulkale9365
    @atulkale9365 4 роки тому

    1 no.

  • @shrirambamane4497
    @shrirambamane4497 5 років тому +18

    राज साहेब ऐक हुशार आणि मुरब्बी राजकारणी आहेत त्यांनी एखाद्या वरती रागा पोटी हे करायला नको आहे त्यांनी आपले उमेदवार उभे करावे आम्ही तुमच्या पाठीशी आहे पण अशे राजकारण आम्हास मान्य नाही...

  • @harsshsankpal24
    @harsshsankpal24 4 роки тому +6

    34:24 भाषण चालू

  • @SakibSamir-e4c
    @SakibSamir-e4c 5 років тому +2

    Do Raje Ek sath 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑

  • @vasantgaikwad2980
    @vasantgaikwad2980 4 роки тому

    Jay manse

  • @ganeshshelar6260
    @ganeshshelar6260 5 років тому +3

    Ravibhau shelar the best speech

  • @bhingarisubtation1150
    @bhingarisubtation1150 4 роки тому

    Jai MNS

  • @siddharthdongarkar
    @siddharthdongarkar 4 роки тому +1

    Hi

  • @mukundsarsekar9501
    @mukundsarsekar9501 5 років тому +1

    Only Rajsaheb

  • @Thekiransathe
    @Thekiransathe 4 роки тому +2

    34:00 start

  • @roshangaikar2727
    @roshangaikar2727 5 років тому +3

    जय मनसे😘🇨🇷

  • @pravinkamble4321
    @pravinkamble4321 5 років тому +1

    Ekch laksha Vidhan sabha

  • @bharatsurjuse999
    @bharatsurjuse999 5 років тому +4

    जय मनसे

  • @Vaibhav26-n1t
    @Vaibhav26-n1t 4 роки тому

    ONLY RAJ SAHEB😎

  • @skpattern5130
    @skpattern5130 5 років тому +4

    I love you saheb ...

  • @jaybhoir7999
    @jaybhoir7999 4 роки тому

    👑👑👑👑👑

  • @kirankadam1739
    @kirankadam1739 5 років тому +12

    007

  • @mahendrakadam4571
    @mahendrakadam4571 5 років тому +3

    1 no brane wash bhashan

  • @abhirajkamble2179
    @abhirajkamble2179 5 років тому +6

    Only raj

  • @PK-ek3wc
    @PK-ek3wc 3 роки тому +3

    मोदी जाहीर निषेध😡😡😡😡😡

  • @bantisingchitodiya4419
    @bantisingchitodiya4419 4 роки тому +2

    mns only

  • @rajendralonerkar8519
    @rajendralonerkar8519 5 років тому +4

    Jai Raj Jai MNS Jai Maharashtra Mera Bhart Mahan Hukum Shahi nahin chalegi MNS chya karykrtyana Manacha Mujra

  • @bobysingh184
    @bobysingh184 4 роки тому

    Raj saheb yacha vijay aso

  • @chandrakantnagare8459
    @chandrakantnagare8459 5 років тому +12

    नोटबंदिचा याला जासत फरक पड़लेला दिसतो 👍

    • @Rajeshrajesh-zg8ym
      @Rajeshrajesh-zg8ym 4 роки тому

      100% detol ne hat dhun mag laglay he sagal gola karnya peksha Mumbai chi raste v gund gola kel aste tar ..

    • @chetandhamanekar428
      @chetandhamanekar428 4 роки тому

      @@Rajeshrajesh-zg8ym modi hai to desh hai

  • @mitraut3097
    @mitraut3097 5 років тому +3

    raj thakare tum age badho... ham modi ke sath he..

  • @yogeshjankar5167
    @yogeshjankar5167 5 років тому +19

    नालायक सरकार आहे खरच हे सत्तेत आल न पाहिजे.

  • @vinodvaikar9881
    @vinodvaikar9881 5 років тому +1

    जय मनसे जीव मनसे

  • @omkarshinde6887
    @omkarshinde6887 5 років тому +8

    Fkt 007 and MNS

  • @omkarkhude2746
    @omkarkhude2746 5 років тому +15

    भाजप कार्यकर्त्यांनी या पश्नांची उत्तरे द्यावीत

  • @vjadhav2781
    @vjadhav2781 5 років тому +3

    मुद्रा लोन मधून मोदी सरकार ने असंख्य लोकांना कर्ज दिली व्यवसाय पण चांगले चालाय लागले होते पण जशी नोट बंदी झाली तशे हळू हळू व्यवसायात उत्पन्न कमी होत गेल आणि आज पाठीमागे वळून बगतोय तर दोन व्यवसाय बंद झाले.
    सरकार वाईट आहे असं म्हणायचं नाही मला पण काही गोष्टी अभ्यासपूर्ण करायला हव्या होत्या.....

  • @dnyaneshwarjadhav1470
    @dnyaneshwarjadhav1470 4 роки тому

    Only Raj Saheb

  • @gokulgaikwad8789
    @gokulgaikwad8789 5 років тому +3

    Raj saheb jai manse

  • @mahadevkhanbagale9639
    @mahadevkhanbagale9639 4 роки тому +1

    युवराज पवार 😭😭 छत्रपती ह्या नावाच उल्लेखंच करतायना तुला

  • @nareshdange8717
    @nareshdange8717 4 роки тому

    Jai ho.mmodi mukt hundusthan

  • @sanjaydalvi9058
    @sanjaydalvi9058 4 роки тому

    Jay bhavni Jay shavaji

  • @sushantraje5129
    @sushantraje5129 4 роки тому

    I support only Raj Saheb

  • @rajupatil930
    @rajupatil930 4 роки тому +2

    लोकांना राजसाहेब समजलेच नाही.

  • @SantoshShinde-zp3df
    @SantoshShinde-zp3df 5 років тому +1

    या वर काय उत्तर देणार मोदी आणि फडणवीस..... जागे व्हा आणि यांना जागा दाखवा... जय जवान जय किसान...

  • @netajiraul4027
    @netajiraul4027 4 роки тому

    Nice

  • @mohanparve175
    @mohanparve175 5 років тому +1

    Thik aahe

  • @amolkoli4398
    @amolkoli4398 4 роки тому +1

    Only raj saheb

  • @aniltamboli7295
    @aniltamboli7295 5 років тому +6

    राज साहेब खरे बोलतात. पुराव्यानिशी समोर ठेवतात तरी लोक का समजत नाहीत.

    • @mitraut3097
      @mitraut3097 5 років тому

      Anil Tamboli lovda gya.... are fhkt vedio dakvto... tithe jahun bg manav

    • @aniltamboli7295
      @aniltamboli7295 5 років тому

      @@mitraut3097 जाऊन काय पहायचे? म्हणजे हे दाखवत असलेले पुरावे खोटे आहेत का? आहे ती वस्तुस्थिती पहातो ते खोटे कसे म्हणावे? आणि लवडा घ्या वगैरे भाषा वापरणे आपल्या संस्कृतीत बसत नाही असे वाटते. धन्यवाद साहेब.

  • @samadhanshere2149
    @samadhanshere2149 5 років тому +3

    mns

  • @Kolhapur_kar
    @Kolhapur_kar 4 роки тому +3

    राज साहेब फक्त, बाकी विकले गेले आहेत.

  • @dattuyadav3672
    @dattuyadav3672 5 років тому +9

    राज साहेब तुम्ही काहीतरी करून दाखवा नुसते भाषण ठोकू नका

    • @kushalshivalkar2587
      @kushalshivalkar2587 4 роки тому +3

      Bhava ekda satta yeun de mg bgh ata satta nasun kup khama kartat satta ali tr kup kai hoil satta matter karto sevti

  • @jp-kl4gg
    @jp-kl4gg 5 років тому +2

    Maharashtra navnirman senecha vijay aso

  • @js-wv3cr
    @js-wv3cr 4 роки тому +1

    Raj Sahitya maharashtrachi Shaan hat

  • @harshaljamodkar4633
    @harshaljamodkar4633 4 роки тому

    Only MNS..

  • @sudeshthumbre6152
    @sudeshthumbre6152 5 років тому +3

    Raj Saheb thumi Greatest ahat. Tumchi
    study bharpu ahe. Manacha Namaskar

  • @shidharthwaghmare1713
    @shidharthwaghmare1713 5 років тому +7

    राज ठाकरेजी भिमा कोरेगाॅव की घटना का क्या हुआ। डाॅ. दाभोलकर, कुलबर्गी,गौरिलकेश ,इन के किएॅ खुन का क्या हुॅआ।और ऐ अन्याय नहीं है क्या इसे के सारे हे भी आप के सैनिकों को बंता दो।
    छत्रपती शिवाजी महाराजजी के हम बहुजन मावले जानते है। उतने छत्रपती शिवाजी महाराजजी ने अपने मावले को सकस्सम बना के छोड़ दिएॅ है छत्रपती शिवाजी महाराजजीने।

    • @santoshkadam6730
      @santoshkadam6730 4 роки тому +1

      ua-cam.com/video/qbCoDDhtKmc/v-deo.html bhava ya link var click kar ma samjel raj sahebani kay bola hota dabholkar chya murder var. Ugach afva failavu nakos

  • @sopanbelote2791
    @sopanbelote2791 4 роки тому

    फक्त मनसे

  • @vishalpawar2734
    @vishalpawar2734 5 років тому +3

    sataryat fakt Maharach havet only007

  • @rajeshswami5049
    @rajeshswami5049 4 роки тому

    माझ्या दैवत मां राज़ साहेब

  • @shadowxbobby5174
    @shadowxbobby5174 4 роки тому +4

    Jamlelyala mazhy taman Marthi badvano Ani bhaginino

  • @rameezkhan2975
    @rameezkhan2975 4 роки тому +3

    राज ठाकरे खरे बोलतात ढाणया वाघ आ हे

  • @kalpeshchavan7884
    @kalpeshchavan7884 5 років тому +21

    Lav re too video

  • @ashishpardeshi7233
    @ashishpardeshi7233 5 років тому +4

    मोदी शाह मुक्त भारत होणारच

    • @Rajeshrajesh-zg8ym
      @Rajeshrajesh-zg8ym 4 роки тому

      Mast jok mara😏

    • @ashishpardeshi7233
      @ashishpardeshi7233 4 роки тому

      @@Rajeshrajesh-zg8ym modi चाट्या भाजप मुक्त झाला ना महाराष्ट्र थोडी कळ काढ मोदी मुक्त ही होईल भारत

  • @satishmali8050
    @satishmali8050 5 років тому +4

    Sahe जैश ए मोहम्मद ने जबाबदारी स्विकारली आे

    • @तेजसपेडणेकर
      @तेजसपेडणेकर 5 років тому

      rdx tithe gela kasa???200 kg

    • @shivajimalode2118
      @shivajimalode2118 5 років тому

      शेतकरयाची काय वाईटअवस्ता आहे साल्यानाे फुकाट खाऊ

  • @RaviKumar-by5ff
    @RaviKumar-by5ff 4 роки тому

    भारत माता की जय