Gorakhgad Full 85 ° Trek thrilling experience|गोरखगडावर ट्रेकिंगचा भयानक अनुभव|Complete guide|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • Gorakhgad Full 85 ° Trek thrilling experience|गोरखगडावर ट्रेकिंगचा भयानक अनुभव|Complete guide|
    हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या UA-cam channel वर, आजचा आपला ट्रेक गोरखगडावर आहे. या गडावर आपण कसे पोहचू शकाल आयची संपुर्ण माहीत मी या व्हिडिओ मध्ये दीली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या कॉमेंट द्वारे नक्की कळवा. अणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला like, share नक्की करा.
    Gorakhgad Information- गोरखगड हा मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी एका दिवसात करता येण्याजोगा किल्ला आहे. गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे त्यांच्या सुळक्यामुळे प्रस्तरारोहकांसाठी ते नेहमीच एक आकर्षण ठरले आहेत. नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण, म्हणूनच याचे नाव ‘गोरखगड’असे पडले. गोरखगड आणि मच्छिंद्रगड याच्या आजुबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे, तो म्हणजे येथील घनदाट भिमाशंकर अभयारण्यामुळे. गोरखगडाचा विस्तारही तसा मर्यादितच आहे. येथे कोणत्याही प्रकारच्या लढाई झाल्याचा उल्लेख नाही. या गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशवर नजर ठेवण्यासाठी होत असे.
    Equipments :
    Camera- amzn.in/d/glWokGd
    Tripod - amzn.in/d/gkwtQT3
    Mic - amzn.in/d/4AptqQh
    Video editing App. - VN.
    Instagram ID. - / vikrant_yelve
    Watch my recent other videos I hope you enjoy
    1. • VANDE BHARAT EXPRESS M...
    2. • Khopoli Hidden Waterfa...
    3. • Part-2 Rajmachi fort|f...
    4. • Part-1 KONDANA CAVES ...
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    Gorakhgad fort trek
    Gorakhgad
    Gorakhgad fort
    Gorakhgad Murbad
    Gorakhgad fort Maharashtra
    Gorakhgad trek
    Gorakhgad fort trek murbad
    Gorakhgad fort trek marathi
    Thrilling trek
    Dangerous trek experience
    85 degree trek experience
    Hard patch trek in gorakhgad
    Gorakhgad trek in monsoon
    Gorakhgad fort trekking
    Trekking adventures
    Trekking vlog
    .
    .
    .
    .
    .
    #trekking #gorakhanth #gorakhnathtemple #trekkingtrip #thriller #thrillingexperience #trending #nature #adventure #climbing #gorakhgad #mostviewed #mostviral#trending #travel #monsoontrek #vlog #trending #treking

КОМЕНТАРІ • 6