if you have knowledge, if you have confidence on yourselves, if you have positive attitude, you can achieve yours goal.. congratulations suraj sir , you did great job for all youth..❤❤❤
Very proud moment sir... Very inspiring story. ... U deserve it... Heartly congratulations sir.... Unbelievable... Best luck sir for ur future.. 😊😊😊👍👍👍👍
हसू नका आई बापानी जन्म दिला असता नसता तर पर्यंत तुम्ही पोहोचू शकला असता का जास्त घमंड पण चांगली नाही सर मी माझ्या पायावर उभा राहून तुला मी माझ्या पायावर उभे केले असे म्हणू नका
Ho na tyacha attitude tar bagh...me driver cha mulga aahe...maze vadil truck chalvayche pan me mehnativar succesful Dr zalo...pan evdha attitude madhe nahi bolat...mazi wife 1st attempt la mpsc pass houn PSI ZALI AAHE...PAN AAMHI evdhe attitude madhe nahi bolat..bhava tula ekach sangna aahe paisa khup kamav pan matishi nal jodun thev...ti kadhi sodu nako
एकदम येडा माणूस ... स्वतः प्रामाणिक पणे कोणत्याही कामाच्या खोलात जावून.....आणि काम ok 🎯 टार्गेट फक्त आणि फक्त कष्ट करणे. कमावणे 🎉 झिरो ते .........जोश Talk पर्यन्त पाहिलेला व्यक्ती 🎉. सूरज. शिंदे. 🎉 Best wishes मित्रा
तुज्या या प्रवासातला छोटासा भाग मला खुप जवळून पाहता आला अनुभवता आला तु एक चांगला मित्र आणी त्या पेक्षाही एक चांगला माणुस म्हणून 3 वर्ष तुला जवळून पहिल आहे खुप अभिमान वाटतो की तुला माझा मित्र म्हणून घेताना खरच अशीच तुजी कायम प्रगती होत रहो......खुप खुप शुभेच्छा extaodinory boy god blessed u 😊🤝🤝🤝🥳🥳🥳🥳
Mehnat aahe no dobt appriciated aahe mitra pan mala ek sang 11 napas bsc comp science la addmisison kasa gheil...n mansane jaminivar rahava ...maze vadil truck chalvayche n me aaj succesfull dr zaloy me pan far kathin prasang pahilet...mazi wife 1st attempt la mpsc 22 yr madhe crack karun psi zali pan tila pan tyacha ghamand nahi...so kashta sagle kartat ...pan tyala tikavna mahatvacha aahe...evdha attitude nasava...
मित्रा तु काय केलंस कस केलंस कसा जीवन जगतोय जगलास ते मला माहिती आहे...फक्त आमचं नशीब मनेल मी की तुझ्यासारखा मित्र देवाने आम्हाला दिला खुप कष्ट करून वर आलास अशीच गगनभरारी कर आणि महत्त्वाचे म्हणजे जमीनीवरच रहा जवळच्या माणसांना जिवलग मित्रांना विसरू नकोस बस येवढीच एक इच्छा....पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन भावा😘❤️👑🤝💐
एवढंच बोलेल, josh talk असच कोणाला पण stage share करण्यास invite करत नाही ज्या व्यक्ती पासून काहीतरी प्रेरणा भेटेल अशाच व्यक्तीला ही संधी भेटते . आणि या साठी काय त्याग, त्रास,यातना , सहन कराव्या लागतात किंवा त्या तू भोगून हे success मिळवल त्याचच हे फळ . Best of luck 🤞
सगळेच म्हणायचे की पोरग वाया गेलय् पण त्यांना काय माहित की पोरानं काहीतरी ध्येय निश्चित केलेले आहे आणी ती ध्येयपूर्ती आज पूर्णत्वास जाताना आज सगळे म्हणतात पोरामध्ये खूप टॅलेंट आहे पोरगा आणखीन खूप मोठा होणार असा खूप मोठा विश्वास आहे...आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा I am praud of you ..❤️❤️
We never had a chance to talk, even as neighbours. But it is great to see you on this platform and get a glimpse of what you have gone through. Many wishes to both of you for your future plans. 🍁
झिरो ते हिरो सुरज शिंदे 👍 खूप खडतर पण तितकीच inspiring journey सूरज तुझ्या कष्टाला, तुझ्या जिद्दीला तोड नाही कारण तू जो त्रास, कष्ट, विरोध,आणि वाईट परिस्थिती सहन केलीस त्या क्षणाचा मी पण एक साक्षीदार आहे 👍 नावाप्रमाणेच तू कर्तृत्ववाने पण तू सुरजच आहेस इतरांनाही तुझ्या प्रकाशात प्रकाशमय करणारा 💥💥
Really inspiring bhava.... Ya mdhe 60% stage mdhe aamhi hoto sobat so we know... What kind of efforts you have taken and what struggle you faced... Hats off bruh🔥🔥🔥🔥❤️❤️❤️😍😍🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡😟😟😟😟
सुरज तु ग्रेट आहेस तुला मागील सर्व अनुभव
हे सगळ शब्दात सांगता येत
मित्रा तू ग्रेट आहेस
❤I am very lucky to have a partner like you, may you always be successful, I will always be with you... Proud of you dear🥰
खूपच खडतर परंतु प्रेरणादायी प्रवास
Kashtachya joravar ani swatahachya jivavar mothe zalele amche mitra....shinde sir....
Self-belief and your hard work is very inspiring Sir Ji...You are the best
our eyes are the evidence of this story🤞....
Proud of you Sir ji 🎉🎉🎉🎉
सुपर भाई
सूरज तू खरा सूरज आहेस तूच तुझ्या प्रकाश पर्वाचा धनी आहेस मी ८० वर्षांचा तरुण आहे तुझ्यामुळेमनाला तरुण झाल्या सारखा जोष आला. खूप छान 🎉🎉🎉🎉🎉🎉
80 वर्ष च तरुण नाही म्हातारा आहे
Inspiring story.Proud of you suraj
if you have knowledge, if you have confidence on yourselves, if you have positive attitude, you can achieve yours goal.. congratulations suraj sir , you did great job for all youth..❤❤❤
Such a great inspiration👍🏻💯
Grt suraj ...... Spectacular 👍
मस्त सर
Suraj i know that you had been taking hard efforts and did regularly hard working. Keep it up and never Stop.
भाऊ ला जोश टॉल्क वर बोलावल्या मुळे जरा जास्तच जोश आलेला दिसतोय..
तसं नाही हो प्रशांत साहेब, URI बघून गेलो होतो stage वर. आणि audience मध्ये सगळे म्हणत होते continue. How‘s the josh. मग काय "मे बेहे गया" 😕😄
दोस्ता खुप मोठा हो ...
खुप खुप शुभेच्छा 🎉
Good work ..keep it up..congrats
we all proud of you sir and i would like to thank josh tlaks for they appreciate suraj shinde sir and they posted a video of suraj shinde sir
❤सरजी 👍👌 परखड
Congrats 👍👌
Nice sir
वा !! 🎉💐
So proud of you bhayya.....❤
Hard work ☺️💪 but you successfully
Anki kup ahe ...
हा ते next story mdhe सांगतो 😌😌😄😄
भावा पैसा कमवला पण पुढचा वेळी जेव्हा एखाद्या मंचावर स्वताच्या प्रवासाबद्दल बोलशील तेव्हा मधे मधे इंग्रजी शब्द नाही वापरले तर बर होईल.
Lay bhari✌
Today i got the answer why you were working in that institute 👍🏻
खूप कमी लोकांना माहिती होत instituite वर. Thanks to Bhawani sir
Very proud moment sir... Very inspiring story. ... U deserve it... Heartly congratulations sir.... Unbelievable... Best luck sir for ur future.. 😊😊😊👍👍👍👍
Struggle
बबलु ने बघितल आहे college mdhe असताना
🎉
Andera darata he
Lekin usko nahi
Pata
Suraj ko subhah koe
Rokh na pata he 💞 happy life jarni 👍
Education system is so fkd up 😢
वडिलांनी Degree करायला सांगितली त्याचा तुम्हाला फायदा झाला नाही का???
भैया जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे माझ्याकडे शब्द कमी पडलेत
आभारी आहे sirji
हसू नका आई बापानी जन्म दिला असता नसता तर पर्यंत तुम्ही पोहोचू शकला असता का जास्त घमंड पण चांगली नाही सर मी माझ्या पायावर उभा राहून तुला मी माझ्या पायावर उभे केले असे म्हणू नका
स्पेलिंग पण चुकलिये आणि व्याकरण पण..
आता कस करायचं ...
🎉🎉🎉🎉🎉🎉
11th fail zale mag bsc computer science la addmission kasa milala...mala padlela prashna...tumhi kashta kele salute aahe pan he jara mala kalala nahi
Are to 4 th attempt madhe pass zall hota sangaych rahun gel
Ho na tyacha attitude tar bagh...me driver cha mulga aahe...maze vadil truck chalvayche pan me mehnativar succesful Dr zalo...pan evdha attitude madhe nahi bolat...mazi wife 1st attempt la mpsc pass houn PSI ZALI AAHE...PAN AAMHI evdhe attitude madhe nahi bolat..bhava tula ekach sangna aahe paisa khup kamav pan matishi nal jodun thev...ti kadhi sodu nako
@@manojkadam5957 hmm
ओव्हर काॕन्फीडन्स वाटतो
Tula ticha bap kasa mulgi deil githe tu tujyach bapachi ijat ny kart
@@TodayIInvented me already married ahe ani maz arrange marriage ahe majya vadlanla garaj nahi accept karaychi ok ani kon 11 vi pass
एकदम येडा माणूस ...
स्वतः प्रामाणिक पणे कोणत्याही कामाच्या खोलात जावून.....आणि काम ok
🎯 टार्गेट फक्त आणि फक्त कष्ट करणे. कमावणे 🎉
झिरो ते .........जोश Talk पर्यन्त पाहिलेला व्यक्ती
🎉. सूरज. शिंदे. 🎉 Best wishes मित्रा
तुज्या या प्रवासातला छोटासा भाग मला खुप जवळून पाहता आला अनुभवता आला तु एक चांगला मित्र आणी त्या पेक्षाही एक चांगला माणुस म्हणून 3 वर्ष तुला जवळून पहिल आहे खुप अभिमान वाटतो की तुला माझा मित्र म्हणून घेताना खरच अशीच तुजी कायम प्रगती होत रहो......खुप खुप शुभेच्छा extaodinory boy god blessed u 😊🤝🤝🤝🥳🥳🥳🥳
सूरज कष्ट ,त्रास, विरोध हे सगळं पचवून तू हे पूर्ण केलं आम्ही पाहिलं आहे
तुला मनाचा मुजरा मित्रा
Hardwork always pay off....such an inspiring story 🙌
Khup chan bhaiya,bghta baghta 35 minutes kdhie sample kahie kalale nahie.....eak positiveness ,eak disha milali 😊
Thank you so much 😊
@TodayIInvented
#TodayIInvented
I witnessed Suraj working in Lakshmi Traders
Also BSC in college Both of us have also done police recruitment practice together
जरा जास्त वायफळ बडबड केली 😀😃👍🏻
त्याचे कष्ट पहिले नाहित न म्हणून बोलतात ज्यानी पहिल आहे त्याना महीती तो काय आहे आणी त्यनी काय केल ते 🙏
10 वर्षाची भडास होती रे प्रशांत. Next time तुला script दाखवेल, तू फायनल म्हणाला की बोलत जाईल 😌😌
Ka rr kuthlay rr tu
@@TodayIInvented nice work
Mehnat aahe no dobt appriciated aahe mitra pan mala ek sang 11 napas bsc comp science la addmisison kasa gheil...n mansane jaminivar rahava ...maze vadil truck chalvayche n me aaj succesfull dr zaloy me pan far kathin prasang pahilet...mazi wife 1st attempt la mpsc 22 yr madhe crack karun psi zali pan tila pan tyacha ghamand nahi...so kashta sagle kartat ...pan tyala tikavna mahatvacha aahe...evdha attitude nasava...
यापूर्वी आम्ही बघितलेला सुरज हा नेहमी हसत चेहऱ्याचाच बघितलेला आहे, पण त्या चेहऱ्याच्या मागे एवढा मोठा संघर्ष आहे हे आज कळाले.
मित्रा तु काय केलंस कस केलंस कसा जीवन जगतोय जगलास ते मला माहिती आहे...फक्त आमचं नशीब मनेल मी की तुझ्यासारखा मित्र देवाने आम्हाला दिला खुप कष्ट करून वर आलास अशीच गगनभरारी कर आणि महत्त्वाचे म्हणजे जमीनीवरच रहा जवळच्या माणसांना जिवलग मित्रांना विसरू नकोस बस येवढीच एक इच्छा....पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन भावा😘❤️👑🤝💐
खूप खूप शुभे्छा सूरज ,,proud feel karto tu maza friend ahes ,,, या पेक्षा ही खूप मोठा हो .best of luck bro,,,
Kadak Bhai
Great sir
Nice sir .
❤❤❤u bhava from India's sub capital east Nagpur,great re mazi vahini ashya condition madhe saath dene far kathin
एवढंच बोलेल, josh talk असच कोणाला पण stage share करण्यास invite करत नाही ज्या व्यक्ती पासून काहीतरी प्रेरणा भेटेल अशाच व्यक्तीला ही संधी भेटते . आणि या साठी काय त्याग, त्रास,यातना , सहन कराव्या लागतात किंवा त्या तू भोगून हे success मिळवल त्याचच हे फळ . Best of luck 🤞
Thanks sarpanch
वा! छानच ...आमचा खूप अवखळ विद्यार्थी.....यशाच्या छान टप्प्यावर...प्रयत्न,निश्चित दिशा,सकारात्मक दृष्टिकोन..कष्ट करण्याची तयारी....अभिमानास्पद ,कौतुकास्पद...💐💐
धन्यवाद तेरणा कॉलेज, सलग तीन वर्ष lecture बुडवून lab मध्ये बसू दिल्या बद्दल, तिथं शिकलोय तेव्हा इथ पोहोचलो
सलाम तुझ्या कार्याला भावा🫡
तुझ्या खडतर प्रवासाचे साक्षीदार आम्ही आहोत👍🏻
डब्बा घेऊन येतो का घरून येताना
@@TodayIInvented tevd sodun re baba
Mast Suraj
सूरज हा आज धाराशिव चा बिलगेट्स आहे उद्या महाराष्ट्राचा होईल परवा भारताचा होईल भविष्यात जगाचा बिलगेट्स सुरजच आहे
All the best सूरजभाऊ
आज 20 एप्रिल आहे....17 एप्रिल ला घराचे उदघाट्न ❓️❓️❓️❓️म्हणजे व्हिडीओ 1 महिना लेट अपलोड झालाय ❓️❓️❓️
Congratulations 🎊 friend keep it up
साहेब, समाजातील गरीब लोकांसाठी काही तरी करा प्लीज 🙏
🥺 he same majhaya sobat hi ghadal but ata amhi khup happy ahe
You are awesome man 🎉
सगळेच म्हणायचे की पोरग वाया गेलय् पण त्यांना काय माहित की पोरानं काहीतरी ध्येय निश्चित केलेले आहे आणी ती ध्येयपूर्ती आज पूर्णत्वास जाताना आज सगळे म्हणतात पोरामध्ये खूप टॅलेंट आहे पोरगा आणखीन खूप मोठा होणार असा खूप मोठा विश्वास आहे...आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा I am praud of you ..❤️❤️
Congratulations keep it up 👌👌
BHAVA 1 NO ....
We never had a chance to talk, even as neighbours. But it is great to see you on this platform and get a glimpse of what you have gone through.
Many wishes to both of you for your future plans.
🍁
झिरो ते हिरो सुरज शिंदे 👍
खूप खडतर पण तितकीच inspiring journey सूरज तुझ्या कष्टाला, तुझ्या जिद्दीला तोड नाही कारण तू जो त्रास, कष्ट, विरोध,आणि वाईट परिस्थिती सहन केलीस त्या क्षणाचा मी पण एक साक्षीदार आहे 👍
नावाप्रमाणेच तू कर्तृत्ववाने पण तू सुरजच आहेस इतरांनाही तुझ्या प्रकाशात प्रकाशमय करणारा 💥💥
Really inspiring bhava.... Ya mdhe 60% stage mdhe aamhi hoto sobat so we know... What kind of efforts you have taken and what struggle you faced... Hats off bruh🔥🔥🔥🔥❤️❤️❤️😍😍🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡😟😟😟😟
भाऊ लई च पाठांतर करून आलाय वाटत.... मधे मधे इंग्लिश बोलतो असं वाटतय हा शिक्षक आहे जो lecture घेतोय
तुझ्या बोलण्यावरून वाटतय तू किती करोडपती आहेस
यशाला शॉर्टकट नसतोच, अभिनंदन !
सर तुमचा आजच्या सगळ्या तरुण पिढीला आदर्श घेण्यासारखे आयुष आहे .......
तुम्ही आणखीन यापेक्षाही खुप पुढे जाणार आहात, सुर्य (सुरज) हा नेहमीच प्रकाशमय असतो,
तु खुप चांगला मित्र आणि भाऊ आहेस माझा, येथे तुला पाहुन आनंद झाला
Thanks di
Tuze hadr work khup aahe pan Kiti te maybe maybe maybe…literally literally literally irritated 😣 word Count kar video baghun
Kharach bhava jinklas tu. Tu khup kahi sahan karun pudhe gelas. Proud of bro l..😊
Salut bro
Bhava mla kam de ki khup garaj ahe kamachi
भैया तुला मानाचा मुजरा व सचिन व समुद्रे परिवारा कडुन खूप खूप शुभेच्छा
Realy grateful story and I proud off you Suraj my big brother ❤❤🎉🎉
Keep it up and best of luck bro
Congratulations Suraj Sir,. Really proud of you. Khup bhari ahat tumhi..
Very nice Suraj Dada is very proud of you
Congratulations suraj🎉🎉🎉
Grt suraj and congratulations
Really sir whatever struggle you have done this is inspiration for me 😊. Best wishes for your future sir
❤❤❤❤❤
“Literally” bhari vatale.
congratulations
It was sad to hear the struggle but it was a good success.
Best wishes for your future life.
Sir very nice
Mi Sakshidar ahe.... 10 varsh प्रवासचा
धन्यवाद निखिल शेठ 😌
Warmest congratulations on your achievement! Wishing you even more success in the future. 👍🏻
Mast
Proud of you Suraj Dada😮😮😮😮
Congratulations Suraj
You are proud of you Suraj shinde
Ek number sir 👍
Congratulations bro..🥳
काय संघर्ष आहे घंटा