टोकन मशिन द्वारे खत टोकण | सोयाबीन पिकाला दुसरे खत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024

КОМЕНТАРІ • 68

  • @rahulzade7490
    @rahulzade7490 14 днів тому

    बरोबर नाहि

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  14 днів тому

      बरोबर कसं आहे ते सांगा मग

  • @ishwarmehetre4922
    @ishwarmehetre4922 2 місяці тому +3

    खताच आधुनिक तंत्रज्ञान
    योग्य व्यवस्थापन, 100% success🌱💯✨

  • @vighnahartaenterprises1734
    @vighnahartaenterprises1734 2 місяці тому +3

    मशीनच्या ब्रश फिटिंग चा व्हिडिओ अपलोड करा सर , एक नंबर नियोजन 💐💐💐

  • @शेतकरीराजा-247
    @शेतकरीराजा-247 Місяць тому +1

    Super sir 🙏

  • @vighnahartaenterprises1734
    @vighnahartaenterprises1734 Місяць тому

    खत वापरल्यावर टोकण यंत्राचे पाते खराब होतात सर, काय उपाय करावा??...

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому +1

      टोकन मध्ये संपूर्ण खत टाकून झाल्यानंतर मशिन खोलून साफ करणे.

    • @vighnahartaenterprises1734
      @vighnahartaenterprises1734 Місяць тому

      @@krushi_mitra_raju 🙏🙏🙏🙏

  • @swapnilbhagat9823
    @swapnilbhagat9823 2 місяці тому +2

    भाऊ मशीन खराब होणार नाही ना????

  • @hanumanchavan9428
    @hanumanchavan9428 2 місяці тому +2

    दोन ओळीतील अंतर कमी झाले वाटत आहे

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  2 місяці тому +2

      4फूट बेड वर 3लाईन आहे. जमिनीच्या प्रकारा नुसार नियोजन आहे.(हलकी जमीन)

  • @vaibhavghote964
    @vaibhavghote964 2 місяці тому +1

    खताची मशीन वेगळी आहे का

  • @ADITYARAJPISAL
    @ADITYARAJPISAL 2 місяці тому

    Soyabean madha basal dose takla nahi aj 1 mahina tokun zala ahe 14 35 14 barobar kay taku ani dose

  • @DnyaneshwerDoifode
    @DnyaneshwerDoifode 2 місяці тому

    ब्रश repering व्हिडिओ बनवा valluvan मशीन आहे

  • @ankushthakare3720
    @ankushthakare3720 2 місяці тому

    Wheel kontya no. Chi vaprali aahe tokan yantra madhe

  • @pubglover-zm6pt
    @pubglover-zm6pt 2 місяці тому +1

    Kat konch hoy sir

  • @vishnuphad1532
    @vishnuphad1532 Місяць тому

    सर मी पण 4 फुटाचा बेड करून 3 ओळी केल्यात.हलकी [ मध्मम] जमिन आहे.12 दात ठेऊण 2 बीया टाकल्या 80 %2 बीया उगवल्या पण.वाण करिष्मा आहे.23 दिवस झालेत .एकरी 20,22 किलो 20:20:0:13 खत बेड वर टाकुन लागवड केली होती. पण सोयाबीन पाहिजे तसी उंच[अर्धा फुट] पण झाली नाही आणी एकच काडी झाली आहे.फुटवा तर एक पण नाही.आज 3 दिवस झाल फवारणी घेतली .micronutrient,विद्राव्य खत,अळी नाशक घेतल आहे.आजुन काय करु सांगा काहीपण करायला तयार आहे फक्त तुम्ही मार्गदर्शन सांगा काय काय करु लगेच खत.फवारणी करतो.विनंती करतो.

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому +1

      कोणतही झाड 25 दिवसा नंतर फुटवे करत असते.
      दुसरी फवारणी चां video उद्या सकाळी येईल

    • @vishnuphad1532
      @vishnuphad1532 Місяць тому

      @@krushi_mitra_raju ok sir
      फक्त 3 एकर साठी वाढ व फुठव्या साठी औषध सांगा .बाकी 7 एकर एक नंबर आहे ईगल बी आहे

  • @user-km1vc7vn2s
    @user-km1vc7vn2s 2 місяці тому +1

    अंतर कमी झाले इतकं नियोजन म्हटलं मंजे

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  2 місяці тому

      725 वान आहे. उंची कमी राहते,जमिन हलकी आहे

  • @yashawantnakhate7014
    @yashawantnakhate7014 2 місяці тому

    राजू भाऊ झीरो मशागत पेरणी केली मग‌ मक्याच्या फनाच काय केलं कशी काढली

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  2 місяці тому

      मकाचे धांडे आडवे पाडले आणि एक महिना नंतर जाळून टाकले

  • @dhiraj1835
    @dhiraj1835 2 місяці тому

    कोणत्या gear मध्ये खत लावायचे कारण 4 नंबर च्या gear मध्ये जास्त दाणे पडतील ना..जसे सोयाबीन चे पडले तसे

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  2 місяці тому

      3पेक्षा जी विल लहान आहे आहे ते वापरा. Pad crop पडगीलवार मशिन मध्ये 4 नंबर 3पेक्षा लहान आहे

    • @dhiraj1835
      @dhiraj1835 2 місяці тому

      @@krushi_mitra_raju माझी neptune ची आहे.त्यामध्ये पर्याय नाही

  • @ADITYARAJPISAL
    @ADITYARAJPISAL 2 місяці тому

    Akari 2 bagal kiti average nikghata

  • @pranavmundane4162
    @pranavmundane4162 2 місяці тому

    Fule kimaya peratana 20.20.0.13 dile hote aata davrani sobar kont khat taku

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn 2 місяці тому

    छानय सर फवारनीच वेळा पतरक सागाआ

  • @kiranmahalle5408
    @kiranmahalle5408 2 місяці тому

    राजू भाऊ मी सोयाबीन पेरतांनी खत दिले नाही तर आता पहिली दवर्णी करणार आहे तेव्हा कोणते खत टाकू आणि त्यामागे दवर्णी करणार

  • @ADITYARAJPISAL
    @ADITYARAJPISAL 2 місяці тому

    Phavarni schedule ak video banva

  • @pandurangpaul8202
    @pandurangpaul8202 2 місяці тому +2

    1नंबर फवारनी आनी 2 फवारनी मधील अंतर किती दिवसांचा ठेवाव लागल दादा

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  2 місяці тому +1

      उद्या या विषयावर व्हिडियो बनवतो

  • @maharashtrafarmer4578
    @maharashtrafarmer4578 2 місяці тому

    Bed 4.5 futacha pahije hota

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  2 місяці тому

      या वर्षी 4 फुटावर जास्त गर्दी वाटली तर याच शेतात 4.5 फुटाचा बेड पुडच्या वर्षी करू. माझ्या मते बियाणे आणि जमीन हलकी असल्या मुळे बरोबर आहे

  • @mallikarjungogga6776
    @mallikarjungogga6776 2 місяці тому

    Raju bhai khad dalne ka setting kaise kare wo video banavo please hame cotton me khad dalna hai
    Please as soon as possible

  • @avinashtikhat2653
    @avinashtikhat2653 2 місяці тому

    पहिली फवारणी कोनती करणार भाऊ

  • @akshaykulkarni9666
    @akshaykulkarni9666 2 місяці тому

    Total kiti dose deta soyabean la?

  • @user-qb6ob6ch4z
    @user-qb6ob6ch4z 2 місяці тому

    Jabrdast dada

  • @madhavpawar5860
    @madhavpawar5860 2 місяці тому

    राजू भाऊ मनोहर तेवढं कौतुक कमी आहे

  • @sandipwagh6737
    @sandipwagh6737 2 місяці тому

    या एकाच मशिनने बी टोकण व खत टाकता येते का

  • @sunilkhatke4854
    @sunilkhatke4854 2 місяці тому

    ब्रश कुठे मिळेल

  • @user-xq5pc3mc1m
    @user-xq5pc3mc1m 2 місяці тому

    एकच नंबर

  • @rushikeshgote9478
    @rushikeshgote9478 2 місяці тому

    kiti ekar cha aahe ha plot

  • @yogeshdeshmukh6292
    @yogeshdeshmukh6292 2 місяці тому

    एका ठिकाणी किती बिया टाकल्या भाऊ

  • @gaffarsayyad5680
    @gaffarsayyad5680 2 місяці тому

    Pertani konte khat dile hote

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  2 місяці тому

      14.35.14, SSP झिंक+बोरॉन वाले व सल्फर 10KG

    • @gaffarsayyad5680
      @gaffarsayyad5680 2 місяці тому

      @@krushi_mitra_raju
      Kasa takla hota

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  2 місяці тому

      टोकन मशिन ने टाकले होते बेसल डोस सुद्धा

  • @tukaramnaik5113
    @tukaramnaik5113 2 місяці тому

    पहिली फवारणी कोणती सागा

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  2 місяці тому

      Profex super
      Roko
      micronutrients
      वाढ कमी असेल तर 28.28.00

  • @arjunsinghgaherwar3376
    @arjunsinghgaherwar3376 2 місяці тому

    आमच्या कडे सोयाबीन ला पाणी लागले आहे अति पावसाने😢😢

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  2 місяці тому

      बेड वर लावले नाहीं का

    • @arjunsinghgaherwar3376
      @arjunsinghgaherwar3376 2 місяці тому

      @@krushi_mitra_raju बेड करायचे होते पण १ जुनपासुनच सारखा पाऊस पडतो आहे

    • @arjunsinghgaherwar3376
      @arjunsinghgaherwar3376 2 місяці тому

      उपाय सुचवा

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  2 місяці тому

      @@arjunsinghgaherwar3376 जवळ विहीर असेल तर त्या विहिरीचे पाणी कमी करा. आपोआप वापरा येऊन जाईल लवकर

  • @arjunsinghgaherwar3376
    @arjunsinghgaherwar3376 2 місяці тому

    खत कोणते आहे?

  • @arvindsatpute8697
    @arvindsatpute8697 2 місяці тому

    number

  • @hanumanchavan9428
    @hanumanchavan9428 2 місяці тому +1

    दोन ओळीतील अंतर कमी झाले वाटत आहे