झटपट होणारी कमी साहित्यात तयार होणारी काकडीची भाजी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • झटपट होणारी कमी साहित्यात तयार होणारी काकडीची भाजी # jhatpat kakdi Chi bhaji #priyanka Ganesh UA-cam
    खूप कमी लोकांना हे माहित असेल की आपण काकडीची
    साहित्य:
    चार मध्यम आकाराच्या काकड्या
    दोन चमचे तेल
    अर्धा चमचा जिरे
    दोन लसूण पाकळ्या, ची पेस्ट
    एक छोटा बारीक चिरलेला कांदा
    अर्धा चमचा हळद पावडर
    चवी नुसर मीठ
    एक चमचा काळा मसाला
    अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट
    बारीक चिरलेली कोथिंबीरएकदम चमचमीत भाजी पण करू शकतो आणि ह्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे काकडीची भाजी कशी करायची. काकडीची भाजी करायला खूप सोप्पी असते आणि शरीराला खूप पौष्टीक पण असते चला तर पाहू काकडीची भाजी कशी करायची.
    आगदी सोपीच पद्धत धन्यवाद
    , How To Make Kakadichi Bhaji | How To Make Quick Kakadichi Bhaji | How to Make Kakadichi Recipe | How To Make Spicy Kakadichi Bhaji | Easy To Make Kakadichi Bhaji | झटपट कमी वेळेत तयार होणारी काकडीची भाजी | Kakadichi Bhaji | Maharashtrian Recipes gavati ki paddat kakdi Chi bhaji gavran paddat bhaji how to gavakadchi recipe kakdi Chi bhaji
    ----#yt kakdi Chi bhaji
    .....-----Disclaimer....-----
    Copyright. Disclaimer : - Under section 107 of the copyright Act 1976. allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism. comment. news reporting. teaching. scholarship and research, Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing, Non- Profit. educational or personal use tips the balance in favor of FAIR USE .

КОМЕНТАРІ • 3

  • @meghaliminde7813
    @meghaliminde7813 6 місяців тому +1

    👌🏻👌🏻👍🏻

  • @TanujaDhamapurkar
    @TanujaDhamapurkar 6 місяців тому

    वा. ताई मी पहिल्यांदाच बघितली काकडीची भाजी.👌👌👌

  • @TanujaDhamapurkar
    @TanujaDhamapurkar 6 місяців тому

    कशी झाली भाजी तीन आम्हांला कसं कळणार.तू खाणार .😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅