सयाजी शिंदे visit धोम नरसिंह मंदिर, वाई - सातारा ! || Sayaji Shinde.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 128

  • @Suresh_Deshmukh
    @Suresh_Deshmukh 3 місяці тому +19

    मी सासरी गेल्यावर आवर्जून ह्या मंदिरात जातो मन खुप शांत होत.
    सयाजी दादा कळकळीची विनंती ह्या मंदिराची शोभा ह्याच्या आजूबाजूच्या परिसरावर अवलंबून आहे.
    नदीने श्वास घेतला तर मंदिरातील देव श्वास घेतील. तुमच्या प्रयत्नाने हा परिसर स्वच्छ होत असेल व नदीला पुनर्जीवन भेटत असेल तर जरूर प्रयत्न करावा.

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh 3 місяці тому +6

    सर तुमच्या सारखे चांगली माणसं समाजकारणाबरोबर राजकारण सुध्दा पाहिजे तसे राजकारणाचं शुध्दीकरण होणार नाही अभिनंदन सर आपले

  • @anitaparit9142
    @anitaparit9142 3 місяці тому +39

    सयाजी, तुम्ही राजकारण करू नका. नेत्या पेक्षा अभिनेता च रहा. लोक तुमच्यावर खुप प्रेम करतात. ते प्रेम अबाधित राहू दे.

    • @surajrandive8281
      @surajrandive8281 3 місяці тому +5

      दादा समाजाची चांगली कामे करायचे असतील तर पावर सत्ता लागतेच आणि पावर राजकारणातून येते

    • @rupalibidwai4229
      @rupalibidwai4229 2 місяці тому +1

      पावर राजकारणातून जरी येत असली तरी आपल्या कडे जे राजकारण चालू आहे ते एकदम खराब प्रकारचे चालू आहे चांगल्या माणसानी या पासून लांब च रहावे..,

    • @surajrandive8281
      @surajrandive8281 2 місяці тому

      @@rupalibidwai4229 चांगली माणसे राजकारणा पासून दूर राहतात हेच आपलं दुर्दैव आहे चांगली लोकं राजकारणात आली तर काय तरी चांगलं घडेल नाहीतर आज राजकारणाचं गटार झालं आहे

    • @tanushreewagh9629
      @tanushreewagh9629 2 місяці тому +1

      बरोबर गलीच्छा राजकरण..

    • @DhondiramShinde-t1d
      @DhondiramShinde-t1d 2 місяці тому

      ​@@rupalibidwai4229गलीच्छं करणारा असला तर गलीच्छं होईल,पण हा माणुस जर स्वचछं करणार असेल तर भरपुर गरीबाचीं कामे होतील ईतकं नक्कीच, आपण घाण वास येऊ नये म्हणून, फरफ्युम मारतो,तसं घाण राजकारण याच्यां मुळे स्वच्छं झालं तर

  • @chandrashekharpol387
    @chandrashekharpol387 3 місяці тому +5

    ❤ श्री. सयाजी शिंदे साहेब नमस्कार
    आपण आमच्या तीर्थक्षेत्र असलेल्या गावाला भेट दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद
    आपणाकडून अथवा महाराष्ट्र शासनाकडून कार्य झाले तर खूप बरे होईल. आपण जर या कार्यास काही मदत केल्यास खुपच छान होईल, आणि सर्वजण मोकळा स्वास घेतील
    धन्यवाद आभारी आहे❤
    श्री. चंद्रशेखर कृष्णराव पोळ
    मु.पो. धोम,

  • @aparnarandive9914
    @aparnarandive9914 3 місяці тому +1

    Sayaji dada me tumhala dada boleen. Mala tumhi manus mhanun khuppp avadata. Ak abhineta asun pn tumhi jasa krusna tasa tumcha sudama navacha ak सखा आहे. आणि त्याना किती जीव लावता.
    तुम्ही ज्या बँकेत होता त्या शाळेत मी होते. मी तुम्हाला तेव्हा रोज शाळेतुन घरी जात असताना बघाचो. संध्याकाळी साडेपाच ला मी पण सातार ची आहे. मला तुम्हाला फक्त एकदा तरी भेटावं असे वाटते व माझी अशी ईचछा आहे नमस्ते दादा काळजी घ्या स्वत ची संभाळा सवःत ला 🙏🙏🙏माझ्या कुटुंबाकडुन तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आणि प्रेम ❤

  • @sanilthebest
    @sanilthebest 3 місяці тому +13

    सयाजी दादा.. तुम्ही राजकारनात प्रवेश केला
    . नको करायला पाहिजे होत 😔

  • @AniketB1995
    @AniketB1995 3 місяці тому +4

    सर आम्ही आपल्याकडे आणि आपल्या कार्य कदे एक आदर्श म्हणून पाहतो . आपल्या मातीतला माणूस एवढा मोठा झाला याचा आम्हाला अभिमान आहे.. पण एक विनंती आहे आपण राजकारण येऊन आमच्या सारख्या चाहत्या वर्गाला नाराज करत आहात

  • @anandraopatil4394
    @anandraopatil4394 3 місяці тому +6

    आपल्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या.

  • @prakashgidde6539
    @prakashgidde6539 3 місяці тому +12

    सयाजीराव नको जायला
    हवं होतं राजकारणात
    खुपच बरं वाटतं होतं
    जोवर होता समाजकारणात
    कोणाची साथ धरली
    काय करायचं आम्हाला..!!
    गद्दारांच्या सोबत गेलात
    ईडीची भिती आहे का तुम्हाला?

  • @sangrampawar6619
    @sangrampawar6619 3 місяці тому +1

    सयाजी सर, तुम्ही राजकारणात आलात पण..... सर तुम्ही आजच्या तरुण पिढीसाठी आदर्श आहात, तुमचे वृक्षारोपण चे काम खुप महत्वाचे आहे ते असेच सुरु ठेवा

  • @manjushamane4028
    @manjushamane4028 3 місяці тому +1

    सया तुझं हे सत्कार्य असेच चालू राहू दे. 😊🙏👌👌💐

  • @maheshgsmmobile7536
    @maheshgsmmobile7536 3 місяці тому +16

    अख्ख्या महाराष्ट्रातील जनता तुमच्यावर खूप प्रेम करते पण तुम्ही राजकारणात जाऊ नका तुम्हाला हात जोडून विनंती🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sahebraomule7107
      @sahebraomule7107 3 місяці тому

      बांधलं घड्याळ त्यांनी हातात. हातानी किंमत कमी करून घेतली

  • @itsAbhi789
    @itsAbhi789 2 місяці тому

    सर मानले तुम्हाला..... आज काल नवीन मालिका करणारे नवीन नवीन पोर पोरी स्त ला लय मोठे समजतात तस् राहतात.... आणि आपले जुने अभिनेते मराठी अभिनेते किती साधं राहतात♥️♥️

  • @deepakshirsat8185
    @deepakshirsat8185 2 місяці тому

    सयाजी शिंदे सर यांच्या बद्दल बोलण्या इतका मी मोठा नाहीं पण मला वाटतंय त्यांची प्रत्येक प्रामाणिक भूमिका आपण पहिली किंवा नाहीं हा वेगळा मुद्दा आहे राहिला प्रश्न राजकारणाचा तो तर आज काल कोणी पण आपल्या लोकांच्या कल्याणासाठी कुठल्या नेत्यांबरोबर बोलून चालून त्यांचा फायदा केला तर त्याचामध्ये समाधान बघणारे सर आहेतं मी स्वतः एवढा हुषार आहे पण मला कोण ओळखत परंतु मला माझ्या कर्मावर विश्वास आहे की मी जे काय पेरतो आहे तेच उगवणार आहे त्याबद्दल आपण काळजी करायची नाहि

  • @respect-pd6il
    @respect-pd6il 3 місяці тому +7

    सर तुमच्या सरखा कोनी दूसरा होनार नाही तुमची एक्टिंग च्या पूढ़े हीरो पन फेल

    • @arunjogdand8463
      @arunjogdand8463 3 місяці тому

      सर ही रोचक आहेत🎉

    • @respect-pd6il
      @respect-pd6il 3 місяці тому

      @@arunjogdand8463 एकदम भारी आहेत

  • @जयशिवरायजयभिम

    तुम्हाला अजितदादा बरोबर पाहुन आम्हा जनतेला खुप खुप आनंद झालेला आहे तुमच्या सारखा माणुसकीचे मर्म जाणणारा माणुस राजकारणात असायलाच हवा, सयाजिराव आप आगे बढो हम आपके साथ है🚩🙏

  • @satishvirkar1212
    @satishvirkar1212 3 місяці тому +14

    तुमच्याबद्दल प्रेम कायम राहील. पण तुम्ही पक्ष चुकीचा निवडला. हे तुम्हाला पण समजेल असो. 🙏

    • @krishnajadhav9360
      @krishnajadhav9360 3 місяці тому

      अजित पवार गटाचा स्टार प्रचारक झालेत सयाजी साहेब 😂😂😂😂kay वेळ हाताने इज्जत घालतात हे असले ऍक्टर

    • @sanjujadhav7464
      @sanjujadhav7464 2 місяці тому

      पक्ष सुधरेल मग काय अडचण, चांगली काम होणं महत्वाचं,

    • @satishmagar2193
      @satishmagar2193 Місяць тому

      समाजकार्य करताना राजकारणी लोकांची मदत मिळणे महत्त्वाचे यासाठी राजकारणात गेले असावेत.​@@sanjujadhav7464

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 3 місяці тому

    Khup chan mandir😊😊

  • @harshapawar9140
    @harshapawar9140 8 днів тому

    राजकारणात चागल्या आणि खऱ्या लोकांची गरज असते. आणि त्यांना जर लोका साठी चागलं काम करण्या करता हाच मार्ग चागला वाटतं असेल काहीच प्राब्लेम नाही. 🙏

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 2 місяці тому +1

    Help kara sayaji raje...❤
    Aaplya lokanna thodi akkal shikwa
    Workshop ghya saglya gawat
    Aalshi zalet aaplya gawatle lok
    Sadha kachra pn jaga bhetel tithe takun mokle hotat

  • @vishalpawar8250
    @vishalpawar8250 3 місяці тому +1

    एक माणूस. म्हणून. तुम्ही ग्रेट आहात. मी तुमच्या गाव चा आहे त्याचा अभिमान आहे खूप लोक विचारतात सांगता. की किती सुंदर गाव आहे तुमचं

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev 3 місяці тому +2

    माझ्या महारास्ट्रा ची शान ग्रेट सयाजी शिंदे महारास्ट्रात जन्म घेउन देशात ओळख आहे

  • @ravindrapawara5741
    @ravindrapawara5741 3 місяці тому

    माणूस म्हणून आपण खूप चांगले आहात. तरुण पिढी आपल्याला आदर्श मानते. तुम्ही राजकारण व त्यातल्या त्यात चुकीचा पक्ष निवडला ते लोकांना पटेनासे झालंय.

  • @nikhilsabale8332
    @nikhilsabale8332 3 місяці тому +2

    निसर्ग स्वच्छ सुंदर करत आहात तसेच राजकारण पण नक्कीच स्वच्छ कराल....नवीन इंनिंगसाठी स्वागत आणि शुभेच्छा....💐

  • @JeevanParulekar1967
    @JeevanParulekar1967 3 місяці тому +3

    सयाजी, तुझ्या ह्या वीडियो मुळे, आपल्या प्राचीन मंदिरांची सरकार तर्फे होत असलेली उपेक्षितता आनी हेळसाण प्रकर्षाने जाणवली, सरकारला मंदिरापासून उत्पन्न हवे,त्यांच्या कमिटी मध्ये आपला मेंबर हवा,पण ...काय बोलू आता, केवळ विषण्ण.

  • @AJIT40
    @AJIT40 3 місяці тому

    सयाजी शिंदे ग्रेट आहे

  • @vikasgaikwad8017
    @vikasgaikwad8017 3 місяці тому +1

    राजकारनातं स्वागत आहे खुप मोठं व्हा

  • @neetagaikwad5693
    @neetagaikwad5693 3 місяці тому

    Dhomkar ajibat kalaji ghet nahit saf safai thevat nahit.
    Maz aajol pn barech varsh jata aal nahi, 😢😢.
    Khup divasane mandir pahil khup chhan vatal. 🙏💞

  • @जयशंभोनारायण-त8ट

    🙏🏻 आमच्या गोदावरीत रामेश्वर मंदिर कायंगाव-टोका येथे दहाव्याला येणारे व गंगेला माता मानणारे पुण्यवान लोकं जेवणाच्या पत्रावळ्या,ग्लास कपडे ,कचरा गोदावरीत टाकून पुण्य प्राप्त करून निघून जातात.😢

  • @S.m-x3s
    @S.m-x3s 3 місяці тому +7

    सर चुकन पण राजकरणात जाऊ नका, तूम्ही असेच लोकांचा मनावर राज्य करा बस 🎉

    • @rameshgharat2188
      @rameshgharat2188 3 місяці тому +2

      Gele

    • @S.m-x3s
      @S.m-x3s 3 місяці тому

      @@rameshgharat2188 खर 😂😂🤣 मग काय फायदा नाही.

    • @sureshkumbhar6481
      @sureshkumbhar6481 3 місяці тому +1

      अजित पवार दादा एनसीपी मध्ये

    • @S.m-x3s
      @S.m-x3s 3 місяці тому

      @@sureshkumbhar6481 केले स्वतःच वाटोळं 🤣

  • @yogeshkate4925
    @yogeshkate4925 2 місяці тому

    Sir tumcha vr biopic hoyla pahije sir story super hit hoil

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 3 місяці тому

    देऊळ खुपच सुंदर ❤

  • @ShubhamJadhav-b7s
    @ShubhamJadhav-b7s 3 місяці тому +1

    ह्या जलपर्णी ने नदी ची वाट लावली आहे , source पासून जर स्वच्छ केली तर लवकर कंट्रोल करता येईल राजकीय इच्छाशक्ति ची गरज आहे.

  • @vinod_nigade
    @vinod_nigade 3 місяці тому

    1 no sar ❤

  • @sudhirpisal8371
    @sudhirpisal8371 3 місяці тому +2

    Sayaji sir,
    Eka video madhe me Krishna river safai baddal comment keli hoti.
    Haach vishay hota. Thank you!
    Pisal Deshmukh- Ozarde Wai / USA

  • @AmolJadhav-cv4vg
    @AmolJadhav-cv4vg Місяць тому

    सगुणा बागेत जलपर्णी वर छान उपाय केला आहे त्याकडे संपर्क साधावा .

  • @umeshpawar466
    @umeshpawar466 2 місяці тому

  • @atulbhosale1023
    @atulbhosale1023 3 місяці тому

    शिंदे सर एक दिवस भुईंज मधील भ्रूगू ऋषीं समाधी मठ पाहण्यासाठी यावे.,. वाट पाहत आहे...

  • @MK-fr7qy
    @MK-fr7qy 3 місяці тому

    सर , हे गाव ' मंदिर । नदी ह्या सर्व ठिकानां ची सुखातीला कृपया माहिती देत जा

  • @Punds_garad
    @Punds_garad 3 місяці тому

    Mast...

  • @vijayayewale1050
    @vijayayewale1050 3 місяці тому

    उग्रं विरं महाविष्णू ज्वलंत तो सर्व तो मुखंम नरसिंहं भिषंनम़भद्रो मृत्यूमृत्यूं नमामिःह

  • @Shreemant_its
    @Shreemant_its 3 місяці тому

    प्रथम नमस्कार सर कुरूपाया धोम महालक्ष्मी नरसिंह मंदिर परिसरातील जलपर्णी कित्ते कि वर्षे आशिच आहे त्यामूले पानी प्रवाह सुरुलित हॉट नहीं व निर्सर्ग परिसर सुद्ध दूषित झाला अहे अपन यावर कहित्री उपाय करवा सर 🙏🏻🌺

  • @yogeshranmale6083
    @yogeshranmale6083 3 місяці тому +1

    ❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @truptipol348
    @truptipol348 3 місяці тому +1

    जलपर्णी cha problem khup varsha aahe government ne laksha द्यायला हव

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 3 місяці тому

    काय अवस्था झाली आहे आपल्या नद्यांची 😢😮 जीवन दायिनीच आता मृत्यूपंथाला लागली आहे.लवकर लक्ष द्यायला हवं.
    नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे खुप चांगले काम करत आहेत
    पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी नद्या,घाट, धर्मशाळा, शेतकऱ्यांसाठी चे नियम, कायदे असे भरीव कार्य केले.असं काम आता कोणाला जमत नाही.सगळिकडे निसर्गाची हानीच चालू आहे विकासाच्या नावाखाली 😢😮

  • @globalworldvlog1000
    @globalworldvlog1000 3 місяці тому +1

    तुमच्या सारख्या चांगल्या व्यक्ती राजकारणात आल्याचं पाहिजेत
    इथे बिनडोक लोक आहेत ज्यांना फक्त वाईट लोक राजकारणात आलेली च आवडतात

  • @us.973
    @us.973 3 місяці тому +2

    सर दादा च्या पक्षात प्रवेश झाला का तुमचा

  • @स्वराज्यवेडा
    @स्वराज्यवेडा 3 місяці тому +1

    सर आम्ही सारखे जातों धोमला मला तुम्हाला भेटायचय सर

  • @shraddhagaikwad1954
    @shraddhagaikwad1954 3 місяці тому

    सया तुझे राजकीय वर्तुळात स्वागत

  • @Factchek-MG
    @Factchek-MG 3 місяці тому

    एक सशक्त अभिनेता, प्रगल्भ पर्यावरण वादी ,सच्च्या मित्र तुमच्या सगळ्या भूमिका बरोबर आहेत...
    पण राजकारणात ??
    मग ते कुठल्याही पक्षात गेला असतात तरी सुद्धा....
    समाजाला तुमच्या सारख्या कृतीशील कार्यकर्त्याची गरज आहे ना कि राजकारणात 😢😢

  • @amitbudruk7301
    @amitbudruk7301 3 місяці тому

    Namskar sir, kindly let me know what is the cost for cleaning the river, i can do something for the same please 🙏

  • @SagarBandal-lr1gn
    @SagarBandal-lr1gn 3 місяці тому

    Ya rushi chya navane dound talukyache nav padalay kalanusar daumya ch dound zal

  • @satishvirkar1212
    @satishvirkar1212 3 місяці тому

    राज्यपाल नियुक्त आमदार तरी व्हा. त्या पदाला न्याय भेटेल.

  • @Sandeshderepatil
    @Sandeshderepatil 3 місяці тому

    Rajakaran kara pan paksha changla niwda sir

  • @AmolKadam-s5w
    @AmolKadam-s5w 3 місяці тому +3

    महायुती सारख्या एका चांगल्या राजकीय गटासोबत गेल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
    🚩जय श्रीराम जय शिवराय 🚩

  • @onetakeadvertisementsangam7219
    @onetakeadvertisementsangam7219 3 місяці тому +1

    काही कमेंट्स वाचून असं वाटतं की लोकांना कायम वाईटच लोक राजकारणात आलेले आवडतात.... चांगले लोक राजकारणात नकोच लोकांना 😂

  • @MK24NEWSCHANNEL
    @MK24NEWSCHANNEL 3 місяці тому

    Kadak

  • @AparnaKamble-vl5mn
    @AparnaKamble-vl5mn 3 місяці тому

    Dada tujhya saarakh jagayachay mala......
    Agadi mokall-dhakall

  • @krant686
    @krant686 3 місяці тому +7

    मला नाही माहित तुमचा वास्तव का शूल कोणता तरी चित्रपट आमच्या सांस्कृतिक चे सरांनी पहिला आणि 15 ऑगस्त ला आमचे नाटक बसविताना नेहमी तुमचे नाव घ्यायचे आणि म्हणायचे सयाजी शिंदे सारखा अभिनय करा रे पोरांनो. हे मला चांगले आठवते य

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 3 місяці тому

    सयाजी शिंदे आपण राजकारणात प्रवेश करायला नको होता पूर्वीसारखे समाजकार्य होतं ते चांगलं काम होतं विचार करावा

  • @sp22446
    @sp22446 3 місяці тому

    सर मला तुमच्या बरोबर काम करायच आहे वन सर्वधन साठी❤

  • @rizwanrider1000
    @rizwanrider1000 2 місяці тому

    Rizwan Rider 1000

  • @sudhirchavan9932
    @sudhirchavan9932 3 місяці тому

    Ek divas asa yeil ki sarv bandhane todun nadi saagaras milel kiti divas adawanar aahe maanus ....lobhi maanus

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 3 місяці тому +1

    तुम्ही अजित पवार च्या पक्षात जाऊन खूप मोठी चूक केली, तुम्ही केलेल्या चांगली कामे राजकारणामुळे ढगाआड जातील

  • @ChatGptIot
    @ChatGptIot 3 місяці тому

    Party Chukali Shinde Saheb , Uddhav thakray kinva ncp ss madhe jayala pahije hot , taripan tumhala khup shubhechya

  • @rahulwagh3663
    @rahulwagh3663 3 місяці тому

    सर कृपया करून राजकारणातून बाहेर पडा आपण आपणास नम्र विनंती आपण जे आहोत तेच चांगलं आहे का उगाच राजकारण मध्ये जायचं ❤

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 3 місяці тому

    परिसर स्वच्छ करून द्यावा

  • @SunilChavan-vv4ed
    @SunilChavan-vv4ed 3 місяці тому

    सर तुम्हाला भेटायचं आहे

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ 3 місяці тому +6

    राजकारणी झाल्याबद्दल अभिनंदन ❤. पण अजित पवार गटात का ?😮. इतरही पर्याय होते 🙂

    • @dnyaneshwarkulkarni5412
      @dnyaneshwarkulkarni5412 3 місяці тому

      राजकारण म्हणजे गटार गंगा
      भ्रष्टाचार, मी पण, अहंकार, समाजावर रुल करण्याची वृत्ती, सायाजीचे पाय पण मातीचेच

  • @sahebraomule7107
    @sahebraomule7107 3 місяці тому

    बहुतेक विधानपरिषद आमदार होणार असणार

  • @iraborhade2475
    @iraborhade2475 3 місяці тому

    Balu B Borhade सयाजी रावचुकीचा निर्णय आहे चोरि न बरोबर गेलात

  • @rajataher2411
    @rajataher2411 3 місяці тому

    राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश हा चुकीचा निर्णय आहे असं कोणाकोणाला वाटत ☝🏻

  • @jayvardhanmane6259
    @jayvardhanmane6259 3 місяці тому +1

    Tumhi rajkarna mde nko jayla pahije hot,.... Gela te pn chukichya party mde gela..

  • @bharatsuryawanshi9845
    @bharatsuryawanshi9845 3 місяці тому

    हिंदू धर्म आसाच आहे नद्या बारव देवी देवतांच्या नावाखाली घान करुन टाकतात

  • @krushnakatwate2328
    @krushnakatwate2328 3 місяці тому +1

    आपले लोक कसा निसर्गाचा सत्यानाश करतात हे लक्षात येते

  • @Rushiraj123
    @Rushiraj123 3 місяці тому +1

    तुम्ही चुकीचा निर्णय घेतला सर
    राजकारणात नको जायला पाहिजे होतं

  • @yogeshdar
    @yogeshdar 3 місяці тому

    तुम्ही राजकारण जाऊन तुम्ही स्वतःच स्वतःची चव घालवली

  • @yogeshdar
    @yogeshdar 3 місяці тому

    हातानी किंमत घालवून घेतली. नको त्या पक्षात जाऊन....

  • @VikashKoli-p2l
    @VikashKoli-p2l Місяць тому

    Rajkarnacha sabhela jau naka

  • @satyajitjagtap5099
    @satyajitjagtap5099 3 місяці тому

    Matanchya vikasat nisarga cha theva kadhi haravla he Rajkarnyana aani samanya lokana hi samajle nahi aani samajnar nahi. Vikasachya afu chi goli sarvanach havi aahe mhanunach zopi gela jage vha chi nisargachi haak kuthe tari virleli aahe.

  • @Sac-108
    @Sac-108 3 місяці тому

    Sayaji…. rao.. tumi suddha lachar zala…he gaddar vel padali tar tumalahi sodnar nahi… hyacha vichar kara.

  • @Suresh_Deshmukh
    @Suresh_Deshmukh 3 місяці тому

    सयाजी दादा माफी असावी पण तुम्ही पक्ष चुकीचा निवडलाय.
    एक निसर्गप्रेमी, गाव प्रेमी म्हणून तुमचा निर्णय नाही आवडला.
    मुळात तुम्ही राजकारणात नाही यायला पाहिजे होत.
    यूट्यूब मधुन सुद्धा समाजकारण चांगल करत होतात.
    राम राम

  • @AnkithMudhiraj
    @AnkithMudhiraj 3 місяці тому

    Hii

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 3 місяці тому +1

    Makrand Aaba che kam nahi tyasathi khamakya Ajit Dada pahijet Wai Vidhansabhela tevha Wai sudharel !!

  • @mh11phaltankar80
    @mh11phaltankar80 3 місяці тому +1

    Chukichi party join keli

  • @AnkithMudhiraj
    @AnkithMudhiraj 3 місяці тому

    Hiiii

  • @BhoomiPutra-s5p
    @BhoomiPutra-s5p 3 місяці тому

    Jya vastu chi mahiti nahi, ti 9:57 lagech pandav kalin, kinva pandavanni bandhli? Kit 9:57 i jantela choo.. banavayache?
    Sant Gadge Maharajaanni barobar sangitale - mandirat pujaryache pot rahate. Ani kahi nahi.

  • @Rushikesh2692
    @Rushikesh2692 3 місяці тому

    सयाजी सर तुम्ही नका राजकारणात जावू

  • @ajayjadhav3736
    @ajayjadhav3736 3 місяці тому +1

    ढोम नाही तर धोम येथील नृसिह मंदिर आहे ते.

  • @BharatPatil-mq4lu
    @BharatPatil-mq4lu 3 місяці тому +1

    Saheb he ka kele tumi he chu sudhara

  • @nageshdhere2340
    @nageshdhere2340 3 місяці тому

    Rajkarnat jaun hasu karun gheu naka

  • @Ravi-ru3ec
    @Ravi-ru3ec 3 місяці тому +2

    SAYAJI SHINDE MANAPASUUN FAN HOTO TUMCHA
    PANN TUMHI DHOKENAAZ MANSACHI PARTY NIVADLI ... MANATUN UTARLAT TUMHI MAHARASHTRA CHYA
    HI APEKSHA NVTI TUMCHYAKDUN
    AAYUSHYAT JEVDH KAMAVL TUMHI SARV EKA DECISION NE GAMAVL
    MHATARPANAT BAPALA SODUN DILELYA TOLIT TUMHI PANN SAANIL ZALAT... TUMHI SUDDHA DHOKEBAAZ AAHAT ... TUMCHYA CHAHTYANA DHOKA DILAT TUMHI
    GOOOD BYE

  • @akashkulal1284
    @akashkulal1284 3 місяці тому

    राजकारणात नको पाहिजे तुम्ही

  • @adityamane5831
    @adityamane5831 3 місяці тому +2

    साहेब तुम्ही राजकरण मधे प्रवेश करू नाका... .tata सरखे bana...😢

  • @vaibhav2741
    @vaibhav2741 3 місяці тому +1

    Unsubscribed you as you Joined with Ajit Pawar. Vait vatal

  • @AparnaKamble-vl5mn
    @AparnaKamble-vl5mn 3 місяці тому

    Sir
    Please do not join any political party. I am not talking about N.C.P. but infact any political party.
    These party's will put u in a box with a BORDERS SEALED .They will take ur FREEDOM of speech, thought, appearance, lifestyle please do keep doing what u was doing. I have just UNSUBSCRBIED you.

  • @kirantupepatil4254
    @kirantupepatil4254 3 місяці тому

    चुकीचा निर्णय

  • @rahulwagh3663
    @rahulwagh3663 3 місяці тому

    सर आपण राजकारणात प्रवेश नको होता करायला आणि अजित पवार सारख्या सोबत तर बिलकुल काम नको करायला पाहिजे आपण सर आपली समाज मध्ये खूप इज्जत आहे

  • @nileshsuryawanshi4025
    @nileshsuryawanshi4025 Місяць тому