मीन राशीचे ऑगस्ट महिन्यातील भविष्य | pisces rashifal August 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    मीन राशीचे ऑगस्ट 2024 मधील राशिभविष्य
    Read your birth chart
    👩‍🍼 भविष्य कसे पहावे - ऑनलाइन कार्यशाळा 👨‍🍼
    कार्यशाळेत सहभागासाठी सदर फॉर्म भरावा
    forms.gle/H4Cg...
    Meen rashiche August 2024 rashifal
    आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑगस्ट महिन्यातील बारावी रास म्हणजेच शेवटच्या राशीबद्दल अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने माहिती पाहणार आहोत. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा उत्कृष्ट व्यक्ती म्हणून जळत असते. ही बाब मीन राशीच्या जातकांनी या काळामध्ये प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. अत्यंत संवेदनशील, इतरांची काळजी घेणारी गुरु महाराजांची जलतत्त्वाची रास म्हणजे मीन रास होय.जीवनात आपल्याला लाभाची व भाग्याची संधी प्रत्येकाला प्राप्त होत असते. परंतु त्यासाठी साथ हि फक्त अतोनात कष्ट व परिश्रमांची असावी लागते. तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य.आम्ही चॅनलच्या अगदी सुरुवातीपासून मासिक राशिभविष्य आपल्या समोर सादर करत आहोत. बारा राशींचे वेगवेगळे व्हिडिओज आपणास चॅनल वरती पाहायला मिळतील. या व्हिडिओमध्ये मीन राशीचे ऑगस्ट महिन्यातील राशी भविष्य सविस्तरपणे मांडले आहे. या दृष्टीने विचार केला असता हा ऑगस्ट महिना मीन राशीच्या जातकांसाठी नेमका कसा असेल? हा प्रश्न सर्वच मीन राशीच्या जातकांना पडला असेल म्हणूनच खूप लोकांच्या आग्रहास्तव आपण ऑगस्ट महिन्याचे मासिक राशिफल पाहणार आहोत. हा व्हिडीओ मीन राशीच्या जातकांसाठी आहे. मीन राशीच्या लोकांचे ऑगस्ट महिन्यातील भविष्य आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
    मीन राशी कौटुंबिक सुख 2024
    2024 मध्ये मीन राशीचे भविष्य काय असेल
    meen Rashi che career 2024
    meen rashi dhan labh 2024
    मीन राशी भविष्य 2024
    meen prediction 2024
    pisces Rashiche sampurna bhavishya 2024
    मीन राशीचे ऑगस्ट 2024 मधील लाभ
    pisces Rashi bhavishya 2024
    मीन राशी भविष्यफळ 2024
    pisces Rashiche arogya August mahinyat kase rahil
    मीन राशीचे वैवाहिक जीवन
    meen August astrology 2024
    meen August horoscope prediction 2024
    मीन राशीचे व्यक्तित्व 2024
    मीन राशिचा महिना कसा असेल
    pisces Rashi education
    ऑगस्ट महिना मीन राशि साठी कसा असेल
    #drjyotijoshi #astroguru #meenrashi #augustprediction2024 #augustrashifal2024
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.c...
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.c...
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.c...
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

КОМЕНТАРІ • 115

  • @chandrakantpatil9581
    @chandrakantpatil9581 Місяць тому +21

    माझी रास मीन आहे.. व्यवसाय, पैसा, गृह सुख, मित्र, यामध्ये सुख नाहीच पण फसवणूक तर खूपच होतेय.. मदत केलेले सर्व पैसे मित्रांनी परत केलेच नाही..

    • @chandrkantbhandwale9427
      @chandrkantbhandwale9427 Місяць тому +1

      @@chandrakantpatil9581 माझ्यासोबत पण असेच घडते.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Місяць тому +2

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @diveshmokal9277
      @diveshmokal9277 Місяць тому +5

      आपण एकटेच नाही आहात 😂, मिन रास म्हणजे एक प्रकारचा श्राप आहे 🥱

    • @devendragarud3393
      @devendragarud3393 Місяць тому +2

      Barobar.....mi sahamat aahe.....meen rashi mhnje shrap aahe....

    • @vyankateshdixit4066
      @vyankateshdixit4066 Місяць тому +1

      Chandrakant patil ji aapli swatantra janma kundali phayla havi

  • @bhartigaikwad289
    @bhartigaikwad289 Місяць тому +1

    तुम्ही सांगितलेले भविष्य छान असते व त्यात बरेच तथ्य असते खुप छान माहिती देता मॅम आपण धन्यवाद 🙏

  • @deepaktagade6193
    @deepaktagade6193 10 днів тому +1

    जय ज्योतिष

  • @daulatrupwate4270
    @daulatrupwate4270 Місяць тому +1

    Thankyou ma'am excellent knowledge.

  • @sansan8738
    @sansan8738 Місяць тому +2

    धन्यवाद तुमचे

  • @devabhadane2587
    @devabhadane2587 Місяць тому +1

    Dhanyawad Mam

  • @MurariParab
    @MurariParab Місяць тому +6

    Meen ras kelich ka Devani. Kai vait honech asta te khara hote ani kai bar honechh asta te kadhi hotch nahi

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Місяць тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @Bhagya7236
    @Bhagya7236 Місяць тому +2

    Right mam

  • @diptijoshi9281
    @diptijoshi9281 Місяць тому +5

    Thoda lavkar takat ja video pls.. agdi shevatchya divsa parynt vat bghavi lagte😊

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Місяць тому

      राशी भविष्य हे क्रमाने दिले जाते

    • @suchetapratape2939
      @suchetapratape2939 Місяць тому +1

      त्यामुळे कायमच शेवटी मिळणार व्हिडिओ.

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 Місяць тому +1

    जय जय ज्योतिष ,,, धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏

  • @chetanmotiwaras
    @chetanmotiwaras Місяць тому +1

    Jai jyotish 🙏🏼

  • @vijaychavan3756
    @vijaychavan3756 Місяць тому +2

    जय जोतिष 🙏🙏🙏🌹🙏🙏🙏

  • @ujwalaghuge2037
    @ujwalaghuge2037 Місяць тому +1

    🎉jai jyotish her her jyotish ghar ghar jyotish

  • @swaraamoharikar6981
    @swaraamoharikar6981 21 день тому

    Kuthlihi ras tashi wait naste...pratyekala +/- he miltatach...mazi pan meen ras ahe...pan mala he oatata nahi swatachi sadesati aso ki naso apteshtanchi sadisati kiva laghu sadesati yancha tras tya vyaktishivay itaranna ka hoto...mhanje swatachahi tras sahan kara ani dusryachahi

  • @Shreeyash_Limaye
    @Shreeyash_Limaye Місяць тому +1

    जय ज्योतिष 🙏🏻🙏🏻

  • @hongekarchaitali
    @hongekarchaitali Місяць тому +2

    shubh divas-10,19,27
    Ashubh divas-7,17,25

  • @shobhamarathe269
    @shobhamarathe269 Місяць тому +1

    🙏🙏🙏

  • @chaiteshlekurwale6986
    @chaiteshlekurwale6986 Місяць тому +5

    मीन राशी करता साडेसाती वर उपाय काय आहे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Місяць тому +4

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @dilippadvi8809
    @dilippadvi8809 Місяць тому +1

    Jay jyotish

  • @ranjanavyas5955
    @ranjanavyas5955 Місяць тому +1

    रोज किती जप करावा मीन रास आहॆ .माहिती बद्दल 🙏

  • @rajashreebane4672
    @rajashreebane4672 Місяць тому +1

    Jay Jyotish🙏🙏
    Namskar Tai 🙏🙏

  • @thenurtures
    @thenurtures Місяць тому +2

    madam please make in hindi also

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Місяць тому

      अँस्ट्रोगुरुमां डॉ ज्योती जोशी इनका हिंदी चैनल
      ua-cam.com/users/AstroGurumaDrJyotiJoshi

  • @bhartigaikwad289
    @bhartigaikwad289 Місяць тому +1

    मॅडम तुम्ही सांगितलेले मंत्र सर्व कधी व किती वेळा बोलायचे व सर्व बोलायचे कि कोणताही एक बोलायचे कृपया सांगा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Місяць тому

      दरोरोज 5 वेळा म्हणावे व तिन्ही मंत्र म्हणावे

  • @rajashripatil8597
    @rajashripatil8597 Місяць тому +1

    हर हर ज्योती जय ज्योतिष

  • @amolpote1088
    @amolpote1088 Місяць тому +1

    Jay jotish ...

  • @anujasawant3389
    @anujasawant3389 Місяць тому +1

    साप्ताहिक भविष्य पण पोस्ट करा मॅडम

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Місяць тому

      Ok लवकरच यावर विचार केला जाईल

  • @sudhakarpatil2116
    @sudhakarpatil2116 Місяць тому +1

    जय ज्योतीष

  • @pravinkamble9488
    @pravinkamble9488 18 днів тому +1

    शनि साडेसाथी असल्यावर शनिची पूजा करू नये असा सल्ला दिला जातो

  • @BharatiSankpal-hh9ii
    @BharatiSankpal-hh9ii Місяць тому +1

    जय जोतिष घर घर जोतिष

  • @anitahande9296
    @anitahande9296 Місяць тому +1

    जय ज्योतिष घर घर ज्योतिष

  • @ushakalbhor1170
    @ushakalbhor1170 Місяць тому +1

    Jay jyotisj

  • @jagdishgupte4549
    @jagdishgupte4549 9 днів тому +1

    Now Why Talk about August. Bundle Baj Astrologer.

  • @hongekarchaitali
    @hongekarchaitali Місяць тому +3

    ॐ विरोधाधारभूमये नमः,
    ॐ भेदास्पदस्वभावाय नमः
    ॐ वज्रदेहाय नमः

  • @shrikanthajare6523
    @shrikanthajare6523 29 днів тому +1

    दिलेला पैसा परत येत नाही सर्व लोक फसवतात प्रत्येक प्रत्येक महिन्याचा दिवस सारखा जातो

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  28 днів тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @suvarnapatil521
    @suvarnapatil521 Місяць тому +1

    Jay Jotish

  • @RutujaKamble-wn3wq
    @RutujaKamble-wn3wq Місяць тому +1

    Meen Rashi Sathi job milavnyasathi Kahi upay sanga na

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Місяць тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @sonalisudhir381
    @sonalisudhir381 Місяць тому +1

    kiti charges ahet tumche maze khi questions hote timchi fee sagal ka...

  • @ShraddhaRiteshdhule
    @ShraddhaRiteshdhule Місяць тому +1

    Mi ki paise dile mazya nvrya la pn kdhicha prt kele nahi aahe mazi fsvnuk keli

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Місяць тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @amolpote1088
    @amolpote1088 Місяць тому +1

    मॅडम तिन्ही मंत्र एकदम १०८ वेळा म्हणायचे आहेत की प्रत्येक मंत्र वेगवेगळा १०८ वेळा म्हणायचं आहे?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Місяць тому

      तिन्ही मंत्र दारोरोज 5 वेळा म्हणवले

  • @madhavmarathe8079
    @madhavmarathe8079 Місяць тому +1

    He 3 mantar mahnayche ki kontihi ek te sanga

  • @amolpote1088
    @amolpote1088 Місяць тому +4

    मॅडम माझी मीन रास आहे. माजे कायम इतरांशी खटके उडतात. त्यामुळे नातेसंबध बिघडतात. खूप जणांशी अबोला आहे माझा.
    कृपया आपण मार्गदर्शन करावे.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Місяць тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @nehatarte2423
    @nehatarte2423 Місяць тому +1

    मीन राशीला अजिबात respect nahi, सगळे सध्या खूप कामे करून घेतात नेहमी हात कोरडेच, devene ka bar Keli hi raas kahich chagle nahi

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Місяць тому

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @Deity8-m4k
    @Deity8-m4k Місяць тому +1

    Hindi

  • @dr.pravinshingne409
    @dr.pravinshingne409 Місяць тому +1

    मीन राशीला सरकारी नौकरी च्या संधी आहेत का?

  • @anvitsworld9246
    @anvitsworld9246 26 днів тому +1

    मीन राशीच काहीच चागलं नाही

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  26 днів тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @pritinarvekar5664
    @pritinarvekar5664 Місяць тому +1

    Maji raas meen aahe...mi ya mahinyat pharmacy opening karayachi aasa tharval aahe....Karu ka??? 19/7/84 birth date and time 8:22am

  • @MusicDev-1111
    @MusicDev-1111 Місяць тому +1

    Dhanyavad mam

  • @asp1201
    @asp1201 Місяць тому +1

    धन्यवाद 🙏🏻

  • @diliprane8155
    @diliprane8155 Місяць тому +2

    जय जोतिष

  • @bhartigaikwad289
    @bhartigaikwad289 Місяць тому +1

    जय जोतिष🙏

  • @devyanideshmukh637
    @devyanideshmukh637 Місяць тому +1

    🙏🙏

  • @rohiniwalimbe2665
    @rohiniwalimbe2665 Місяць тому +1

    जय ज्योतिष.

  • @jayprakashparkar6465
    @jayprakashparkar6465 Місяць тому +1

    जय ज्योतिष

  • @smitadolas5336
    @smitadolas5336 Місяць тому +1

    जय ज्योतिष