The Legendary Dialogue | Local Train | Ladies Dabba | Sayali Indulkar |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024

КОМЕНТАРІ • 751

  • @mandarkamble8357
    @mandarkamble8357 Рік тому +1714

    100 पुरुष एकत्र राहू शकतात पण 2 बायका एकत्र नाही राहु शकत 😊

  • @nehajadhav3307
    @nehajadhav3307 Рік тому +439

    Ledies dabbyatle rule:
    Rule no1-- ट्रेन मध्ये चढल्यावर सर्वांना कुठे उतरणार विचारायचं आणि हवी ती सीट सिलेक्ट करून मला द्या हा बोलायचं😅
    Rule no.२ -- book केलेली व्यक्ती उठली की बाकीचे शिफ्ट होणार ४ rth वरच बसायचं
    Rule no ३-- जर एखाद्या व्यक्तीचं स्टेशन आलं नाही तरी तिने दया करून बसायला दिलं तर मध्ये डायरेक्ट बिनधास्त बसू शकतो कारण सीट वला उभा असतो त्याने स्वतः दिलेली असते सीट😅
    Rule no--४ window कडे उभ राहू नये हवा यायला पाहिजे😅
    Rule no५--- केस पुढें घेणे तोंडावर दुसऱ्याच्या नको यायला.😅

    • @minalthukrul4699
      @minalthukrul4699 Рік тому +12

      हो, कोणी बनवले काय माहीत हे नियम

    • @Positivevib0711
      @Positivevib0711 Рік тому +10

      Should stop this in local trains. All ladies bed for seat n the seaters R disturbed from starting till end

    • @racheldedu1816
      @racheldedu1816 Рік тому +3

      Damn truee 😢

    • @Positivevib0711
      @Positivevib0711 Рік тому +7

      No booking should b permitted. बैठे हुए पेसेंजर को परेशान करते जंगली औरत. कूटे उतराईचा पूछ पूछ कर. शुरू से आखिर तक. बंध करो लेडीज का सीट भीख मांगना. जब खाली होगा तब बैठो पर दुसरो को परेशान मत करो
      एक औरत एक dialog bolti tho sab aurate वही सीखती बकरी जैसे है.

    • @randomlives
      @randomlives Рік тому +1

      😂

  • @pinkyshappylife
    @pinkyshappylife Рік тому +888

    मला पण mahiti नव्हतं असे असतें ट्रेन मध्ये या बायकांनी स्वतः च नियम बनवलेत 😅😅

    • @user-ys6ym2lm5t
      @user-ys6ym2lm5t Рік тому +7

      Same

    • @beenakulkarni9213
      @beenakulkarni9213 Рік тому +15

      सांगितले जाते फोर्थवर बसावे लागेल म्हणून..हा कायदा सगळ्या ना लागू आहे.. पहिल्यांदा आलाय का विचारणारीला सुद्धा..

    • @shubhamgaikwad2082
      @shubhamgaikwad2082 Рік тому +4

      Are pr jini sitt dili tichya ch sitt wr basaw lagelna

    • @pinkyshappylife
      @pinkyshappylife Рік тому +5

      @@shubhamgaikwad2082ase nahi hot ladies dabyat😅

    • @shubhamgaikwad2082
      @shubhamgaikwad2082 Рік тому

      @@pinkyshappylife acha asa pn astaka 😂😝

  • @maithelialhat4222
    @maithelialhat4222 Рік тому +816

    Actually in Mumbai ladies make unnecessary rules....just be kind 🙂

  • @randomlives
    @randomlives Рік тому +23

    Kes pudhe ghe 😂 was accurate 😂

  • @deepakparab2547
    @deepakparab2547 Рік тому +176

    चौथ्या सीट वर जी कोणी व्यक्ती बसते ती शेवटपर्यंत चौथ्या सीटवरच बसते. असा जेन्ट्स डब्यातला नियम आहे. पोरींनो बदला आता तुमचा नियम..😀😀😁😁

  • @mecam4449
    @mecam4449 Рік тому +91

    Thank you for showing reality of city life

  • @priyaramesh63
    @priyaramesh63 Рік тому +44

    I hv gone through this finally i started standing till my destination better than fighting n arguing 😅😅

  • @swarajkhairmode
    @swarajkhairmode Рік тому +20

    बायकाचं काही सांगू शकत नाही कारण ते मोटरमनच्या डब्यात पण घुसायला मागं पुढं बघणार नाही....
    नशीब त्या मोटरमनच्या डब्याचा दरवाजा बंद असतो....

  • @prasadnarvekar.2007
    @prasadnarvekar.2007 Рік тому +179

    बायकांची ही नेहमीची अरेरावी आहे. घरातला राग दुसरीवर काढायचा. आम्ही पुरुष खऱ्या अर्थाने, सर्वांना सामावून घेतो. काही बायका अशा भांडणामुळे जीव गमावून बसल्यात. सुधारणा करा आता.

    • @manishamayekar2124
      @manishamayekar2124 Рік тому +1

      Nidaan vayaskar lokana tari uthun dyaava basayla

    • @sheetalpradhan1410
      @sheetalpradhan1410 Рік тому +1

      तुम्ही मुंबईत लोकल मध्ये प्रवास केलाय का?

    • @mukeshbhabal385
      @mukeshbhabal385 Рік тому

      he khar aahe👍

    • @shreyasakpal3098
      @shreyasakpal3098 Рік тому +1

      तुमच्या मताशी सहमत आहे भाऊ

    • @shreyasakpal3098
      @shreyasakpal3098 Рік тому +15

      पुरुष उठून जागा बसायला देतात, उतरताना एका महिलेला धका बुकी ना व्हावी म्हणुन स्टेशन येताच अहो लेडीज आहे लेडीज आहे जरा थांबा उतरू द्या आस बोलून जागा करून देतात उतरायला. अन् बाळ बरोबर असेल तर मग आगदी स्पेशल ट्रीटमेंट मिळते, पण लेडीज बाळ असेल तरी 4 शिट सोडा, आगदी उभ राहताना पण चेमकवतात,अन् उलट लेक्चर देतात तुम्हाला कळत नाही का कामाच्या वेळेला मुलाना घेवून कश्याला येतं. आगदी समोरची वेक्ति dr कडे बाळाला घेवून चाली असेल असा पण विचार करत नाही, किंवा ती वेक्तीं पण जॉब करणारी5 असते हे न जाणून घेतां पहिल्यांदा आलात का बोलून मोकळ्या होतात. लेडीज लेदिजच्या दुश्मन बनतात, खरंच शुदरण्याची गरज आहे

  • @manojlightings5064
    @manojlightings5064 Рік тому +10

    मला काल दादर ला एक लेडी विचारात होती कुठे उतरणार, अगोदर बाजूच्या ना विचारलं बहुतेक अंबरनाथ, उल्हास इकडे उतरणारे होते , मी म्हणालो मी बदलापूर तरीही ती बाई अजून इतरांना विचारते शेवटी मीच कुरल्या मध्ये बसायला दिलं आणि मी कल्याण ला बसलो .
    मला एवढंच सांगायचं आहे की विचारणा पेक्षा मधला पस्सेज मध्ये उभे रह thana ते कळवा पर्यंत जेन्स मध्ये बसायला देतात. इथे बाया सारखे लास्ट नियम नाहीत

  • @pravinjagtap575
    @pravinjagtap575 Рік тому +3

    ग्रुप वाल्या टवळयांना फार माज अस तो चांगल्या बायकांना त्रास देतातच उसन पासन घेऊन पास काढतात पण अखि ट्रेन आपल्या बापाची समजतात🤪🤣🤣

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Рік тому +24

    सीट च्या समोर उभ्या असलेल्यान्याच सीट मिळायला पाहिजे.

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 Рік тому +60

    आम्ही हार्बरवाले *अतिक्रमण करणाऱ्या 4th सीट वाल्याना* त्यांच्या *4th वरच* बसवतो आणि खिडकीच्या *standing* वाल्याना जागा देतो!!!
    🤣🤣🤣

    • @harshingle8084
      @harshingle8084 Рік тому +6

      Baroba Central line la pan tech aahe Western railway niyam badalale vaatt😅😅😅😅😅😅

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 Рік тому

      @@harshingle8084 😂😂😂

    • @RideWith.RS_0606
      @RideWith.RS_0606 Рік тому +2

      नाही तर लगेच जागा गायब करायला बघतात😂😂😂😂

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 Рік тому +1

      @@RideWith.RS_0606 😁😁😁

    • @sulbhasawant4
      @sulbhasawant4 Рік тому +2

      Central la ladies compartment madhe same asch kartat

  • @dineshmarkevlogs1717
    @dineshmarkevlogs1717 Рік тому +61

    Bayka Kay niyam😂 banvtil sngta yet nhi baba😂

  • @shashankkirtane9901
    @shashankkirtane9901 Рік тому +9

    आमच्या जेंट्स मध्ये असे नियम नाहीत एका सीट वर फक्त तिघे बसतात आणि कोणी स्टेशन ला उठला की जो कोणी समोर उभा असेल तो तिथे बसतो आणि कोणी सरकत नाही.... आणि ठाणे हे सेंटर आहे इथे सर्व उभे असतात ते ठाणे ला बसतात आणि बाय द वे कोणी कोणाला विचारत बसत नाहीत की कोण कुठे उतरणार ते.....😂😂😂😂 आणि सीट वरून भांडणं कधीच होत नाही....

    • @Nakshatra_02
      @Nakshatra_02 Місяць тому

      Bhnadan tr ladies coach madhe ny hot jast, ani ha niyam pan barobar ahe, jar mi thane varun chadun ubhi ahe ani dusar koni dombivli varun chadun pn mazyaadhi basun ghet asel, tar yat mazi chuk ahe. Mi tichyaaadhipasun ubhi hoti tr swatachya care sathi mi seat sangyla pahije. Ti dombivli vali nntr pan badli tri khi farak padnar nhiye. Bcz mi jast vel ubhi hoti. IGents coach madhe pn rule start kela tr fayadach ahe

  • @abhishekfulsoundar7451
    @abhishekfulsoundar7451 Рік тому +8

    फोर शीट काय निम्मी जागा तर त्या जाडीने घेतली😂😂😂😂

  • @manojgurav5456
    @manojgurav5456 Рік тому +3

    तिकीट काढायचे दहा रुपयाचे आणि शायनिंग मारायची लाख रुपयांची😁😁

  • @nikhilmore3194
    @nikhilmore3194 Рік тому +7

    Te mhantat ki ek baic dusrya Bai la samju shaktey
    Pan he khota ahey reality baghaichi asel tar kadhi ladies dabyat travel Kara
    Saglyanchey khare chehre distil
    Ek baic dusrya Bai chi khari shatru aste..
    Ani yevdhac nahi real life madhey sudha kadhic adjust nahi karat.
    Ekhada senior citizens asel tar kadhi swatachi seat sudha nahi det not in train and not in bus as well.
    It's bitter but true 😔

  • @moviesadda7238
    @moviesadda7238 Рік тому +1

    Kes fude gya was epic ❤😂

  • @mandarjoshi3028
    @mandarjoshi3028 Рік тому +7

    I Love Mumbai लोकल ट्रेन फोर सीट 🤣🤣👌👌

  • @pranay.bhalekar45
    @pranay.bhalekar45 Рік тому +6

    खरतर हा नियम चुकीचा आहे ... ती मुलगी बरोबर बसत होती

  • @vitnorvishal7220
    @vitnorvishal7220 Рік тому +24

    केस पुढे घ्या रिअल होत 😂😂😂

  • @womania3791
    @womania3791 Рік тому +10

    Veru true it happened with me as well😂😂😂

  • @rupalipujari962
    @rupalipujari962 Рік тому +4

    True...asach hota first time travelling karat astat tyanchya sobat

  • @Rani-zg1yi
    @Rani-zg1yi Рік тому +5

    केस पुढे घेना ....एक तरी व्यक्ती असे बोलतेचं ..😂😂😂😂

  • @sagar8140
    @sagar8140 Рік тому +5

    ह्या बायकांचं न दुसरे घर आहे ट्रेन म्हणजे, जाम दादागिरी चालते लेडीज टिफीन मे

  • @asmitazende6177
    @asmitazende6177 Рік тому

    Mala majha traveling athvla thanks for the video i missing Mumbai

  • @straightforward812
    @straightforward812 Рік тому +3

    जो उभा आहे त्याला रिकामी सीट वर बसू दिले जाते आणी आधीच बसलेला पुढे सरकून अतिक्रमण नाही करू शकत हा जेन्टस डब्याचा नियम आहे.
    आपण तर वेगळेच नियम बनवलेत 🤔🤔😊😊

  • @shubhamrau
    @shubhamrau Рік тому +8

    का तर म्हणे आम्ही शहरातली माणस मॉडर्न असतो.....घनटा......

  • @ganeshmachivale5527
    @ganeshmachivale5527 Рік тому +1

    जेन्टस डब्ब्यात यांचे महिलापण जागे होते

  • @bhavnamhatre4188
    @bhavnamhatre4188 Рік тому +4

    Ya daily prawas karnarya baika khup sheparlelya astat train madhun nit chadh utar tar karta yet nahi Ani niyam tar khup lavtat 😂😂😂😂

  • @mayurgaikar777
    @mayurgaikar777 Рік тому +6

    पुन्हा एकदा नवीन नियम काढले बायकांनी 😂😂

  • @asmitaraut6514
    @asmitaraut6514 10 місяців тому

    Its rule of mumbai ladies train 😂.. i love it

  • @Preetika_30
    @Preetika_30 Рік тому +1

    मी असाच प्रवास केला आहे विरार ते दादर आणि मग दादर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, विरार ला सकाळी ६ च्या ट्रेन ल पण भरपूर गर्दी असायची, ४ थी seat पण कधीतरी भेटायची, कारण जास्तकरून बायका अंधेरी आणि बांद्राला उतरणाऱ्या, standing ने प्रवास केला most of the times, even standing ची जागा मिळवणे पण खूप कठीण व्हायचे, अंधेरी बांद्रा नंतर खाली व्हायचा डबा...return जाताना एवढा issue nahi व्हायचा कारण मी दादर विरार ट्रेन पकडायची मग बसायला मिळत होतं, त्यात पण गर्दी असायचीच. काही महिने केलं असं पण नंतर पुढे जास्त काही जमलं नाही, विरार सोडलं आणि मुंबईमध्ये shift झालो.

  • @snehaldhumal9924
    @snehaldhumal9924 Рік тому

    Great experience in local train women dabba🤣.🤯🤯 still i love mumbai. Yesterday one girl said, aage jao knowing even ant can’t go front me.
    Then she said, MURKH🫡🤣🤣.
    She expressed her all morning frustration on me. Ohh god. God bless her

  • @shan123497
    @shan123497 Рік тому +7

    Yanch vegalach aaahe …tich brbr aahe jo uthato Tya jagevar ubha asalela basato

  • @ths2888
    @ths2888 Рік тому

    Ur cutness is extreme that's why the video has become awesome

  • @preetilohar6246
    @preetilohar6246 Рік тому

    kes pudhe ghya was epic !! 😂

  • @sasikanthmali3645
    @sasikanthmali3645 Рік тому +19

    I never expected this 😂. This is crazy

    • @juliedsouza5336
      @juliedsouza5336 Рік тому +1

      This goes on every day the whole day in the Kasara locals...the passengers are harassed by the Railway staff who also travel in the same train.. Actually they are supposed to travel in the compartment meant for the daily staff but the sit in the ladies compartment n harass all the ladies travelling with tickets. .

  • @sacing3512
    @sacing3512 4 дні тому +1

    एक तर फोर्थ सीट बसू नये
    तरी पण बसलात तर फुल सीट ला शिफ्ट नाही करता येत
    कारण ती सीट waiting वाल्या ची असते
    असा rule आहे

  • @shashitabecow2687
    @shashitabecow2687 Рік тому +8

    Ji han aisa hi hota hai sach mein train mein aisa hota hai😂😂

  • @Akshay-vq1uv
    @Akshay-vq1uv Рік тому +1

    Western Railway womens compartments have seen more hooligans than anywhere else.

  • @Sagar1252
    @Sagar1252 Рік тому

    Last 😂la kes pudhe ghya 😂😂😂❤❤

  • @djboy9396
    @djboy9396 Рік тому +3

    Dat mast ahet😂😂

  • @sandeeppal8904
    @sandeeppal8904 Рік тому +2

    नवीन नियम तयार करण्यात आला आहे असे वाटते 😂😂

  • @ukerskeks
    @ukerskeks Рік тому +2

    उद्या या नियम बनवतील एक पाय बाकड्यावर एक पाय खाली ठेऊन बसा... पहिल्यांदा आलात का 🙄

  • @hareshjadhav901
    @hareshjadhav901 Рік тому +1

    There is front seat empty.....but we want to fight 😅😅😅😅😅😅

  • @gopalkumar6965
    @gopalkumar6965 8 місяців тому

    Yes same yesterday I am traveling in train 😅

  • @umeshbhalerao2475
    @umeshbhalerao2475 11 місяців тому

    Yea, sometimes it happens...aise video achche lagte hai...vo body shown krne se bohot jyada achcha hai...kyonki bade Bachche sab dekhte hai.... keep it up...

  • @Ladsachin
    @Ladsachin Рік тому +2

    बायका आणि त्यांचे प्रॉब्लेम्स 😅😅😅

  • @vinodsharma7530
    @vinodsharma7530 6 місяців тому

    खर म्हणतात मुलगी चल मुलींची दुश्मन असते 😅😅😂😂😂😂😂😂😊😊😊.

  • @priyajayk5138
    @priyajayk5138 Рік тому +1

    Missing my old days😊😊

  • @loomthread
    @loomthread 10 місяців тому

    Same was happened with me, I was waiting for long time for this video

  • @dadakadam8439
    @dadakadam8439 Рік тому

    Are deva 😂😂😂😂😅😅😅😊😊😊

  • @atulgosavi9080
    @atulgosavi9080 Рік тому +5

    Only Mumbaikar can relate...

  • @ManishaShinde-bq4yq
    @ManishaShinde-bq4yq Рік тому +8

    खरच आहे पुरुष लोक त्या मानाने खूप स्त्रियांना सांभाळून घेतात

    • @vrindaparulekar1749
      @vrindaparulekar1749 Рік тому +2

      Mi पुरुषांच्या डब्यात रक्त येयुपर्यंत सीट साठी मारामारी खूपदा पहिली आहे

    • @Positivevib0711
      @Positivevib0711 Рік тому

      Yes some r good. But all mens r not decent.

  • @Monster-hu1gx
    @Monster-hu1gx Рік тому +1

    गरीबों का सहारा नालसोपारा

  • @release555
    @release555 Рік тому +11

    Gents Dabbyat asa nasat 😂😂😂😂

  • @rajeshnachare9036
    @rajeshnachare9036 Рік тому +1

    अर्द्या डोक्याच्या अशाच नशीब एस्टीच हाप तिकीट केलंय ट्रेन च केल असत तर 😂😂

  • @aashwini_Bai
    @aashwini_Bai Рік тому

    Hona mazya सोबत ही असा झालं आहे 😂 यांचे rule follow करायला लावतात

  • @nishadandekar7643
    @nishadandekar7643 Рік тому +3

    खरच काही लेडीज खुप अगाव असतात,

  • @vaibhavtulaskar7785
    @vaibhavtulaskar7785 9 місяців тому

    Rules in Gents Coach - person standing 1st in que get 1st choice of seating if anybody stands up and 4th seat will seat on 4th seat only.. in 1st class nobody is allowed to seat on 4th seat

  • @ImatyajMahedavi
    @ImatyajMahedavi 3 місяці тому

    Sanjana yu rrrrrr great 👍 job..

  • @pallavidhole8566
    @pallavidhole8566 Рік тому +10

    Missing those days

  • @poojakambli5093
    @poojakambli5093 Рік тому +2

    1st class madhe tar 4th seat prakar nasto as boltat..jaga asun pan basayla det nahit😪
    Khup taap astana pan mala basayla det navhatya. Majhi frnd mhanali ti aajari aahe aani hi kay falatugiri challiy 🙄
    Jagat yevdhya murkh bayka mi 1st class madhe pahilyat ki vatat ya hushar aalya tari 1st class madhe aalyavar nakkich murkh hot astil 🤔

  • @Awesome-lk3xl
    @Awesome-lk3xl Рік тому +1

    Jya ati shahanya muli/byka(non- mumbaikars) ithe comment kartayt.. mumbai ladies are making unnecessary rules and all.. swataha tya forth seat vr baslelya mulichya jagi rahun vichar kara.. tevha samjel ha rule ka ahe te...

  • @deepalikharpude744
    @deepalikharpude744 Рік тому

    मला पण आधी माहित नव्हतं आता एक दीड महिन्यापूर्वीच मला ही गोष्ट समजली

  • @atharvnaik0
    @atharvnaik0 Рік тому +1

    Didi phudachi pn seat rikami hote😅😅

  • @kartikeekorgaonkar493
    @kartikeekorgaonkar493 Рік тому

    I was on the train when I saw this video 😂😂😂

  • @Aaru_Chavhan
    @Aaru_Chavhan Рік тому +20

    Amhi pan asech Shift hoto 😂
    Mumbai Local madhe Asech asate 👍🏻

  • @manishadalvi3695
    @manishadalvi3695 Рік тому +4

    माझ्या बाबतीत सेम झालेलं एक वेळ

  • @mayurvmandhre5780
    @mayurvmandhre5780 Рік тому +2

    बापाची ट्रेन आहे वाटत तुझ्या 😂😂😂

  • @adarshdhumal3100
    @adarshdhumal3100 Рік тому +10

    Tai bajuchi seat pn tr khali aahe tikde basa na # womens 😂😂😂😂

  • @morningsunshine7213
    @morningsunshine7213 Рік тому +7

    He rules banvlet tyani ch je daily travel kartat 😂same situation

  • @pallavikamble5401
    @pallavikamble5401 Рік тому

    Good u r showing other countries how we r show some good things for silly things also we r fighting no any courtesy there

  • @sonamandavkar1581
    @sonamandavkar1581 Рік тому +17

    actually ..right ahee tich..brobar bst hoti ti..jikdun uthtat tikdech bstat..bol ki

    • @SNS1281
      @SNS1281 Рік тому

      Hi pan tyaach group madhli ahe waataa. Train gang

    • @sonamandavkar1581
      @sonamandavkar1581 Рік тому +1

      @@SNS1281 are chutyaa ...je right ahe te boltey mi...mdhe tulaa aaii ghalaylaa nvtii boli mi..

    • @poojajadhav5234
      @poojajadhav5234 Рік тому +2

      Mumbai ahe asech ruls ahet 4 sit la khup gardi jhali ki hal hot mhn shifting aste

    • @honestindianmen7629
      @honestindianmen7629 Рік тому +1

      ​@@poojajadhav5234 ashe rules nahi ahet 😂...gandawla ahe tya porila ...ani youtuber mudhamch video banvun viral kartey...mg ase rule banawayla sopa jaeil 😂😂

    • @honestindianmen7629
      @honestindianmen7629 Рік тому +1

      ​@@SNS1281 rules nahi asa konta pn...hya pori navin rule banvat ahe video viral karun.😂

  • @rahulshet3517
    @rahulshet3517 4 місяці тому

    Gents mai toh alag hai❤

  • @samarthcaterers9577
    @samarthcaterers9577 Рік тому +2

    Colgate dya tila mane 4 th seat vr basa😂😂

  • @strategicevent3287
    @strategicevent3287 Рік тому

    Apli Mumbai Lokal ❤️

  • @piyushkahar3644
    @piyushkahar3644 Рік тому +1

    The checkmate dialogue😂

  • @rupaliphadtare9504
    @rupaliphadtare9504 Рік тому +5

    Asach aste sarvana saman hakka😂😂

  • @omkargaikar1998
    @omkargaikar1998 Рік тому

    हे कला गुण फक्त ladies dabyat मिळतात बघायला😅

  • @tanayaalshi8036
    @tanayaalshi8036 2 місяці тому

    Mazya sobat pn asach zalel. Ani hach to dialogue ' पहिल्यांदा आलीस का '😢😂😂

  • @RS-pb1sv
    @RS-pb1sv Рік тому +2

    खुप जुना नियम आहे हा मुंबई ट्रेन मधला 😂😂मग नवीन लोकांना पण सवय होते या नियमाची...

    • @ashapawaskar6567
      @ashapawaskar6567 Рік тому

      Actually forth seat valyni kai kele aste tyana pan shifting karayche aste window seat paryant jatat

  • @Jagannath591985
    @Jagannath591985 Рік тому +3

    Ha rule mhanje murkhancha bajar ahe...... Ektar ti baai wait karnar .... Ani mag basaychi vel yenar tevha 4 th la adjust karaycha..... Ashya faltu niyam karnryvar pan kahi tari rule kelw pahijet....

    • @TheMirror11
      @TheMirror11 Рік тому +1

      Khary tumch. 4th wali Atikraman karte aadhich 3 lokan chya seat var. She can't claim her right on vacant seat actually. She is the reason other 3 are already seating in uncomfortable position

  • @dhirajsonawane4663
    @dhirajsonawane4663 Рік тому +6

    Thank you Bhai garibo madat karni chahiye 😊😊😊😊😊

  • @Dhanisha0523
    @Dhanisha0523 Рік тому +2

    Thanks train madhli reality dakhvlya baddl pan lockdown natr tr baykani kai niyam bnvlet mahit nhi 4th swatch nahi ashya mandya hat fakun bastat ki ti mandivar thevleli bagh madhun kahli padel itke mandya pasrun bstat tr 4th seat hotch nhi shift vha mtl tr fakt body halvtat kai bolnar bayka itkya neech asatt ki bolyla nko

  • @ashishmore4807
    @ashishmore4807 Рік тому +1

    Pure zale ata train che reels

  • @ashishjadahv5597
    @ashishjadahv5597 Рік тому +6

    he Kathi chalu zal local madhe

  • @sachinkadamu
    @sachinkadamu Рік тому +1

    😅😅 केस पुढे घे !! किती त्रासदायक ना यांना ...

  • @div17730
    @div17730 Рік тому

    Perfect ❤😂😂....

  • @seemakadam9041
    @seemakadam9041 Рік тому +1

    same gents dabyat jhale aahe majhyasobat..agadi police na bolavava lagal..upkar kartat jas Roz travel karun...bapachi gadi ahe ase vagatat..

  • @vileshacharekar
    @vileshacharekar Рік тому +2

    Window block karna pn allowed nasta. Bakiche pn pahilyanda alet😂

  • @kiranladke
    @kiranladke Рік тому +1

    Jine hi video takli na tilach niyam mhit nhi ani tichh pahilyanda ali vatt train madhye😂😂

  • @yashodakeni1404
    @yashodakeni1404 Рік тому +23

    Lady's dabbyat asach asat😢

    • @Positivevib0711
      @Positivevib0711 Рік тому

      No booking should b permitted. बैठे हुए पेसेंजर को परेशान करते जंगली औरत. कूटे उतराईचा पूछ पूछ कर. शुरू से आखिर तक. बंध करो लेडीज का सीट भीख मांगना. जब खाली होगा तब बैठो पर दुसरो को परेशान मत करो
      एक औरत एक dialog bolti tho sab aurate वही सीखती बकरी जैसे है.

  • @jivangangamarathi
    @jivangangamarathi 6 місяців тому

    कोणी कोणी समोरची मोकळी सीट बघीतली 😂😂????

  • @sohardmishra8321
    @sohardmishra8321 Рік тому +1

    Mobile me toh sab aese busy dikh rae jaese ki board ki parikshaa me baethe

  • @aparnashetye1605
    @aparnashetye1605 Рік тому

    Others -just seeing the content
    Legend(me)-train has not stopped yet ,then where did that nalasopara girl go😂😂😂😂

  • @kiranpansare5857
    @kiranpansare5857 Рік тому

    एवढी सुंदर मुलगी आहे तरी तीला जागा दिली नाही जवळ बसायला, किती वाईट वाटल असेल तीला.