हेच आधी च्या नेत्या नी केलं असतं ना तर रत्नागिरी मधील महामार्ग कधीच झालं असतं हा राणे कसा पण असूदे पण काम करतो हे महत्वाचं नाहीतर त्या निष्ठावंत वगैरे जर काम नसेल करणार तर काय चाटायच आहे काय त्याला
राणे साहेब तुम्ही योग्य निर्णय घेतला आहेत रत्नागिरी चा खासदार तुम्हीच बाकी काही कामाचे नाहीत तुमच्यासारखाच माणूस रत्नागिरीत पाहिजे तरच रत्नागिरीचा विकास होईल असा ठाम मताचा माणूस पाहिजे असे निर्णय घेणार आपले राणेसाहेब आहेत
राणे साहेब वैभववाडी कोल्हापूर रेल्वे प्रोजेक्ट मंजूर होऊन पंधरा वर्षे झाली अजून परत काम रखडला आहे कृपा करून या प्रोजेक्ट वरती पण लक्ष द्या हे आपल्याजवळ नम्र विनंती आहे
कोकण विकासाच्या जो आड येईल त्याला आडवा करून पुढील कामे सुरु करा काम थांबल नाही पाहिजे काहीही करून कारण नंतर पाऊस आला की पुन्हा 8 महिने काम थांबली जातात पुन्हा सुरु होत नाहीत . म्हणून जातीने लक्ष देऊन सर्व कामे करून घेण्यावर भर दिला पाहिजे । कोकणात अडथळे आणणारे लोग भरपूर आहेत. गावा गावात ॥ आणि विरोधक तर कोणतेही काम करू देत नाहीत.
राणे साहेब रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंधा कानून चालतो पोलीस स्टेशन असो बँका असो विकास काम असो फक्त कार्यकर्ते आणि पुढारी प्रत्येक पक्ष्याचे स्वतःची पाठ तसा स्वतः स्थापन सापडतात जातिवंत लक्ष द्या राणीसाहेब ग्रामीण भागातील परिस्थिती बघाल ग्रामपंचायत भले आमच्या सत्ताधारी पक्षाचे असो या विरोधकांच्या असो कोणता कोणता वेळ नाही साहेब नितेश राणे साहेबांना मी स्वतः सांगितलं आहे रत्नागिरी किल्ल्यावर विशेष लक्ष द्या कट्टर राणी समर्थक
कोकणात सब कॉन्ट्रॅक्टर फक्त पातक थर दगडी खडी टाकतात व डांबर घालतच नाहीत त्यामुळे ती खडी व माती पावसाळ्यात वाहून जाते म्हणून सब कॉन्ट्रॅक्टर चांगला काम करणारा बघा . फालतू सब कॉन्टॅक्टर ला काम देऊ नका रस्ता चेक करा proper काम केले की नाही .
राज्यामध्ये सिंन्धुदुर्ग च्या किती % वाटा आहे सरकारी नोकर भरती मध्ये तो मिळाला की नाही. कारण घाटावर सर्व तरुणांना नोकरी मिळते मग कोकणामध्ये का नाही मिळत याची शोध चौकशी करा . कोण आड येत आहे ?
राणे साहेब रायगड जिल्ह्यातील मुम्बई गोवा महामार्गावर कोण पाहणार आहे रायगड जिल्ह्यातील मुम्बई गोवा महामार्गावर काम केले नाही तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा चे लोक प्रवास करू शकत नाही.
कोकण विकास नारायण राणे साहेबानीच केला आहे आणि तेच करू शकतात बाकी ऐऱ्यागैऱ्या ची कामे नाहीत . बाकी सर्व बोली बच्चन एक त रिकाम विरोधकानी केल आहे का ? असेल तर सांगा । त्याला जातीचा मराठाच पाहिजे ।
प्रथम मुंबई गोवा हायवे रोड मधील सब कॉन्ट्रॅक्टर काढून टाका हेच समृद्धी गोवा हायवे मध्ये सब कॉन्ट्रॅक्टर नसल्यामुळे काम लवकर पूर्ण झाला आहे दुसरी गोष्ट कॉन्ट्रॅक्टर काम घेतात एक जेसीबी एक डंपर लावून काम करतायत कशाने काम करीत लवकर पूर्ण होणार नाही 5 जेसीपी 15 डंपर पोकलेन
चीपी विमानतळ..मुंबई ते चिपी वाहतूक का बंद आहे..?शासन आणि प्रशासन काय करीत आहेत?खासदार यांनी जातीने लक्ष द्यावे.. न पेक्षा चिपी विमानतळ भाड्याने द्यावा..
@@Nagesh-o2i अरे 1 काम दाखव जरा म्हणजे आम्हाला पण समजे राऊत साहेब च काम एवढं काम केलं की 10 वर्षात मुंबई गोवा महामार्ग करू नाही शकले हा महामार्ग फक्त रत्नागिरी मध्ये pending आहे सिंधुदुर्ग मध्ये झाला आहे म्हणजे रत्नागिरी मध्ये राजकारणी लोकांनी वाट लावली का एवढे दिवस याचा अर्थ असाच होतो
हेच आधी च्या नेत्या नी केलं असतं ना तर रत्नागिरी मधील महामार्ग कधीच झालं असतं हा राणे कसा पण असूदे पण काम करतो हे महत्वाचं
नाहीतर त्या निष्ठावंत वगैरे जर काम नसेल करणार तर काय चाटायच आहे काय त्याला
पावरा ते खासदार आहेत
Dada Ratnagiri cha nidhi sindhudurg madhe walava hi namra vinanti apala jilha fude jayla hava
😂😂😂 ky jock ahe. Rane kiti year sattet ahet. Mantri pn zale. Tyanna koni thambvlel ka road krayla. Satta yanchi. Ek kam kru nay shakat.
राणे साहेब आपले त्रीवार अभिनंदन.प्रश्नाला भिडणारे आणि तत्काळ निर्णय घेणारे आपले नेतृत्व.
कोकणातील मुलांना पोलिस भरती मधे सहकार्य करावे खासदार श्री नारायणराव राणे साहेब
डॅशिंग खासदार नारायन जी राणे 💯💯✌️✌️🚨🚨
कोकण साठी दादा न ची गरज आहे तेच हा रस्ता पूर्ण करू शकतात 💐💐
राणे साहेब आपणास पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा, कारण मुबंई गोवा रोड मधील कामात आपण जातीने लक्ष घातलात, समाधान वाटले साहेब आज.
बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असे डॅशिंग राणे साहेब, त्रिवार अभिनंदन.
दादा थेट प्रशासनाशी संवाद कोकणच्या विकासाला बळकटि देईल !
रोकठोक आमचें राणे साहेब
Vinayak raut chya निष्क्रिय असल्याचा परिणाम...
राणे साहेब तुम्ही योग्य निर्णय घेतला आहेत रत्नागिरी चा खासदार तुम्हीच बाकी काही कामाचे नाहीत तुमच्यासारखाच माणूस रत्नागिरीत पाहिजे तरच रत्नागिरीचा विकास होईल असा ठाम मताचा माणूस पाहिजे असे निर्णय घेणार आपले राणेसाहेब आहेत
नारायण राणे म्हणजे रोड होणार 100%
मुंबई गोवा लवकरच पुर्ण करावा
राणे साहेब वैभववाडी कोल्हापूर रेल्वे प्रोजेक्ट मंजूर होऊन पंधरा वर्षे झाली अजून परत काम रखडला आहे कृपा करून या प्रोजेक्ट वरती पण लक्ष द्या हे आपल्याजवळ नम्र विनंती आहे
संगमेश्वर ते रत्नागिरी ज्या वेगाने काम चालू आहे ते पाहता पुढील 4 वर्ष काम पुरे होईल असे वाटत नाही
कोकण विकासाच्या जो आड येईल त्याला आडवा करून पुढील कामे सुरु करा काम थांबल नाही पाहिजे काहीही करून कारण नंतर पाऊस आला की पुन्हा 8 महिने काम थांबली जातात पुन्हा सुरु होत नाहीत . म्हणून जातीने लक्ष देऊन सर्व कामे करून घेण्यावर भर दिला पाहिजे । कोकणात अडथळे आणणारे लोग भरपूर आहेत. गावा गावात ॥ आणि विरोधक तर कोणतेही काम करू देत नाहीत.
❤. Rane saheb.❤🎉🎉
नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात खादी ग्रामोद्योग केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
Rane saheb 👍🏻
राजापूर मधे एमआयडीसी लवकरच मंजूर करावी
राणे साहेब अभिनंदन
कोकणात तरूणांना नोकरी भूमीपूत्रानाच दया
राणे साहेब रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंधा कानून चालतो पोलीस स्टेशन असो बँका असो विकास काम असो फक्त कार्यकर्ते आणि पुढारी प्रत्येक पक्ष्याचे स्वतःची पाठ तसा स्वतः स्थापन सापडतात जातिवंत लक्ष द्या राणीसाहेब ग्रामीण भागातील परिस्थिती बघाल ग्रामपंचायत भले आमच्या सत्ताधारी पक्षाचे असो या विरोधकांच्या असो कोणता कोणता वेळ नाही साहेब नितेश राणे साहेबांना मी स्वतः सांगितलं आहे रत्नागिरी किल्ल्यावर विशेष लक्ष द्या कट्टर राणी समर्थक
राणेसाहेब तुम्ही योग्य तोच निर्णय घेतला आहेत
कोकणात सब कॉन्ट्रॅक्टर फक्त पातक थर दगडी खडी टाकतात व डांबर घालतच नाहीत त्यामुळे ती खडी व माती पावसाळ्यात वाहून जाते म्हणून सब कॉन्ट्रॅक्टर चांगला काम करणारा बघा . फालतू सब कॉन्टॅक्टर ला काम देऊ नका रस्ता चेक करा proper काम केले की नाही .
राज्यामध्ये सिंन्धुदुर्ग च्या किती % वाटा आहे सरकारी नोकर भरती मध्ये तो मिळाला की नाही. कारण घाटावर सर्व तरुणांना नोकरी मिळते मग कोकणामध्ये का नाही मिळत याची शोध चौकशी करा . कोण आड येत आहे ?
जे एम म्हात्रे ना बदला ना काम करत नाहीत तर दुसरा कोणीही ठेवा जो काम लवकर करेल तो कोकणचे रस्ते लवकर झालेच पाहिजेत आता 13 वर्ष झाली
आज देखील कोकणातील परस्तीती खराब आहे. सायकली 7.30pm ला देखील असे वाटते की रात्री चे बारा वाजले आहेत.. ना लाईट ना फोन ल रेंज विकासाची गती वाडवा..
कोकणात अधिकारी यांना पाठीशी घालून विकास कामे करू नका
Zakkas
राणे साहेब रायगड जिल्ह्यातील मुम्बई गोवा महामार्गावर कोण पाहणार आहे रायगड जिल्ह्यातील मुम्बई गोवा महामार्गावर काम केले नाही तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा चे लोक प्रवास करू शकत नाही.
कोकण विकास नारायण राणे साहेबानीच केला आहे आणि तेच करू शकतात बाकी ऐऱ्यागैऱ्या ची कामे नाहीत . बाकी सर्व बोली बच्चन एक त रिकाम विरोधकानी केल आहे का ? असेल तर सांगा । त्याला जातीचा मराठाच पाहिजे ।
Ek kam sanga. Gov.
मुंबई गोवा हाय वे लेट होन्यासाठी केंद्र सरकार जिमेदार आहे
Rane power mode staet❤😅😅
गोवा कोकण महामार्ग किती वर्षे ऐकतोय आज पुर्ण होईल चार महिन्यांनी पूर्ण होईल कमाल आहे
मिंटींग होती कि चहा पाणी कार्यक्रम
प्रथम मुंबई गोवा हायवे रोड मधील सब कॉन्ट्रॅक्टर काढून टाका हेच समृद्धी गोवा हायवे मध्ये सब कॉन्ट्रॅक्टर नसल्यामुळे काम लवकर पूर्ण झाला आहे दुसरी गोष्ट कॉन्ट्रॅक्टर काम घेतात एक जेसीबी एक डंपर लावून काम करतायत कशाने काम करीत लवकर पूर्ण होणार नाही 5 जेसीपी 15 डंपर पोकलेन
राणे साहेब जे बोलतात ते काम जालेचं पाहीजे
कोकणात तरूणांना नोकरी मिळवून दया
या महामार्गावर झपाट्याने काम कधी दिसतच नाही.
Rane sir...👌👌🙏 mumbai goa highway nit houde
नदीतला गाळ नदीतच गाळ टाकू नका तो बाहेर टाकावा
Singham🎉
चीपी विमानतळ..मुंबई ते चिपी वाहतूक का बंद आहे..?शासन आणि प्रशासन काय करीत आहेत?खासदार यांनी जातीने लक्ष द्यावे.. न पेक्षा चिपी विमानतळ भाड्याने द्यावा..
सद्या जे काम सुरू आहे ते पाहता अजून दहा वर्ष लागतील जरा लक्ष द्या आणि लवकर करा थुक लाऊ नका
Guiness book of world records madhe nondi karaa highway chi 3 pidya aalyaa
Kahitari badal houde ata tari
Rane saheb baki sagle jaude kudal vetal bambarde full येथे एकेरी हाइवे झाला आहे ते जरा बघा
आमचे भैय्या शेठ म्हणजे Direct final decision 💪💪
Ratnagiri sindhurdurg madhil highway khasdar raut sahebani chan krun ghetla. Baki thikani te konala jamal nahi. Ugach koni fusharkya maru nyet.
J M mhatre la jabrdasti kam ghayla lavalay gadkarini kon hat nahi ghalat ya kamala ha rasta shrap ahe contractor lokansathi
जो आमचा हायवे राणे साहेब म्हणत आहेत हा..हायवे खासदार विनायकजी राऊत साहेब यांनी जआतइनईशी पुर्ण करुन घेतला..
😂😂भारी जोक्स
त्यात दोन फोर व्हीलर घेतल्या😂
खासदार विनायकजी राऊत साहेब यांनी जातिनीशी अभ्यास पुर्वक पुर्ण करुन घेतला
@@Nagesh-o2i अरे 1 काम दाखव जरा म्हणजे आम्हाला पण समजे राऊत साहेब च काम एवढं काम केलं की 10 वर्षात मुंबई गोवा महामार्ग करू नाही शकले हा महामार्ग फक्त रत्नागिरी मध्ये pending आहे सिंधुदुर्ग मध्ये झाला आहे म्हणजे रत्नागिरी मध्ये राजकारणी लोकांनी वाट लावली का एवढे दिवस याचा अर्थ असाच होतो
Ek काम dakhv बाबा त्याचे 🤔
जातीणीशी केला म्हणून आडवा झाला 😂😂
दादा 🙏🏼🙏🏼