Thipkyanchi Rangoli | अपर्णा आणि शशांक शोधतायत प्राचीसाठी मुलगा | Tanvi Barve | Sheetal Kulkarni

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • Thipkyanchi Rangoli | अपर्णा आणि शशांक शोधतायत प्राचीसाठी मुलगा | Tanvi Barve | Sheetal Kulkarni | Chetan vadnere
    #ThipkyanchiRangoli #todaysepisode #Starpravahserial #thipkyanchirangolilatestepisode #thipkyanchirangolilastepisode
    #aparnaprachi
    अखेर कानिटकरांच्या घरात अपूर्वा ची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे प्राची आणि अपर्णा काहीश्या नाराज आहेत.. पण आता मालिकेत काय घडणार ऐका त्यांच्याकडूनच.
    Reporter - Sanchita Thosar
    Editor - Sushant Varsolkar
    Cameraman - Aakash Simane

КОМЕНТАРІ • 15

  • @shubhangikalingan9793
    @shubhangikalingan9793 Рік тому +11

    खुप खुप धन्यवाद पन्नाकाकु प्राची या दोघींची मुलाखत पाहुन समाधान वाटल अस वाटत होत या अगदी माझ्या समोरच आहेत कारण ठिपक्यांची रांगोळी या सिरीयल चे सर्व कलाकार म्हणजे माझ्या साठी एक सुंदर, गोड,समाधान कारक पंच पक्वान्नाच तबक आहे मी यासर्व ठिपक्यांची रांगोळीच्या कलाकारांना माझ्या घरातीलच मानते ठिपक्यांची माझा प्राण ,श्वास आहे माझ जगण म्हणजे ठिपक्यांची रांगोळी माफ करा तुम्हाला हे पटणार नाहि तरीहि ठिपक्यांची रांगोळीच माय ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😭😭😭😭😭😭😭❤️❤️

  • @nitavp2359
    @nitavp2359 Рік тому +6

    Masta interview. Nice to see Chetan/ shashank also 👍

  • @komalpawar3968
    @komalpawar3968 Рік тому +8

    We want appu and shashank cha interview..

  • @anandoak2189
    @anandoak2189 Рік тому +2

    पन्ना काकू खूप खूप सुंदर मुलाखत घेतली आहे. प्राची आणि पन्ना काकू तूम्ही अपूर्वाला त्रास देऊ नका. कुपया प्राची तुम्ही कुकी गॅग ची मेबर्स आहे. अपूर्वा ला त्रास
    देऊ नको आम्हालाच प्रेक्षकांना आवडणार नाही. शशांक ची खूप खूप सुंदर मुलाखत झाली आहे. अपूर्वा ची मुलाखत घेतली का?? 🙏🙏👍👍

  • @anupamawagh5253
    @anupamawagh5253 Рік тому +8

    आम्हाला माहीत आहे की शशांक आणि सुवा आई यांचे नाते काय आहे. ते एकदम मायलेक शोभतात त्यांचे दिसणे आणि स्वभाव सारखेच आहेत
    आम्हाला शशांक चा एकट्याचा interview बघायला आवडेल.

  • @ujwalagawade4635
    @ujwalagawade4635 Рік тому +12

    Appu shashank cha interview ghya na.barech mahine nahi zala ahe.

  • @ravindravajanam7430
    @ravindravajanam7430 Рік тому +1

    पना काकु आता आपुसोबत छान वागा 😘😘🙏🙏👍😭

  • @27tejasdhakne61
    @27tejasdhakne61 Рік тому +3

    Please ShAppu interview ♥️✨

  • @Challenge763mr
    @Challenge763mr Рік тому +2

    Khupch chann aahe interview khupch mst shappu cha pan interview ghya 👍

  • @ymcreation203
    @ymcreation203 Рік тому +3

    #tr chya interview sathi ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @susanmoses8616
    @susanmoses8616 Рік тому +1

    Apurva Shashank interview is not done for a long time.
    All Shappu fans are earnestly waiting for it.

  • @narayanipadiyar570
    @narayanipadiyar570 Рік тому +4

    Aamhala aapu Shashank cha interview baghyacha aahe panna prachi chi vagnuk appu barobar lavkar sudharavi

  • @dilipgavade8515
    @dilipgavade8515 Рік тому +3

    Appu shahankncha interview gya plz khup divas jal

  • @aartiengineer8098
    @aartiengineer8098 Рік тому +2

    Mi Dnyanada ekticha interview bagitla bar vatla. Ata purvi sarkha shappu interview nahi avdat.

  • @nehamore6066
    @nehamore6066 Рік тому +1

    प्राची ताई खुप छान आहे