Sir Plz Answer I joined as a Primary Teacher in September 2019...I am Shikshan Sevak for 3 Years....So Plz tell me What will Starting Payment After 3yrs...Plz.
Sir, ek query ahe 6 th pay badal If any employee presently working on 8630+1900 G.P. mdhe ani tyala dt.02.01.18 rozi 12 varshacha labh 9300-34800+4300/- midat ahe ashya prakani tyala viklap dey tharto Kay ani dey asel vetan nishchiti Kashi honar.
Sir, My grade pay is 5000. What are the facilities for grade pay. on 1.1.2016 my basic was 23800+5000 grade pay. In your annexure there is no grade pay of 5000. so pl try to tell me. Thank u.
७ वा वेतन आयोग वेतन निश्चिती कॅल्क्युलेटर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचार्यांसाठी ७ वा वेतन आयोग दि. १ जानेवारी २०१९ पासून नुकताच लागू केला आहे. या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मॅट्रिक्स तयार केला आहे. त्यानुसार कर्मचार्यांच्या दि. १ जानेवारी २०१६ रोजीच्या वेतनाची निश्चिती करणे सुलभ व सोपे व्हावे म्हणून या मोबाइल अॅप्लिकेशन ची निर्मिती करण्यात आलेली आहे. या अप्लिकेशनचा जास्तीत जास्त वापर करावा व त्यामध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता वाटल्यास sbchatane@gmail.com या इमेल पत्त्यावर जरुर कळवावे तसेच हे मोबाइल अॅप्लिकेशन जास्तीत जास्त कर्मचारी व अधिकार्यांपर्यंत पोचण्यासाठी शेअर करावे अशी विनंती आहे. अॅप्लिकेशनची लिंक पुढील प्रमाणे आहे: play.google.com/store/apps/details?id=com.viraj.a7cpccalculator
धन्यवाद Suhas sir मी आपले calculator जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवन्याचे जरूर कार्य करेन. आपल्या app ची माहिती दिल्याबद्दल आपला आभारी आहे. माझे videos जरूर बघावे. share आणि like सुद्धा करा.
आमच्या रिटायर चे वेळी म्हणजे २८_२_१९९९ ला ग्रेड पे नव्हता तर १_१_२०१६ ला येणारा बेसिक मद्धे ग्रेड पे कसा मिळवणार वर 5\57 ने गुणून योग्य बेसीक कसे मिळणार योग्य मार्गदर्शन करणे ही विनंती
12/8/2016 ला पदोन्नती मिळाली असेल तर वेतन कसे निच्छित होईल? 1.1.2016 ला ग्रेड पे 3500 होता (1610+3500) व पदोन्नती नंतर (1820+4300) वेतन झाले आहे तर 7 पे मध्ये वेतन कसे निश्चित केले जाईल?
1/1/16 रोजी माझे बेसिक व ग्रेड पे 9090+2000 =11090 असा पगार होता. ऑगस्ट 2018 ला कालबद्ध पदोन्नतीने 10510+2400 = 12910 पगार झाला असून आपन दिलेल्या video मधील फॉर्म्युला प्रमाणे पगार काढताना पदोन्नती च्या 2400 ग्रेड पे च calculation कस करायच. TA च्या सूत्रानुसार महाराष्ट्रात higher city आणि Other city कोणत्या आहेत. नागपूर कोणत्या प्रकारात येईल. CLA किती वाढेल.
सर आपला वेतन खालीलप्रमाणे होईल 50500 1/1/2016 ला basic 55200 1/1/2019 तीन increment लाऊन basic 4416 HRA 8% 4968 DA 9% 1800 TA 66384 एकूण पगार तुम्ही कोठे नौकरी करता यावर तुमचा DA व TA अवलंबून राहील
As per 6 th pay salary is 15600-39100 grade 5400. Now getting pension around 29800. How much pension I will get in as per 7 th Pay commission? How much Arrears & DA will get?
समजा एका नोकरदारांना 1.1.2016 रोजी grade pay 2800 आहे आणी नतर लगेच म्हणजे 1.8.2016 रोजी grade pay 4200 तर pay fictetion कसे करावे या बाबतीत थोडे माहिती द्यावी
Sir , 1/1/2016 la DA 125% hota ...sadhya 142% ahe...Tar DA central cha 9% ahe... Mag apan calculate karatana 9% ka ghyva ? Karan Maharashtra govt cha farak 17% ahe na { 142-125=17% } Tevdhe clear kara Sir....
सातवें वेतन आयोगात पेन्शनरांचे पेन्शन कसे नियंत्रित केले जाईल आणि अतिवृद्ध 80-85-90-95-100 वर्षावरिल पेन्शनरांकरिता काही विशेष तरतुदी आहेत का हे कृपया कळविले तर बरे होईल.
somprakash sir अद्याप महाराष्ट्र सरकारने आपला चार्ट जाहीर केला नाही. त्रुटी दुरुस्त झाल्यावर सर्व levels कळणार आहे तोपर्यंत थांबा आणि माझे channel वरिल बाकी video जरूर पहा
मी ३०-११-२००६ या तारखेला सेवा निवृत्त झालो . व मला ६ व्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन मिळत आहे . मला माझ्या पेन्शन मध्ये सातव्या वेतनआयोगा प्रमाणे कांही वाढ मिळेल का व असल्यास कशी व किती हे कृपया सांगावे .
Marathi Live उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद . माझ्या ऐकिवात आहे की जे सहाव्या वेतन आयोगानुसार पेन्शन घेत आहेत त्यांनाही सातव्या वेतन आयोगामुळे पेन्शनमध्ये वाढ होणार आहे . याबाबत वित्तविभागाचा जी. आर. आहे काय हे कृपया सांगावे .
सरजी, माझ्या मते increment काढताना basic *3 करण्याची गरज नाही कारण 7thcpc report मध्ये पेज नं. 85 (5.1.53) वर एक उदाहरण दिले आहे त्या मध्ये increment देताना फक्त खालचा कॉलमच आपला नविन बेसिक होईल. तुम्ही रिपोर्ट पाहू शकता
sachin sir बरोबर आहे, आपले शेतकरी जगला तरच देश जगेल. नोकरीवर असलेले सुद्धा 90% गरीब व शेतकऱ्याचीच मुलं आहेत.धीरूभाई अंबानीच्या घरच्यांना नोकरी करण्याची गरज नाही म्हणुन शेतकरी जोपर्यंत एकत्र येऊन मजबुत संघटन निर्माण करणार नाही तोपर्यंत सरकार त्यांच्याकडे लक्ष देणार नाही
सर मी व्हिडीओ पूर्ण बघितलाय पण सर तुम्ही बेसिक वरून पगार किती मिळेल ते सांगितलंय पण मला माझं बेसिकचं किती आहे ते माहीत नाहीये.. तर ते कसं ठरवायचं? पगार म्हणजे बेसिक नाही ना..
Thank you SIR... खुप छान समजावुन सानगितल तुम्हि....
धन्यवाद ! माझे बाकी video पण बघा
Sir 2019 la maza basic 2500ter maza total pagar kiti tasech mala pension kiti milel kalava thanks
Aho jr ajj asnarya payment peksha 7th pay commission mdhla payment 4000ne less ksa ky yetoy tumhi sangitltapramane accurate calculate krun sudha ulat 7th mdhe vadhnar n mg kmi ksa ky yetoy
very nice information..good job sir..thanks so much
ह्या व्हिडिओ मुळे आम्हाला खूप फायदा झाला . धन्यवाद ! ! !
धन्यवाद सर !
BMC employees sathi pan hech formulas vaaprayche kaa?
Thansk
5200-20200 2800 GP che pahile vetan kiti milel
January pasun join hotoy mi seve madhe as a supply inspector
1january 2019 che basic asnqr ka mala
1800 grad pay ya month mathe join hoil. ..bmc mumbai....7 pay lagu hoil ka ..and increase hoil ka pay and kiti
yaawar BMC nirnay gheil
@@MarathiLive Sir join Jr ya month mathe zali tr 7pay lagu hoil ka??ka je 1/1/2016 agodar lagle tyanna asto fakt. ..??
mumbai police la aata new joins aahe kiti pagar rahil 7 vetan milun
छान माहिती दिलीत,
पण 5 व्या लेवलला 900 च्या ऐवजी1800 HRA/घरभाडे ऍड करायला पाहिजे होते,असे वाटते💐
#ActiveGuruji
धन्यवाद सर
मी आपल्या channel चे video बघतो सर
chhan video banavla sir abhari ahot tumche
खुप मस्त सांगितल सर......
धन्यवाद !
maze shikshan sevak jule 2019 la sampat ahe tar mala kiti pement milel
Besic 4440+1300GP ahe pn table madhe ashi leval nahi he mg payment kiti kase samjayche
mahesh महाराष्ट्र सरकार नविन pay level table जाहीर करेल त्यामध्ये राहील
hello sir! mala tya statements vistarane pahayla miltil ka ? please tya share karave!
Sir Plz Answer
I joined as a Primary Teacher in September 2019...I am Shikshan Sevak for 3 Years....So Plz tell me What will Starting Payment After 3yrs...Plz.
nice sir ji
namaskar sir, aapan phar abhyaspurn video banavla tyabaddal aaple abhar.
sir majha prash pudhil pramane
majhe 9300-4300-34800 pay scale aahe, v majha shikshan sevak kalawadhi 15/06/2016 la sampat asun 15/06/2016 la 1) majhe basic 10100 hote tar tech basic base mhanun dharayche ka?
varil chart Madhe 4300 grade pay dakhwat nahi mag konte grahya dharave 4200 ki 4600?
Mhanje pudhil Sutrapramane pay kadhta yeil, krupaya margdarshan karave.
Sir, ek query ahe 6 th pay badal
If any employee presently working on 8630+1900 G.P. mdhe ani tyala dt.02.01.18 rozi 12 varshacha labh 9300-34800+4300/- midat ahe ashya prakani tyala viklap dey tharto Kay ani dey asel vetan nishchiti Kashi honar.
Sir, My grade pay is 5000. What are the facilities for grade pay. on 1.1.2016 my basic was 23800+5000 grade pay. In your annexure there is no grade pay of 5000. so pl try to tell me. Thank u.
आदरणीय सर, १-१-१६ रोजी/त्यानंतर नियुक्ती/पदोन्नत कर्मचारी यांच्या वेतननिश्चिती बाबत माहिती द्यावी
Rajesh sir नक्की video बनवतो आहे
आपण माझे अन्य video सुद्धा पहा सर
subscribe like आणि video share करायला विसरू नका
14450 बेसिक 4350 grade pay व metro city मधे असेल तर पगार किती असेल?
७ वा वेतन आयोग वेतन निश्चिती कॅल्क्युलेटर
मित्रांनो,
महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचार्यांसाठी ७ वा वेतन आयोग दि. १ जानेवारी २०१९ पासून नुकताच लागू केला आहे. या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मॅट्रिक्स तयार केला आहे. त्यानुसार कर्मचार्यांच्या दि. १ जानेवारी २०१६ रोजीच्या वेतनाची निश्चिती करणे सुलभ व सोपे व्हावे म्हणून या मोबाइल अॅप्लिकेशन ची निर्मिती करण्यात आलेली आहे.
या अप्लिकेशनचा जास्तीत जास्त वापर करावा व त्यामध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता वाटल्यास sbchatane@gmail.com या इमेल पत्त्यावर जरुर कळवावे तसेच हे मोबाइल अॅप्लिकेशन जास्तीत जास्त कर्मचारी व अधिकार्यांपर्यंत पोचण्यासाठी शेअर करावे अशी विनंती आहे.
अॅप्लिकेशनची लिंक पुढील प्रमाणे आहे:
play.google.com/store/apps/details?id=com.viraj.a7cpccalculator
धन्यवाद Suhas sir मी आपले calculator जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवन्याचे जरूर कार्य करेन. आपल्या app ची माहिती दिल्याबद्दल आपला आभारी आहे.
माझे videos जरूर बघावे. share आणि like सुद्धा करा.
good
मी ऑगस्ट 2011 मध्ये स्वेच्छा सेवा निवृती घेतली ,माझे मूळवेतन 21000 व ग्रेड पे 4600 रू.होते तर माझे वेतन निश्चित कसे होईल हे प्लीज सांगावे ही विनंती.
11360 basic cha ya purvicha total pagar kiti ani 7 va vetan aayoga madhe ya purvichya pagarat kiti rs vadh hote aahe plzzzzmahiti dya
What about employees retired before 2016? I retired on 31st October, 2014. Will u please explain?
NAncy i will make video on that wait
Navin नोकरी लागली 5200 - 20200 with grade pay 2800 la payment kiti मिळते, कळवा sir
Honaje Sir माझा याच channel वरील 7व्या वेतन आयोगाचे calculator हा video आहे आपण त्यावर आपले basic टाकुन पगार काढु शकता !
धन्यवाद !
आमच्या रिटायर चे वेळी म्हणजे २८_२_१९९९ ला ग्रेड पे नव्हता तर १_१_२०१६ ला येणारा बेसिक मद्धे ग्रेड पे कसा मिळवणार वर 5\57 ने गुणून योग्य बेसीक कसे मिळणार योग्य मार्गदर्शन करणे ही विनंती
Class 3 New recruitment che vetan kase kadhayche sir
KHANDARE Sir त्या कर्मचारी करिता direct entry राहते म्हणजे table मधील पाहिले basic
@@MarathiLive Thank you sir
January 2016 la 2800 grade pay hota ani august 2016 la 12 varsha purn hovun 4200 grade pay jhala mag kase calculation karnar 4200 grade pay pramane
Kotvalancha payment vadhel ka sir sadhya 5ooo rs bhatta aahe.
He sat ve vetan bmc valyana pan lagu honar ka ?
Sachin sir Ka naahi laagnaar jarur laagel
Other allounces ch Kay ?
NICE VIDEO SIR
jar augest 2016 madhye 4400 garde pay ashel tar Kay karave
मी सांगितल्या प्रमाणे करावे सर
माझे बाकी video पण बघा
Pensioner saathi kay asel 7th pay rule te smazel ka
Pension
Got retired on 31/08/17
How pension is calculated.
Whether gratuity other benefits get changed or not?
Shreyash sir wiat two days i will make video on that topic.
Please watch another video on my channel
7th pay commission madhye varista shreniche teacherche payment kiti asel
Majhi varishta shreni 2017 july madhye lagu zali aahe kase karayache sir margadarshan karave
Nationalise bankana pan lagu honar ahe ka satav vetan, e. g oriental bank of commerce
mam बँकला वेतन आयोग नसते पण याच धर्तीवर तुम्हाला तुमच्या बँककडून RBI च्या निर्देशानुसार वेतन वाढ द्यावीच लागते.
सर मी 23/03/2017 ला लिपिक म्हणून रुजू झालो आहे 5200-20200 माजा पगार किती असेल..?
Siddharth sir ते तुमच्या basic वर depend आहे. basic किती आहे?
@@MarathiLive 5830
12/8/2016 ला पदोन्नती मिळाली असेल तर वेतन कसे निच्छित होईल?
1.1.2016 ला ग्रेड पे 3500 होता (1610+3500) व पदोन्नती नंतर (1820+4300) वेतन झाले आहे तर 7 पे मध्ये वेतन कसे निश्चित केले जाईल?
Thanks sir
सर रू.4200/-पेक्षा जास्त ग्रेड पे
ला फिटमेंट फेक्टर 2.62 तर रू.4200 ला कितीने गुणायेचे? 2.57 की 2.62 प्लीज एक्सप्लेन करा
maza basic 11935 ahe ahe ani amhala grade pay nahi ahe tar maze pagar kiti hoil
Murthy sir आपण कोणत्या department ला आहात ?
please मला सांगा.
@@MarathiLive mahavitaran
कधी येणार आहे 7 pay.commition army च़ पन same ahe ka
Handicaped teachers la TA kiti asel
Vallabh sir लवकरच video बनवणार आहे
माझे बाकी vudeo पण पहावे.
सर मला 1/1/2016 ला grade pay2800 होता आणि 1/8/2016 ला माझा grade pay4200 झाला तरी माझा पगार 7व्या आयोगा नुसार कसा काढायचा
माझ्या बाबतीत पण हेच झालेय सर उत्तर दया
Besic+grade pay karayche ka Sir mazhe besic 11360 aahe & 2800 grade pay mg mi 11360+2800 karayche ka?
sir 1 st increment 1july 2016 la asel na
हो सर
Sir mazya aai ch mazi sanik pensan wad honarka plz rp Kara.
Majha 1/1/2/16 2800 hota pan 17/9/16 la 4300 Jhala tar Majhi pagar ksha parkare jadta yeil
5200-20200 grade pay 1900 total payment kiti milel. Pls reply sir....
Kapil sir video मध्ये सांगितल्या प्रमाणे काढुन बघा जमेल तुम्हाला
माझे बाकी video पण पहा
Sir please clarification about pensioners.
i will make video about that
7th pay commission was very simple, Thank you.
Thank you sir
1/1/16 रोजी माझे बेसिक व ग्रेड पे 9090+2000 =11090 असा पगार होता. ऑगस्ट 2018 ला कालबद्ध पदोन्नतीने 10510+2400 = 12910 पगार झाला असून आपन दिलेल्या video मधील फॉर्म्युला प्रमाणे पगार काढताना पदोन्नती च्या 2400 ग्रेड पे च calculation कस करायच. TA च्या सूत्रानुसार महाराष्ट्रात higher city आणि Other city कोणत्या आहेत. नागपूर कोणत्या प्रकारात येईल. CLA किती वाढेल.
नागपूरची लोकसंख्या बघा
Sir msze basic 1.1.16 la 19600 hote va grade pay 4400 hote tar 1.1.19 la maza payment kiti hoil please sanga
सर आपला वेतन खालीलप्रमाणे होईल
50500 1/1/2016 ला basic
55200 1/1/2019 तीन increment लाऊन basic
4416 HRA 8%
4968 DA 9%
1800 TA
66384 एकूण पगार
तुम्ही कोठे नौकरी करता यावर तुमचा DA व TA अवलंबून राहील
As per 6 th pay salary is 15600-39100 grade 5400. Now getting pension around 29800. How much pension I will get in as per 7 th Pay commission? How much Arrears & DA will get?
निवरुत कर्म चारी वेतन सातयवा आयोग नऊ आर कसे काढायचे
कोणत्या ग्रेड पे ला २.५७ व २.६२ ने गुणायचे याविषयी माहिती द्यावी
Thanks
8
Hi
Hi
Tribal allowance nahi ahe ka?
my grade pay on 2016 is 2400 and grade pay from jan2017 is 2800 hpw to calculate my basic on jan 2018
आमदार. काजदार . मंत्री यांना सुद्धा दया नाही तर ते उपाशी राहतील सरकारी कामात कमीशन सुद्धा घ्या नाही तर उपाशी राहील तुमची लेकरं
Let
You can p
L
Sarkari nokari milavu n shaknari ase boltat
+Funny Bites अरे भाऊ 10000 पिलाच पोल्ट्री फॉर्म आहे महिना 1लक्ष कमवितो.
Kon upashi nahi rahat ya Jagat. Pratek Jan kamvto
+Funny Bites अरे भाऊ शेतमाला भाव नाही कोरडवूं शेतकरी त्याची परिथिती फॉर बिकट आहे. वरून दुष्काळ
What will happen to pensioners who retired in 2004
City allowance ( Cla) kiti asnar?
aanakhi Clear nahi sir
उत्तम विश्लेषण !!!
सर PH / दिव्यांग कर्मचार्यांसाठी TA मधे काय तरतूद आहे?
6 व्या वेतन आयोगात 2000/- TA आहे.
Baal ,,,bakchodi
@@pabitrakumarbordoloi255 तूझ्या आईवडलांच नाव नाही विचारलं बाळा 😂
Basic pay + Grade pay= total amount * 2.57
आदिवासी,नक्षलवादी भागात असना-यांना किती बेसीक,डिए राहनार आहे?पिल्ज सांगा?
समजा एका नोकरदारांना 1.1.2016 रोजी grade pay 2800 आहे आणी नतर लगेच म्हणजे 1.8.2016 रोजी grade pay 4200 तर pay fictetion कसे करावे या बाबतीत थोडे माहिती द्यावी
पेन्शनर्स साठी काय criteria आहे
Vivek Sir तीन दिवसांनी video टाकणार आहे
7 8
Grade pay+basic ×2.57=basic ka?
हो पण तीन increament त्यानंतर add करावे
Tumhi fakt basic ghetla 7th pay la grade pay nasnar ahe ka?
Grade Pay बंद राहील फक्त basic राहणार आहे.
How to calculate dcps
Basic + DA चे calculate करून दोन्हीच्या 10% म्हणजे DCPS
Sir ,
1/1/2016 la DA 125% hota ...sadhya 142% ahe...Tar DA central cha 9% ahe...
Mag apan calculate karatana 9% ka ghyva ?
Karan Maharashtra govt cha farak 17% ahe na { 142-125=17% }
Tevdhe clear kara Sir....
एकतर आपल्याला 17 DA देतील किंवा fitment factor 2.62 देतील
सातवें वेतन आयोगात पेन्शनरांचे पेन्शन कसे नियंत्रित केले जाईल आणि अतिवृद्ध 80-85-90-95-100 वर्षावरिल पेन्शनरांकरिता काही विशेष तरतुदी आहेत का हे कृपया कळविले तर बरे होईल.
pension संबंधी जरूर एक दोन दिवसात video बनवणार आहे
7वा वेतनात वरिष्ठ वेतन श्रेणी किती वाडत आहे सर. माझी जुलै 2017ला श्रेणी मिळाली आहे
Good
Marathi Live
जे नोव्हेंबर २००६ ला रिटायर झाले म्हणजे सहाव्या वेतन आयोगांतर्गत
त्यांना निवृतीवेतनात कांही वाढ होणार आहे काय हे सांगावे
Maze 01/01/2016 la 19680 +4400,=24080
Tar kontya sankhela 2.57ne multiple karayache
24080 ला
@@MarathiLive thanks sir
4400/-ग्रेड पे ला 2.62 ने गुणायेचे
सर मला 15837 रुपये पेंशन मिळतं.. माझं बेसिक किती असेल मग?
सर माझे पेंन्शन बेसिक आहे 7430 .तर मग पेंन्शन अंदाजे कीती होईल. प्लिज सांगा.
जोशी मम एक दोन दिवसात त्यावर जरूर video बनवणार आहे.
आपण माझे channel चे बाकी video सुद्धा पहावे
धन्यवाद !
आपल्या चार्ट मधे ₹२४००,₹२८०० ग्रेडपे आहे.पण आरोग्यसहाय्यक यांनाग्रेडपेन ₹२५०० दिला जातो त्यांनी कॅल्क्युलेशन करावे? क्रृपया मार्गदर्शन व्हावे.
somprakash sir अद्याप महाराष्ट्र सरकारने आपला चार्ट जाहीर केला नाही. त्रुटी दुरुस्त झाल्यावर सर्व levels कळणार आहे तोपर्यंत थांबा
आणि माझे channel वरिल बाकी video जरूर पहा
Gp 1800/- 7 pay ne kiti asel ?
माझा लेटेस्ट video पहा
मी ३०-११-२००६ या तारखेला सेवा निवृत्त झालो . व मला ६ व्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन मिळत आहे . मला माझ्या पेन्शन मध्ये सातव्या वेतनआयोगा प्रमाणे कांही वाढ मिळेल का व असल्यास कशी व किती हे कृपया सांगावे .
काकाआपणास सुद्धा जरूर 7व्या वेतन आयोगाप्रमाने pension मिळणार आहे. त्याबाबत लवकर video बनवणार आहे.
माझ्या channel वरिल अन्य video सुद्धा पहा काका.
Marathi Live
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद .
माझ्या ऐकिवात आहे की जे सहाव्या वेतन आयोगानुसार पेन्शन घेत आहेत त्यांनाही सातव्या वेतन आयोगामुळे पेन्शनमध्ये वाढ होणार आहे . याबाबत वित्तविभागाचा जी. आर. आहे काय हे कृपया सांगावे .
25050basic cha payment kiti hoil
pathan sir mi saangitalyaa pramaane kaadhun baghaa
शुगर कोऑप मधिल पगार लेवल कशी काढावी?
सर मी 1/3/2011 रोजी परमनंट झालो.माझा 2016 रोजीचे मुळवेतन व ग्रेडपे10400+2800 आहे तर आता माझा पगार किती असेल?
सर आपले management योग्य सांगु शकेल. मला माहिती मिळाल्यास जरूर सांगेन !
सध्याच्या (6thpc)बेसिक ला काहींच किंमत नाही का?
शिवजी सर video पहा जरूर समजेल
adiwasi batta kiti milato
सरजी, माझ्या मते increment काढताना basic *3 करण्याची गरज नाही कारण 7thcpc report मध्ये पेज नं. 85 (5.1.53) वर एक उदाहरण दिले आहे त्या मध्ये increment देताना फक्त खालचा कॉलमच आपला नविन बेसिक होईल.
तुम्ही रिपोर्ट पाहू शकता
तर
Please give DA rate from 1/1/2016 to 31/12/2018
काकाजी केंद्राने ह्या कालावधी मधला DA मर्ज करून fitment factor ठरवले होते. राज्य सरकार यावर काय करेल पाहुया
धन्यवाद !
Mast
thanks watch my another video
माझी कालबद्ध एप्रिल 2016 मध्ये झाली आहे मग पे फिक्स कसे करावे
या बद्दल माहिती मिळाली तर?
Nice
1 jan 2016 la मुळवेतन अधिक ग्रेड पे 12060 आहे तर माझे नवीन vaten किती असेल
1% sarkari kamgarancha pagar denyat sarkarcha 70% income kharcha hotoy. 99% lokansathe 30% rakkam. Mera Bharat mahan. Shetkari, Garib,Samanya janta yacha sathe sarkare jast kharcha kela pahij. Shetkari jagla tarch apan jagu desh jagel. Jai Hind, Jai Maharashtra.
sachin sir बरोबर आहे, आपले शेतकरी जगला तरच देश जगेल. नोकरीवर असलेले सुद्धा 90% गरीब व शेतकऱ्याचीच मुलं आहेत.धीरूभाई अंबानीच्या घरच्यांना नोकरी करण्याची गरज नाही
म्हणुन शेतकरी जोपर्यंत एकत्र येऊन मजबुत संघटन निर्माण करणार नाही तोपर्यंत सरकार त्यांच्याकडे लक्ष देणार नाही
what about 4400 grade pay pl.fix salary
सर माझा latest video बघा आपणास salary कळेल त्यावर मि special video बनवणार आहेच पण थोडा वेळ लागेल
बेसिक कसं काढायचं?
Sujata mam माझे video बघा त्यामध्ये आहे दिलेले
सर मी व्हिडीओ पूर्ण बघितलाय पण सर तुम्ही बेसिक वरून पगार किती मिळेल ते सांगितलंय पण मला माझं बेसिकचं किती आहे ते माहीत नाहीये.. तर ते कसं ठरवायचं? पगार म्हणजे बेसिक नाही ना..
I am ready Pharmacist my basic is 29144 Pl r
I am ready Pharmacist my basic 29144 Pl reply me new basic how can calculate let's informe
bmc la pan milnar ka
mahanagar palika lokana kadhi milnar 7th pay
Apangala TA kiti ahe (taluka level)
आता किती मिळतो आहे आपणास
1-1-2016 date la 6460 basik ani 2000 grade pay tar kas yeil 7 va vetan ayogacha farak
Sir me may 2017 laglo ahe tar majha increment Navin vetan ayoganusar January la hoyel ka July la
जानेवारीला
Sadhya 4400 grade pay asel tar payment kiti hoil
basic घेऊन काढून पहा सर