आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यात पाणी आणण्यासाठी धोंडे साहेबनी आंदोलन केले होते, आष्टी ते मुंबई पाई दौरा केला होता, तेव्हा धोंडे साहेबांनी आणि मुंडे साहेबांनी मिळून आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यात पाणी आणले, ताईच्या विरोधात काम केले तुम्ही , जनता विसरणार नाही, धोंडे साहेब निवडून येणार
आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील मतदारांच्या मनातील नेता भीमरावजी धोंडे साहेब. शिक्षणमहर्षी, रस्ते महर्षी, कधीही जातीय राजकारण न करणारे, सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन चालणारे, मुंडे साहेबांच्या विचारावर चालणारे, शांत संयमी नेतृत्व म्हणजे भीमरावजी धोंडे साहेब.
हा म्हणत होता सुट्ट सुट्ट खेळू आता तिकीट भेटलं तर रडीचा डाव खेलतय
आ.आजबेंच्या ताटातले आपण का हिसकावून घेता...सुरेशराव जनतेला कळतं बरं.
धोंडे साहेब
अपक्ष धोंडे साहेब आमदार 💯 होणार 💯
अपक्ष ला कोणीच मतदान करू नये bjp पडेल
ज्यांनी ताई उभी असताना bjp ch काम केलं नी त्याच काम का करू
आण्णा आणि आण्णा चे कार्यकर्ते फक्त दहशत दादागिरी टक्केवारी बोगस मतदान ह्यावर जोर आहे
Dhonde saheb ❤ shitii jorat vajanar ahe
आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यात पाणी आणण्यासाठी धोंडे साहेबनी आंदोलन केले होते, आष्टी ते मुंबई पाई दौरा केला होता, तेव्हा धोंडे साहेबांनी आणि मुंडे साहेबांनी मिळून आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यात पाणी आणले,
ताईच्या विरोधात काम केले तुम्ही , जनता विसरणार नाही,
धोंडे साहेब निवडून येणार
धोंडे साहेब 🎉
पुन्हा एकदा आमदार बाळासाहेब काका आजबे पाहिजेत हिच सर्वसामान्य मतदारांची ईच्छा ✌️✌️✌️🕜
बंडखोर धस आहे.. आजबे तर विद्यमान आमदार आहेत
हो
लोकनेते सुरेश आण्णा धस 🎉
लोकनेते फक्त मुंडे साहेब..
सुरेश धस साहेब 💐
आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील मतदारांच्या मनातील नेता
भीमरावजी धोंडे साहेब.
शिक्षणमहर्षी,
रस्ते महर्षी,
कधीही जातीय राजकारण न करणारे,
सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन चालणारे,
मुंडे साहेबांच्या विचारावर चालणारे,
शांत संयमी नेतृत्व म्हणजे भीमरावजी धोंडे साहेब.
20 varshat kahich Kam nhi Kel tu direct bol OBC mul matdan kartay😂
Only Anna
सुरेश आण्णा धस
भावी आमदार सुरेश आणा धस
Dm💪💪💪