Live: Sharad Pawar यांच्या पक्षात पुढचं इनकमिंग कुणाचं? 2 डझन भाजप नेते अस्वस्थ का आहेत?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • #SharadPawar #AjitPawar #AfternoonNewsOnMumbaiTak
    काल भाजपचे कागलचे नेते समरजीत घाटगे यांनी पवारांच्या पक्षात प्रवेश घेतला. त्यानंतर भाजपमधील अनेक नेते, विधानसभेचे इच्छुक पवारांसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत मोठं विधान केलंय. भाजपमधील जवळपास 24 नेते असे आहेत जे अजित दादांच्या नेत्यांना चांगली फाईट देऊ शकतात असं ते म्हणालेत. त्यामुळे, पक्षात अस्वस्थता असल्याचंही त्यांचं म्हणणंय. सोबतच त्यांनी एक गौप्यस्फोटही केलाय. बावनकुळेंच्या या विधानाचा अर्थ काय? भाजपचे कुठले नेते अस्वस्थ आहेत? याबाबत चर्चा.
    #RPT0262
    .............
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 37

  • @dadasahebshingan1077
    @dadasahebshingan1077 12 днів тому +20

    आदरणीय पवार साहेब हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे मोठे नेते आहेत यशवंतराव चव्हाण नंतर महाराष्ट्राच्या जडणघडणीत पवार साहेबांचा फार मोठा वाटा आहे पवार साहेबच महाराष्ट्राला देशाच्या एक नंबरवर नेऊन ठेवू शकतात

  • @AmolTilekar-tp8kq
    @AmolTilekar-tp8kq 12 днів тому +10

    या माधवी ला पहिले हटवा साहिल सर ही मोकार लांबट लावती

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e 9 днів тому +2

    फक्त शरद पवारच

  • @sachinpharande7220
    @sachinpharande7220 12 днів тому +7

    महायुती तीन अंकी आमदार निवडून येणार नाहीत

  • @narendrashinde3817
    @narendrashinde3817 12 днів тому +3

    महाविकास आघाडी तच महाराष्टरांचे भवितव्य आहे

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 12 днів тому +2

    प.महाराष्ट्रातील शरदपवारान्चेच आमदार येतिल

  • @chandrkantbabar8790
    @chandrkantbabar8790 12 днів тому +1

    प्रत्येक इच्छुक उमेदवार आपलं हित पाहतो त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही

  • @yashwantsonawane3643
    @yashwantsonawane3643 12 днів тому +3

    मुम्ब इ तक वर भाजप समर्थकाचा विश्वास दिसत नाही

  • @ParjanChawan
    @ParjanChawan 9 днів тому +1

    ठाकरे साहब आपल्याच ऊमेदवाराचाच पर।चार करावा

  • @govindbhongale7005
    @govindbhongale7005 12 днів тому +2

    शरद पवार फार चतुर चाणाक्ष नेते 96% रण रेट असेल

  • @prabhakarkarale7109
    @prabhakarkarale7109 12 днів тому +1

    आता जे पक्ष बदलून इतर प क्षात जात आहेत ते निवडून आलेले पक्ष बदलून जर काही दगाफटका करणार नाहीत याची खात्री कशी करणार?

  • @smb4459
    @smb4459 12 днів тому +3

    आगे आगे देखो होता हैं क्या....
    अजित दादांचे फार तर 10 जागा येतील.

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 12 днів тому +1

    शरदपवार मुख्यमंत्रिपद होईल

  • @Armanmomin29
    @Armanmomin29 12 днів тому +1

    सुप्पर विसलेशन 👌👌👌👌

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 12 днів тому +3

    MEDIA ALWAY READ/ REMOVE BEHIND THE LINE/STATEMENT...BUT THIS TIME CAN'T ON 52KULE STATEMENT

  • @Nk_creareter
    @Nk_creareter 12 днів тому +1

    भाजप व शरद पवार यांची ही एक चाल आहे. पुढे चालून या दोघांचे जास्त आमदार निवडून आल्यास हे दोघे सरकार स्थापन करू शकतात. शरद पवार हे महविकास आघाडीला धोका देत आहेत.फडणवीस सुध्दा महायुती बरोबर हेच करत आहेत.

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 День тому

    Indian ❤️ 🙏 💯 👍

  • @ajitgadgil5927
    @ajitgadgil5927 12 днів тому +1

    तुंबई कटकट लाच अस्वस्थ पणा आलेला दिसतोय 😂😂😁😁🤓🤓🤗🤗

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 12 днів тому +1

    पवारान्चाच मुख्यमंत्री होणार

  • @vishramsawarkar2223
    @vishramsawarkar2223 12 днів тому +5

    100 % तुमचे chanelचाय बिस्कीट वाले.. शरम वाटते तुमची.. किती हा फडणवीस विरोध.. आणि साहिलजी तुम्ही सुद्धा... 🙏🙏

    • @swanandnalawade6382
      @swanandnalawade6382 12 днів тому

      तुम्ही दुर्मिळ हिरे आहात, ज्यांना फडणवीस विरोधी बातमी दिल्याबद्दल राग येतो..... 😝🤣

    • @msundkar-5744
      @msundkar-5744 12 днів тому

      Ajun paryant sagale bolat hote ki BJP Tak. ...ata andhbhakt pan ya channel la shivya det ahet, Mumbai Tak na ghar ka na ghat ka😂😂😂

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 12 днів тому

    अजित पवाराची वाट लागेल

  • @sunilchaudhari9939
    @sunilchaudhari9939 12 днів тому +1

    भाजपच पाठवतय कां..?

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 5 днів тому

    भाजपा चा महाराष्ट्रातून सुपडा साफ होणार.

  • @HanmantPatil-m4y
    @HanmantPatil-m4y 9 днів тому

    Maha yuti singal digitvar ali pahije, yacha matdarani vichar karun BJp la mat deu naye.

  • @DMPatil-ds4yr
    @DMPatil-ds4yr 12 днів тому +1

    भाजपचा सुफडा साफ होणार