जपमाळ म्हणजे काय | जपमाळेचे प्रकार, महत्व व नियम | Japmal Mhanje Kaay | मंत्रकोश | mantrakosh |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024
  • जपमाळ म्हणजे काय | जपमाळेचे प्रकार, महत्व व नियम | Japmal Mhanje Kaay | मंत्रकोश | mantrakosh |
    व्हिडिओची माहिती :
    मित्रांनो आपल्या 'नित एवोलुशन' या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे.सदर व्हिडीओ "मंत्रकोश" या विषयाशी संबधित असून या विषयात सादर केलेल्या व्हिडिओंमध्ये मंत्र, यंत्र व तंत्र याबद्दल संपूर्ण माहिती सांगितलेली आहे.आपल्या चॅनेलद्वारे जनसामान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देणे, कोणाच्या भावना दुखावणे किंवा कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा व गैरसमज पसरविणे हा हेतू नसून माझ्याकडे असलेली माहिती आपल्यापर्यंत पोहोचविणे व तुमचे मनोरंजन करणे हाच माझा उद्देश आहे.
    !! धन्यवाद !!
    ●~●~●~●~●~●~●~●~●~●~●~●~●~●~●~●~●~●~●
    🌀"नित एवोलुशन" या चॅनेलवर असणारी इतर विषयाची लिंक खालीलप्रमाणे 🌀
    १) कोकण व कोकणातील गावरहाटी
    • कोकण व कोकणातील गावरहाटी
    २) श्रीमंत कसे बनावे
    • श्रीमंत कसे बनावे ?
    ◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆
    #जपमाळ
    #मंत्रकोश
    #मंत्रज्ञान
    #मंत्रयंत्रतंत्र
    #मंत्रसाधना
    ◆◆=●=◆=●=◆=●=◆=●=◆=●=◆=●=◆=●=◆=●=◆=●=◆◆
    Hello Everyone, I am Nit.
    Welcome to my You Tube channel 'NIT EVOLUTION'
    This channel is related to Entertainment, Educational, Historical, Spiritual, Motivational, Meditation, Fitness & Travel information etc......📺
    You can see my videos in English, Hindi & Marathi language as per the topic.👍
    So stay connected for the more latest videos.....👌
    Subscribe my channel so you won't miss any video.👋
    Thank you for your support and love...!!!🤗
    ◆●◆💖 NIT EVOLUTION 💖◆●◆
  • Розваги

КОМЕНТАРІ • 6

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 Рік тому

    फारच सुंदर आणि माहितीपूर्ण चित्रफीत धन्यवाद भाऊ

  • @yogeshgarate9685
    @yogeshgarate9685 Рік тому

    नमस्कार आपली माहिती खुप सुंदर आहे.

  • @santoshgurav566
    @santoshgurav566 Рік тому

    Thanks 👌

  • @mandarolkar4173
    @mandarolkar4173 10 місяців тому

    Sambadhat devata mahiti dhya

  • @yogeshgarate9685
    @yogeshgarate9685 Рік тому

    मी आपणास मेल केला आहे कृपया मला मार्गदर्शन करा

  • @MaheshKonaskar-lw7iz
    @MaheshKonaskar-lw7iz Рік тому

    पुरू माघ म्हणजे काय