दादा, मलकापूर येथील कुटुंब 12 वर्षे शिवसेनेमध्ये होते, त्या गावातील एक पोलिसांचा खबरी व क्षणक्षणाला पक्ष बदलणाऱ्या माणसाने व त्याच्या कुटुंबाने एका 70 वर्षीय वृद्ध महीलेले बेदम मारहाण केली, तिच्या 44 वर्षाच्या मुलाला काठीने मारहाण केली, येरमाळा पोलिस स्टेशन ला फोन करून केस करू नका म्हणून सतत कॉल करून पक्ष बदलणाऱ्या 420 माणसाला हाताची धरून निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय कोणी केला ?
धन्यवाद ओमप्रकाश निंबाळकर साहेब
खासदार खासदार म्हणून जी जनता निवडून देते खरच ती जनताही धन्य आहे आणि खरं तसेच ओमराजे निंबाळकर दादा सुद्धा जनतेसाठी सदैव तत्पर असतात...
💯 Khup Changle Khasdar Aahet ❤
0:08 ❤❤❤❤❤
सिरियसली न घेतल्यास काही दिवसात हे प्रमाण चौपटीने वाढणार आहे
हे लक्षात घेणं गरजेचं आहे
🙏🙏🙏🐯🐯🐯
Om
न्याय कोणाला मागणारॽकारण न्यायदेवताच गुंडाच्या हाताखाली काम करतात.
ओम दादा ❤
😢😢😢😢😢🎉🎉
😢
दादा, मलकापूर येथील कुटुंब 12 वर्षे शिवसेनेमध्ये होते, त्या गावातील एक पोलिसांचा खबरी व क्षणक्षणाला पक्ष बदलणाऱ्या माणसाने व त्याच्या कुटुंबाने एका 70 वर्षीय वृद्ध महीलेले बेदम मारहाण केली, तिच्या 44 वर्षाच्या मुलाला काठीने मारहाण केली, येरमाळा पोलिस स्टेशन ला फोन करून केस करू नका म्हणून सतत कॉल करून पक्ष बदलणाऱ्या 420 माणसाला हाताची धरून निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय कोणी केला ?
Raje nibalkarsaheb kadha baher sagal choranch
He gya amche khachdar
पाटील ❤❤