महिलांनी Beauty pageant मध्ये भाग घ्यावा का? मला चांगले अनुभव आले की वाईट 🤔 फसवा फसवी 😂

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 27

  • @VJShivanClass
    @VJShivanClass 2 місяці тому +2

    Khup chhan video 👌👍

  • @rudragolesar799
    @rudragolesar799 2 місяці тому +1

    Khup chan diste❤❤ हर हर महादेव ओम नमः शिवाय

  • @varshachaudhari5293
    @varshachaudhari5293 2 місяці тому +1

    Tai khorhar tumhi khup change kyla tumchya life madahy karch kutukasapd ahe sarve me sinnar chi ahe ani me daily tumchay viedo bhagtay proud of you

  • @vaishnaviJadhav-b9g
    @vaishnaviJadhav-b9g 2 місяці тому +3

    सोनाली आवडेल आम्हाला तुझी सुरवात कशी झाली ह्यावर सविस्तर ऐकायला

  • @dhanshriborase7871
    @dhanshriborase7871 2 місяці тому +1

    Tnx.. Mam u appriciate my request❤
    Very useful vidio..

  • @dhanshriborase7871
    @dhanshriborase7871 2 місяці тому +1

    Tumhi ewadhi jri help keli tri bar hoil... Ki trusted pajent chi naw sujjest karu shakata? Tumhi tyatun gelat tumhi aajhi update asalch.. Kuthe kuthe aahet compt..
    we have trust on you..
    As a mentor guide yr utube friends..
    One will come forward its ur victory.. Hope u undestand..

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  2 місяці тому

      Sorry, I can't suggest anyone as the platforms are not Legitimate anymore. There are a lot of issues and nepotism in this field.

  • @jaishrishinde2217
    @jaishrishinde2217 2 місяці тому +1

    खुपच छान आणि खर बोलते मी बघते नेहमी vdo Iam from sangamner

  • @adityajanugade1233
    @adityajanugade1233 2 місяці тому +1

    zuri साठी कसे selection झाले मी रोज तुझे video पाहते i am from Karad (Satara)

  • @rudragolesar799
    @rudragolesar799 2 місяці тому +1

    तुझा ड्रेस खूप छान दिसत आहे

  • @rudragolesar799
    @rudragolesar799 2 місяці тому +1

    वा किती छान माहिती दिली तू

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 2 місяці тому +1

    सिन्नरला राहणारी मुलगी, घराच्या बाहेरच्या तिला कुठलंच विश्व माहिती नाही, भाऊ पण एकदम साधे वाटतात, .. कारण तुमचे साडीतले फोटो आम्ही बघितले लग्नानंतर चे गोल साडीतले. वजन वाढलेलं.. मग अचानक एवढा बदल कसा झाला.. साडीतून कमी कपड्यांमध्ये.. पण तुम्ही आधी सांगितले की मी सिम्पल होती .. लग्नाआधी कधी घराच्या बाहेर पडली नाही. प्रशांतजी तुम्हाला बघायला आले होते त्यावेळेला.. आणि तुम्ही सगळे व्हिडिओ मध्ये सांगितले. मग एवढा बदल कसा काय झाला तुमच्यात..एकदम स्टेजवर गेलात .. कारण या अशा गोष्टी मिडल क्लास मध्ये घडताना तर कधी बघितलं नाही. हे सगळं हाय-फाय लोकांमध्ये घडतो... कारण त्याला पैसा भरपूर लागतो.. तुम्ही इथपर्यंत कशा पोहोचलात हे डिटेल मध्ये व्हिडिओ बघायला आवडेल

  • @vaishnaviJadhav-b9g
    @vaishnaviJadhav-b9g 2 місяці тому +1

    खूप छान ताई 😊

  • @jaishrishinde2217
    @jaishrishinde2217 2 місяці тому +1

    Hi