Mandar Bharde | Filmmaker to owner of aviation company | Interviewed by Dr Anand Nadkarni, IPH
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- Started his career as a producer of documentary films and later was a director and producer for few daily soaps on Television.
In 2008, he started his own aviation company named MAB Aviation. MAB Aviation is one of the luxury air charter companies in India.
Their interesting slogan is that 99.9 is not equal to 100.
MAB aviation is preferred by corporate entities,
Group travelers and individuals were looking for efficient, time-saving, safe, and stylish air travel.
They are currently building a network of private air ambulance services
......................................................................................................
CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
• Greeshma & Kaustubh | ... - Greeshma & Kaustubh | Maharashtrian 'Khanaval' in Ladakh
• Balkrishna Kapse | Kap... - Balkrishna Kapse | Kapse Paithani
• Amita Deshpande | Spin... - Amita Deshpande | Spinning Magic: 'ReCharkha' Revolution
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
/ avahaniph - UA-cam - @Avahaniph
/ avahaniph - Instagram - @Avahaniph
/ avahaniph - Facebook - @Avahaniph
/ avahan_iph - Twitter - @avahan_iph
www.healthymind.org - Website
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#dranandnadkarni #avahaniph #mandarbharade #aviation #entrpreuner #vedhthane #iph #mentalhealthforall
मंदार भारदे यांचा जीवनाचा प्रवास खुप छान आहे. मराठी माणूससाची उंच भरारी निश्र्चितच प्रेरनादाई ठरणारी आहे.या प्रेरनेचा जीवन जगताना खुप फायदा होणार आहे. धन्यवाद....!
सर तुमचा आम्हाला अभिमान वाटतो !💐💐💐
निःशब्द!
💐💐 अप्रतिम असा त्याचा जीवन प्रवास त्यांनी सांगितले झीरो ते शिखर हे मला फार आवडले या मराठी माणसाला पुढच्या प्रवासा साठी कोटी कोटी शुभेच्छा 💐💐👍
Excellent..!!!! आनंद सर तुमचे मनापासून आभार,तुम्ही अशा कत्रुत्ववान लोकांना आमच्या समोर आणता आणि अक्षरशः भाराऊन जायला होतं.
वाह सर......किती प्रेरणादायी प्रवास
लेखक ते थेट कंपनीचा मालक एखाद्या मराठी मानुस विमान कंपनीचा मालक कंपनी चालु करण्यासाठी जुहु विमानतळावरुन 8 वेळा हकलुन देऊन ही वेगळ्या मार्ग वापरुन माहिती मिळवण .कोण काय म्हणत यापेक्षा मी काय करतोय जे मी ठरवले आहे ते होण हे खर अश असत काम मिळाल नसल तरी आज न उद्या मिळेल हा विश्वास प्रेरणा देणारा आहे .
अंका मधिल ब्रीद वाक्य ठेवण कारणअंकाचा दुसरा अर्थ नसतो किती सुंदर....जंगलात विमानातुन बीज टाकुन डोंगरावर झाड लावण्याची इच्छा !
आपल्याला कोण काय म्हणत या पेक्षा आपल्या ला हसतील आणि निघून जातील हा विचार करुन जे नव करण्याची इच्छा होईल तेव्हा विश्वासाने करा हिमतीने करा पडाल पण पुन्हा ऊठता येत हे लक्षात ठेवा! खुपच प्रेरणा दायी प्रवास आहे.खुप धन्यावाद सर.....
जेथे जेथे मराठी माणूस आहे तेथे तेथे हा व्हिडीओ पोहचला पाहिजे !
खरंच खूप छान वाटलं सर तुमचे संभाषण ऐकून खरंच विचारानं मधे खूप बळ आले. ❤🙏🙏
The Great story sir ❤
अप्रतिम. Most inspirational journey. Great vision &daring
वा सर एक लेखक ते विमान एयर एविएशन कंपनी चा मालक हा खुपच प्रेरणा दायी असा प्रवास आहे. एक मराठी माणुस मोठा उद्योजक होन, विमान कंपनीचा मालक होन ही आमच्यासाठी खुपच अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या निसर्गाप्रतिच्या कल्पना, एयर एंबुलेंस ही कल्पना खुपच सुंदर आहेत. आणि एक खुपच महत्वाची गोष्ट जी तुम्ही म्हनलात की लोक काय म्हनतिल याचा विचार करायचा नाही, खरच लोक त्यांच काही म्हनन्याच काम करत असतिल तर मग आपन अापल काही करण्याच काम का थांबवाव ते आपन केल पाहीजे. सर तुम्ही यशाची खुपच सुंदर व्याख्या सांगीतलित , की यश काय असत एखाद्या वेळी कोनतीही एखादी गोष्ट करायची अस वाटत आणि आपन ती करतो ते यश असत म्हणजे जीवनाच्या अानेक टप्प्यांत आपण यशस्वी होत असतो हा सकारात्मक विचार मनाला खूप प्रेरणा देतो.
मंदार सर खुप छान प्रवास आहे नक्कीच तुमच मार्गदर्शन आताच्या पिढीला प्रेरणा देईल
तुमच्यासारखे मंदार नक्कीच तयार होतील यात कोणतीही शंका नाही
तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏
It's a Great Story.
Totally Speechless.
अविश्वसनीय आहे हे. तुम्हाला प्रणाम
बहुमत गाथा दुबवत गाथा लिहिणारा एकटाच असतो
Love you lots MAB
Love you swaym
Avishvasniy vatava aasa pravas...khup chan aani prenadayi...
खूप खूप आभार
खरच आपल्यामुळे आम्हाला असे विचार ऐकायला मिळतात
Chaan vatal❤
शब्दच नाहित सर मला बोलायला अप्रतीम सर अभिनंदन💐💐💐🙏🙏🙏
खूपच चांगली आणि प्रेरणादायी मुलाखत .
Great 👍
अप्रतिम
Great.. inspiring 👌👍👍
Apratim.
Great sir... I am proud of you...🎉🎉🎉❤
जबरदस्त मार्गदर्शन अगदी माझ्या मणातले
Super Hero.. We r proud of u
Very nice very excellent
हा जो प्रवास त्यानीं केला positive thinking chya joraver
Nice sir
आती सुंदर
Sr bhtuch tumla
Proud of marathi माणूस mandar sir 🙏🙏🙏🙏
simply superb
This man is awesome...
Very very good & motivational
Great
Great
Great sir
मी पुढच्या पाच वर्षात अश्या व्यासपीठावर दिसेन...
Wah sir
Tumhi great Aahat!!! Awestruck by your interview!!!
Proud of you
अप्रतिम सर
Great boss
Very nice
Great Inspiration sir
जय जिजाऊ
मराठी माणूस काहीच करू शकत नाही ही आपली मानसिकता आहे प्लिज विसरून जा हे की आणि अभिमानाने सांगू नका की मराठी माणूस व्यवसाय करत नाही😞
Great man
Please contact to schools for 1 day trip as shivaji maharaj.
हि शेवटी जी कविता सादर केली गेली "लोग हैं" या कविते चे कवी कोण कोणास ठाऊक आहे का ?
वीर म्हात्रे
मोटीवेशन म्हणजे काय ,जे काही आपण करतोय ते का करतोय हे माहीत आसने
Aviation business set झाल्यानंतर त्या पूर्वीच्या स्वप्नातल्या वारीची documentary आणि ते घाटातलं दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद केलं की राहून गेलं ?
🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌
A high flyer with his feet grounded .
तुमच्याशी संपर्क कसा करायचा...जॉय ट्रिप/सह्याद्री ट्रिप साठी
MAB AVIATION SERVICES. please search on google
मंदार भारदे..... बाळासाहेब भारद्यांचे कोण?
नातू
Goat farming to owner of aviation company
Sir mi movie lihate piz support me
Seed bombing afrikan country made chalu ahe magchy 20 years pasun
Majha asa mat aahe ki ha stereotype apan band karaila hava ki Marathi manus business karu shakat nahi.
Madhya yugatil sarvat mothe arthatadnya Maharashtrat houn gele :- Chattrapati Shivaji Maharaj.
Tyamule apan aapla inferiority complex sampavla aata tar bara hoyil.
P.S :- Me Maharashtra madhe rahnara ek Marwadi Manus aahe
Are baba vimanacha shodacha punycha lokanai lavlay
&
Great
👌👌👌