Best आईस गोळा in every flavour | The famous place in Kolhapur | Milan Ice gola
Вставка
- Опубліковано 16 чер 2022
- #kolhapur #kolhapurfood #streetfood #icecreme #icegola #coupledish #besticecream #icecream #kolhapurrepublic
मिलन आईस गोळा
पत्ता : शाहूपुरी 2 री गल्ली,कोल्हापूर
मालक : कबीर
फोन नंबर : 7385391462
तुम्हाला हर एक फ्लेवर मध्ये आईस गोळा मिळण्याचं कोल्हापुरातील नावाजलेल ठिकाण म्हणजे मिलन आईस गोळा...
इथं तुम्हाला जवळ जवळ 26 प्रकारचे आईस गोळे (बर्फ़ाचे गोळे) मिळतात.अत्यंत स्वच्छ असं हे ठिकाण आहे त्याचबरोबर यात वापरण्यात येणारे मटेरियल हे उत्तम दर्जाचे आहे.
गेली 19-20 वर्ष कबीर हे गोळा सेंटर चालवतात...अनेक ठिकाणाहून लोक कोल्हापुरात येतात त्यावेळी आवर्जून ह्या ठिकाणाला भेट देतात...
Milan Ice gola
Address: Shahupuri 2nd Lane corner,
Near BT College
Kolhapur
Owner: Kabir
Phone No: 7385391462
The famous place in Kolhapur where you can get ice ball ice creme in every flavour is Milan Ice gola ...
Here you will find about 26 types of ice balls. The place is very clean and the material used in it is of excellent quality.
For the last 19-20 years, Kabir has been running this gola center.
Do visit and try different flavours.
एकदा फडतरे मिसळ पण ट्राय करा
कोल्हापूर येथे खुप प्रसिध्द आहे
Khup chan yogi ... Interview bhari ghetla... Raj da training jorat chalu ahe vatat yogi ch ....kadak video... Asach bhau prem theva ....keep explore new food...
Bhavano tumcha mule aplya kolhapur che Naav Ani different dishes sagalikade ankhi famous hot ahet... ❤️
आपल्या कोल्हापूरच नाव आधी पासूनच जगात भारी आहे.
कुठून नवीन नवीन डिश शोधून काढता दादा, आम्हाला खूप मजा येते तुमचे व्हिडिओ पाहून, आणि खूप छान माहिती मिळते की, आपल्या कोल्हापूर मध्ये सुद्धा इतके छान छान पदार्थ मिळतात, Thank You So Much Dada
आपले भाऊ आहेतच भारी, काय होतंय भावांनी कपल डिश खाल्ली तर, बाकी एपिसोड, निवेदन आणि सगळा कंटेंट as usual चकाचक, कोल्हापुरातल्या इतक्या नावीन्यपूर्ण रसना तृप्तकरण्यासाठी असलेल्या जागा खरच खूप कमी जणांना माहिती असतील
धन्यवाद सर 🙏✌️
Short but sweat विडिओ नमस्कार
कोल्हापूर ला रसा मंडळी आहेत का
मागे तुम्ही एकदा विडिओ केला होता
Koi toh Naya number do Bhai innka
आज न्यायला लागतंय
Challenge video pn bghayla aavdal
😋😋
डिटेल्स लोकेशन
भावा उपवासाचे पदार्थ कुठे चांगली मिळतात तो व्हिडिओ कर की भावा एक
लवकरच तुम्हाला तोही विडिओ बघायला नक्की मिळेल ....धन्यवाद सर 🙏🙏
1 like for kabir sir❤️
Gele 15 year zhale khato tyanchya kdun
Rajasthani, Gujarati Ani baher chya lokana promote naka karu tyani Yeun Maharashtra madhe khup paise milawale ahet Ani milwatayat... Aplya lokana promote Kara... May be you people don't like this suggestions but think over guys.
Totally agree, because of these people our people are jobless
Instagram link pn dya bhavano description madhe