EP 922 लग्न करताना जपून रे बाबा ! लग्नाच्या २२व्या दिवशी नवऱ्याची केली हत्या/ नवी नवरी अटक / बीड dsd

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
    १) Dsd World Marathi Story
    link
    • DSD WORLD MARATHI STORY
    २) Dsd Marathi Story
    1 ते 100 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY
    101 ते 200 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY 2
    ३)Sanskruti Kichan By Dsd
    कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
    link
    • Sanskruti kitchen by DSD
    ४)Sagarsetu Marathi motivation story
    मराठी प्रेरणादायी स्टोरी
    link
    • MARATHI MOTIVATIONAL S...

КОМЕНТАРІ • 134

  • @Jayhind-c9e
    @Jayhind-c9e Рік тому +62

    अश्या खूप घटना महाराष्ट्रात घडत आहे, पुर्वी असं काही घडत नसेल, पण सध्या पुरुषापेक्षा जास्त प्रमाणात स्त्रियांकडून खून, घटस्फोट हे अशी प्रकरण होत आहेत , पण सध्या पुरुषापेक्षा जास्त प्रमाणात स्त्रियांचे विवाहबाह्य संबंध जास्त प्रकरण वाढली आहेत..

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 Рік тому +15

      90% ladies che extramarital affairs aahet

    • @archanaraut8878
      @archanaraut8878 Рік тому +4

      हो बरोबर आहे

    • @laxmannalgandu
      @laxmannalgandu Рік тому

      @@shubham_M7777 qnbbhh

    • @sangeeta206
      @sangeeta206 Рік тому

      @Digital with sketch art wrong kayda ase nahi sangath sansakaracha prashan aahe to aani purushane hi purushi mansiktha change keli pahije muliche marriage jabardasthi karu naye jatimadhech tich dusrya jatichya mulavar prem asel tar interecast marriage la virodh karu naye

    • @mirmsmirajkar209
      @mirmsmirajkar209 Рік тому +2

      Ya विषयाच्या आलेल्या प्रतिक्रिया सरकारने स्त्रियांना असे करणेस मुभा दिली त्यामुळे घडतात.हे सिद्ध करणाऱ्या नी खऱ्या आहेत.कुठे गेला हिंदू धर्म नी संस्कृती

  • @kishorghaste3449
    @kishorghaste3449 3 місяці тому +2

    ह्या मध्ये मला ही थोडा अनुभव आला की रीती रिवाजन लग्न झाले गुण जुळले की लग्न टिकत नाही फक्त मनाने चांगले त्याचे अतिथ काय नसले चांगल्या विचाराने सौसर केला तरच टिकतो...

  • @sntellaringart7841
    @sntellaringart7841 Рік тому +9

    भाऊ जर तुम्ही प्रत्येक घटने नन्तर शेवटी हे म्हणतात की ,
    *या गोष्टी प्रसार माध्यमातून मिळालेल्या माहिती नुसार मी सांगितले व तपास अजून सुरू आहे व सत्य काही वेगळे ही असू शकते * तर भाऊ तुम्ही स्वताच खरे व पूर्ण सत्य निष्पन्न होण्या आधीच ही घटना असे शीर्षक देऊन कसे काय प्रसारित करतात?
    तुम्हाला असे का वाटत नाहि की, या घटनेचे वास्तव्य समोर आल्यानन्तरच आपण हा एपिसोड प्रसारित करावा ,कारण समजा ज्या vkti वर तुम्ही सरळ सरळ संशय घेऊन व संशयित असे दाखवतात ती व्यक्ती जर दोषी नसेल तर मात्र तुम्हचा या एपिसोड मुळे समाजात त्या व्यक्ती बाबत नाहक बदनामी व गैरसमज पसरत असावेत व याची झळ निर्दोष व्यक्ती ला भोगावा लागत असेल ना? कुणी जर या बदनामी मुळे मानसिक दृष्टीने खचून आत्महत्या सारखे पाऊल उचलले तर दोषी कौन?
    बघा एकदा विचार करा ,न्यायालयात ही म्हटले जाते 10 गुन्हेगार सुटले तरी चालेल पण एक निर्दोष व्यक्ती बळी जाता कामा नये'
    So प्लिज विचार करून एपिसोड टाका घाईघाईने तुम्ही जे स्वताच्या प्रसिद्धी व फायद्या साठी ही घटना प्रसारित करतात ते योग्य नाहीच,
    100% माझे मत व टिप्पणी तुम्हाला आवडणार नाही व मला ब्लॉक ही कराल ही कल्पना आहेच पण एक sudny नागरिक म्हणून तुम्हचा लक्षात हे आणून देणे मला जास्त महत्वाचे वाटते ,

  • @BhaktiDay
    @BhaktiDay Рік тому +31

    लग्न किंवा विवाह हा जीवनातील महत्त्वाचा संस्कार होय. साधारणपणे प्रत्येक मनुष्याचे लग्न होत असते. लग्नानंतर वधु-वरांसोबतच दोन्ही कुटुंबांचे जीवनही बदलत असते. म्हणूनच लग्न कोणाशी करावे, या मुद्दयावर सावधपणे निर्णय घेणे आवश्यक असते.
    कोणत्या प्रकारच्या मुलीशी लग्न केले पाहिजे, या विषयावर आचार्य चाणक्य यांनी मार्गदर्शन केले आहे.
    वरयेत् कुलजां प्राज्ञो विरूपामपि कन्यकाम्।
    रूपशीलां न नीचस्य विवाह: सदृशे कुले।।
    आचार्य चाणक्य म्हणतात की, विवाहासाठी नारीचे बाह्य सौंदर्य न पाहता मनाचे सौंदर्य पाहणारा माणूस हा विचारी असतो. एखादी कुरुप मुलगीही जर सुसंस्कारी असेल तर तिच्याशी लग्न केले पाहिजे. एखादी दिसायला सुंदर अशी मुलगी जर संस्कारहीन असेल, अधार्मिक किंवा वाईट स्वभावाची असेल तर कोणत्याही परिस्थितीत तिच्याशी विवाह करू नये. विवाह सदैव समान कुलात अर्थात समान संस्कार असलेल्यांमध्येच करणे शुभ होय.
    आचार्य चाणक्य यांच्यानुसार विचारी आणि श्रेष्ठ मनुष्य तोच की जो उच्च कुलात जन्म घेणा-या सुसंस्कारित अशा मुलीशी लग्न करतो. विवाहानंतर कन्येचे गुणच घराला पुढे नेतात. सुंदर परंतु नीच संस्कार कुलात वाढलेली मुलगी लग्नानंतर परिवार तोडते. अशा मुलींचा स्वभाव आणि आचरण अतिशय कमी स्तराचा असतो. धार्मिक आणि ईश्वरावर श्रद्धा असणा-या संस्कारी मुलीचे आचार विचार शुद्ध असतात. ती श्रेष्ठ परिवाराची निर्मिती करू शकते.

    • @rudrasmasti3631
      @rudrasmasti3631 Рік тому +3

      आपण नेहमी क्राईम स्टोरी पाहाता काय ????
      #crimeStorieswithPSIRAHUL

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 Рік тому +1

      Agree but as kahi nahi ki average mul/muli cheat krt nahi. Subdarta he genetic aste. Tila 3 Kivha 4th priority bnvaychi aste but Apn 1st priority Beauty thevto... So manus Kasa aahe he bghitli pahije. Ghai nahi kraychi, 11:24 lgnchya veli sagl check krunach Mg lagn karyla pahije.

    • @pratikpawar8571
      @pratikpawar8571 Рік тому

      ​@@rudrasmasti3631 bhava tula anubhab nay kalya pori puchi watat sutalya asatyat tyach lay lafdi karatyat

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 Рік тому +21

    *दत्ता भाऊ नमस्कार आणि आपल्या DSD मुळे अनेकांना मार्गदर्शन मिळेल अशी आशा करतो*

  • @arogyasevak
    @arogyasevak Рік тому +23

    गेवराई तालुक्यातील बीड मध्ये सत्य घटना!!

  • @onlysid6154
    @onlysid6154 Рік тому +12

    21 दिवसात सोडली नवऱ्याची सात अशी फालतू सून का आणली घराचा आत
    नीट विचार केला असता तर भर जवानित पांडुरंग नसता गेला स्वर्गात.
    भाऊला देतो आदरांजली आज होहून दुःखी 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @anilkothule6497
    @anilkothule6497 Рік тому +3

    कायद्यात.बदल.करा.मुलावर .अन्याय.होतो.

  • @Ravindrapradhan-y5z
    @Ravindrapradhan-y5z 6 місяців тому +1

    यवतमाळ मेडिकल कॉलेज खून प्रकरण चि स्टोरी बनवा

  • @sonalinirmal9842
    @sonalinirmal9842 Рік тому +12

    मी पण गेवराई तालुक्यातील आहे

  • @ghanshyamraut5649
    @ghanshyamraut5649 Рік тому +16

    ही आवदसा आलीच कशाले मग लन्ग करून.....! ती गळा आवळत होती हे आस कसा काय झोपल होत ....त्यावेळेस त्याची ताकद कुठे गेली होती

  • @anjanashete2467
    @anjanashete2467 Рік тому +9

    शेवटी जे सांगितले ते बरोबर आहे महत्वाचे आहे मनस्ताप सहन करावा लागतो

  • @swapnilsarvgod5693
    @swapnilsarvgod5693 Рік тому +4

    लग्न नसेल करायचं तर सरळ सांगावं उगाच निष्ठापपाचा बळी घेण्यात काही अर्थ आहे

  • @Lahu.panman.
    @Lahu.panman. Рік тому +4

    महिला.सक्षिमीकरण.पतीदेवाच.मरण.

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Рік тому +6

    आधी लग्नच करायचं नाही ना, हातावर काय गुळ ठेवला होता का?

  • @shubham_M7777
    @shubham_M7777 Рік тому +6

    1:11 nehmi bghto sir dhada 👍
    6:33 ag Mg adhich sangyach ,baghaychya karykrmat clear sangaych, nighun jaych, divorce ghyaycha, marl kashala bichyarala
    7:12 Brobr sir kahi mahila kydacha fyda ghetat
    Muliche age nahi sangitle?
    9:30-11:50 Brobr 👍

  • @jayshreeyadav5284
    @jayshreeyadav5284 Рік тому +4

    बिड मधे मुलींच्या आईवडीलांनी बिझनेस चालू केलाय सर मुलगी लग्न झाल्यावर थोडे दिवस राहते माहेरी आल्यावर खोटी केस करायची पोडगी मागायची दहा लाख

  • @rameshwartaur221
    @rameshwartaur221 Рік тому +4

    सर मी पण गेवराई तालुक्यातील आहे

  • @brockbrock2348
    @brockbrock2348 Рік тому +1

    Are bhau pan tyo mulga hota tii mulgii asun kaskay Gala aawalu shaktiii eka fhatkyat tii side la padel tya porat kay jiv hota kii nhii ??🙄 kaa tii porgii Gym marayachiii

  • @manoharsalunkhe2406
    @manoharsalunkhe2406 Рік тому +1

    😡👎🤔 सरकारने काशी केली महिलांना आरक्षण देऊन आता यापुढे असे प्रकार घडत राहणार 100% महिलांचं कसं आहे आज हा तर उद्या तो 😡👎😎

  • @pratikshapatil2521
    @pratikshapatil2521 Рік тому +7

    नमस्कार

  • @ashokhandal3875
    @ashokhandal3875 Рік тому +5

    शेवटचा संदेश खुप छान होता

  • @balshiramauti4034
    @balshiramauti4034 Рік тому +2

    सर, जळगाव जिल्हा, अंमळनेर तालुका येथे 10/12 दिवसा पूर्वी एका 25 वर्षीय तरुणांन विहिरीत उडी मारून आपले स्वतः चे जीवन संपवले. कृपया माहिती काडून एक विडिओ बनवून जनजागृती करा🙏🙏🙏

  • @nitinbadhe9702
    @nitinbadhe9702 Рік тому +2

    सर आता जो विषय सर्वाधिक गाजत आहे तो म्हणजे श्रद्धा आणि अफताब चा त्याबद्दल एक व्हिडीओ बनवा.

  • @varun_0351
    @varun_0351 Рік тому +2

    आधी मुलींनाच विचारच आवडतो का मुलं कसंही ऐकजेस करतात

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr Рік тому

    सिलप्याकशिवाय.सुखी.संसार.नाही.ऊदा........धनगर.समाज.थोड्याच.दिवसात.लग्न.बंद.होतील.

  • @kishormore9652
    @kishormore9652 Рік тому +3

    सुपर सर किशोर मोरे ता मेहकर जि बुलढाणा MH 28

    • @rudrasmasti3631
      @rudrasmasti3631 Рік тому +1

      आपण नेहमी क्राईम स्टोरी पाहाता काय ????
      #crimeStorieswithPSIRAHUL

  • @KailasPagare-le1zh
    @KailasPagare-le1zh 8 днів тому

    Khoop change samjawata tumhi dattabhau.

  • @santoshgodage9330
    @santoshgodage9330 Рік тому +4

    नमस्कार सर

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 Рік тому +4

    सर्वांना ज्ञान मिळत आहे पण अनुभव लोक घेईना

  • @wayalbhaurao81
    @wayalbhaurao81 Рік тому +7

    आपण शक्यतो। पूर्ण स्टोरी...असेल तरच सांगावी...

  • @shamafazlani6728
    @shamafazlani6728 Рік тому +4

    Namskar dsd parivar🙏🙏

  • @sakharamtambe1513
    @sakharamtambe1513 Рік тому +2

    सर मी पण बीड जिल्ह्यातील आहे

  • @babanborude7377
    @babanborude7377 Рік тому +1

    Her aurat beimaan hai.hi gostha bramhadevaane stree jaat janmalaa ghaatlya var saangitli hoti👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹

    • @hrudayinishinde111
      @hrudayinishinde111 Рік тому

      औरत में तेरी माँ भी आती है यह भूल गया क्या ?

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 Рік тому +2

    Lagn karav ki nahi karav hach prashan padalay

  • @nikhilganesh1438
    @nikhilganesh1438 Рік тому +1

    ना पंचायत ना दंड, अपना मुट्ठी अपना ल

  • @दत्तात्रयपाटील-ख5व

    👌👌👍👍🙏🙏🌹🌹

  • @babanborude7377
    @babanborude7377 Рік тому +1

    Sarv mullani muli che lafde baghun mag lagn karaave...... Yenaari velh mullana taklif denaara aahe

  • @omprakashwadatkar3278
    @omprakashwadatkar3278 Рік тому +2

    नमस्कार सर

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 Рік тому +4

    मा. श्री. देशमुख साहेब नमस्कार

  • @rizwanshaikh4932
    @rizwanshaikh4932 Рік тому +2

    DSD Hingoli

  • @anjalijalgaonkar5644
    @anjalijalgaonkar5644 Рік тому

    अरे ती सांगत होती ना दुसरीकडे होत प्रेम, जावू द्यायचे ना तीला जीव वाचला असता त्याचा.

  • @kiranwarange5332
    @kiranwarange5332 Рік тому

    गेवराई तालुक्यातील मादळमोही तील 2005 तील दत्ता राठोड मर्डर केस बदल माहिती द्या

  • @rameshtonpe8980
    @rameshtonpe8980 Рік тому +4

    🙏🙏👌👌🙏🙏

  • @omkaralure633
    @omkaralure633 Рік тому +1

    Sir latur madhe 2003 aasid parksrn cha episod banva

  • @dipakware6437
    @dipakware6437 Рік тому +3

    मि काल टोरी आयकली होती

    • @rudrasmasti3631
      @rudrasmasti3631 Рік тому +1

      आपण नेहमी क्राईम स्टोरी पाहाता काय ????
      #crimeStorieswithPSIRAHUL

    • @dipakware6437
      @dipakware6437 Рік тому +1

      रोज पाहातो

  • @Lahu.Panman..
    @Lahu.Panman.. Рік тому

    लग्नाआधी.सिल.तुटलेली.(डागाळलेली)नवरा.मरतोच.

  • @tarazinjurke5171
    @tarazinjurke5171 Рік тому +2

    श्रद्धा स्टोरी

  • @krishnapawar2962
    @krishnapawar2962 Рік тому +1

    Saheb kirtan sangtak kay
    Ki batmi

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 Рік тому +2

    Good night sir. 🙏

  • @bhatusonawane7599
    @bhatusonawane7599 Рік тому +1

    विचार करून पाउल टाकायला हव होत

  • @vishwanathbabar527
    @vishwanathbabar527 Рік тому +3

    🙏🙏🙏🙏

  • @shubhamgame3709
    @shubhamgame3709 8 місяців тому

    आता काय jail

  • @savitagade6456
    @savitagade6456 Рік тому +3

    नमस्कार सर 🙏🙏

    • @rudrasmasti3631
      @rudrasmasti3631 Рік тому

      आपण नेहमी क्राईम स्टोरी पाहाता काय ????
      #crimeStorieswithPSIRAHUL

  • @राजेशशेंडगे-ङ8प

    नमस्कार सर

  • @gajananpawar7506
    @gajananpawar7506 Рік тому

    मुद्दा राहिला बाजूला भंकस नको

  • @sonalinirmal9842
    @sonalinirmal9842 Рік тому +4

    इथे आणखीन एक घटना घडली

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 Рік тому +7

    *अत्यंत क्लेशदायक घटना आहे यावर विश्वास बसत नाही आणि या विषयावर न बोललेले च बरे हे बर नव्हे*

  • @kasturishinde2181
    @kasturishinde2181 Рік тому

    सासरच्या लोकांनीही शितलला का संपवल नाही.

  • @suvarnasawant2658
    @suvarnasawant2658 Рік тому

    Prem kela tr gunha ....ani lagn kela tr guna....mg karaych tr kai......😡😡...

  • @rajpatil8863
    @rajpatil8863 Рік тому +2

    Maja pan tad jal

    • @rudrasmasti3631
      @rudrasmasti3631 Рік тому

      आपण नेहमी क्राईम स्टोरी पाहाता काय ????
      #crimeStorieswithPSIRAHUL

  • @varadvlogs670
    @varadvlogs670 Рік тому +2

    Mast mahiti sangitli 🤗🤗

    • @rudrasmasti3631
      @rudrasmasti3631 Рік тому +1

      आपण नेहमी क्राईम स्टोरी पाहाता काय ????
      #crimeStorieswithPSIRAHUL

  • @mubarakhshaikh5699
    @mubarakhshaikh5699 Рік тому +1

    Namskar.dattabhau

  • @arunsomwanshi7217
    @arunsomwanshi7217 Рік тому +2

    साहेब, मला आसं विचारावसं वाटतं कि, तुम्ही नेहमी ह्हणता कि, "जी माहिती माझ्यासमोर आली ती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला, या माहीतीत बदल पण होऊ शकतो" मी काय म्हणतो साहेब, या माहीतीत बदल झाला तर ती माहिती परत कशी समजेल.

  • @yogeshghotekar2985
    @yogeshghotekar2985 Рік тому

    सर सस्पेंस शेवटपर्यंत ठेवा...

  • @dnyeshwaraurgand3508
    @dnyeshwaraurgand3508 Рік тому

    दत्ता भाऊ तो दोन दिवस ज्या दवाखान्यात आडमीट होता त्या डाॅकटर ला संमजल नाही का गळा दाबलेले आहे आणी हा मर्द होता का छेका होता बायको गळा दाबत हे काय करत होता

  • @georgemichael6743
    @georgemichael6743 Рік тому +1

    Sahi good 👍

  • @manoharsathe6607
    @manoharsathe6607 Рік тому

    हि यंत्रणा बदलिगेली पहिजे

  • @shrinikajawale2940
    @shrinikajawale2940 Рік тому

    हो सर हे बरोबर आहे मुली गैर फायदा घेतात.

  • @sacinngire7244
    @sacinngire7244 Рік тому

    मि बिड गेवराई कर आहे

  • @subhashnwani4117
    @subhashnwani4117 Рік тому +1

    🙏🏻👌👌👌👌👌👌

  • @Lahu.panman.
    @Lahu.panman. Рік тому +4

    बायको.एकनिष्ठ.नवरा.धष्टपुष्ट.बायकोच.लफड.पतीदेवाच.तुकड.

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 Рік тому +1

    Ar kamach bol bolbachan deu nako

    • @hanmantthorat3225
      @hanmantthorat3225 Рік тому

      सील पॅक नशीब असेल तरच मिळेल! आत्ता फक्त शंभरात सात ते आठ टक्के सापडतील!

  • @kiranjogi7727
    @kiranjogi7727 Рік тому

    Va va very beautiful speech Datta bhau thank u

  • @nileshjagtap1008
    @nileshjagtap1008 Рік тому

    दत्ता भाऊ.🙏 .. Gret job

  • @ashokwaghmare1423
    @ashokwaghmare1423 Рік тому

    खुप वाईट घटना

  • @BG-fq4rq
    @BG-fq4rq Рік тому +4

    *नमस्कार सर 🙏🏻🙏🏻🔥🔥🚩🚩*

    • @rudrasmasti3631
      @rudrasmasti3631 Рік тому

      आपण नेहमी क्राईम स्टोरी पाहाता काय ????
      #crimeStorieswithPSIRAHUL

  • @educatetoindia2.0
    @educatetoindia2.0 Рік тому

    2:45

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 Рік тому +3

    दत्ता सर खुप चांगली माहिती दिली

    • @rudrasmasti3631
      @rudrasmasti3631 Рік тому

      आपण नेहमी क्राईम स्टोरी पाहाता काय ????
      #crimeStorieswithPSIRAHUL

  • @dhanashridongare3165
    @dhanashridongare3165 Рік тому

    ❤️🙏

  • @amitkhole5463
    @amitkhole5463 Рік тому +3

    ही स्टोरी हेच्या आधी पण पोस्ट केलाय वाटत दत्ता सर

    • @prakashmule9115
      @prakashmule9115 Рік тому +1

      ही घटना आता एका महिन्यात घडली आहे आम्ही गेवराईचे आहोत

    • @rudrasmasti3631
      @rudrasmasti3631 Рік тому +1

      आपण नेहमी क्राईम स्टोरी पाहाता काय ????
      #crimeStorieswithPSIRAHUL

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 Рік тому +1

      Nahi hi news 4-5 divas Aadhi abp la pahile hoti

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 Рік тому

      @@shubham_M7777 correct right bro 💯

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 Рік тому

      @@prakashmule9115 kharach tya baine as kelay kiti nalayak aahe palun jayach hot na mg tine

  • @Lahu.panman.
    @Lahu.panman. Рік тому +2

    सिलप्याक.असेल.तरच.करा.लग्न.

  • @sunnymonteiro7914
    @sunnymonteiro7914 Рік тому +5

    🙏🙏👌

  • @ashapatil1594
    @ashapatil1594 Рік тому

    सर तूमचा आवाज एकदम मस्त आहे