Paritosh Maingade Vlogs
Paritosh Maingade Vlogs
  • 262
  • 740 689

Відео

🕺Ashtavinayak Cha Super Dancer 2024💃अष्टविनायक चा सुपर डान्सर|Ashtavinayak Cha Raja #ganeshchaturthi
Переглядів 976Місяць тому
🕺Ashtavinayak Cha Super Dancer 2024💃अष्टविनायक चा सुपर डान्सर|Ashtavinayak Cha Raja #ganeshchaturthi
Story Of Shree Ashtavinayak Santacruz नाट्य रूपात | कहाणी अष्टविनायक बॉईजची | पाहताना डोळे भरून आले🥲
Переглядів 682Місяць тому
Story of the king of Ashtavinayak Writer Vinayak Ghag (@ghagvinayak) Siddhi ghag Shweta Mhatre Neha kunde Sparsh kunde Rajesh Mhatre Innovation Sahil patil Prajwal Kalpesh Sayog Rutuj Audio edit by lalit patil (@lalitpatilfilms_ )
Shree Ashtavinayak Santacruz 2024 | Pro Govinda | Dahi Handi 2024|Biggest Festival In Mumbai & Thane
Переглядів 1,6 тис.Місяць тому
Shree Ashtavinayak Santacruz 2024 | Pro Govinda | Dahi Handi 2024|Biggest Festival In Mumbai & Thane
भात लावणीचा दुसरा दिवस | कोकणातली भातलावणी | Kokan Rice Farming 2024 | #kokan #ricefarming #village
Переглядів 2083 місяці тому
भात लावणीचा दुसरा दिवस | कोकणातली भातलावणी | Kokan Rice Farming 2024 | #kokan #ricefarming #village
भाताच्या लावणीला सुरुवात 2024 | कोकणातील भात शेती | Koknatil Bhat Sheti | Rice Farming | Bhat Lavni
Переглядів 2893 місяці тому
भाताच्या लावणीला सुरुवात 2024 | कोकणातील भात शेती | Koknatil Bhat Sheti | Rice Farming | Bhat Lavni
आम्ही भात पेरणी कशी करतो | पेरणीची सुरुवात 🌾|कोकणातील भातशेती|Rice Farming In Kokan|Bhoke, Ratnagiri
Переглядів 2834 місяці тому
आम्ही भात पेरणी कशी करतो | पेरणीची सुरुवात 🌾|कोकणातील भातशेती|Rice Farming In Kokan|Bhoke, Ratnagiri
कुलस्वामी श्री भैरी भवानीचा गोंधळ | कोकणातील पारंपरिक देवीचा गोंधळ | Matwan Dapoli #kokan #gondhal
Переглядів 1,3 тис.4 місяці тому
कुलस्वामी श्री भैरी भवानीचा गोंधळ | कोकणातील पारंपरिक देवीचा गोंधळ | Matwan Dapoli #kokan #gondhal
शेत भाजणी कशी करतात | कोकणातील शेत भाजणी | Kokan Rice Farming #kokan #farmer #ricefarming #farming
Переглядів 3905 місяців тому
शेत भाजणी कशी करतात | कोकणातील शेत भाजणी | Kokan Rice Farming #kokan #farmer #ricefarming #farming
बहुरंगी नमन | गौळण👌🏻| जय भवानी नमन मंडळ | मावशीची Entry🔥|मासेबाव करबुडे धनावडेवाडी रत्नागिरी #naman
Переглядів 1,5 тис.5 місяців тому
बहुरंगी नमन | गौळण👌🏻| जय भवानी नमन मंडळ | मावशीची Entry🔥|मासेबाव करबुडे धनावडेवाडी रत्नागिरी #naman
जय भवानी नमन मंडळ मासेबाव करबुडे धनावडेवाडी रत्नागिरी | कोकणची लोककला #kokan #naman #ratnagiri
Переглядів 2,8 тис.5 місяців тому
जय भवानी नमन मंडळ मासेबाव करबुडे धनावडेवाडी रत्नागिरी | कोकणची लोककला #kokan #naman #ratnagiri
Baai Suya Ghe Ga Dabhan Ghe | Tanvi Suvare |Kasarveli Bharandinwadi Ratnagiri #kokan #dance #song
Переглядів 7 тис.5 місяців тому
Baai Suya Ghe Ga Dabhan Ghe | Tanvi Suvare |Kasarveli Bharandinwadi Ratnagiri #kokan #dance #song
श्री येडेश्वरी आईचा घंघाळी आणि १२५ पानांच्या विड्याचा आणि हळदीचा उत्सव 2024 #yedeshwari #yermala
Переглядів 8455 місяців тому
श्री येडेश्वरी आईचा घंघाळी आणि १२५ पानांच्या विड्याचा आणि हळदीचा उत्सव 2024 #yedeshwari #yermala
श्री रामनवमी निमित्त साई पालखी🚩| श्री साई सेवा संघ|Gazdhar Bandh Santacruz West #shreeram #ramnavmi
Переглядів 3446 місяців тому
श्री रामनवमी निमित्त साई पालखी🚩| श्री साई सेवा संघ|Gazdhar Bandh Santacruz West #shreeram #ramnavmi
आम्ही गेलो नमनसाठी उक्षी,बनाचीवाडी | श्री शिव स्वयंभू मठेश्वर नाट्य नमन मंडळ भोके,मठवाडी | लोककला
Переглядів 1,5 тис.6 місяців тому
आम्ही गेलो नमनसाठी उक्षी,बनाचीवाडी | श्री शिव स्वयंभू मठेश्वर नाट्य नमन मंडळ भोके,मठवाडी | लोककला
भव्य कलशारोहण सोहळा २०२४ | श्री सोमिया गावमंदिर भोके,रत्नागिरी | SHREE DEV SOMIYA KALSHAROHAN #kokan
Переглядів 1,3 тис.6 місяців тому
भव्य कलशारोहण सोहळा २०२४ | श्री सोमिया गावमंदिर भोके,रत्नागिरी | SHREE DEV SOMIYA KALSHAROHAN #kokan
श्री सोमिया गावमंदिर कलशारोहण सोहळ्या निमित्त भव्य कलश शोभायात्रा 🚩|SHREE DEV SOMIYA BHOKE RATNAGIRI
Переглядів 1,1 тис.6 місяців тому
श्री सोमिया गावमंदिर कलशारोहण सोहळ्या निमित्त भव्य कलश शोभायात्रा 🚩|SHREE DEV SOMIYA BHOKE RATNAGIRI
कोकणातले फिरते खेळे | कोकणातील लोककला | Koknatil Firte Khele Bhoke | #kokan #shimga #ratnagiri
Переглядів 4126 місяців тому
कोकणातले फिरते खेळे | कोकणातील लोककला | Koknatil Firte Khele Bhoke | #kokan #shimga #ratnagiri
श्री आई झोलाई देवीच आगमन पारंपारिक खालू बाजा आणि धुळवट | माटवन | Matwan Shimga Dapoli |Kokan Shimga
Переглядів 4426 місяців тому
श्री आई झोलाई देवीच आगमन पारंपारिक खालू बाजा आणि धुळवट | माटवन | Matwan Shimga Dapoli |Kokan Shimga
१६० माश्यांची शिमग्याची पारध | नदीतले मासे | शिमग्याचा पोस्त | रात्रीचा शिमगा|भोके, रत्नागिरी #kokan
Переглядів 8536 місяців тому
१६० माश्यांची शिमग्याची पारध | नदीतले मासे | शिमग्याचा पोस्त | रात्रीचा शिमगा|भोके, रत्नागिरी #kokan
आमच्या घरी झाले श्री सोमिया देवाचे आगमन | Kokan Shimga Holi | Shimga 2024 | भोके, रत्नागिरी #kokan
Переглядів 1,3 тис.6 місяців тому
आमच्या घरी झाले श्री सोमिया देवाचे आगमन | Kokan Shimga Holi | Shimga 2024 | भोके, रत्नागिरी #kokan
कोकणातला शिमगा 2024 | ६० फुटाचा माड आला सानेवर नाचत गाजत | भोके शिमगोत्सव | Kokan Shimga Shimgotsav
Переглядів 2,6 тис.6 місяців тому
कोकणातला शिमगा 2024 | ६० फुटाचा माड आला सानेवर नाचत गाजत | भोके शिमगोत्सव | Kokan Shimga Shimgotsav
कोकणातली महाशिवरात्र २०२४ भोके(मठवाडी) |वाघजाई नवतरुण नमन मंडळ फणसवणे मधलीवाडी #kokan #mahashivratri
Переглядів 4257 місяців тому
कोकणातली महाशिवरात्र २०२४ भोके(मठवाडी) |वाघजाई नवतरुण नमन मंडळ फणसवणे मधलीवाडी #kokan #mahashivratri
नालासोपऱ्याचा इच्छापूर्ती आगमन 2024 | Nalasopara Cha Ichhapurti Ganesh Aagman | Ganesh Jayanti 2024
Переглядів 8518 місяців тому
नालासोपऱ्याचा इच्छापूर्ती आगमन 2024 | Nalasopara Cha Ichhapurti Ganesh Aagman | Ganesh Jayanti 2024
🔴मांढरची काळूबाई पौष पौर्णिमा उत्सव | श्री शिवशक्ती जगदंबा काळेश्वरी शक्ती दरबार
Переглядів 2,3 тис.8 місяців тому
🔴मांढरची काळूबाई पौष पौर्णिमा उत्सव | श्री शिवशक्ती जगदंबा काळेश्वरी शक्ती दरबार
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन माहिती| Mahakal Lok| Ujjain Mahakaleshwar Jyotirlinga Darshan Details
Переглядів 1158 місяців тому
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन माहिती| Mahakal Lok| Ujjain Mahakaleshwar Jyotirlinga Darshan Details
Ujjain Darshan Ciry Vlog 2024 | Ujjain Tourism | Ujjain City | Mahakaleshwar Temple | Madhya Pradesh
Переглядів 1509 місяців тому
Ujjain Darshan Ciry Vlog 2024 | Ujjain Tourism | Ujjain City | Mahakaleshwar Temple | Madhya Pradesh
कोकणातली देव दिवाळी विडे भरण्याची पारंपरिक पद्धत | KOKNATIL DEV DIWALI | भोके, रत्नागिरी #devdiwali
Переглядів 38710 місяців тому
कोकणातली देव दिवाळी विडे भरण्याची पारंपरिक पद्धत | KOKNATIL DEV DIWALI | भोके, रत्नागिरी #devdiwali
मुंबई गोवा हायवे वरील अद्भुत आणि प्राचीन अवशेष आणि Mumbai To Ratnagiri Ride On Scooty #bikeride
Переглядів 19810 місяців тому
मुंबई गोवा हायवे वरील अद्भुत आणि प्राचीन अवशेष आणि Mumbai To Ratnagiri Ride On Scooty #bikeride
Diwali Offer मात्र ₹30 पासून सुरु💥| Mumbai's Biggest Wholesale Crackers Market | Diwali Fireworks
Переглядів 6 тис.11 місяців тому
Diwali Offer मात्र ₹30 पासून सुरु💥| Mumbai's Biggest Wholesale Crackers Market | Diwali Fireworks

КОМЕНТАРІ

  • @tarkikkhatu3574
    @tarkikkhatu3574 2 дні тому

    मासेबाव नावाचे नक्की गाव आहे की वाडी?

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 6 днів тому

    छान 👌👌

  • @samvwani1
    @samvwani1 12 днів тому

    location

  • @vidheegawade-lc5ih
    @vidheegawade-lc5ih 12 днів тому

    Love my village...❤

  • @ghorkhdhole
    @ghorkhdhole 19 днів тому

    धावजी बाबा च्या नावाने चांगभलं

  • @kumarpatil5937
    @kumarpatil5937 24 дні тому

    Where?

  • @BhartiMayngade
    @BhartiMayngade 26 днів тому

    👌👌👌

  • @krishnadalvi1650
    @krishnadalvi1650 28 днів тому

    What is the size of this boat 🚢 and the price of the boat

  • @SusanNairKuwait
    @SusanNairKuwait 28 днів тому

    What about washroom in this small boat?

  • @sharadkadbane
    @sharadkadbane Місяць тому

    पारितोषजी ज्या माटवन गावातल्या आईने तुम्हाला जन्म दिला! लहानाच मोठ केल! तिलाच तुम्ही आज विसरलात कारण काय तर तुमच्या वडिलांनी तिच्यावर केलेल्या पर पुरूषाच्या अनैतिक संबंध ठेवल्याच्या आरोपा पायी कारण त्यांनां स्वताचे दुसर्या पर स्रिशी केलेले अनैतिक सबंध लपवायचे होते म्हणुन!तो घाणेरडा आरोप तुमच्या खर्या आईवर ठेवुन लोंखंडी सळ्यांनी तिला सतत मार देवुन मुंबंईतील खारच्या घरातुन कायमस्वरूपी घराबाहेर जबरदस्तीने काढले! ज्या आईने तुम्हाला लहानाचे मोठे केले त्या आईचे चांगलेच पांग तुम्ही फेडले वडिलांनी त्यांच्यावर ठेवलेल्या खोट्या आरोपावर विश्वास ठेवुन! कधीही आपल्या खर्या आईची बाजु समजुन घेण्याची तुम्हाला गरज वाटली नाही! जर असे असेल तर मग जन्मदात्या आईच्या गावांशी तुमचा काय संबंध? याच गावातील मुलीशी लग्न करणार आहात! कश्यावरून तुमच्या वडिंलांसारखेच तुम्हीही खोट्या आरोपाखाली तुमच्या वडिंलान सारख्या नाहक गैरसमजा पोटी तिलाही मारहाण करून वडिलांच्यां पायावर पाऊल ठेवुन तिला पण कायमच घराबाहेर काढणार नाहीत? आज तुमची आई मोठ्या हिम्मतीने एकटे राहुन खडतर आयुष्य जगत आहे!अस जर असत तीने कधीच दूसर्या माणसाशी लग्न करून मोकळी झाली असती! पण आजही ती तुमच्या वडिलाच्या नांवाच आडनावाच मंगळसुत्र व कुंकुं घालुन वावरत आहेत गेली 10 वर्षे! वास्तविक तुम्ही आईची बाजु समजुन घ्यायलाहवी होती ! पण वडिलांनी खोटनाट तुमच्या मनात स्वताच्या तुमच्या आईविषयी भरविल्याने त्यावर लगेच विश्वास ठेवला व शेवटी तुमची ही कृति तुमच्या वडिलांच्या पर स्रीशी संबंध ठेवण्याच्या कृतिला तुमची माण्यता आहे हे तुम्ही स्वताहुन सिद्ध केले! दोष तो फक्त आईचाच आहे अस खर भासणारे चित्र तुमच्या पुढे मांडण्यात तुमचे वडिल यशस्वी झाले व आपल्या लग्नांच्या खर्या बायकोची खरी जबाबदारी घेण्यातुन मुक्त झाले! याला म्हणतात रणछोडदास! ऊद्या कश्यावरून तुम्ही लग्न करणार्या या माटवन गावातील मुलीशी पण असाच व्यवहार तुम्ही करणार नाहीत म्हणुन? का तुमच्यावर व तुमच्या वडिलांवर विश्वास ठेवावा?-या गावातील एक अनामिक ज्येष्ठ नागरीक

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 Місяць тому

    खुप छान 🙏🙏

  • @YogeshKadam-bl5sb
    @YogeshKadam-bl5sb Місяць тому

    ❤❤❤❤❤👌🙏

  • @sunandadhumak7823
    @sunandadhumak7823 Місяць тому

    Pari Khoob Chhan Chhan video aahe❤❤👌👌🙏🙏❤

  • @smproduction8025
    @smproduction8025 Місяць тому

    👌🏻👌🏻

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 Місяць тому

    ❤❤❤

  • @abhishekbhosle1751
    @abhishekbhosle1751 Місяць тому

    अति सुंदर खुप छान 👌🏻

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 Місяць тому

    खुप छान.👌👌खूप दिवसांनी व्हिडिओ आला तुझा गणपती बाप्पाचा एक पण व्हिडिओ नाही आला गावी गणपती बसत नाही का

    • @paritoshmaingadevlogs1228
      @paritoshmaingadevlogs1228 Місяць тому

      Thank You 🙏

    • @farooqshaikh2801
      @farooqshaikh2801 Місяць тому

      मी विचारतोय काय आणि तु थँक्यू म्हणतोय​@@paritoshmaingadevlogs1228

  • @Kunal12361
    @Kunal12361 Місяць тому

    आई राजा उधे उधे येरमाळाच्या येडाईचा उधे उधे खुप छान बनवला ब्लॉग तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ यिथ्यला यात्रा खुप मोठी असती तो बनवा

  • @abhishekbhosle1751
    @abhishekbhosle1751 Місяць тому

    काडक 😮

  • @akshaymayangade4718
    @akshaymayangade4718 Місяць тому

    ❤❤❤❤

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 Місяць тому

    Wow very nice ❤👌👌🙏

  • @AdityaSalviVlogs
    @AdityaSalviVlogs Місяць тому

    Masat dada ❤💯💪

  • @sunandadhumak7823
    @sunandadhumak7823 Місяць тому

    Pari Khoob Khoob Mota Ho beta🙌🙌❤

  • @sunandadhumak7823
    @sunandadhumak7823 Місяць тому

    🙌🙌👌😘🥰❤

  • @kalpeshambavle6495
    @kalpeshambavle6495 Місяць тому

    Thanks pari nice video n your efforts 🙏🏻

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 Місяць тому

    खुप छान ❤👌👌

  • @nikhilmaskar8397
    @nikhilmaskar8397 Місяць тому

    💛🔥

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 2 місяці тому

    खरच खुप छान निसर्गरम्य प्रवास ❤❤❤

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 2 місяці тому

    मस्त ❤👌👌

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 місяці тому

    Khoop. Sundar. Konkan 💓

  • @AnitapatelPatel-lk5xi
    @AnitapatelPatel-lk5xi 2 місяці тому

    Last me 7thar lagna chaiye tha yaar

  • @MICHAEL-yi2ql
    @MICHAEL-yi2ql 2 місяці тому

    ❤❤❤❤❤

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 2 місяці тому

    Nice 👌👌

  • @Mobaileeditor76
    @Mobaileeditor76 3 місяці тому

    Miss rewale on fire 😘🤩

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 3 місяці тому

    छान ब्लॉग झाला आहे शेतावर बसून नाश्ता मस्त यार , हिरवेगार शेत बघुन मन कसे प्रसन्न झाले ❤❤👌👌

  • @arunchandne
    @arunchandne 3 місяці тому

    माझे गुरुवर्य विकास महाराज बेंद्रे येरमाळा येडेश्वरी पुजारी 😇

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 3 місяці тому

    छान 👌👌

  • @kokaneksangameshwar
    @kokaneksangameshwar 3 місяці тому

    चालू झाली का ट्रेन

  • @ranjitjadhav8549
    @ranjitjadhav8549 3 місяці тому

    छान पारितोष 👍🏻👍🏻🚩

  • @mi.dapolikar
    @mi.dapolikar 3 місяці тому

    maja yet bhaat lavnila😄😄

  • @ShravaniSadvilkar
    @ShravaniSadvilkar 3 місяці тому

    Tumchya gavachi taluka jilha konta

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 3 місяці тому

    खुप छान व्हिडिओ, तुझ्यामुळे आम्हाला कोकणात शेती कशी करतात ते बघायला भेटते धन्यवाद तुझा 🙏❤❤👌👌

  • @akshatachavan8326
    @akshatachavan8326 3 місяці тому

    Dada mast mehant karto ahes khup chan aahe video asch banvte raha 😊

  • @kokaneksangameshwar
    @kokaneksangameshwar 3 місяці тому

    Chan video❤❤❤

  • @akshatachavan8326
    @akshatachavan8326 3 місяці тому

    दादा तुमचा मुळे आम्हाला शेतकरी माणूस किती मेहनत घेत आहे हे ते कळेल आहे अशेच व्हिडिओ बनवत जा जायने करुन आम्हाला कळेल आमचा पाठिंबा तुम्हाला नेहमी असेल 😊

  • @avishaghase9819
    @avishaghase9819 3 місяці тому

    😂😂

  • @abhishekbhosle1751
    @abhishekbhosle1751 4 місяці тому

    खूप छान 👌🏻

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 4 місяці тому

    मस्त , लयं भारी ❤👌👌

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 4 місяці тому

    हो मल फिरवशील का😂😂

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 4 місяці тому

    छान ब्लॉग झाला आहे 👌 👌 शेती साठी किती महेनत करावी लागते यार तुमच्या मेहनतीला सलाम 👍🙏