- 231
- 989 824
Ajit Dumbre
India
Приєднався 26 лип 2013
The main objective of my channel is to introduce diversified culture of Indian people.
There is change in tradition at every 10 -20 km. I am so glad as being part of this unique culture.
Now i m doing some creative work which could help me to serve my nation as well.
The Great King Chhatrapati Shivaji Maharaj was the person who did everything in life which better for our Nation i.e. Hindusthan.
He forms his little but Ideal Own Empire which show the best way to next generations.
पुण्यश्लोक छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून एक गोष्ट समजते की राष्ट्रहितकारक जे असेल ते आपण व्यक्तीगत वा स्थानिक पातळीवर करणे म्हणजे आपण राष्ट्रउत्थानास हातभार लावण्यासारखेच आहे.. कसं? तर छत्रपतींचे स्वराज्य अखंड हिंदूस्थानभर नाही पसरले परंतु संपूर्ण हिंदूस्थानच्या उत्थानासाठी जे जे करायला पाहिजे ते सर्व शिवप्रभूंनी आपल्या हिंदवी स्वराज्यात करून दाखविले. म्हणून माझाही हा छोटासा प्रयत्न आहे. आपल्या विविधतेने नटलेल्या वैभवशाली संस्कृतीविषयी तसेच विविध विषयावरील व्हिडिओ मिळवणे व प्रसारित करणे. हाच प्रयत्न आहे.

Відео
चल तू अपनी राह पथिक चल - RSS पथसंचलन गीत ⛳
Переглядів 38416 годин тому
चल तू अपनी राह पथिक चल - RSS पथसंचलन गीत ⛳
पतंग महोत्सव.. भारतीय कला परंपरा अनोख्याच असतात 👍⛳
Переглядів 1519 годин тому
पतंग महोत्सव.. भारतीय कला परंपरा अनोख्याच असतात 👍⛳
एकदम धूमधडाका आदिवासी नृत्य 2024 ऊर्जा क्रीडा स्पर्धा Mksss पुणे
Переглядів 322День тому
एकदम धूमधडाका आदिवासी नृत्य 2024 ऊर्जा क्रीडा स्पर्धा Mksss पुणे
चित्रापूर पीठ प्रमुख पूजनीय सद्योजत शंकराश्रम स्वामींचं उदबोधन ⛳🕉️
Переглядів 3321 день тому
चित्रापूर पीठ प्रमु पूजनीय सद्योजत शंकराश्रम स्वामींचं उदबोधन ⛳🕉️
पूजनीय शंकराश्रम स्वामीजी यांची विशेष सान्निध्य भेट
Переглядів 27821 день тому
पूजनीय शंकराश्रम स्वामीजी यांची विशेष सान्निध्य भेट
महर्षी कर्वे आश्रम शाळा संक्षिप्त माहितीपट
Переглядів 4721 день тому
महर्षी कर्वे आश्रम शाळा संक्षिप्त माहितीपट
अस्सल गावरान बाज - आली ठुमकत.. #marathi #2024 #diwali |MS Events||
Переглядів 13Місяць тому
अस्सल गावरान बाज - आली ठुमकत.. #marathi #2024 #diwali |MS Events||
दिवाळी पहाट बहारदार #2024 लावणी उगवली शुक्राची चांदणी |Manoj Sawant ||
Переглядів 181Місяць тому
दिवाळी पहाट बहारदार #2024 लावणी उगवली शुक्राची चांदणी |Manoj Sawant ||
गाजलेली लावणी - रेशमाच्या रेघांनी #lavani #ढोलकीसोलो | manoj sawant ||
Переглядів 113Місяць тому
गाजलेली लावणी - रेशमाच्या रेघांनी #lavani #ढोलकीसोलो | manoj sawant ||
श्री रामानंद उगले यांच्या न्यायी शिवराय या पोवाड्यावर आधारित 'चौरंग' नाटक ⛳
Переглядів 105Місяць тому
श्री रामानंद उगले यांच्या न्यायी शिवराय या पोवाड्यावर आधारित 'चौरंग' नाटक ⛳
नवरात्री विशेष - भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये गं
Переглядів 592 місяці тому
नवरात्री विशेष - भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये गं
शिक्षणात माध्यमापेक्षा मेहनत महत्वाची आहे.. हा घ्या पुरावा 👍
Переглядів 378 місяців тому
शिक्षणात माध्यमापेक्षा मेहनत महत्वाची आहे.. हा घ्या पुरावा 👍
पसायदान |Ajit Dumbre|| #Sant_Dnyaneshwar
Переглядів 12210 місяців тому
पसायदान |Ajit Dumbre|| #Sant_Dnyaneshwar
शिवराज्याभिषेक 350 वे वर्ष निमित्त भव्य दीपोत्सव व 350 फूट रायगड प्रतिकृतीवर..⛳ शिवआरती ⛳
Переглядів 51Рік тому
शिवराज्याभिषेक 350 वे वर्ष निमित्त भव्य दीपोत्सव व 350 फूट रायगड प्रतिकृतीवर..⛳ शिवआरती ⛳
अब जाग उठो कमर कसो Energetic Song by School Girls ⛳️
Переглядів 107Рік тому
अब जाग उठो कमर कसो Energetic Song by School Girls ⛳️
शिवव्याख्याते निलेशजी भिसे @ Hindu जनगर्जना मोर्चा, Manchar
Переглядів 46Рік тому
शिवव्याख्याते निलेशजी भिसे @ Hindu जनगर्जना मोर्चा, Manchar
चलो मंचर.. जाग उठा हैं आज देश का वह सोया अभिमान
Переглядів 189Рік тому
चलो मंचर.. जाग उठा हैं आज देश का वह सोया अभिमान
अद्भुत असा 3.5 वर्षे वयाचा वादक - निहार सुनील हांडे, #शिवजन्मभूमी #जुन्नर #Music
Переглядів 588Рік тому
अद्भुत असा 3.5 वर्षे वयाचा वादक - निहार सुनील हांडे, #शिवजन्मभूमी #जुन्नर #Music
राजगुरुनगर जवळील तीन प्रेक्षणीय स्थळे एकाच व्हिडिओत 👍
Переглядів 72Рік тому
राजगुरुनगर जवळील तीन प्रेक्षणीय स्थळे एकाच व्हिडिओत 👍
छत्रपती शिवाजी महाराजांची आरती - श्री शिवतृतीया |Ajit Dumbre||
Переглядів 142Рік тому
छत्रपती शिवाजी महाराजांची आरती - श्री शिवतृतीया |Ajit Dumbre||
Stuctural Engineering ची कमाल 😍 #Physics
Переглядів 163Рік тому
Stuctural Engineering ची कमाल 😍 #Physics
Jay Shivray🚩🚩
दादा❤ जय शिवराय🚩
जोरदार
उत्तम
marad amhi maratha cha mard amhi hindu kala kai he lachare 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
जय श्री राम, जय जय हनुमान 🚩🙏✌️🇮🇳⚔️ गर्व से काहो हम हिंदू है 🚩🙏✌️🇮🇳⚔️
नोटेशन देता का.
हार्मोनियम नोटीशन पाठवा
अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙇🙌👑🚩
❤
🕉️🚩👍👍👍👍👍अप्रतिम!🙏🙏🐿️🐿️🐿️
खरे हिजाडे
जय महाराष्ट्र
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ⛳⛳⛳⛳⛳🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर 🚩🙌 जय शिवराय
जय महाराष्ट्र
वाचनीय होत नाही... थोडं थांबून शूट केल असतांत तर अधिक बरं झालं असत
खूप सुंदर आवाज 👌❤️
अप्रतिम ❤️😍
नमस्कार गुरुजी
Guruji Apnas Koti Koti Naman
जय शिवराय 🚩🙏
जय शिवराय जय शंभूराजे
अजित शिक्षक 🔥🔥🔥
भाऊ हे गीत पाठवा ना 🙏
जय जिजाऊ जय शंभुराजे जय शिवराय
काय आवाज आहे खरचं यार salute आहे माझा या व्यक्तीला🙏🙏🙏🙏
ज्या पिढीला महाराजांना प्रत्यक्ष पाहिलं त्यांना देवच भेटला जय जिजाऊ जय शिवराय
sharayu nadila pur yeta pani aal galyala
Nice Song
Very nice
खूप सुंदर सर
🙏जय शिवराय ⛳ 🔱 📿 ⚔️
जय शिवराय
जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र
Ajit bhau apan kuthale ahe
Otur tal junnar
जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र गर्व आहे हिंदू मराठा असल्याचा 🚩💪✌
एकदम भारी ✌🚩💪
वा माऊली खूपच छान आहे 👌
राष्ट्रांत निर्मुया अवघ्या शिवसूर्यजाळ🚩🙏
Good 👍
Jay shivaji jay bhavani🚩🚩🚩
हे गाणे मराठा (मराठी भाषिक प्रत्येक जण) बटालियन चे आहे ते बदलून त्यात हिंदू शब्द टाकून मांडले गेले आहे. मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा. जय महाराष्ट्र 🙏
हिंदू व्यापक की मराठा शब्द व्यापक आहे? महाराष्ट्र धर्म मोठा की हिंदुस्थान धर्म मोठा? माझ्या मते हिंदू -मराठा, महाराष्ट्र - हिंदुस्थान हे समानार्थी आहेत तुमच्या उत्तराची अपेक्षा
@@AjitDumbre हे गाणे मराठा बटालियन चे आहे. आम्हाला गर्व आहे महाराष्ट्र धर्माचा.. अशा शौर्य गीतात छेडछाड करू नका त्याचे पावित्र्य राखा. हिंदू शब्द टाकून त्यांचा अर्थ बदलू नका. मराठा तीतुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा. जय महाराष्ट्र 🙏🚩
@@AjitDumbre हिंदु व्यापक आहे तर, अशी शब्दांची मोड तोड करून गाणं बनवायची काय गरज आहे...आणि तेही मराठीत....हिंदी मध्ये बनवलं असतं तर समजू शकतो..... आणि तुमच्या मते हिंदु आणि मराठा समानार्थी शब्द आहे तर,,, हिंदु व्यापक का मराठा व्यापक? हा प्रश्न तरी कशाला विचारताय.......यातुन फक्त' मराठा 'ह्या शब्द बद्दल असलेली तुमची संकुचित माणसिकता दिसते.........
जय शिवराय जय हिंदुराष्ट्र देव देश धर्म
छान हे गीत पहिल्यांदा पुण्यात भक्तीशक्ती संगमा वेळी श्री रावसाहेब देसाई यांच्या आवाजात ऐकले होते, एकदम भारदस्त आवाज
जय जय श्री राम 🚩 🚩 🚩
खूप छान
जय शिवराय
🚩🚩Jay shivray...🚩🚩🚩
शिवराय आमचे गुरू