- 139
- 577 786
Vividha Recipes
India
Приєднався 7 сер 2022
Rakshabandhan Special Gulkand Recipe - नारळी पौर्णिमा विशेष गुलकंद करंजी
Vividha Recipe
Rakshabandhan Special Gulkand Recipe - नारळी पौर्णिमा विशेष गुलकंद करंजी
#rakshabandhan #rakshabandhanspecial #rakhi #rakhispecial #bhaidooj #festival
Rakshabandhan Special Gulkand Recipe - नारळी पौर्णिमा विशेष गुलकंद करंजी
#rakshabandhan #rakshabandhanspecial #rakhi #rakhispecial #bhaidooj #festival
Переглядів: 215
Відео
Kathiyawadi Pakode - काठियावाडी भजी व स्पेशल चटणी
Переглядів 1202 місяці тому
Vividha Receipes Kathiyawadi Pakode - काठियावाडी भजी व स्पेशल चटणी #pakode #pakora #pakoda #monsoon #monsoonspecial #specialchutney #bhajiya #chaisamosa
KOLAMBI BHAT - भाताच्या प्रत्येक शिताला कोलंबीची चव असणारा कोलंबी भात
Переглядів 1423 місяці тому
VIVIDHA RECIPES KOLAMBI BHAT - भाताच्या प्रत्येक शिताला कोलंबीची चव असणारा कोलंबी भात Veg Biryani Masala & Veg Biryani: ua-cam.com/video/4yyUMdJ8cS4/v-deo.html #nonveg #fishrice #guestspecial #gatarispecial #supertastyindianfood #prawnrecipe
Restaurant Style Cheeseburst Garlic Bread
Переглядів 644 місяці тому
Vividha Recipes :Cheeseburstgarlicbread#guestspecial #easyrecipe #restaurantstyle #cheesesandwich #cooking #breakfastrecipe #nutritious #quickrecipe
Sweet Pickle Recipe - कैरी खारीक गोड लोणचे
Переглядів 1645 місяців тому
Vividha Recipes: Sweet Pickle Recipe - कैरी खारीक गोड लोणचे #sweetpickle #gujaratipickle #mangopickle #dryfruitpickle #seasonalrecipes #sweetsour
Spicy Stuffed Onion - चटपटीत मसालेदार भरले कांदे
Переглядів 995 місяців тому
Vividha Recipes Spicy Stuffed Onion - चटपटीत मसालेदार भरले कांदे #spicyfoodchallenge #curryrecipe #onion #guestspecial #summerspecialrecipe
palak thambuli - पालक थम्बुली - पालकची एक नवीन रेसिपी
Переглядів 1,9 тис.5 місяців тому
Vividha Recipe - पालक थम्बुली - पालकची एक नवीन रेसिपी #SpinachRecipe #CurdRecipe #NewRecipe #SouthIndianSpinachRecipe #HealthyRecipe
Corn Paneer Bhuna Masala - कॉर्न पनीर भुना मसाला (घरातील साहित्य वापरून)
Переглядів 1315 місяців тому
Vividha Recipes Corn Paneer Bhuna Masala - कॉर्न पनीर भुना मसाला (घरातील साहित्य वापरून) #tastyrecipes #paneerrecipe #nutritious #guestspecial #highproteinrecipes
Jaggery Laddoo - अक्षय्य तृतीया स्पेशल गहू ओलावून कणिक दडपून केलेले गुळाच्या पाकातील लाडू
Переглядів 6486 місяців тому
Vividha Recipes Jaggery Laddoo - अक्षय्य तृतीया स्पेशल गहू ओलावून कणिक दडपून केलेले गुळाच्या पाकातील लाडू #healthy #nutritious #dietrecipe #healthysweet #festiverecipe
Chinchavne : अक्षय्य तृतीया स्पेशल-श्री गजानन महाराजांच्या पोथीतील चिंचवणे
Переглядів 21 тис.6 місяців тому
Vividha Recipes: Chinchavne : अक्षय्य तृतीया स्पेशल-श्री गजानन महाराजांच्या पोथीतील चिंचवणे #festiverecipe #seasonalrecipes #summerdrink #coldrink #naivedhyam # tamarindrecipe#jaggeryrecipe
Bengali Mishti Doi-बंगाली मिष्टी दोई
Переглядів 776 місяців тому
Vividha Recipes-Bengali Mishti Doi-बंगाली मिष्टी दोई
Raw Mango Jam - जेवणाची रंगत वाढविणारा कैरीचा पदार्थ
Переглядів 5936 місяців тому
Vividha Recipes Raw Mango Jam - जेवणाची रंगत वाढविणारा कैरीचा पदार्थ #summerspecialrecipe #mangopickle #sides #seasonalrecipes #muramba
Gudhi Padwa Thali - कांदा लसणाशिवाय गुढी पाडवा विशेष थाळी
Переглядів 9387 місяців тому
Vividha Recipes: Gudhi Padwa Thali - कांदा लसणाशिवाय गुढी पाडवा विशेष थाळी #festiverecipe #marathinewyear #minibatatawada #paneerlababdar #jainthali #withoutoniongarlic
Grapes Dessert - द्राक्षाच्या बागेतील रसरशीत द्राक्षांची मिठाई
Переглядів 2487 місяців тому
Vividha Recipes - Grapes Dessert - द्राक्षाच्या बागेतील रसरशीत द्राक्षांची मिठाई #dessert #graperecipe #fruitdessert #seasonalrecipes
लोणचे नाही, चटणी नाही, मुरांबा ही नाही..... आंबट द्राक्षाची चटकदार रेसिपी
Переглядів 3007 місяців тому
Vividha Recipes: लोणचे नाही, चटणी नाही, मुरांबा ही नाही..... आंबट द्राक्षाची चटकदार रेसिपी #graperecipe #sourgrapesrecipe #grapejam
Crispy Fafda & Sambharo - सोप्या पद्धतीने झटपट खुसखुशीत फाफडा व संभारो
Переглядів 3207 місяців тому
Crispy Fafda & Sambharo - सोप्या पद्धतीने झटपट खुसखुशीत फाफडा व संभारो
HOLI SPECIAL DESIGNER GUJIYA - होळी स्पेशल डिझायनर गुजिया
Переглядів 1227 місяців тому
HOLI SPECIAL DESIGNER GUJIYA - होळी स्पेशल डिझायनर गुजिया
Holi Special - Kanji Vada : होळी स्पेशल पाचक कांजी वडा
Переглядів 1107 місяців тому
Holi Special - Kanji Vada : होळी स्पेशल पाचक कांजी वडा
Double-decker Mirchi Vada & Dahi Mirchi - डबल डेकर मिर्ची वडा आणि दह्यातील चटपटीत मिर्ची
Переглядів 1638 місяців тому
Double-decker Mirchi Vada & Dahi Mirchi - डबल डेकर मिर्ची वडा आणि दह्यातील चटपटीत मिर्ची
Mahashivratri Special (Part 2) - कमी तेलातील उपवासाचे पदार्थ (महाशिवरात्री स्पेशल)
Переглядів 1768 місяців тому
Mahashivratri Special (Part 2) - कमी तेलातील उपवासाचे पदार्थ (महाशिवरात्री स्पेशल)
Mahashivratri Special (Vrat Special) - न तळता उपवासाचे चटकदार पदार्थ खास महाशिवरात्री साठी
Переглядів 1788 місяців тому
Mahashivratri Special (Vrat Special) - न तळता उपवासाचे चटकदार पदार्थ खास महाशिवरात्री साठी
Shree Gajanan Maharaj Prakat Din Naivedya-चून भाकरी अंबाडीची भाजी-श्री गजानन महाराज प्रकटदिन नैवेद्य
Переглядів 8 тис.8 місяців тому
Shree Gajanan Maharaj Prakat Din Naivedya-चून भाकरी अंबाडीची भाजी-श्री गजानन महाराज प्रकटदिन नैवेद्य
Multi-layered Kanole - श्री गजानन महाराजांच्या पोथीतील कानोले - भरपूर लेयर्स चे खुशखुशीत कानोले
Переглядів 198 тис.8 місяців тому
Multi-layered Kanole - श्री गजानन महाराजांच्या पोथीतील कानोले - भरपूर लेयर्स चे खुशखुशीत कानोले
Butter Mawa Cake - तोंडात टाकताच विरघळणारा बटर मावा केक (Measurements in the description box)
Переглядів 3708 місяців тому
Butter Mawa Cake - तोंडात टाकताच विरघळणारा बटर मावा केक (Measurements in the description box)
How to cut parchment paper to fit round & square cake tin-गोल व चौकोनी केक टीनला बटरपेपर कसा लावावा
Переглядів 918 місяців тому
How to cut parchment paper to fit round & square cake tin-गोल व चौकोनी केक टीनला बटरपेपर कसा लावावा
Horsegram Recipes (Winter Special) - थंडीत ताकद व ऊर्जा देणारे कुळीथाचे पदार्थ
Переглядів 3989 місяців тому
Horsegram Recipes (Winter Special) - थंडीत ताकद व ऊर्जा देणारे कुळीथाचे पदार्थ
Poush Vade- Nutritious Snack- पौष्टिक पौष वडे- पौष महिन्यासाठी खास मसालेदार रेसिपी
Переглядів 9059 місяців тому
Poush Vade- Nutritious Snack- पौष्टिक पौष वडे- पौष महिन्यासाठी खास मसालेदार रेसिपी
Vividha Recipes - Guest Special Sabji - Matar Nimona - मटार निमोना - गेस्ट स्पेशल भाजी
Переглядів 1409 місяців тому
Vividha Recipes - Guest Special Sabji - Matar Nimona - मटार निमोना - गेस्ट स्पेशल भाजी
Jewel Pulav (Chilli Matar Pulav) - रत्नजडित पुलाव (मिरची मटार पुलाव)
Переглядів 859 місяців тому
Jewel Pulav (Chilli Matar Pulav) - रत्नजडित पुलाव (मिरची मटार पुलाव)
Dhaba Style Methi Matar - ढाबा स्टाईल मेथी मटर (Red Gravy Methi Matar)
Переглядів 599 місяців тому
Dhaba Style Methi Matar - ढाबा स्टाईल मेथी मटर (Red Gravy Methi Matar)
खूप छान!
कडा मुडपता त्याला मुरड घालणे म्हणतात आणि लाटीची पगडी करणे म्हणतात
पूर्वी साटयऻ मध्ये तऻंदळाची पिठी वापरत असत त्याने पापुद्रे जास्त कुरकुरीत होतात
वा खूप छान ही पण एक कला आहे पाहिलांदा बघितले
Thank you
Chhan idea - Pagotyachi 👌👌👍🙏
@@urmiladamle2406 धन्यवाद
Khup chhanach 😊
Cornflour ayvji mida pn use karu shakti
सजोरी म्हणतात सांगलीत सारण राळयाचया तांदळाचे करतात
खरय हे कानोले आम्ही सिकेपी कीत्येक वर्षापासून बनवतो.वरती उल्लेख आल्याप्रमाणे आमच्या पदार्थातील मानबिंदू आहे.
खूप सुंदर कानोले बनवले...👌🙏🙏🙏
@@meenakashikhamkar9204 धन्यवाद 😊🙏
तुमचे नाव काय आहे ताई खुप सुंदर सांगतात
Karanji khupch chan recipe
खूपच सुंदर आहॆ. 👌👌एकदा नक्की करून बघेन. 👍👍
धन्यवाद 🙏
Karanji apratim disat ahe.
खूप सुंदर, मी नक्की करणार 👌👌👍👍🙏 धन्यवाद ताई
धन्यवाद 🙏😊
Mast yummy 😋😋
Thank you 😊
Mast 😋😋
ताई तेव्हा कॉर्नफ्लॉवर कुठे होते त्यांना काय पर्याय आहे
तांदळाचे पीठ वापरत असे.
आजही मी मोदकाचे तांदुळाचे पीठ वापरते कारण ते धुतलेल्या तांदूळ चे असते.काॅर्नफ्लोअर पेक्षा हे कानोले जास्त हलके होतात
Nice recipe tasty yummy 😋 👌 💯 👍 New friend 👍Sub 👍
त्रिकोण शेप करे पर्यंत मला कधी खाऊ असे झालेय तूमची रेसिपीज खूप आवडली 👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏
@@KalpanaPatole-h3i 😊😊धन्यवाद 🙏
Khoopach sundar kanole
Chan hoti rcipe tumchi. Oven preheat karayacha ka.Temp. kiti ani kiti vel bake karayacha
He दिवाळीतील कानोल्याचा प्रकार
❤❤❤WOW Super
@@nilamjoshi1777 Thank you 😊
Khupach sunder
@@apekshavedpathak9520 🙏😊Dhanyavad
आमची शान
Mast...thank u mam....sundar...
@@kalpanabhalerao6163 😊Dhanyavad 🙏
नमस्कार ताई, तुम्ही खूपच छान समजावून सांगत आहात, तुमचा आवाज ही खूप मधुर आहे.
@@varshashelar1478😊 Dhanyavad 🙏
खूप छान रेसीपी आहे. मी नक्की करून पाहिन
@@vishungp8396 😊🙏Dhanyavad
Khupch chan ahet
Dhanyavad 🙏
खुपच छान झालेत कानुले करून बघते.
@@ShobhaMhamane 🙏😊👍
Adhichya kalat cornflour Ani dryfruits navte mag Teva lok kay vaprayche...paramparik recipe ahe Teva tyach padhhatine banvayla avdel.
पारंपरिक पद्धत अशी आहे.तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत सुकवयाचे.मग ते दळून घ्यायचे.ते पीठ पुन्हा वस्त्रगाळ करून घ्यायचे.तूप चांगले फेटून घ्यायचे मग त्यामध्ये ती तांदुळाची पिठी घालून साटा करून घ्यायचा.आमच्या कडे पूर्वी अशा पद्धतीने साटा करत असत.सीकेपी घरातील गृहिणी असाच करत असतं.खाजाचा कानवला हा आमचा फराळाचा राजा आहे.
तांदूळ धुवून, वाळवून त्याचे वस्त्रगाळ पीठ वापरत असत.
खूपच छान मला तुमच्या recipe s खूप आवडतात
धन्यवाद 😊🙏
खूप छान रेसिपी आहे ताई मी नक्की करून बघणार 👍👍
Mi asech karte ..chan zale tumche
Thank you🙏
अप्रतिम
धन्यवाद
खूप छान आहे
धन्यवाद
Karun pahil my feverate aahe khwa pan taku shakato ka ekale hote
Mazi aai karaychi me recipy visrly hote tumchymuly recipe melali Thank you 🙏👍
🙏Thank you so much.
रेसिपी आवडली,नक्कीच करून पहाणार.
धन्यवाद 🙏😊
माझी आई करत असे
👍😊
अप्रतिम
.khup chan
Thank you
Khup chan
धन्यवाद 🙏
👌👌
🙏😊
Mast krn bghte😋😋😋
धन्यवाद
Chan bhaji la khi nasle ki ideas mast 👌👌
Kiti Diwas tikel?
Tai kadhiho pith bhijwatana BB angdya war sarkun ghyawya, mhanje Bangadicha saban kiwa powder tyat mix honar nahi hyachi kalji ghavi, baki recipe chhan aahe.
पालकांची टाकातली भाजी...साधारण ashich
Apratim v aamchyasathi innovative recipe.
Thank you so much.