Shree Thoughts
Shree Thoughts
  • 181
  • 121 093
भाग-०४ गुहागरमधील मंदीरे- दुर्गादेवी मंदिर आणि व्याडेश्वर मंदिर #guhaghar #durga #devi #temple
नमस्कार मित्रांनो, मी श्रीकृष्ण तुमच स्वागत करतो आपल्या UA-cam Channel मध्ये ...
आपल्या Channel वर तुम्हाला खूप सारे Travelling, Touring & Unknown places explore करणे इ. प्रकारचे अनेक Videos पाहायला मिळतील, माझ्याशी Connect राहण्यासाठी मला Instagram वर Follow करा.
Shree Thoughts
shreepurohit81?igshid=ZDdkNTZiNTM=
Переглядів: 66

Відео

भाग-०३ अस्सल कोंकणचं सौंदर्य म्हणजे "गुहागरचा समुद्रकिनारा" #guhaghar #GuhagarBeach #beach #kokan
Переглядів 1,2 тис.День тому
shreepurohit81?igshid=ZDdkNTZiNTM= Guhagar Beach is a long, white-sand beach in the Ratnagiri district of Maharashtra, India. It's a popular attraction in Guhagar, and is known for its clean, quiet, and peaceful atmosphere: Location: The beach stretches 5-6 kilometers from Guhagar to Asgoli, and is surrounded by the Arabian Sea, coconut trees, and Suru trees. Activities: You can s...
भाग-०२ भगवान परशुराम मंदिर, Prashuram Bhagwan Temple, #konkan #kokan #temple
Переглядів 1,2 тис.14 днів тому
कोंकण या सुंदर प्रदेशाची निर्मिती करणारे, आपल्या या कोंकणच्या सौंदर्याचा प्रसाद देणारे श्री भगवान परशुराम, याचं हे मंदिर आपण पाहणार आहोत आणि याचा इतिहास याची माहिती जाणून घेणारे आहोत तर नक्की पाहा ..... नमस्कार मित्रांनो, मी श्रीकृष्ण तुमच स्वागत करतो आपल्या UA-cam Channel मध्ये ... आपल्या Channel वर तुम्हाला खूप सारे Travelling, Touring & Unknown places explore करणे इ. प्रकारचे अनेक Videos पाह...
भाग-०१ पश्चिम घाटातील एक अद्भूत नजारा, ताम्हिणीचं मनमोहक सौंदर्य #tamhini #tamhinighat #westernghat
Переглядів 23721 день тому
For more information kindly watch this video... Tamhini Ghat- सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट. पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य भरभरून अनुभवायचे असेल तर आवर्जून भेट द्यायला हवी ती ताम्हिणी घाटाला. पावसाळ्यात इथल्या टेकडय़ा कात टाकतात. कसे जाल :- मुंबईपासून अंतर 140 किमी आहे. पुण्यापासून पौड रस्त्यापासून 93 किमी अंतरावर आहे. मुंबईकडू...
भाग -०३ रत्नागिरी-गणपतीपुळे रस्त्यावरील दोन जुळे समुद्रकिनारे "आरे-वारे बीच" Aare-Ware Beach
Переглядів 2,1 тис.21 день тому
#beach #beachlife #aareware #ratnagiri #konkantourism #konkantravel #konkan #konkanlife #kokan #kokan_diary #kokan_status #kokani #kokankar #vlog #marathi #marathiyoutuber #marathivlog #marathivlogger एका बाजूने घाट आणि दुसऱ्या बाजूने समुद्रकिनारा असे सहसा न पाहिलेले "कॉम्बिनेशन' पाहायचे असेल, तर रत्नागिरीजवळच्या आरेवारे बीच ला भेट द्यायलाच हवी. रत्नागिरी पासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर आरेवार...
भाग-०४ अपरिचित असा "मालगुंड बीच" आणि चंडिका देवी मंदिर Unknown Beach Near #ganpatipule Malgund Beach
Переглядів 438Місяць тому
जास्त वर्दळीचा नसणारा, गणपतीपुळेपासून जवळ असलेला पण जास्त लोकांना माहिती नसलेला बीच "मालगुंड बीच" मालगुंड - कवी केशवसूत यांचे घर तुम्हाला मालगुंड गावात पाहायला मिळेल. शिवाय त्यांची साहित्यसंपदा आणि वाचनासाठी ग्रंथालयदेखील घराला लागून दिमाखात उभे आहे. अस्सल कोकणी पद्धतीच्या या घरात तुम्हाला आतमध्ये जाऊन पाहता येते. आणि त्याच सोबत असा सुंदर बीच सुद्धा आपल्याला पाहता येतो, तोच यात मी दाखवण्याचा प्...
भोर पुणे भोर/ बऱ्याच दिवसांनी Bike Ride/ #bhor #pune #bikeride
Переглядів 649Місяць тому
आज बऱ्याच दिवसांनी Bike Ride केली, त्याचाच Videoटाकला आहे, फारसे काही नाही यात दाखवण्यासारख, पण MotoVlog दाखवावा म्हणून हा Video केला आहे... नक्की पहा आणि Like करा ... Video मध्ये उल्ले केलेल्या Videos Links खालील प्रमाणे, नसेल पहिले तर नक्की पहा ...Channel Subscribe करा .... 1. Necklace Point - ua-cam.com/video/V-gOXKPD1hU/v-deo.htmlsi=zlVgEl7aT1M-Jbyi 2. Bhatghar Dam - ua-cam.com/video/oUi7a ...
EP-02 पावसाळी भटकंती- वरंध घाटाच अनोख रूप Varandh Ghat #Westernghat
Переглядів 168Місяць тому
EP-02 पावसाळी भटकंती- वरंध घाटाच अनो रूप Varandh Ghat #Westernghat
EP-01 पावसाळी भटकंती- वरंध घाटाच अनोख रूप...Varandh Ghat,Bhor #bhor #ghat
Переглядів 348Місяць тому
EP-01 पावसाळी भटकंती- वरंध घाटाच अनो रूप...Varandh Ghat,Bhor #bhor #ghat
पावसाळी भटकंतीसाठी अजून एक ठिकाण- वाई-पाचगणीला जोडणारा पसरणी घाट आणि हरीसन फोली पोईंट#satara
Переглядів 3092 місяці тому
पावसाळी भटकंतीसाठी अजून एक ठिकाण- वाई-पाचगणीला जोडणारा पसरणी घाट आणि हरीसन फोली पोईंट#satara
पावसाळ्यातील एक समृध्द ठिकाण म्हणजे "भोर" तालुका Bhor in Mansoon #mansoon #rain #bhor
Переглядів 8583 місяці тому
पावसाळ्यातील एक समृध्द ठिकाण म्हणजे "भोर" तालुका Bhor in Mansoon #mansoon #rain #bhor
भोरचे ऐतिहासिक "भाटघर" धरण ऑगस्टच्या सुरुवातीलाच १००% भरले BhatgharDam Overflow #Dam #Bhatghar #bhor
Переглядів 1,3 тис.3 місяці тому
भोरचे ऐतिहासिक "भाटघर" धरण ऑगस्टच्या सुरुवातीलाच १००% भरले BhatgharDam Overflow #Dam #Bhatghar #bhor
बोपदेव घाटातून कानिफनाथ गडावर... Bopdev Ghat KanifnathGad Saswad
Переглядів 5613 місяці тому
बोपदेव घाटातून कानिफनाथ गडावर... Bopdev Ghat KanifnathGad Saswad
२३ जुलै- लोकमान्य टिळक यांची जयंती - जन्मस्थळ #lokmanyatilak #tilak
Переглядів 5263 місяці тому
२३ जुलै- लोकमान्य टिळक यांची जयंती - जन्मस्थळ #lokmanyatilak #tilak
भाग-०३ कोंकणातील मंदीरे कनकादित्य कुणकेश्वर
Переглядів 2753 місяці тому
भाग-०३ कोंकणातील मंदीरे कनकादित्य कुणकेश्वर
कोंकणातील मंदीरे भाग-०२ Temples in Konkan #kokan #konkan #traveldiaries
Переглядів 5954 місяці тому
कोंकणातील मंदीरे भाग-०२ Temples in Konkan #kokan #konkan #traveldiaries
कोकणातील मंदिरे भाग-०१ Temples in Konkan #kokan #kokanbeauty
Переглядів 4634 місяці тому
कोकणातील मंदिरे भाग-०१ Temples in Konkan #kokan #kokanbeauty
तळ्यातला गणपती, सरस बाग, पुणे Saras Baug Pune #pune
Переглядів 3304 місяці тому
तळ्यातला गणपती, सरस बाग, पुणे Saras Baug Pune #pune
भोर-कापूरहोळ रस्त्याची सध्याची स्तिथी / Bhor-Kapurhol Latest Update JUN-24
Переглядів 7155 місяців тому
भोर-कापूरहोळ रस्त्याची सध्याची स्तिथी / Bhor-Kapurhol Latest Update JUN-24
सज्जनगड- जय जय रघुवीर समर्थ/ श्री समर्थ रामदास स्वामी/Sajjangad, Satara
Переглядів 2575 місяців тому
सज्जनगड- जय जय रघुवीर समर्थ/ श्री समर्थ रामदास स्वामी/Sajjangad, Satara
अष्टविनायक गणपतीमधील पहिला गणपती- मयुरेश्वर मोरगाव
Переглядів 2776 місяців тому
अष्टविनायक गणपतीमधील पहिला गणपती- मयुरेश्वर मोरगाव
भाग-०५ उन्हाळ्यातही थंड वाटेल अस एक ठिकाण - फोंडा घाट #Fondaghat #konkan #forest
Переглядів 2,5 тис.6 місяців тому
भाग-०५ उन्हाळ्यातही थंड वाटेल अस एक ठिकाण - फोंडा घाट #Fondaghat #konkan #forest
भाग-०४ देवगडचा मनमोहक समुद्रकिनारा, पवनचक्की आणि गार्डन #devgad #devgadh
Переглядів 2746 місяців тому
भाग-०४ देवगडचा मनमोहक समुद्रकिनारा, पवनचक्की आणि गार्डन #devgad #devgadh
भाग-०३ कुणकेश्वर - कोंकणची खरी ओळख असणारे सुंदर समुद्र किनारे #kunkeshwar #konkan #devgad
Переглядів 7686 місяців тому
भाग-०३ कुणकेश्वर - कोंकणची खरी ओळ असणारे सुंदर समुद्र किनारे #kunkeshwar #konkan #devgad
भाग-०२ कोंकणातील मंदिरे आणि खुपच सुंदर कधीही न पाहिलेला असा बीच#Kankaditya #suntemple #Devghali
Переглядів 4237 місяців тому
भाग-०२ कोंकणातील मंदिरे आणि खुपच सुंदर कधीही न पाहिलेला असा बीच#Kankaditya #suntemple #Devghali
भाग-०१ पुणे ते रत्नागिरी अणुस्कुरा घाट Anuskura Ghat #westernghat #ghat
Переглядів 9 тис.7 місяців тому
भाग-०१ पुणे ते रत्नागिरी अणुस्कुरा घाट Anuskura Ghat #westernghat #ghat
दिवेआगार श्रीवर्धन हरिहरेश्वर कसे फिराल..? Complete Trip planning/#itinerary #diveagarbeach #kokan
Переглядів 4,9 тис.7 місяців тому
दिवेआगार श्रीवर्धन हरिहरेश्वर कसे फिराल..? Complete Trip planning/#itinerary #diveagarbeach #kokan
भाग-०५ परतीचा प्रवास - मुंबई गोवा हायवे #mumbaigoahighway #mumbaigoa #mumbaigoahighwaylatestupdate
Переглядів 1,5 тис.8 місяців тому
भाग-०५ परतीचा प्रवास - मुंबई गोवा हायवे #mumbaigoahighway #mumbaigoa #mumbaigoahighwaylatestupdate
भाग-०२ रत्नागिरी मधील प्रसिद्ध देवस्थान- गणपतीपुळे #Kajirbhati #ganpatipule #ganapti #ratnagiri
Переглядів 2918 місяців тому
भाग-०२ रत्नागिरी मधील प्रसिद्ध देवस्थान- गणपतीपुळे #Kajirbhati #ganpatipule #ganapti #ratnagiri
भाग-०१ काळबा देवी बीच वरील सूर्यास्त आणि सूर्योदय #ratnagiri #kalbadevi
Переглядів 4858 місяців тому
भाग-०१ काळबा देवी बीच वरील सूर्यास्त आणि सूर्योदय #ratnagiri #kalbadevi

КОМЕНТАРІ

  • @ShravaniKelkar-j8e
    @ShravaniKelkar-j8e 5 годин тому

  • @apurvapande4194
    @apurvapande4194 11 годин тому

    गुहागर हे खूप मस्त ठिकाण आहे पाहण्यासाठी.. तिथली मंदिरे, निसर्ग अतिशय अप्रतिम.. व्हिडिओ आणि माहिती पण खूप छान ❤

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 4 дні тому

    आवाज कमी आहे. थोडा laud kar. Stay jethe kela tyacha no. nav. sang. thanx for video.

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts 3 дні тому

      okay Pudhchya veles kalji ghein, Stay sathi ya Beach chya samor khup homestays ahet, amhi rahilo te shubhankar homestay hota.. No tyancha google vr milel...Comment sarhi Thank you.... Keep supporting...

  • @apurvapande4194
    @apurvapande4194 5 днів тому

    Lovely Beach ❤ Video 👌

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 6 днів тому

    Khoop..sundar...🕉

  • @LataDevalalkar
    @LataDevalalkar 9 днів тому

    मी लता दे्वळालकर इस्लामपूर हून बोलत आहे की या गावात जवळ चामारगकोणयताआहे भोरगावचा

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts 3 дні тому

      येण्याचा मार्ग विचारात आहात का ..? तुम्ही इस्लामपूरहून पुण्याकडे येताना शिरवळच्या पुढे एक शिंदेवाडी फाटा आहे तिथून आत भोरला येऊ शकता ...आणि भोर कापूरहोळ रस्त्यावर हे भाटघर धरण आहे ...धन्यवाद ...

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 12 днів тому

    Apratim. Sundar. Nisarg 💓

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 12 днів тому

    Apratim. Ati.Sundar. 🕉

  • @vaishalimandhare3095
    @vaishalimandhare3095 16 днів тому

    Mast

  • @deepikaghole215
    @deepikaghole215 17 днів тому

    Good my fav temple. Kokan

  • @aniketpande8311
    @aniketpande8311 17 днів тому

    👌

  • @aniketpande8311
    @aniketpande8311 17 днів тому

    छान बनवला आहेस व्हिडिओ 👍

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts 15 днів тому

      Thank you so much for lovely comment

  • @sureshlale6675
    @sureshlale6675 17 днів тому

    छानच👌

  • @ShailaPurohit-bn5sm
    @ShailaPurohit-bn5sm 18 днів тому

    ❤❤

  • @chetanbodake1339
    @chetanbodake1339 19 днів тому

    Khup chan 🎉

  • @apurvapande4194
    @apurvapande4194 20 днів тому

    अतिशय मोहक आहे ताम्हिणी घाट ❤ व्हिडिओ खूप छान 👌

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 25 днів тому

    Swargiy .sundar. konkan 💞

  • @apurvapande4194
    @apurvapande4194 27 днів тому

    माझ्या कोकणचो दिमाख भारी ❤

  • @deepikaghole215
    @deepikaghole215 29 днів тому

    Khup sundar beach aahe.

  • @jayantmalgundkar5909
    @jayantmalgundkar5909 Місяць тому

    मालगुंडचा हा ब्लॉग केला अन कवी केशवसुत यांचे जन्म ठिकाण पण दाखविले नाही.

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts Місяць тому

      होय मान्य आहे... मी यात त्याचा उल्लेख केला आहे ... वेळेअभावी नाही जाता आलं, पुढच्या वेळेस नक्की प्रयत्न करेन...धन्यवाद

  • @jayantmalgundkar5909
    @jayantmalgundkar5909 Місяць тому

    मालगुंड ला मोठे चंडिका देवी मंदिर आहे. ते मूळ मंदिर आहे. कवी केशवसुत यांचे जन्म ठिकाणा पासून समोरच्या रोडवरून पुढे गेले तर हे मंदिर आहे. भव्यदिव्य मंदिर आहे.

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts Місяць тому

      हो खूप सुंदर मंदिर आहे ते....धन्यवाद

  • @vaishalimandhare3095
    @vaishalimandhare3095 Місяць тому

    Khupch Sundar 👌

  • @vijaymandawale9566
    @vijaymandawale9566 Місяць тому

    खूप सुंदर मला कोकणात जाण्यासाठी इतर मार्ग माहित होते हा मार्ग माहित नव्हता. एखादी वाटचाल तिकडूनही करून पाहू आणि अनुभव शेअर करू

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts Місяць тому

      हो नक्कीच ... आता पावसामुळे जरा रस्ता खराब आहे पण निसर्गसौंदर्य खूप मस्त आहे... छान एन्जॉय करत करत जाल...

  • @sureshlale6675
    @sureshlale6675 Місяць тому

    खूपच सुंदर

  • @ujwalatokekar800
    @ujwalatokekar800 Місяць тому

    खूपच सुंदर बीच❤

  • @apurvapande4194
    @apurvapande4194 Місяць тому

    खूप छान व्हिडीओ.. Sunset खूप सुंदर 👌

  • @govindmane2008
    @govindmane2008 Місяць тому

    Khul mast ❤

  • @anisattar8279
    @anisattar8279 Місяць тому

  • @HardwellSpears
    @HardwellSpears Місяць тому

    From bhor to kokan which is new Ghat under construction?

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts Місяць тому

      Varandh Ghat is only way to go konkan from Bhor, there is no new ghat... Varandh Ghat is well maintain now.... 2nd One is Mandhardevi ghat, but its connect to Wai...

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Місяць тому

    ....Swargiy. sundar.....💓

  • @SanjaySingh-wi2dq
    @SanjaySingh-wi2dq Місяць тому

    So peaceful 😊

  • @samkadam9509
    @samkadam9509 Місяць тому

    Sundar👌👌👌👌

  • @vaibhavnikhade36
    @vaibhavnikhade36 Місяць тому

    nice dada maza pan youtube chaneel ahy mala pan suport kra

  • @SwatiAjagar-wf4qw
    @SwatiAjagar-wf4qw Місяць тому

    Khup chan sangitle

  • @ujwalatokekar800
    @ujwalatokekar800 Місяць тому

    खूपच सुंदर❤

  • @samkadam9509
    @samkadam9509 Місяць тому

    Jau na sagle bhau......kokan la part

  • @apurvapande4194
    @apurvapande4194 Місяць тому

    खूप सुंदर व्हिडिओ..❤

  • @MohanJRane
    @MohanJRane 2 місяці тому

    छान व्हिडिओ. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा

  • @apurvapande4194
    @apurvapande4194 2 місяці тому

    ❤❤

  • @maithilijoshi3404
    @maithilijoshi3404 2 місяці тому

    सुंदर

  • @pranavdabhadkar6795
    @pranavdabhadkar6795 2 місяці тому

    👌👌👌एक नंबर मित्रा ❤

  • @vaishalimandhare3095
    @vaishalimandhare3095 2 місяці тому

    Nice

  • @aniketpande8311
    @aniketpande8311 2 місяці тому

    Nice 👍

  • @ArjunJadhwar-m8c
    @ArjunJadhwar-m8c 2 місяці тому

    Nice 🎉❤

  • @samkadam9509
    @samkadam9509 3 місяці тому

    Majjjani life🎉

  • @apurvapande4194
    @apurvapande4194 3 місяці тому

    🙏🙏

  • @sapnatravels5086
    @sapnatravels5086 3 місяці тому

    Tumi Shreekrishna aahe , Basuri vajun janar . . pan aami ksa janr 😍😃 Ragau naka 🍭 🐥

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts 3 місяці тому

      Not at all...Thanks for Beautiful comments...😇

  • @sapnatravels5086
    @sapnatravels5086 3 місяці тому

    Nice , cool , nature 💚 place , but how to go their plz guide, root , time etc . tq

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts 3 місяці тому

      From Bhor ST Stand - Go to 1st Sanjay Nagar - Then go to Kachra Depot. Just go Ahead you have reach this Location....

  • @rajendrajagtap9664
    @rajendrajagtap9664 3 місяці тому

    फक्त तुलाच आवडला असेल हा व्हीडिओ.

  • @ujwalatokekar800
    @ujwalatokekar800 3 місяці тому

    मस्त माझे भोर