Saprem Marathi
Saprem Marathi
  • 1 654
  • 11 317 176
उद्धव ठाकरेचे शतक हुकले; ३० वर्षांत पहिल्यांदाच कमी जागा लढणार
उद्धव ठाकरेंची शिवसेना लहान भावाच्या भूमिकेत ३० वर्षांत पहिल्यांदाच कमी जागा लढणार. .काँग्रेस आणि पवारांची पॉवर चालली. . उद्धव काळात मातोश्री निष्प्रभ
हिंदुत्वाशी गद्दारी भोवली
first time in 30 years, Thackeray's Shiv Sena will fight on fewer seats!
Переглядів: 32

Відео

महाविकास आघाडीचे तिकीट वसंत गीते यांना जाहीर झाल्यानंतर डॉ. हेमलता पाटील यांनी मांडली ही भूमिका
Переглядів 1,2 тис.2 години тому
महाविकास आघाडीचे तिकीट वसंत गीते यांना जाहीर झाल्यानंतर डॉ. हेमलता पाटील यांनी मांडली ही भूमिका
गाडी घेण्यासाठी ज्याने कर्ज काढले; त्याच्या वडिलांना वसुली एजंटकडून दमदाटी
Переглядів 1144 години тому
गाडी घेण्यासाठी ज्याने कर्ज काढले; त्याच्या वडिलांना वसुली एजंटकडून दमदाटी #viralaudio #viralaudioclip
संघाच्या स्वयंसेवकाला भाजप पदाधिकारी दमात घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा... व्हायरल कॉल शेवटपर्यंत ऐका
Переглядів 7614 години тому
राष्ट्रीय स्वंसेवक संघाच्या नाशिकमधील स्वयंसेवकाला भाजप पदाधिकारी दमात घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा... व्हायरल कॉल शेवटपर्यंत ऐका
मध्य नाशिक मतदारसंघातून उबाठाचे वसंत गीतेंना एबी फॉर्म मिळाला? यावर काय म्हणाल्या डॉ. हेमलता पाटील?
Переглядів 3,1 тис.4 години тому
मध्य नाशिक मतदारसंघातून उबाठाचे वसंत गीतेंना एबी फॉर्म मिळाला? यावर काय म्हणाल्या डॉ. हेमलता पाटील? #Vasantgite #HemlataPatil
बघा महविकास आघाडीने एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजितदादांची पार इज्जत उतवली 😜
Переглядів 1087 годин тому
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीचे प्रमु नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सारखे दिसणाऱ्या कलाकारांचा वापर करून पुरती लाज काढली. Election comedy video #ElectionComedyVideo #vidhansabha #vidhansabhaelection #vidhansabhaelection2024 #mahayuti #mahavikasaghadi #eknathshinde #devendrafadnavis #devabhau #ajitpawar #sapremmarathi #sapremmarathinews #sapremnews
लाडकी बहिण योजनेने महिलांना दिला आत्मविश्वास
Переглядів 5012 годин тому
लाडकी बहिण योजना
महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी शासनाने काय केले पहा..
Переглядів 4512 годин тому
महिला सन्मान योजना... महिलांना एसटी बस तिकिटात 50 टक्के सूट
दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना कोण पराभूत करणार? झिरवाळांना निवडणूक का जिकरीची झाली? नक्की बघा
Переглядів 21 тис.16 годин тому
शरद पवार यांचा वरचष्मा असलेल्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील आमदार नरहरी झिरवाळ यांनी जनमताचा कौल न घेता अजित पवारांचा बोट धरला आणि तिथूनच दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचं गणित बिघडलं.. त्यामुळे आता या मतदारसंघातून पुन्हा नरहरी झिरवाळच निवडणूक लढवणार का? की वेगळं चित्र दिसणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नरहरी झिरवाळ यांची नका डगमगायला लागतात दिग्गज इच्छुकांनी आता त्यांचा पराभव करण्यासाठी कंबर क...
देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांची भावासाठी माघार
Переглядів 17819 годин тому
देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांची भावासाठी माघार
बघा किती आदर्श काम करते ही सिरिन मिडोज ॲक्टिव फ्रेंड सर्कल... आज सायंकाळी रास गरबा - दांडिया !
Переглядів 21919 годин тому
बघा किती आदर्श काम करते ही सिरिन मिडोज ॲक्टिव फ्रेंड सर्कल... आज सायंकाळी रास गरबा - दांडिया ! #nashik #Serenemeadows #serenemeadowsactiveFriendCircle #miyawakiforest #SMactivefriendcircle #sapremmarathi #sapremmarathinews
महाविकास आघाडीच्या जाहिरातीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे पात्र.. नक्की बघा
Переглядів 20119 годин тому
महाविकास आघाडीच्या जाहिरातीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे पात्र.. नक्की बघा
देवेंद्र फडणवीस यांनी मांडला महायुतीच्या कार्यकाळाचा सविस्तर रिपोर्ट #देवेंद्रफडणवीस
Переглядів 95921 годину тому
देवेंद्र फडणवीस , पत्रकार परिषद मुद्दे महाराष्ट्रात स्थगिती सरकार गेल्यापासून गेल्या दोन ते अडीच वर्षांत आमच्या सरकारने केलेली गती आणि प्रगती जनतेने पाहिली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने परिवर्तनाच्या योजना आणल्या आहेत, यावरून आपल्या कामाची गती दिसून येते आणि जनता महाराष्ट्राची प्रगती पाहत आहे. शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र वीज कंपनी स्थापन केली, या कंपनीच्या माध्यमातून आम्ही 14 हजार किलोवॅट...
तयारी लोकशाहीच्या उत्सवाची,सिंहगर्जना विधानसभा निवडणुकीची!
Переглядів 5421 годину тому
तयारी लोकशाहीच्या उत्सवाची,सिंहगर्जना विधानसभा निवडणुकीची!
सागरी महामार्गामुळे कोकणच्या विकासाला वेग
Переглядів 11День тому
सागरी महामार्गामुळे कोकणच्या विकासाला वेग
दंत अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासा
Переглядів 1 тис.День тому
दंत अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासा
महायुती सरकार इतक्या महिलांना देणार ई रिक्षा #sapremmarathi
Переглядів 22День тому
महायुती सरकार इतक्या महिलांना देणार ई रिक्षा #sapremmarathi
महायुती सरकारचा अनुदानित शाळांना दिलासा
Переглядів 34День тому
महायुती सरकारचा अनुदानित शाळांना दिलासा
महात्मा फुले आरोग्य योजनेचे दहा लाख ७३ हजार लाभार्थी
Переглядів 53День тому
महात्मा फुले आरोग्य योजनेचे दहा ला ७३ हजार लाभार्थी
स्वामी समर्थ यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या ज्ञानेश महाराव यांनी अखेर मागितली माफी
Переглядів 66День тому
स्वामी समर्थ यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या ज्ञानेश महाराव यांनी अखेर मागितली माफी
राज ठाकरेंनी सर्वच नेत्यांना धो धो धुतले |Raj Thakre Speech
Переглядів 166День тому
राज ठाकरेंनी सर्वच नेत्यांना धो धो धुतले |Raj Thakre Speech
फक्त एका रात्रीसाठीच... असं सांगून बायकांना अडकवलं जातंय.. सावधान ! | Meenakshi Jagdale
Переглядів 51 тис.День тому
फक्त एका रात्रीसाठीच... असं सांगून बायकांना अडकवलं जातंय.. सावधान ! | Meenakshi Jagdale
बिगबॉस विजेता सुरज चव्हाणच्या बाबतीत अजितदादा पवार यांनी केली ही मोठी घोषणा
Переглядів 307День тому
बिगबॉस विजेता सुरज चव्हाणच्या बाबतीत अजितदादा पवार यांनी केली ही मोठी घोषणा
Raj Thakre| दसऱ्या निमित्त बोलताना राज ठाकरे म्हणाले की, हीच वसपा काढण्याची क्रांतीची वेळ आहे
Переглядів 253День тому
Raj Thakre| दसऱ्या निमित्त बोलताना राज ठाकरे म्हणाले की, हीच वसपा काढण्याची क्रांतीची वेळ आहे
नाशिकमध्ये मुलींकडून त्यांच्या इच्छेविरुद्ध सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांचा लॉजवर छापा
Переглядів 773День тому
नाशिकमध्ये मुलींकडून त्यांच्या इच्छेविरुद्ध सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांचा लॉजवर छापा
मविआत मुख्यमंत्री पदावरून परत घमासान !MahaElex24
Переглядів 83День тому
मविआत मुख्यमंत्री पदावरून परत घमासान !MahaElex24
संग्राम चौघुलेने केले बिग बॉसचे पोस्टमार्टम; मेकर्सवर केले गंभीर आरोप.. रितेशच्या बाबतीत म्हणाला...
Переглядів 60 тис.День тому
संग्राम चौघुलेने केले बिग बॉसचे पोस्टमार्टम; मेकर्सवर केले गंभीर आरोप.. रितेशच्या बाबतीत म्हणाला...
रामभक्तांसाठी अयोध्येत महाराष्ट्र भवन महायुतीकडून वचनपूर्ती DevaBhau@DF_
Переглядів 12914 днів тому
रामभक्तांसाठी अयोध्येत महाराष्ट्र भवन महायुतीकडून वचनपूर्ती DevaBhau@DF_
स्व. रतन टाटा यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली DevaBhau@DF_
Переглядів 8214 днів тому
स्व. रतन टाटा यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली DevaBhau@DF_

КОМЕНТАРІ

  • @prakashchavan1101
    @prakashchavan1101 11 годин тому

    झिरवाळ साहेब

  • @kirandeokar007
    @kirandeokar007 13 годин тому

    गप बसा ओ तुम्ही तोडून नाही तर मोडून बाहेर आला आहात😂😂😂😂

  • @MadhavShardul-bl8el
    @MadhavShardul-bl8el 13 годин тому

    रामदास चारोस्कर निवडून यतील

  • @pareshpatil8303
    @pareshpatil8303 14 годин тому

    Snagram bhau tumhi ..game he asech khelale jatat ..

  • @pareshpatil8303
    @pareshpatil8303 14 годин тому

    Are big boss fkt entertainment mhnun ch bagha na .bhavno..kasyla jast deep madhe ghusaych....maja kay mg tyat..

  • @Priya-rn5us
    @Priya-rn5us 21 годину тому

    दादा तुम्ही जितके दिवस होता तितके दिवस खूप छान खेळला..... लोकांचं कामाचं आहे बोलत राहणे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका...

  • @pundlikgangude4180
    @pundlikgangude4180 22 години тому

    संतोष रहेरे ❤

  • @DashrathSontakke-ge8gb
    @DashrathSontakke-ge8gb 22 години тому

    Only Bhujbal Sahib

  • @mayurhajari6053
    @mayurhajari6053 23 години тому

    आता होणार असं वसंत भाऊ आणि ताई अर्धे अर्धे मतदान खाणार आणि फरादे मॅम निवडून येणार 😂😂😂😂

  • @amulbagul2408
    @amulbagul2408 23 години тому

    99000/- Votes dilip horse BJP 2024 nivdun ytil dipika chavan tutari ani apkash pipani

  • @krishna.muphale7863
    @krishna.muphale7863 23 години тому

    दादा बिग बॉस समला आहे......आता विषय पण संपव ❤

  • @laxmansamant4920
    @laxmansamant4920 День тому

    बरोबर, सर्व पर्सेंलिटी होती या बिगबॉस मध्ये.

  • @aaryveervishwanaath5617
    @aaryveervishwanaath5617 День тому

    Hahaha😂😂😂😂 u r looser. That’s it. Don’t waste ur energy. U lost. He is players. U didn’t understand the game that’s it.

  • @vikrmcharoskar6110
    @vikrmcharoskar6110 День тому

    सुनिता रामदास चारोस्कर

  • @ArtistYogiJadhav
    @ArtistYogiJadhav День тому

    दम लागला असेल बोलून... पाणी प्या

  • @RajendraLawand-c6x
    @RajendraLawand-c6x День тому

    नवीन चेहरा द्या

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei День тому

    आरे बाबानो इंदीरा गाधी ला सुधा पराभव बघावा लागला भुजबळ कुण्या झाडाचा पाला

  • @ashvinikhandave1561
    @ashvinikhandave1561 День тому

    Tu dalbhadri aahes gap jara nako shanpna karu

  • @ashvinikhandave1561
    @ashvinikhandave1561 День тому

    Mhanun abhijitla nav thevat hota ka video banaun

  • @pirajienterprises
    @pirajienterprises День тому

    सेनापतींची तयारी असेल तर संपूर्ण सैन्य लढण्यासाठी तयार असते अगदी त्याप्रमाणेच आम्ही देखील तयार आहोत...आता विजयश्री खेचून आणायचीच... 👍

  • @nilimanikam3063
    @nilimanikam3063 День тому

    नक्की ताई विजय आपला

  • @rishikeshraul
    @rishikeshraul День тому

    Angoor khatte

  • @reshmaSalve0711
    @reshmaSalve0711 День тому

    गप रे तुला काही जमत नाही आता उगीचच नाव ठेवत बसला

  • @azimshaikh6262
    @azimshaikh6262 День тому

    only हेमलता ताई पाटील

  • @gaming35555
    @gaming35555 День тому

    धनराज महाले जिन्दाबाद

  • @govindmasda8145
    @govindmasda8145 День тому

    जरुर सेवादल साथ असेल

  • @shabanaattar6010
    @shabanaattar6010 День тому

    👍🏻

  • @rajendraingale9122
    @rajendraingale9122 День тому

    Tech na mala vatttetumhi jaila nahi pahije hote ugach endury zali ,khup chan bollat sangramdada khupchan dada konalach uttare deu naka ignore kara tumchi life enjoy kara

  • @nashikyouthcongress2341
    @nashikyouthcongress2341 День тому

    नकी विजय अपला ताई ❤❤

  • @kalpeshbhamare495
    @kalpeshbhamare495 День тому

    नक्कीच लडू अणि जिंकू

  • @annamore9080
    @annamore9080 День тому

    मध्य-नाशिक विधानसभेची निवडणूक काँग्रेस पक्षच लढवणार आहे!

  • @gajanankagne6471
    @gajanankagne6471 День тому

    Khuo panchat aahi tuj sarv

  • @gajanankagne6471
    @gajanankagne6471 День тому

    Bas kar re tu

  • @cherryofficial12321
    @cherryofficial12321 День тому

    100% गरिबांचा नेता कहो दिलं से झिरवाळ साहेब फिरसे

  • @rekhagosavi362
    @rekhagosavi362 День тому

    तुम्ही जाऊन काही फायदा झाला नाही उगाच तुमचा हात फ्रॅक्चर झाला😢 तुम्ही अजून बिग बॉस मध्ये राहायला हवे होते, तुम्ही सुरुवातीपासूनच बिग बॉस मध्ये जायला हवे होते, कदाचित तुम्ही टॉप फाइव मध्ये नक्की असता

  • @jaydeepjadhav3444
    @jaydeepjadhav3444 День тому

    Gurubhau khande ✌️

  • @tanajichoudhari253
    @tanajichoudhari253 2 дні тому

    फक्त झिरवाळ साहेब कहो दिल से झिरवाळ साहेब फिर से

  • @जयकिसान-ह6च

    झाला येजेंट चां कार्यक्रम 😂😂😂

  • @amitkulkarni8537
    @amitkulkarni8537 2 дні тому

    😂😂

  • @VardhamaanBachachav
    @VardhamaanBachachav 2 дні тому

    काँग्रेस ला नाशिक मध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर, हेमलता ताई सारखा सुस्वभावी, शिक्षित, समजदार आणि आपल्या माणसाला उमेदवारी मिळालीच पाहिजे... ह्यावेळी फक्त ताई च च च... 🤚🏻🤚🏻🤚🏻 👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sagarawari8080
    @sagarawari8080 2 дні тому

    तुम्हाला तिकडे जायला कोणी सांगितलं होतं 😂

  • @akshaynikam6603
    @akshaynikam6603 2 дні тому

    काँग्रेस मध्ये पण फक्त हेमलता ताई पाटील यांना तिकीट भेटले तरच काँग्रेस चा विजय होईन नहीं तर BJP चा विजय पक्का आहे

  • @S-sachinDalvi
    @S-sachinDalvi 2 дні тому

    Correct dada, actually 24hours made real Kay hotel he public la nahi kalat.. Je edit karun dakhavtat tech disat. Manhun Tumhi negative jalat. Khare ata clear jale. Samrat dada Tumhi rock star ahat.😊 khar bolayala jigar lagte. Tumche hand kase ahe.. Pl. Take care.

  • @sunilmanjrekar6889
    @sunilmanjrekar6889 2 дні тому

    फायनान्स कंपनी वाले जबर दस्ती करतात.

  • @DilipNagare-cx9ys
    @DilipNagare-cx9ys 2 дні тому

    कदम हे सामान्य माणसाचे नेते आहेत ते प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक पातळीवर ओळख ठेवतत

  • @जयकिसान-ह6च

    छान

  • @raghunathwaghmare9362
    @raghunathwaghmare9362 2 дні тому

    झिरवाळ साहेब फक्त

  • @nilgore7573
    @nilgore7573 2 дні тому

    झिरवळ

  • @kalpeshbhamare495
    @kalpeshbhamare495 2 дні тому

    तीस वर्षे पक्षासाठी एकनिष्ठ राहून जर निष्ठेचे फळ असे मिळत असेल तर वेगळा निर्णय घेऊन ही जागा आपण लढवावी आणि लढू आणि जिंकू

  • @rajhiwale1852
    @rajhiwale1852 2 дні тому

    सगळे शोज स्क्रिप्टेड असतात दादा