- 21
- 433 736
JUNNAR UPDATES
Приєднався 20 тра 2024
सर्वांगीण डिजिटल जुन्नर एकाच चॅनेलवर.
जुन्नरच्या बातम्या,विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती,इतिहास,पर्यटन ह्या संबंधी साऱ्या काही गोष्टी तुम्हाला येथे पाहायला मिळतील.
जुन्नरच्या बातम्या,विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती,इतिहास,पर्यटन ह्या संबंधी साऱ्या काही गोष्टी तुम्हाला येथे पाहायला मिळतील.
Відео
कृषीतज्ञ् श्री राजेंद्र पवार सरांसोबत नाणेघाट भटकंती / सरांचा अभिप्राय
Переглядів 1686 місяців тому
कृषीतज्ञ् श्री राजेंद्र पवार सरांनी मागील महिन्यात जुन्नरला भेट दिली तेव्हा त्यांच्या सोबत कुकडेश्वर आणि नाणेघाट भटकंती झाली. तेथील ऐतिहासिक व भौगोलिक माहिती सरांचा सांगितली. स्वतः सरांचा इतिहास व कृषी क्षेत्राचा मोठा अभ्यास आहे. जुन्नरशी अपडेटेड राहा @junnar_updates ला फोल्लो करून.🫰🚩
आषाढी एकादशी निमित्त वृक्ष दिंडी व वृक्षारोपण.
Переглядів 666 місяців тому
आषाढी एकादशी निमित्त वृक्ष दिंडी व वृक्षारोपण.
हडसर किल्ल्याच्या पायथ्याची बारव
Переглядів 1166 місяців тому
हडसर किल्ला, जुन्नर येथील पायथ्याची बारव. #hadsarfort #junnar #travel #hadsar #barav #maharashtratourism
जुने मढ गाव आणि खंडोबा मंदिर, जुन्नर / Junnar Updates
Переглядів 6097 місяців тому
नगर कल्याण हायवे लगत वसलेले जुने मढ गाव आणि गावातील सुंदर खंडोबा मंदिर आपण आज ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून फिरणार आहोत. #मढ #जुन्नर #madh #junnar #madhvillage #madhkhandoba #pimpalgaonjoga
शिव राज्याभिषेक कि राजाभिषेक? चावंड गडावरील श्री विनायक खोत सरांचे व्याख्यान.
Переглядів 3797 місяців тому
दिनांक 09 जून 2024 रोजी चावंड पुष्करणी स्वछता मोहिमेच्या शेवटच्या दिवशी शिवनेरी भूषण श्री विनायक खोत सर यांनी दुर्गसंवर्धकांना दिलेली शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक विषयी माहिती. #chawand #shivrajyabhishek #raigad #shivneri #junnar #shivajimaharaj #marathi #marathimahiti #vinayakkhot #shivajitrail
चावंड किल्ल्यावर सापडली तोफ व ब्रिटिश कालीन बंदूका/Junnar Updates
Переглядів 9067 місяців тому
चावंड किल्ल्यावर सापडली तोफ व ब्रिटिश कालीन बंदूका/Junnar Updates
पुष्करणी म्हणजे काय? चावंड किल्ला / श्री विनायक खोत सर
Переглядів 4657 місяців тому
ह्या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात पुष्करणी म्हणजे काय, हरिश्चन्द्रगड, चावंड किल्ला व अजून बऱ्याच ठिकाणी पुष्करणी पाहायला मिळते? पाण्याच्या टाकी सारखे खोदकाम व शेजारी शिवमंदिर अशी ही पुष्करणी म्हणजे नेमक काय चला समजून घेऊयात. #chawand #junnar #pushkarni #pune #marathinews #marathimahiti #gadkille #travel
2000 वर्षे जुना मंकला खेळ / हडसर किल्ला जुन्नर.
Переглядів 1,2 тис.8 місяців тому
जुन्नर मधील हडसर किल्ल्याच्या शेवटच्या दरवाजा जवळ हा मंकला खेळ पाहायला मिळतो. साधारण 2000 वर्षे जुना हा खेळ आहे. ह्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ ह्या व्हिडिओ मधून. मंकला खेळ हडसर किल्ला, जुन्नर. #मंकला #मंकलाखेळ #mankalagame #junnar #hadsarfort #mankala
जुन्नर तलाठी कार्यालयातील भ्रष्टाचार उघड.🛑
Переглядів 412 тис.8 місяців тому
अजून किती दिवस हे सहन करायचे? आत्ता वेळ आली आहे बदल घडवायची. #junnar #junnarkar #जुन्नरअपडेट्स #junnarupdates #corruptionexpose #corruptions #corruptsystem #marathinews
Pushkarni Restoration work at Chawand fort,by Marhatte sahyadriche group.
Переглядів 4,1 тис.8 місяців тому
Pushkarni Restoration work at Chawand fort,by Marhatte sahyadriche group.
अरे बाबा असे कित्येक काही अधिकारी आहेत की ते गरीब जनतेला लुटतात तेना सरकारला घाबरत ना जनतेला घाबरत मात्र भगवान की या देर है अंधेर नहीं त्यांना त्याचे परिणाम उतार वयात भोगावे लागतात..... धरी गाढवाचे पाय
Karun kahi upyog nahi sarva adhikaricha bhrashta ahe ...tyana kay mahit nahi ka he hotay lok apdet kara
ईचया गाडीवर लातमारा
Khup chan🙏
👌🙏
❤❤
एकदा जाऊन अधिकार्यांना पण प्रश्न विचारा. सगळ्यांना सर्व माहीत आहे... खालून वरपर्यंत.
Asa prakar Beed district madhe suddha hoto
Ok
Kalyan madhe pan hote
Right मित्रा तू त्यांना त्यांची जागा दाखवून दिली सलाम तुझा कार्याला ✅
Well done brother
ग्रेट.. 👍
Dashing bro
Junnerch nhi sarv thikani hech chalu ahe
Mitra mob no pathwa Yashwant Ithape
Yr avghad ahe kharch..barobr ahe dada tuza...ekde amcha gramsevak tr lakh lakh ch ghotala krto..
Welldone
एक नंबर काम केलं भाऊ यांना जागेवर आणलच पाहिजे👍
*तहसीलदार खूप चांगले चांगले येऊन गेले पण खालच्या खादाड कर्मचाऱ्यांना कोणीच जागेवर अणू शकले नाही आजही अनेक लोकं वैतागून तहसील कार्यालयात येणं जान टाळतात.-
खुप जिल्हा मध्ये हा प्रकार सरस होतो, ह्या कोंही बोलत नाही. आपण ह्या विषयावर बोले, किंवा वाच्या फोडली, हेच खुप आहे. तुम्ही जे कार्य हाती घेतले आहे ते खुप चांगले कार्य आहे. तुम्हच्या कार्याला सलाम. आसयचं कार्य करत राहा. ❤
Hi talathi zalich kasa ky? She didn't even look that much qualified and civilised for this position
Zp mdhe ja bhau tithale pratek clerk bga ekda
Chan dada
Jabardast kaam kartai bhau❤❤
असा प्रश्न प्रत्येकाला विचारला पाहिजे...
खुप छान दादा ❤
Nice
Khup chan dada 😂
मी ही अनुभव घेतला आहे, भ्रष्टाचार अतिशय माजलाय
Saheb tumcha numbar dya
सर जुन्नर च नाही तर सगळीकडेच होतात तलाठ्यांच्या हाताखालचे क्लार्क सर्रास लोकांना लुटतात एक नंबरचे भडवे आहेत
खरं आहे दादा तुझा बरोबर आहे हे सरकारी कामांमध्ये तसेच कारभार करून पैसे लुटमार करतात जनतेकडून यांना धडा शिकवलाच पाहिजे
Bhrahthachyar Bokalala
असा प्रकार प्रत्येक सरकारी आफीसमधये चालू आहे
भाऊ तू नक्की अशी काम कर
Motha Masa pakda Aaplya channelcha Phone No. Kay
कामानिमित्त आदिवासी भागामध्ये जाणे होते...खरोखर आदिवासी समाज्याची आर्थिक परस्थिती खूप बिकट आहे.
भाऊ खूप छान काम केले खूप खूप धन्यवाद 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Bhau punya madhe Dehuroad Talathi Office ya thikani tr pratek Mansa kadun 50rs evdhi amount ghetata Utpanna certificate sathi
Rajur yethe pan chalu ahe
यांना घरी बसवा
सुंदर पोस्ट भावा
दादा बरोबर तुझं हे तलाठी बिलाठी जनतेचे कामगार आहेत .
Good bhai 👍
एका व्यक्तीकडून ₹20 असे 100 व्यक्तीकडून ₹20 जमा केल्यास दिवसाला ₹2000 जमा होतात महिन्याचे कॅल्क्युलेशन केले तर महिन्याला 60 हजार रुपये होतात किती भ्रष्टाचार आहे बघा एमआयडीसी कापड दुकान सफाई कामगार यांना पण एवढा पगार नसणार आहे
Go forward very nice
यांना पगार असून लोकांचे पैसे खातात...खूपच छान सर तुम्ही त्यांचा भ्रष्टचार गैर प्रकार बाहेर आणला .धन्यवाद
Great work दादा
सलाम मित्रा एक काम कर तिथे एक बोर्ड लाव की ' आम्ही भिकारी आहोत म्हणुन प्रत्येक सहीला Rs 20/- पडतील ' असा बॅनर प्रत्येक dept. माथ्यावर लाव. गेंड्याच्या कातडी चे आहेत हे तू बाहेर गेल्यावर परत हे भीक मागायला लागतील 😂