- 90
- 124 404
Achyut Belgaonkar
Приєднався 22 кві 2016
Відео
birthday celebration Shlok and Shubhra 11th birthday
Переглядів 8412 місяці тому
birthday celebration Shlok and Shubhra 11th birthday
AIDEF सलग्न ACE UNION DEEPAK WAGH SPEECH
Переглядів 1332 місяці тому
AIDEF सलग्न ACE UNION DEEPAK WAGH SPEECH
AIDEF सलग्न ACE युनियन MAHESH PAWAR SPEECH
Переглядів 3522 місяці тому
AIDEF सलग्न ACE युनियन MAHESH PAWAR SPEECH
Ashwini Belgaonkar retirement speech
Переглядів 2,8 тис.4 місяці тому
Ashwini Belgaonkar retirement speech
10th Happy birthday Shlok and Shubhra at 24 July 2023
Переглядів 259 місяців тому
10th Happy birthday Shlok and Shubhra at 24 July 2023
❤
Ganpatti bappa morya 🙏🏻
👍👍
अगदी योग्य निर्णय ! खाजगीकरणाच्या विरोधात आणि प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्याकरिता ए.आय.डी.ई.एफ. द्वारा आयोजित 2 ऑगस्ट 2024 चे धरना आंदोलन हे *झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला* निश्चितच जाग आणणार आहे. कामगार संघटना /फेडरेशन/ फोरम त्यांना विचारात न घेता सरकार एककल्ली कार्यक्रम राबवित आहे. त्या दृष्टीने त्यांनी कामगार कायद्यात बदल करताना सुद्धा कामगार नेत्यांना विचारात घेतले नाही. खरं तर हे सरकार धनदांडग्या उद्योगपती करिता काम करित आहे. कोरोना काळात तसेच नंतरच्या काळात भरपूर प्रमाणात कामगार / कर्मचारी सेवानिवृत्त झालेत. सरकारने भरती प्रक्रिया बंद ठेवल्यामुळे जे अत्यल्प कामगार /कर्मचारी सेवेत आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. कमी संख्या असताना सुद्धा उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर भूमिका घेणाऱ्या आपल्या कामगार बंधू-भगिनींना गेल्या दोन वर्षापासून बोनस सुद्धा दिल्या जात नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर सुद्धा कोरोना काळातील गोठविलेला 18 महिन्याचा डी.ए. द्यायचा विचार सुध्दा सरकार करित नाही. सरकारची सध्यस्थितीतील ध्येय-धोरणे बघता आपल्या फेडरेशन ने 2 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित केलेला धरणा कार्यक्रम हा अगदी योग्य आहे. कामगारांच्या हितासाठी आपली ए.सी.ई. संघटना नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे. या आंदोलनादरम्यान ए.सी.ई. संघटनेने घेतलेला निर्णय सुद्धा योग्य आहे. धन्यवाद ! !! लाल सलाम !! कामगार एकजूटीचा विजय असो !
Nice❤❤
Khup chan Dada 🙏🏻
Well-done sonu
Vahhh..khup chhan बोललास ..मोठा झालास रे ..😊
lai mast 😍😍😍😍💯💯💯
Kadak