कोकण स्पर्श
कोकण स्पर्श
  • 71
  • 637 977
भारतीय नवसेना दिन 2023 मालवण सिंधुदुर्ग | भारतीय नवसेनेची रंगीत तालीम
भारतीय नवसेना दिन 2023 मालवण सिंधुदुर्ग | भारतीय नवसेनेची रंगीत तालीम
Переглядів: 302

Відео

राजा श्री देव भरर्तेश्वर🌺 श्री मशेश्वर भेट 🙏देवांचा होडी तुन प्रवास ❤️
Переглядів 6 тис.Рік тому
राजा श्री देव भरर्तेश्वर🌺 श्री मशेश्वर भेट 🙏देवांचा होडी तुन प्रवास ❤️
कोकणातील शिमगोत्सव | मसूर गावातील गोमू नाच आणि सुंदर गाणी ❤️
Переглядів 2 тис.Рік тому
कोकणातील शिमगोत्सव | मसूर गावातील गोमू नाच आणि सुंदर गाणी ❤️
पिंगुळी गोमू डान्स मदे कांतारा ची इंट्री👹
Переглядів 619Рік тому
पिंगुळी गोमू डान्स मदे कांतारा ची इंट्री👹
कोकणातील बारसा आणि पूर्ण दिवस भराची मस्ती |चुली वरचं 🐔15किलो गावरान चिकन |
Переглядів 1,3 тис.Рік тому
कोकणातील बारसा आणि पूर्ण दिवस भराची मस्ती |चुली वरचं 🐔15किलो गावरान चिकन |
संदीप लोके ❌️संदीप पुजारे🔥 जबरदस्त रंगलेली बारी मसुरे देऊळवाडा 🔥
Переглядів 1,5 тис.Рік тому
संदीप लोके ❌️संदीप पुजारे🔥 जबरदस्त रंगलेली बारी मसुरे देऊळवाडा 🔥
भगवती देवीचा जात्रोत्सव 🙏चिंदर गावची जत्रा 2022🌺तुफाण गर्दी 🔥चिंदर गावची तरंग देवता 🙏
Переглядів 2 тис.Рік тому
भगवती देवीचा जात्रोत्सव 🙏चिंदर गावची जत्रा 2022🌺तुफाण गर्दी 🔥चिंदर गावची तरंग देवता 🙏
चिंदर गावची डाळपस्वारी 2022🙏एका पानाची मर्याद असलेला चिंदर गाव 🌺
Переглядів 2,5 тис.Рік тому
चिंदर गावची डाळपस्वारी 2022🙏एका पानाची मर्याद असलेला चिंदर गाव 🌺
बुवा. दिनेश वागदेकर ❌️बुवा. विनोद चव्हाण ❌️बुवा. प्रवीण सुतार तिरंगी डबलबरी सामना 🔥
Переглядів 7 тис.Рік тому
बुवा. दिनेश वागदेकर ❌️बुवा. विनोद चव्हाण ❌️बुवा. प्रवीण सुतार तिरंगी डबलबरी सामना 🔥
विनोद चव्हाण ❌️ गुंडू सावंतडबलबरी 2022vinod chavan vs gundu sawant #dabalbari_bhajanacha_jangisamana
Переглядів 2 тис.Рік тому
विनोद चव्हाण ❌️ गुंडू सावंतडबलबरी 2022vinod chavan vs gundu sawant #dabalbari_bhajanacha_jangisamana
बाळा सावंत दशावतार (असरोंडी) | bala sawant #dashavtar
Переглядів 14 тис.Рік тому
बाळा सावंत दशावतार (असरोंडी) | bala sawant #dashavtar
किल्ले भरतगड वर होणाऱ्या दसऱ्या मागील इतिहास 🚩#masura #dasara
Переглядів 13 тис.Рік тому
किल्ले भरतगड वर होणाऱ्या दसऱ्या मागील इतिहास 🚩#masura #dasara
दसरोस्तव, सोन लूटण्याची प्रथा,कोकणातील रूढी व पारंपारिक प्रथा |माऊली मंदिर देऊळवाडा मसुरे #masura 🌺
Переглядів 13 тис.Рік тому
मसुरे गावातील दसऱ्याचा दुसरा दिवस देवी माऊली मंदिर देऊळवाडा येथे पार पडला दसरा. पावसाच्या हजेरी मुळे मला जास्त शूट करता नाही आलं. पण जेवढ जमलं तेवढ मी तुमचा पर्यंत आण्याचा प्रयत्न केला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओ ला like 👍 करा आणि आमचा चॅनल ला subscribe ♥️ केल तर लवकर चॅनल ला सुब्स्क्रिब करा 🙏 mauli mandir dasra
मसुरे गावातील दसरा उत्सव 2022🚩 | masure gavatil dasara Utsav#masura #dasara
Переглядів 43 тис.Рік тому
नमस्कार मी प्रमोद चव्हाण कोकण स्पर्श या youtube च्या माध्य मातुन तुमाला कोकण होणारे सण उत्सव दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुमाला आमचे व्हिडीओ आवडत असतील तर आमच्या चॅनल ला subscribe नक्की करा ❤️
कोकणातील एक लोकनृत्याचा प्रकार गोफ
Переглядів 4,9 тис.Рік тому
कोकणातील एक लोकनृत्याचा प्रकार गोफ
mauli mauli 🥁(vitthal vitthal) by adarsh beats at vithal mandir masure 🥁
Переглядів 1,6 тис.Рік тому
mauli mauli 🥁(vitthal vitthal) by adarsh beats at vithal mandir masure 🥁
अखंड हरिनाम सप्ताह दिवस सातवा मसुरे 2022 | नेरुर चित्ररथ |adarsh bits kurla mumbai | जगदंब बिट्स❤️
Переглядів 2,5 тис.Рік тому
अखंड हरिनाम सप्ताह दिवस सातवा मसुरे 2022 | नेरुर चित्ररथ |adarsh bits kurla mumbai | जगदंब बिट्स❤️
अखंड हरिनाम सप्ताह मसुरे 2022 दिवस सहावा 🌺21दिवसांच्या गणपती बाप्पा विसर्जन ❤️#masura vithhal mandir
Переглядів 2,8 тис.Рік тому
अखंड हरिनाम सप्ताह मसुरे 2022 दिवस सहावा 🌺21दिवसांच्या गणपती बाप्पा विसर्जन ❤️#masura vithhal mandir
17दिवसांच्या गणपती बाप्पा ला निरोप |मसुरे कावानगरी ❤️
Переглядів 1,2 тис.Рік тому
17दिवसांच्या गणपती बाप्पा ला निरोप |मसुरे कावानगरी ❤️
कोकणातील गणपती विसर्जनची धमाला🌺 ganpati visarjan kokan 2022
Переглядів 1,1 тис.Рік тому
कोकणातील गणपती विसर्जनची धमाला🌺 ganpati visarjan kokan 2022
कोकणातील गौरीगणपती विसर्जन 🌺#ganpati #गणपती #गणपतीबाप्पा
Переглядів 668Рік тому
कोकणातील गौरीगणपती विसर्जन 🌺#ganpati #गणपती #गणपतीबाप्पा
कोकणतील गणेशोत्सव | गणपतीची आरती
Переглядів 381Рік тому
कोकणतील गणेशोत्सव | गणपतीची आरती
हरितालिका बाजार मसुरे #ganpatibappamorya #ganpati
Переглядів 1,6 тис.Рік тому
हरितालिका बाजार मसुरे #ganpatibappamorya #ganpati
हरी पाटकरांची बंगाली | bangali khaja recipe 🍥
Переглядів 6 тис.Рік тому
हरी पाटकरांची बंगाली | bangali khaja recipe 🍥
विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ मसुरे मर्डेवाडी |दिंडीभजन
Переглядів 1 тис.Рік тому
विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ मसुरे मर्डेवाडी |दिंडीभजन
दहीहंडी निमित्त 🥥नारळ फोडी स्पर्धा 🥇2222🏆रुपये प्रथम पारितोषिक | मसुरे देऊळवाडा
Переглядів 2,7 тис.Рік тому
दहीहंडी निमित्त 🥥नारळ फोडी स्पर्धा 🥇2222🏆रुपये प्रथम पारितोषिक | मसुरे देऊळवाडा
कोकणातील पारंपारिक पद्धतीने साजरा केला जाणारा गोपाळकाला | मसूरे मालवण ❤️#dahihandi
Переглядів 2,3 тис.Рік тому
कोकणातील पारंपारिक पद्धतीने साजरा केला जाणारा गोपाळकाला | मसूरे मालवण ❤️#dahihandi
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी ध्वजारोहण सोहळा | ग्रामपंचायत मर्डे 🇮🇳
Переглядів 1,1 тис.Рік тому
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी ध्वजारोहण सोहळा | ग्रामपंचायत मर्डे 🇮🇳
मसुरे गावातील नारळी पौर्णिमा उत्सव | नारळ लढवण्याचा खेळ🥥
Переглядів 53 тис.Рік тому
मसुरे गावातील नारळी पौर्णिमा उत्सव | नारळ लढवण्याचा खेळ🥥
मसुरे गावात मोहरम निमित्त ताबूत मिरवणूक 🕋🕌
Переглядів 3,8 тис.Рік тому
मसुरे गावात मोहरम निमित्त ताबूत मिरवणूक 🕋🕌

КОМЕНТАРІ

  • @SakharamGawankar
    @SakharamGawankar 4 дні тому

    Simple but simply GREAT MAN.🎉

  • @chandanahalankar67
    @chandanahalankar67 10 днів тому

    बंगाली खाजा नाही पाटकर खाजा मस्त.....!!!!🥯

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka 20 днів тому

    Chaan 👌👌👌🤩🤩🤩

  • @PoojaSawantwellnesscoach
    @PoojaSawantwellnesscoach Місяць тому

    ❤🙏

  • @manojmore3483
    @manojmore3483 Місяць тому

    खुप छान पण पुर्ण पत्ता मिलेल का

  • @vivekanand1808
    @vivekanand1808 Місяць тому

    11:41 अरे लहानाचे मोठे मसुऱ्यात झाले,सहा पीढये बघल्यानी, इतिहास ,भूगोल ईचारत तो मस्तच ह तू 12:10 sharp memory ❤❤❤❤❤

  • @vivekanand1808
    @vivekanand1808 Місяць тому

    10:21 नातवान् बोलवक नाय आमका लग्नाक😢😢😢

  • @vivekanand1808
    @vivekanand1808 Місяць тому

    8:23 मेल्या एक मण म्हणजे किती ते तरी विचार

  • @vivekanand1808
    @vivekanand1808 Місяць тому

    7:22 गॅस सिलिंडर होतो😂

  • @vivekanand1808
    @vivekanand1808 Місяць тому

    6:15 लॅपटॉप होतो काय विचार मॅडासारखो काहीतरी विचारतं तो 6:50 ईमाना होती...😂😂😂😂

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze Місяць тому

    नाना अभ्यंकर काका एक मजेशीर माणूस... जुन्या पिढीचा दुवा..... आमच्या घराशी... आई वडिलांशी एक घट्ट नातं असेलेलं व्यक्तिमत्व.... त्यांच्याशी गप्पा मारतांना आमचे बालपण आठवते...सर्व समाजात नाना लोकप्रिय होते . त्यांची बैल गाडी म्हणजे एक सांड (बांगर पाडा धष्ट- पुष्ट आणि एक रेडा बांगर धष्ट -पुष्ट अशी) एकमेव बैल -रेडा गाडी होती त्याला आम्ही मस्करीत यमाची .गाडी म्हणायचो.... नाना 100 किलोची गोणी सहज पाठीवर घेऊन अर्धा मैल घेऊन जातं... त्यांची तब्येत एक मल्ल असतो कसरत पटू तशी होती.... सहज दोघां तिघांन्ना एकावेळी चितपट करतील अशी कमावलेली होती..... प्रचंड मेहेनती आणि ताकदवान माणूस.... सूर्य नमस्कार, दंड -बैठका हा नित्य व्यायाम करणारे नाना शेवट पर्यंत चष्मा नव्हता....वयाच्या 95 व्वर्षी म्हणजे काल रविवार दिनांक 16 जून 2024 ला 12 वाजून 12 मिनिटांनी हे जग सोडून देवाघरी गेले... विलक्षण स्मरणशक्ती आणि हजर जबाबी नानान्ची तबियत शेवट पर्यंत स्वाधीन होती.... एक जिता जागता जुना इतिहास सांगणारी कादंबरी हरपली... त्यांच्या आत्म्याला शांती आणि मुक्ती मिळो हीच परमेश्वराकडे प्रार्थना... 🙏🏼

  • @HPNaik-dq8kw
    @HPNaik-dq8kw 2 місяці тому

    🌺🌹🙏🙏🙏🌹🌺

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 місяці тому

    Swargiy. Sundar. Konkan 💞

  • @user-hh2qu2tc2x
    @user-hh2qu2tc2x 3 місяці тому

    छान सोपी पध्दत वापरून हरि काकांनी गांजा केला.आता आम्ही पण हीच पध्दत वापरून करून बघतलव.आम्ही ते यू टयूब वर एकावर एक चपाती करून ठेवायची असा सांगतात तसे करून वाजलेत पण होईना आता काकांची पध्दत वापरून एकदा करून बघतेय. तनुजा सावंतवाडी बांदा सिंधुदुर्ग

  • @user-hh2qu2tc2x
    @user-hh2qu2tc2x 3 місяці тому

    मीठ नको का काका ?

  • @dattakhajane6575
    @dattakhajane6575 3 місяці тому

    Bhau, Tumchya Khajanwadi madhe khajane surname che lok ahet ka? Pls reply kra

  • @indiantradingbeast
    @indiantradingbeast 4 місяці тому

    Namaskar dada, mala ek help havi hoti tumchi, majhe Ajoba kawa wadi che hote Vinayak Patil naav hote tyanche... mala fakt amchi Kuldaivat konta ahe te janun ghyach hot...tyat tumhi help karu shakta kay ? karan ata majhe Baba he varle ek Kaka hota to he varla Ajoba tar majhya jalma adhich varle... krupaya karun please help kara mala Kawa wadi che Patil hyanchi Kuldevi konti ahe hye sanga please 🙏 Kawa wadi la by road kase jayche hye pan sanga please

  • @tejaswinikeluskar9417
    @tejaswinikeluskar9417 4 місяці тому

    Amhi pn masuryala gelo ki hyanchyakdun khaja banvun ghete

  • @narendramestry2045
    @narendramestry2045 4 місяці тому

    🙏🙏🙏🙇

  • @tanmaymane9061
    @tanmaymane9061 4 місяці тому

    आम्हाला बंगाली खाजा ऑर्डर करायचा आहे मुंबईला. काका send करतील का??, please send payment link. I want to order from this gentleman

  • @surendraparab2988
    @surendraparab2988 4 місяці тому

    लय भारी आणि गावची आठवण ❤

  • @ashwinisawant3269
    @ashwinisawant3269 4 місяці тому

    Sundar

  • @udaykarhadkar3337
    @udaykarhadkar3337 4 місяці тому

    मित्र आसा गोमुचा नाचा व्हीडिओ आहेका खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप मस्त वाटत व्हीडिओ बघत रहावस वट (गोमुचा नाच)

  • @kailasgavkar
    @kailasgavkar 5 місяців тому

    तुमची फोन नंबर द्या

  • @kailasgavkar
    @kailasgavkar 5 місяців тому

    माजा नाव गावकर जामळणी यंतत्र बनवलेला छान हा

  • @user-er6sj8yb3u
    @user-er6sj8yb3u 5 місяців тому

    नमस्कार

  • @a-08manasbagwe53
    @a-08manasbagwe53 6 місяців тому

    मसुरे येथील बागवे हे आडनाव सीकेपी आहे का❓

  • @santoshkawatkar2579
    @santoshkawatkar2579 6 місяців тому

    सुंदर

  • @sandeepsawant7114
    @sandeepsawant7114 7 місяців тому

    ❤❤❤❤

  • @sandeepsawant7114
    @sandeepsawant7114 7 місяців тому

    ❤❤❤❤

  • @mangeshsheramkar5132
    @mangeshsheramkar5132 7 місяців тому

    कोठे मिळते किंमत किती

  • @ndbofficial65
    @ndbofficial65 7 місяців тому

    सुंदरच

  • @user-bw9lg1tn5d
    @user-bw9lg1tn5d 8 місяців тому

    Bala sawant maje panjoba...

  • @rupeshlad5188
    @rupeshlad5188 8 місяців тому

    🙏🙏👍👍👍👍

  • @sarthaksawantart2736
    @sarthaksawantart2736 8 місяців тому

    मसुरे मध्ये गोवा - मांद्रेम चे सावंत यांची पण देवी आहे ना? ती कोणती??

  • @vishwanathghadi3819
    @vishwanathghadi3819 8 місяців тому

    🙏🙏🙏💐💐💐💐canero बरोबर धारा

  • @sudhirmalgaonkar7755
    @sudhirmalgaonkar7755 8 місяців тому

    खूप छान

  • @dattarajpatil
    @dattarajpatil 8 місяців тому

    🙏🙏नमस्कार 🙏🙏

  • @rekhashelatkar-eq6mx
    @rekhashelatkar-eq6mx 9 місяців тому

    Jar aaplyla Kai vichrych tar vichru shakto ka

  • @vikaspalav9683
    @vikaspalav9683 9 місяців тому

    खूप छान वाटत

  • @shobharane5054
    @shobharane5054 9 місяців тому

    बाळा सावंत तुमची नाट्यकला खूप सुंदर आहे आम्ही लहानपणापासून पाहत आलों आहोत .खूप खूप शुभेच्छा

  • @santoshgawade8580
    @santoshgawade8580 9 місяців тому

    दशावतार नाटक पहायला मला खूप आवडतं.बाळा सावंत यांचा अभिनय मला खूप आवडतो

  • @rajanikantmasurkar9477
    @rajanikantmasurkar9477 10 місяців тому

    शतायुषी भव।तुमचे मार्गदर्शन कायम राहो।

  • @rajshridukhande6086
    @rajshridukhande6086 11 місяців тому

    Pamya mast video bhawa❤

  • @rajshridukhande6086
    @rajshridukhande6086 11 місяців тому

    Super se uperrrrr .....🔥🔥🔥🔥🔥🔥🔥nusti 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sadashivdongare8920
    @sadashivdongare8920 11 місяців тому

    Ethla contact no milel ka?

  • @mananghadigoankar8491
    @mananghadigoankar8491 Рік тому

    देसाई सर्व माहिती सांगतील

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 Рік тому

    🌺🌺 श्री स्वामी समर्थ नमः 🌺🌺🙏 श्री गुरुदेव दत्त नमो नमः जय शिवराय जय शंभुराजे 🌺🙏

  • @mananghadigoankar8491
    @mananghadigoankar8491 Рік тому

    भारत स्वतंत्र झाला त्या लढाई

  • @mananghadigoankar8491
    @mananghadigoankar8491 Рік тому

    दाजी नाना देसाई यांनाची भेट घ्या❤