- 590
- 457 111
स्वादिष्ट चविष्ट आणि बरच काही
India
Приєднався 8 вер 2013
नमस्कार माझ्या लाडक्या मित्र मैत्रीणींनो..
स्वागत आहे तुम्हा साऱ्यांचे ' स्वादिष्ट चविष्ट आणि बरच काही ' मधे 🙏🌹,
अगदी साध्या, सोप्या पाककृती आपणपर्यंत पाहोचवणे हाच माझा एकमेव महत्वपूर्ण उद्देश आहे, आणि त्याचसोबत जमल्यास इतर काही गोष्टींद्वारा आपले मनोरंजन ही करणे, नक्कीच आपल्याला माझे प्रयत्न आवडतील अशी आशा बाळगते.
धन्यवाद😇🙏🌹

भाजक्या पोह्यांचा कमी तेलकट चिवडा | Rosted Rice ( Poha ) Snack Recipe | भुना पोहा चिवडा
#भाजक्यापोह्यांचाचिवडा
#RostedRiceSnackRecipe
#भुनापोहाचिवडा
अतिशय कमी साहित्यात आणि कमी तेलकट असा भजक्या पोह्यांचा चिवडा फारच चवीष्ट असा होतो. यात तुम्ही तुमच्या आवडीचे घरगुती चिवडा मसाला देखील बनवून घालू शकता. हा चिवडा महिनाभर असाच कुरकुरीत रहातो. तुम्ही यात मक्याचे पोहे तळून घालू शकता आणि शेवही घालू शकता. तुम्हीही अवश्य हा चिवडा बनवून पहा, फारच छान होतो.
पातळ पोह्यांचा चिवडा : - ua-cam.com/video/F3cfiTYomqo/v-deo.htmlsi=LYxLjwwkf5D1a0Xd

Переглядів: 131
Відео
गुळ घालून करंजीचे चविष्ट आणि पौष्टिक सारण | Maharatrian Diwali Sweet Stuffing | गुजिया की भराई
Переглядів 24814 годин тому
#गुळघालूनकरंजीचेसारण #MaharatrianDiwaliSweetStuffing #गुजियाकीभराई आपण गुळ घालून करंजीचे सारण तयार केलं आहे . फारच पौष्टिक आणि चविष्ट अस सारण तयार होत हे ! रवा मैदा यात तेलाचं मोहन घालून दूध घालून मळून घेऊन त्यात हे सारण भरून रुचकर अशी करंजी तयार होते . गव्हाच्या पिठाच देखील आवरण तुम्ही बनवू शकता, तेही फार चवीष्ट लागत. मी यात पितांबरी रूचीयाना गुळ पावडर वापरली आहे. आपण यात काळा गुळही बारीक चिरु...
उरलेल्या भाजीपासून खमंग थालीपीठं | Leftover vegetables Maharatrian Recipe | बचे सब्जी का थालिपीठं
Переглядів 32514 днів тому
#उरलेल्याभाजीपासूनखमंगथालीपीठं #LeftoverVegetablesMaharatrianRecipe #बचेसब्जीकाथालिपीठं #maharastrianrecipe #snack आपल्याकडे रात्रीची उरलेली किसलेल्या बटाट्याची भाजी होती त्यामध्ये आपण काही पीठ आणि मसाले एकत्र करून खमंग, चवीष्ट आणि रुचकर अशी थालीपीठं बनवली आहेत. कोणतीही उरलेली भाजी वापरून आपण हे थालीपीठं बनवू शकतो. तुम्ही यामधे हिरव्या मिरचीचे वाटण देखील वापरू शकता. तुम्हीही बनवून पहा फारच चविष...
उपवासाचे बटाट्याचे चटकदार काप | Potato Fry Recipe For Fasting | व्रत का आलू
Переглядів 10921 день тому
#उपवासाचेबटाट्याचेकाप | #PotatoFrRecipeForFasting #व्रतकआलू #Snack #बटाटाकाप हे आपण बटाट्याचे उपवासाचे काप केलेले आहेत, तुम्ही हे काप तुम्हाला हवे तसे जाड पातळ करू शकता, मला जाड आवडतात म्हणून मी जरा जाडच ठेवले आहेत. फारच रुचकर लागतात हे चवीला, मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेले आहेत तुम्ही या कापांना तिखट मीठ लिंबू साखर लावल्यावर ते परत तुम्ही उपवासाची पीठ घेवून त्यात तिखट मीठ घालून हे काप त...
भाजी खरेदी | Vegetables Shopping | सब्जीयो की खरेदी |
Переглядів 121Місяць тому
भाजी खरेदी | Vegetables Shopping | सब्जीयो की खरेदी |
गोकर्ण फुलांचा चहा | Butterfly Pea Flowers Blue Tea | अपराजिता फुल की चाय | Gokrn Ful |
Переглядів 186Місяць тому
गोकर्ण फुलांचा चहा | Butterfly Pea Flowers Blue Tea | अपराजिता फुल की चाय | Gokrn Ful |
सुकी भेळ | Maharastrian Bhel Recipe | महाराष्ट्रीयन सुखी भेल | Snack Recipe
Переглядів 132Місяць тому
सुकी भेळ | Maharastrian Bhel Recipe | महाराष्ट्रीयन सुखी भेल | Snack Recipe
ओल्या नारळाची चटणी | स्वादिष्ट चविष्ट आणि बरच काही
Переглядів 97Місяць тому
ओल्या नारळाची चटणी | स्वादिष्ट चविष्ट आणि बरच काही
विविध veg nonveg भाज्यांसाठी आणि पुलाव अळूवडी कोथिंबीरवडीसाठी वापरल जाणार हिरव वाटण
Переглядів 1082 місяці тому
विविध veg nonveg भाज्यांसाठी आणि पुलाव अळूवडी कोथिंबीरवडीसाठी वापरल जाणार हिरव वाटण
शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचार | Badlapur School Case | Crime News
Переглядів 1542 місяці тому
शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचार | Badlapur School Case | Crime News
प्रेम पक्षी | Love Birds | Australian Birds | प्रेम पंच्छी 19, 2024 August
Переглядів 1212 місяці тому
प्रेम पक्षी | Love Birds | Australian Birds | प्रेम पंच्छी 19, 2024 August
कोथींबीर वडी | Coriander Leaves Maharastrian Snack Recipe |धनिया पत्ता के वडे महाराष्ट्र
Переглядів 1182 місяці тому
कोथींबीर वडी | Coriander Leaves Maharastrian Snack Recipe |धनिया पत्ता के वडे महाराष्ट्र
उंबराच्या कच्च्या फळांची भाजी | Ficus Racemosa Raw Fruits Recipe | गुलार के कच्चे फलो की सब्जी |
Переглядів 1243 місяці тому
उंबराच्या कच्च्या फळांची भाजी | Ficus Racemosa Raw Fruits Recipe | गुलार के कच्चे फलो की सब्जी |
या पध्दतीने मायाळू ची भाजी बनवून खाल तर नक्कीच नॉनव्हेज खान सुध्दा यापुढे फिक वाटेल
Переглядів 3463 місяці тому
या पध्दतीने मायाळू ची भाजी बनवून खाल तर नक्कीच नॉनव्हेज खान सुध्दा यापुढे फिक वाटेल
सगळ्यांचा आवडता लाडका असा बटाटा वडा आणि सोबत मिरची बटाटा वडा | Snack Recipe | Aalu Bonda
Переглядів 1,4 тис.3 місяці тому
सगळ्यांचा आवडता लाडका असा बटाटा वडा आणि सोबत मिरची बटाटा वडा | Snack Recipe | Aalu Bonda
लसुणी मेथी | Garlic Fenugreek Leaves Recipe | लेहसुनी मेथी | Lasuni Methi | Lehsuni Methi
Переглядів 1063 місяці тому
लसुणी मेथी | Garlic Fenugreek Leaves Recipe | लेहसुनी मेथी | Lasuni Methi | Lehsuni Methi
ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी | Green Pigeon Pea Recipe | हरे तुअर दाने या अरहर दाने की सब्जी
Переглядів 944 місяці тому
ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी | Green Pigeon Pea Recipe | हरे तुअर दाने या अरहर दाने की सब्जी
कर्नाटकी पूड चटणी | Gun Powder | कर्नाटक की पोडी चटणी
Переглядів 1464 місяці тому
कर्नाटकी पूड चटणी | Gun Powder | कर्नाटक की पोडी चटणी
वांग बटाटा भाजी | Bringal Potato Recipe | बैगंन आलू सब्जी | Vang Batata Bhaji |Bangan Aalu Sabji
Переглядів 844 місяці тому
वांग बटाटा भाजी | Bringal Potato Recipe | बैगंन आलू सब्जी | Vang Batata Bhaji |Bangan Aalu Sabji
मायाळूच्या पानांची भजी | Malabar Spinach Snack Recipe | पोई पत्ता की भजिया | Tea Time Snack
Переглядів 1034 місяці тому
मायाळूच्या पानांची भजी | Malabar Spinach Snack Recipe | पोई पत्ता की भजिया | Tea Time Snack
मायाळूची भाजी | Malabar Spinach Recipe | पोई की सब्जी | Mayalu Chi Bhaji | Poi Ki Sabji
Переглядів 1314 місяці тому
मायाळूची भाजी | Malabar Spinach Recipe | पोई की सब्जी | Mayalu Chi Bhaji | Poi Ki Sabji
कोहळ्याची भाजी | Ash Gourd Or White Gourd Recipe | सफेद कददू की सब्जी |
Переглядів 855 місяців тому
कोहळ्याची भाजी | Ash Gourd Or White Gourd Recipe | सफेद कददू की सब्जी |
कांदयाच्या पातीची सुकी भाजी | Green onions or spring onions Recipe | हरे प्याज की सब्जी |
Переглядів 715 місяців тому
कांदयाच्या पातीची सुकी भाजी | Green onions or spring onions Recipe | हरे प्याज की सब्जी |
बीटाची भाजी | Beetroot Recipe | चुकंदर की सब्जी
Переглядів 925 місяців тому
बीटाची भाजी | Beetroot Recipe | चुकंदर की सब्जी
परवरची भाजी | Pointed Gourd Recipe | परवल की सब्जी | Pravarchi Bhaji | Parval Ki Sabji
Переглядів 1235 місяців тому
परवरची भाजी | Pointed Gourd Recipe | परवल की सब्जी | Pravarchi Bhaji | Parval Ki Sabji
मिश्र डाळींचे मेदूवडे | Multi Grain Soft Vada Recipe | संमिश्र दाल मेदूवडा | Breakfast Snack Recipe
Переглядів 876 місяців тому
मिश्र डाळींचे मेदूवडे | Multi Grain Soft Vada Recipe | संमिश्र दाल मेदूवडा | Breakfast Snack Recipe
चटपटीत मसाला कैरी | Raw Mango Recipe | मसालेदार कच्चा आम | Masala Kairi
Переглядів 476 місяців тому
चटपटीत मसाला कैरी | Raw Mango Recipe | मसालेदार कच्चा आम | Masala Kairi
सब्जा कलिंगडाचे सरबत | SWEET BASIL SEEDS WATERMELON JUICE | सब्जा तरबूज शरबत
Переглядів 766 місяців тому
सब्जा कलिंगडाचे सरबत | SWEET BASIL SEEDS WATERMELON JUICE | सब्जा तरबूज शरबत
केसांसाठी मेंदी | Natural Henna Dye For Hair | बालो के लिये मेहंदी |
Переглядів 3366 місяців тому
केसांसाठी मेंदी | Natural Henna Dye For Hair | बालो के लिये मेहंदी |
दोडक्याची भाजी | Loofah Recipe | तोरई की सब्जी | Dodkyachi Bhaji|
Переглядів 136 місяців тому
दोडक्याची भाजी | Loofah Recipe | तोरई की सब्जी | Dodkyachi Bhaji|
मस्त
Superb
@@sunflowerdancecom Thank You so much dear Sir 🙏🤗
वाहहहह
मस्तच
खूपच टवटवीत आणि छान❤
@@ushagadahire4332 Thank You So Much Dear 🤗🙏
Nice ❤
@@ushagadahire4332 thanks dear 🤗🙏
वाह खुप छान 👌👌
@@narendrachaudhari4800 Thank You so much dear brother 🙏🤗
खुप छान माहीती
@@sangeetamohod1963 Thank You so much dear sister 🤗🙏
Super 👌
@@pragatiskitchen6983 Thank You so much dear sister 🤗🙏
Very nice 👌
@@Varsha-x4o Thank you very much 🙏🤗
वाह! पौष्टिक, औषधी आणि नवीन रेसिपी ❤
@@jyotsnaware3528 Thank You dear 🤗🙏
Best🎉
@@nalinni_nannudi1429 Thank You dear 🤗🙏
👍 👍👍 noce
@@PriyankaGadhire-x1s Thank You dear 🤗🙏
औषधी निळा चहा😊
@@Sheetal9486 Thank You dear 🤗🙏
Mast 🎉🎉🎉
🙏👍 thanks
अप्रतिम भेळ झाली होती
Thank You 🤗
Chan
Thanks
खूपच टेस्टी होते
Thank You 🙏😍
लाडू बनावतांना डान्स करावा?
@@milindpimprale65 Thank You So Much 🤗🙏
😮🤣
@@Jyotimoon15-j2q Thank You
mast ❤❤❤
@@vaibhavgadahire6182 Thank You So Much Dear 🙏🤗
Railway kashala band keli pahije. Bindok lok sale.
Kuthe aahe nepali makad😮😮
Police cha vachak rahila nahi ata
Right
𝗦𝘂𝗽𝗲𝗿👌 𝗕𝗲𝗮𝘂𝘁𝘆𝗳𝘂𝗹❤️❤️
@@narendrachaudhari4800 Thank You So Much Dear Bro 🤗🙏
फार वाईट परिस्थिती😢
@@kalpakArts हो ना यार, कधी बदलणार ही विकृत मानसिकता
आरोपीला भरचौकात फाशी द्यायला पाहिजे
😮भाजपचे नेते तर या अंदोलनाला राजकीय अंदोलन असे म्हणत आहेत
त्याला म्हीलाच्या ताब्यात द्या जास्त काही करणार नाही महिला त्याचे गुप्त आंग काढून टाकला असता
Fashi dya fashi fashi day kutaryana
फासी पण त्याच्यासाठी कमी आहे ती शिक्षा त्याची लघवीची जागा आहे ना ती काढून टाका आनी त्याला आस सोडून द्यायला पाहिजे
कायदा नेभाळाट होतो तेव्हा असेच घडणार बोलवा ब्रिटिश सरकार
असेच रस्त्यावर उतरून आंदोलन करायलाच पाहिजे
अशा विकृत मानसिकतेच्या नराधमांना त्यांचा private part कापण्याची शिक्षा दयावी
👌👍😍
Thank You 🙏🤗
Where is shinde
न्याय मीळालाच पाहिजे😢
Shikshak principal la pan arrest karawi careless baddal
savidhan nahi tar kahi kathor kaida taya kara jene karun parat ase krute kartana tharkaap zala pahije
रुपाली ताई चाकणकर राजीनामा द्यावा
फडणवीस यांचा राजीनामा द्या
Ashicha akjuth theva
Nice,,😊
Thanks 😊
संविधान बदलणार होते... पण बदलू दिले नाही... आपण कुठे चुकतो आहोत का????
BJP चा jo पण कोणी समजावयाला येईल त्याला नागड करून त्याची धिंड का ढा
Udhav Thackeray saheb la 2.5 varsha zale tari nya milada nahi tar tumhala kai nya milnar bjp kadun