- 179
- 995 187
SAFAR PRATIK SOBAT
India
Приєднався 25 чер 2020
नमस्कार मित्रांनो मी प्रतिक सोपानराव वेताळ मी मुळचा राहणार श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील आहे आपल्या सर्वांचे माझ्या युट्युब व्लॉग चॅनल वर सर्वांचे स्वागत करतो या चॅनल वर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणची इंटरेस्टिंग माहिती व स्थळ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे जर आपल्याला माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद
कमलेश सरांच्या फार्महाऊसवरचे मस्कवी जातीचे बदक😍
कमलेश सरांच्या फार्महाऊसवरचे मस्कवी जातीचे बदक😍
Переглядів: 159
Відео
उन्हाळ्यामध्ये पाण्यात पोहण्याचा आनंद घेणारे बदक A duck enjoying swimming in the water in summer😍
Переглядів 846 місяців тому
नमस्कार मित्रांनो सफर प्रतिक सोबत यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे उष्णतेची तीव्रता जास्त वाढलेली आहे त्यामुळे घराबाहेर निघताना सर्वांनी काळजी घ्यावी असाच एक उन्हाळ्या मधील प्रसंग आपल्या सोबत शेअर करत आहे जसं आपल्याला उन्हाळ्याची तीव्रता जाणवते त्याचप्रमाणे पक्ष्यांना प्राण्यांना जीवजंतूंना उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असते खास उन्हाळ्याचा...
A moment in Today's Work. आजच्या कामातील एक क्षण.
Переглядів 9310 місяців тому
A moment in Today's Work. आजच्या कामातील एक क्षण.
आजचा लॉग बैल पोळा निमित्त.🐂Today's log is for bullock hive.🐄
Переглядів 146Рік тому
आजचा लॉग बैल पोळा निमित्त.🐂Today's log is for bullock hive.🐄
कसा तायार होतो लाकडी कोळसा भाग-२ How is wood charcoal made?😱
Переглядів 649Рік тому
कसा तायार होतो लाकडी कोळसा भाग-२ How is wood charcoal made?😱
कसा तायार होतो लाकडी कोळसाभाग१ How is wood charcoal made?😱
Переглядів 111Рік тому
कसा तायार होतो लाकडी कोळसाभाग१ How is wood charcoal made?😱
बेसाल्ट स्टोन चुन्यामधील वाड्याचे बांधकाम भाग- ५ Construction parts of castle in basalt stone lime 5
Переглядів 3,8 тис.Рік тому
बेसाल्ट स्टोन चुन्यामधील वाड्याचे बांधकाम भाग- ५ Construction parts of castle in basalt stone lime 5
बेसाल्ट स्टोन चुन्यामधील वाड्याचे बांधकाम भाग- ४ Construction parts of castle in basalt stone lime 4
Переглядів 2,5 тис.Рік тому
बेसाल्ट स्टोन चुन्यामधील वाड्याचे बांधकाम भाग- ४ Construction parts of castle in basalt stone lime 4
बेसाल्ट स्टोन चुन्यामधील वाड्याचे बांधकाम भाग- ३ Construction parts of castle in basalt stone lime 3
Переглядів 4,5 тис.Рік тому
बेसाल्ट स्टोन चुन्यामधील वाड्याचे बांधकाम भाग- ३ Construction parts of castle in basalt stone lime 3
बेसाल्ट स्टोन चुन्यामधील वाड्याचे बांधकाम भाग- 2 Construction parts of castle in basalt stone lime2
Переглядів 1,5 тис.Рік тому
बेसाल्ट स्टोन चुन्यामधील वाड्याचे बांधकाम भाग- 2 Construction parts of castle in basalt stone lime2
बेसाल्ट स्टोन चुन्यामधील वाड्याचे बांधकाम भाग- १ Construction parts of castle in basalt stone lime 1
Переглядів 4,3 тис.Рік тому
बेसाल्ट स्टोन चुन्यामधील वाड्याचे बांधकाम भाग- १ Construction parts of castle in basalt stone lime 1
किती खर्च आला
Dada no. Dya ki
Khup chan aahe ❤❤❤
Masr
Black stone bandhkamache video taka
Jast video disat nahit bandhkamache
सर आपला चैनल ओपन करा आणि सबस्क्राईब झाल्यानंतर व्हिडिओज मध्ये जाऊन आपल्याला सर्व ब्लॅक स्टोन मधले व्हिडिओ पाहायला भेटतील
❤️
खुप सुंदर काम केले आहे. ❤😊
Thank you
Elevation stone cladding wall supplier
मला दीपमाळ बांधायचे आहे कॉन्टॅक्ट नंबर द्या
99960052082
किती पैसे लागतील 800 sf बांध कामाला
+91 73978 20605 सर या नंबर वर फोन करून आपण सर्व माहिती विचारू शकता
भाऊ काळ्या दगडात फ्रंट वॉल कंपाऊंड काम चालू आहे लाइटिंग फिटिंग कशी करायची
+91 73978 20605 या नंबर वर कॉल करून सर्व माहिती विचारू शकता
दगड बांदकामाचे विडीओ बनवा,प्रतिक
नक्की सर नक्की बनवणार थोडसं बिझी शेड्युल चालू आहे पावसाळ्यामुळे काम सुद्धा स्लो चालू आहेत व्हिडिओ नक्की बनवणार
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😊🙏🏻
Friend yavat la allvar aplya hotel la nkki ya ☕️❤️
Chan ❤😊
गोमुख वृंदावन ची किंमत किती आहे मला मागवायचे आहे
+91 73978 20605 या नंबर वर संपर्क करा
Very nice 🎉
दादा अमरावती जिल्ह्यात मिळेल का बांधून...
किती स्क्वेअर फुट बांधकाम आहे
नंबर पाठवतो त्यावर कॉल करून चर्चा करून घ्या
9960052082
अशाप्रकारे घर बांधण्यासाठी किती खर्च येतो साधारण
Supr
फारच सुंदर झाले आहे काम
बेलदार समाज पण दगडाचे काम करतो
भाऊ आपली वास्तूसंस्कृती जपलीत आपणास मनःपूर्वक धन्यवाद. 👌👌👍👍👍👍👍🙏🚩🚩🚩🚩🚩
Number patva
9960052082
खर्च किती लागला पूर्ण ते पण कळवा कारण भरपूर लोकांना बांधायची हौस आहे बजट मध्ये असले तर बांधतील
बांधकाम कसे square फुट पडते
सर असं अंदाजे सांगता येणार नाही कारण की वाहतुकीवर आणि कामाच्या स्वरूपावर रेट ठरलेला असतो आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर नंबर वरून कॉल करा 9960052082
Marvelous sonavane sir ❤
विहीर बांधकाम करता का
नाही
जाते ची कींमत काय आहे
दगड बांधकाम घर कसे square फुट दर पडतो
9960052082 call kra yavar
साधारण किती खर्च येतो
खर्च आपल्या कामावर अवलंबून असतो असा अंदाज लावता येत नाही..
Nice creating
Nice video
👍👍
😍😍😍
भाऊ पिल्लांची कशी जोडी भेटेल
สวยมาก
या वाड्याला किती खर्च येईल
No dya tumcha
9960052082
Khup chaan work hai
Stone nasonary skill work khup chaan hai kaam nighale tar call karu
आपला फोन नंबर मिळेल का
9960052082
नाव,गाव?
गाव वांगदरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर
@@safarpratiksobat छान आहे बांधकाम
खूप छान आहे सून जुनं ते सोनं असतं यातलं जुनं जे टेक्निक आहे जे स्कील आहे ते पुढील पिढीला कोणाला तरी शिकवायला पाहिजे आणि ही परंपरा चालू राहिला पाहिजे तरच आपली भारतीय संस्कृतीचा जिवंत राहणार आहे भारतावर प्रेम असेल आपल्या हिंदू राष्ट्रावर प्रेम असेल तर आपल्याकडे जे जुनं पारंपारिक नॉलेज आहे ते डिस्ट्रीब्यूटर करायला पाहिजे बिना फायदा आणि यासाठी जर माझी काही मदत पाहिजे असेल तर मी नक्की करायला तयार आहे
Thank you
खुप छान
Kiti kharch lagla Black Stone la
Call this no 9960052082 and get all information
खुप छान आहे पण साधारण 25/30किति खर्च येईल
9960052082 या नंबर वर कॉल करून आपण सर्व माहिती घेऊ शकता sir धन्यवाद
wow
Nice sir