Shashikant
Shashikant
  • 34
  • 18 372
PSI MOCK INTERVIEW : A approach for new aspirants / success story
पीएसआय झालेल्या अजिंक्य कांबळे यांचा हा mock interview आहे, यातून नवीन विद्यार्थ्यांना मुलाखतीची तयारी कशी करावी या दृष्टिकोनातून निश्चितच उपयोगी असे मार्गदर्शन मिळेल. शिवाय या इंटरव्यू मध्ये कुठल्याही वेगळ्या पद्धतीने प्रश्नांना विचारता जसे एमपीएससी चे पॅनल प्रश्न विचारत असते त्या पद्धतीने सोपेपणा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येईल. अनेकदा फॅन्सी पणा आणण्याच्या प्रयत्नामध्ये वास्तव बाजूला राहते ते या ठिकाणी आपणास दिसणार नाही . त्यामुळे निश्चितच हा mock इंटरव्यू नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करेल ही खात्री आहे. पॅनल मध्ये सर्व अधिकारी असल्याने त्यांचा अनुभव ही मुलांना योग्य मार्गदर्शन होऊ शकते.
अधिकारी अपर्णा यादव मॅडम DDR, प्रशांत पाटील सर Police Inspector, प्रदीप तुप्पट शिक्षणाधिकारी, Shashikant Boralkar संचालक Unique Academy Kolhapur
#PSI MOCK INTERVIEW
#success story
#psi mock interview
#a guide to Success
#mpsc combine
#aso strategy
#STI strategy
#combine booklet
#mpsc combine strategy
links.
Telegram @t.me/His03
website @uniaca.co.in
Instagram@ shashi302024?igsh=MWE5MndpZzdwOWh2bQ==
WhatsApp -8390074694
Переглядів: 56

Відео

History Optional UPSC/MPSC 2025 strategy for success
Переглядів 98Місяць тому
इतिहास हा विषय तसा पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा दोन्ही मध्येही जीएस पेपर मध्ये उपयोगी असतोच. पण इतिहास आपणाला ऑप्शनल किंवा वैकल्पिक विषय म्हणून निवडायचा असेल तर नेमकं काय केलं पाहिजे या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आपणास नक्कीच उपयोगाला येईल. आपण याच इतिहासाच्या वैकल्पिक विषयाच्या अनुषंगाने अभ्यासक्रमाचे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोतच यातूनच आपणास समजून जाईल की इतिहासात आपल्याला किती इंटरेस्टिंगली ...
Constitutional Amendmentsघटनादुरुस्ती : बदलत्या काळाची गरज
Переглядів 295Місяць тому
कोणत्याही देशाची राजकीय व्यवस्था आणि समाजाला होणारे मार्गदर्शन हे तेथील राज्यघटनेच्या आधारातून होत असते. राज्यघटनेच्या माध्यमातून होत असते अशावेळी राज्यघटना ही फार महत्त्वपूर्ण आहे. पण काळानुसार समाजाच्या आणि देशाच्या गरजेनुसार त्या त्यावेळी त्यामध्ये बदल होणे आवश्यक असते, हे जाणून घटनाकर्त्यांनी आपल्या राज्यघटने मध्ये घटनादुरुस्तीचा एक मार्ग मोकळा करून दिलेला आहे. ज्यामधून आपण वेगवेगळे वेळी गर...
Modern History of India : In One lecture Marathon
Переглядів 5442 місяці тому
आधुनिक भारताचा इतिहास यावरती आपणाला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्हीमध्ये ही प्रश्न विचारले जातात. यातील 1857 ते 1947 हा जो काही राष्ट्रीय चळवळीचा कालखंड आहे या कालखंडावरती हा व्हिडिओ आम्ही घेऊन येत आहोत ज्यामध्ये आपणास या संपूर्ण शंभर वर्षाच्या कालखंडामधील सर्व घटनांचा आढावा घेण्यात आलेला आहे. आपल्या शेवटच्या काळात रिविजन मधील हा व्हिडिओ आपणास नक्कीच लाभदायक ठरेल हे अपेक्षा व्यक्त करतो य...
Home Rule Movement : A Foundation for Gandhi Era होमरूल चळवळ
Переглядів 1322 місяці тому
होमरूल चळवळ ही 1915 / 16 च्या दरम्यान भारतामध्ये घडलेली सर्वात महत्त्वपूर्ण चळवळ होती. स्वातंत्र्यलढ्यामध्ये या चळवळीला अनन्यसाधारण महत्त्व यासाठी निर्माण होते की यानेच पुढील काळातील महात्मा गांधींच्या चळवळींसाठीची कार्यकर्ते तयार केले. अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांच्या दोन्ही चळवळीने संपूर्ण भारतभर हा लढा उभा केला. या चळवळीचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आणि त्यातील महत्त्वाच्या घटना याशिवाय या च...
Cabinet Mission - Road map for Independence कॅबिनेट मिशन
Переглядів 672 місяці тому
कॅबिनेट मिशन म्हणजे त्रिमंत्री योजना जी भारताच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते. दुसऱ्या महायुद्धात आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या घडामोडी आणि भारतातील राष्ट्रीय चळवळीचा जोर पाहता कॅबिनेट मिशन महत्वपूर्ण ठरते. कॅबिनेट मिशन बद्दल संपूर्ण माहिती आपणाला या व्हिडिओ मधून उपलब्ध होतेच मात्र या कॅबिनेट मिशनचा परिणाम काय झाला? पुढील काळामधील ज्या काही घटनांमुळे घडामोडी घडल्या त्या या ...
Swaraj Party 1923 : Way Forward To Democracy स्वराज पक्ष
Переглядів 763 місяці тому
स्वराज्य पक्ष हा असहकार चळवळी नंतर थांबलेल्या राष्ट्रीय चळवळीमध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका अदा करतो. स्वराज्य पक्षाने कायदेमंडळामध्ये सहभागी होऊन ब्रिटिशांना विरोध करण्याचा नवीन मार्ग अवलंबला आणि यातूनच संसदीय लोकशाहीची तत्वे रुजायला सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने संसदीय लोकशाही कडे वाटचालीचा एक नवीन मार्ग भारतीयांनी स्वीकारला जो स्वातंत्र्यानंतर आपल्याला संसदीय लोकशाही अमलात आणण्यामध्ये महत्त्वपूर...
Civil Disobedience Movement : A Turning Point to National Movement
Переглядів 613 місяці тому
सविनय कायदेभंग चळवळ भारतीय इतिहासामध्ये एक सर्वात महत्वपूर्ण चळवळ होती. कारण या चळवळीने आत्तापर्यंतच्या वसाहतवादी स्वराज्याच्या मागणीपासून स्वातंत्र्याच्या मागणीकडे वाटचाल केली. त्यामुळे ही अशी चळवळ म्हटली जाऊ शकते जी भारतीय इतिहासाला एक टर्निंग पॉईंट देते. या चळवळींमधून पहिल्यांदा आपल्याला महिलांचा सहभाग अगदी प्रत्यक्ष रस्त्यावरती येऊन पाहायला मिळतो. त्याचबरोबर या चळवळीमध्ये समाजातील प्रत्येक ...
UPSC Topper's Strategy : A PYQ Analysis of Modern History Part-3
Переглядів 853 місяці тому
यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी आपणाला इतिहासाचा आवाका लक्षात येण्यासाठी UPSC PYQ : Topper's strategy पाहणे आवश्यक आहे. प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत अशा रीतीने अगदी प्रागैतिहासिक काळापासून ते भारताच्या स्वातंत्र्यापर्यंतचा इतिहासावरती प्रश्न येतात . यूपीएससीने अभ्यासक्रमामध्ये एका लाईन मध्ये हिस्टरी ऑफ इंडिया असे म्हटले आहे अशावेळी नेमका प्रश्न काय असेल ? अभ्यास कसा करायचा? हे मागील ...
UPSC Topper's Strategy : A PYQ Analysis of Modern History Part-2
Переглядів 1973 місяці тому
यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी आपणाला इतिहासाचा आवाका लक्षात येण्यासाठी UPSC PYQ : Topper's strategy पाहणे आवश्यक आहे. प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत अशा रीतीने अगदी प्रागैतिहासिक काळापासून ते भारताच्या स्वातंत्र्यापर्यंतचा इतिहासावरती प्रश्न येतात . यूपीएससीने अभ्यासक्रमामध्ये एका लाईन मध्ये हिस्टरी ऑफ इंडिया असे म्हटले आहे अशावेळी नेमका प्रश्न काय असेल ? अभ्यास कसा करायचा? हे मागील ...
UPSC Topper's Strategy : A PYQ Analysis of Modern History Part-1
Переглядів 1083 місяці тому
यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी आपणाला इतिहासाचा आवाका लक्षात येण्यासाठी UPSC PYQ : Topper's strategy पाहणे आवश्यक आहे. प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत अशा रीतीने अगदी प्रागैतिहासिक काळापासून ते भारताच्या स्वातंत्र्यापर्यंतचा इतिहासावरती प्रश्न येतात . यूपीएससीने अभ्यासक्रमामध्ये एका लाईन मध्ये हिस्टरी ऑफ इंडिया असे म्हटले आहे अशावेळी नेमका प्रश्न काय असेल ? अभ्यास कसा करायचा? हे मागील ...
MPSC Combine Exam Strategy : Success Mantra For PSI / STI
Переглядів 12 тис.3 місяці тому
एमपीएससी मार्फत घेतली जाणारी कम्बाईन परीक्षा पीएसआय,एसटीआय आणि ए एस ओ या पदांसाठी मुख्यतः आहे याशिवाय आणखी सहा ते सात पदे या परीक्षेद्वारे भरली जात आहेत .या परीक्षेसाठी नेमके परीक्षा तंत्र कुठले असावे? म्हणजे स्ट्रॅटेजी काय असावी? कोणते पुस्तके वापरली जावीत? याशिवाय नेमका अभ्यास कसा करावा ?आणि नेमके तंत्र कोणती विकसित केले जावेत? म्हणजे आपल्याला यश मिळेल या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आपणास नक्कीच...
Revolt of 1857 : First War of Independence or A Sepoy Mutiny - Uncover Truth
Переглядів 1163 місяці тому
1857 चा उठाव हा भारताच्या इतिहासामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण उठा होता. कारण या उठावाने इतिहासावरती एक वेगळाच प्रभाव टाकलेला आपल्याला दिसून येतो. आणि यामुळेच आपल्याला या उठावावर नंतर अनेक बदल झालेले पाहायला मिळतात. मात्र हा उठाव यशस्वी झाला का यशस्वी झाला ? असा एक इतिहासामधील द्वंद्व आहे त्याचबरोबर हा उठाव फक्त एक शिपायांचा उठाव होता का पहिले स्वातंत्र्य युद्ध होते ? याबद्दलही इतिहासामधील एक चर्चा...
MPSC 2025 Strategy : New Pattern ची संपूर्ण माहिती.
Переглядів 3783 місяці тому
MPSC 2025 Strategy : New Pattern ची संपूर्ण माहिती.
UPSC Topper's Strategy : A PYQ Analysis of Medieval History
Переглядів 1903 місяці тому
UPSC Topper's Strategy : A PYQ Analysis of Medieval History
Chatrapati Sambhaji Maharaj : A True Warrior अष्टपैलू संभाजी राजे
Переглядів 1903 місяці тому
Chatrapati Sambhaji Maharaj : A True Warrior अष्टपैलू संभाजी राजे
UPSC Topper's strategy : A PYQ Analysis of ancient history part 3
Переглядів 7103 місяці тому
UPSC Topper's strategy : A PYQ Analysis of ancient history part 3
Shahu Maharaj 6 May : Remembrance Day स्मृति दिन
Переглядів 584 місяці тому
Shahu Maharaj 6 May : Remembrance Day स्मृति दिन
UPSC Topper's Strategy : Writing Skills MPSC 2025 साठी मह्त्वपूर्ण
Переглядів 684 місяці тому
UPSC Topper's Strategy : Writing Skills MPSC 2025 साठी मह्त्वपूर्ण
Unraveling Tipu Sultan: Hero or Villain?
Переглядів 1184 місяці тому
Unraveling Tipu Sultan: Hero or Villain?
World Press Freedom Day : Need of The Humanity and Democracy importance of freedom index
Переглядів 874 місяці тому
World Press Freedom Day : Need of The Humanity and Democracy importance of freedom index
UPSC PYQ ANALYSIS : A key to Success, Upsc topper strategy
Переглядів 3064 місяці тому
UPSC PYQ ANALYSIS : A key to Success, Upsc topper strategy
Notes Making : A key to SuccessIAS व MPSC 2025 साठी आवश्यक Skill
Переглядів 1024 місяці тому
Notes Making : A key to SuccessIAS व MPSC 2025 साठी आवश्यक Skill
UPSC Prelims History PYQ Analysis Part 1 : Upsc topper strategy for MPSC new pattern 2025
Переглядів 1774 місяці тому
UPSC Prelims History PYQ Analysis Part 1 : Upsc topper strategy for MPSC new pattern 2025
Non Cooperation Movement : First mass movement in india
Переглядів 1704 місяці тому
Non Cooperation Movement : First mass movement in india
Round Table Conference : Step Forward to Democracy लोकशाहीकडे वाटचाल
Переглядів 1314 місяці тому
Round Table Conference : Step Forward to Democracy लोकशाहीकडे वाटचाल
Dr . Babasaheb Ambedkar And Abraham Lincoln : समतेचे दूत
Переглядів 2294 місяці тому
Dr . Babasaheb Ambedkar And Abraham Lincoln : समतेचे दूत
Simon Commission : A Way Forward to Democracy
Переглядів 1514 місяці тому
Simon Commission : A Way Forward to Democracy
महात्मा फुले : सत्यशोधक समाज Mahatma Phule : A Reformer
Переглядів 1314 місяці тому
महात्मा फुले : सत्यशोधक समाज Mahatma Phule : A Reformer
British Conquest Of India : History of East India Company राजकीय षडयंत्राचा इतिहास
Переглядів 1374 місяці тому
British Conquest Of India : History of East India Company राजकीय षडयंत्राचा इतिहास

КОМЕНТАРІ

  • @nutannimagde3650
    @nutannimagde3650 27 днів тому

    thank you sir😊

  • @manalichorage764
    @manalichorage764 Місяць тому

    Khup chan sir

  • @rutujasane9269
    @rutujasane9269 Місяць тому

    Thank you soo much sir❤

  • @shitalpawar512
    @shitalpawar512 Місяць тому

    Khup Chan sir explain kelat TNX

  • @bharatgavali6397
    @bharatgavali6397 2 місяці тому

    Sir mhanje 2025 chya pude combine chya exam preliam and main ya dunhi exam objective svarupat Asnar Aahet ka

    • @saritayelmar
      @saritayelmar Місяць тому

      hoo mpsc combined objective type chi asnar ahe

    • @saritayelmar
      @saritayelmar Місяць тому

      tu pn tayari kartoy ka mpsc combined chi

  • @XLR82PRO
    @XLR82PRO 2 місяці тому

    Sir khup Chan video aahe. Rajyaseva exam la revision sathi khupch upyogi aahe. Ani notes free madhe uplabdh karun dilyabaddal dhanyawad.❤❤❤❤

  • @WanderlustAdventures13
    @WanderlustAdventures13 2 місяці тому

    Prelims 2024 साठी modern India चे मॅरॅथॉन खूप छान आहे . selectively revision साठी best आहे. Thanks sir 🙏

  • @CreativeMind-zs9tp
    @CreativeMind-zs9tp 2 місяці тому

    कमी वेळात खूप छान पद्धतीने explan केले आहे .last minute rapid rivision साठी best source आहे.Thank You sir 🙏

  • @animeking6508
    @animeking6508 2 місяці тому

    Very nice video. Sir आमच्या last revision साठी खूपच लाभदायक video आहे. धन्यवाद सर ❤

  • @ManishaKhude-lf6vs
    @ManishaKhude-lf6vs 2 місяці тому

    🙏🙏🙏

  • @Ashishbhagat-kk3ts
    @Ashishbhagat-kk3ts 2 місяці тому

    Sir mpsc 2023 mains cha result ajun nahi lagla mg 2025 chi exam dyavi ka nahi

  • @shitalpawar512
    @shitalpawar512 2 місяці тому

    TNX sir 🎉

  • @vikaspatil5459
    @vikaspatil5459 2 місяці тому

    सर 2025 च्या नवीन पॅटर्न नुसार MPSC COMBINE,MCQ नसून लेखी स्वरूपात होणार का कृपया सांगा सर

  • @ShubhamGomde2234
    @ShubhamGomde2234 2 місяці тому

    खूप खूप धन्यवाद सर ❤🎉

  • @ramdasambepwad4306
    @ramdasambepwad4306 2 місяці тому

    Thank u sir ❣️❣️

  • @ashishbongane7277
    @ashishbongane7277 2 місяці тому

    Fix ast ka kontya sub vr kiti question yenar

  • @user-zw3ic3wl4x
    @user-zw3ic3wl4x 2 місяці тому

    Interview nahi ka sir

    • @ShashikantBoralkar3
      @ShashikantBoralkar3 2 місяці тому

      Interview फ़क्त PSI साठी असतो

  • @kanhaiyajadhav497
    @kanhaiyajadhav497 2 місяці тому

  • @diptidipti1705
    @diptidipti1705 2 місяці тому

    खूप सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे .. 😊

  • @diptidipti1705
    @diptidipti1705 2 місяці тому

    खूप सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे .. 😊

  • @stutasking7988
    @stutasking7988 2 місяці тому

    Online combine chi batch aahe ka sir

  • @stutasking7988
    @stutasking7988 2 місяці тому

    Sir Ji STI ASO aani Bakichya post sathi additional Konta tari 1 subject aahe ka

  • @prinsigongale4515
    @prinsigongale4515 2 місяці тому

    Sir previous year che question set Midnar ky PSI STI ASO che

  • @pratikshawagh5299
    @pratikshawagh5299 2 місяці тому

    Sir , class 2 and 3 sathi 2025 cha pattern objective ch ahe na

  • @animeking6508
    @animeking6508 3 місяці тому

    खूप सुंदर विश्लेषण केले आहे सर. आधुनिक भारताच्या इतिहासातील इतर संकल्पना ही स्पष्ट करा सर.

  • @saraswatirakte2695
    @saraswatirakte2695 3 місяці тому

    Wow sir hats off you ..kiti chan sangital

  • @taufiqshaikh4431
    @taufiqshaikh4431 3 місяці тому

    7.45 combined exam

  • @Rpatil-ic4lg
    @Rpatil-ic4lg 3 місяці тому

    स्पष्टीकरण छान

  • @shardakapgate1317
    @shardakapgate1317 3 місяці тому

    वयाची अट काय आहे

  • @MehulShinde-sc3yk
    @MehulShinde-sc3yk 3 місяці тому

    Sir merit Kashi lagte

    • @ShashikantBoralkar3
      @ShashikantBoralkar3 3 місяці тому

      Pre च्या paper वर मेरिट लागते

  • @varshagaykwad6466
    @varshagaykwad6466 3 місяці тому

    Sir sti la typing lagte ka

  • @poojabhusari5917
    @poojabhusari5917 3 місяці тому

    Sir khup chhan sangitl

  • @SureshTaral-qg5tr
    @SureshTaral-qg5tr 3 місяці тому

    खुप छान सर❤❤❤❤❤❤❤

  • @anujajadhav3562
    @anujajadhav3562 3 місяці тому

    Sir magchya varshi questions cha pattern change zalay.. Geography=10 marks History= 10 marks Polity= 15 marks Economics= 15 marks Current=15 marks Science=15 marks Maths/ Reasoning =20 marks

  • @geetanjalijadhav3917
    @geetanjalijadhav3917 3 місяці тому

    Sir तुमचे क्लासेस कुठे आहेत

  • @supriyasutar7628
    @supriyasutar7628 3 місяці тому

    Khup chan maargdarshan kelat sir thank you

  • @anilkhartode7855
    @anilkhartode7855 3 місяці тому

    Khup 👌👌👍

  • @abhishekmetkar3563
    @abhishekmetkar3563 3 місяці тому

    Sir, where and how to purchase your course. Please reply

  • @user-mq1ui6sc2d
    @user-mq1ui6sc2d 3 місяці тому

    Khupch chan

  • @manjushamagadum6074
    @manjushamagadum6074 3 місяці тому

    सर PSI साठी physical criteria काय आहे

  • @ajitpatil6555
    @ajitpatil6555 3 місяці тому

    खूपच छान मार्गदर्शन असेच व्हिडिओ परत आना.👍🏻

  • @pranavpadekar733
    @pranavpadekar733 3 місяці тому

    in detaile and as expected.....

  • @Shraddhachougule_9494
    @Shraddhachougule_9494 3 місяці тому

    Student ना समजेल अशा सोप्या भाषेत मार्गदर्शन..Nice Explanation.✌️👍

  • @ruturajghate2739
    @ruturajghate2739 3 місяці тому

    खूप छान मार्गदर्शन 👍🙏

  • @shaileshravan9367
    @shaileshravan9367 3 місяці тому

    Uttam margadarshan

  • @shubhampatil640
    @shubhampatil640 3 місяці тому

    Ty sir total confusion clear🙏🙏

  • @abhijeetkamble4967
    @abhijeetkamble4967 3 місяці тому

    Khup chan video sir..

  • @shreyasinarvekar9980
    @shreyasinarvekar9980 3 місяці тому

    उत्कृष्ट मार्गदर्शन😊

  • @akshatamali2083
    @akshatamali2083 3 місяці тому

    👌

  • @Kpnajsvh
    @Kpnajsvh 3 місяці тому

    खूप छान माहिती समजावून सांगितलीत सर. अभ्यासाला सुरुवात करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे.