Marathi Paul
Marathi Paul
  • 63
  • 1 064 267
अरुंधती जिंकली स्पर्धा संजना आणि अनिरुद्ध च्या समोर आता त्यांना खूप वाईट वाटले.
अरुंधती जिंकली स्पर्धा संजना आणि अनिरुद्ध च्या समोर आता त्यांना खूप वाईट वाटले.
Переглядів: 10 940

Відео

😱मुक्ता सावनीला कचऱ्याच्या ढिगात पाहून हादरली तर मेहेकाच्या सत्याचा केला उलघडा.
Переглядів 2,4 тис.4 години тому
😱मुक्ता सावनीला कचऱ्याच्या ढिगात पाहून हादरली तर मेहेकाच्या सत्याचा केला उलघडा.
कला चा फोन अद्वैत घेत नाही तिच्यावरती अद्वैत रुसला कारण तिचं सत्य आता त्याला समजलं.
Переглядів 7 тис.4 години тому
कला चा फोन अद्वैत घेत नाही तिच्यावरती अद्वैत रुसला कारण तिचं सत्य आता त्याला समजलं.
अद्वैत आणि कलाच्या लपा छपी च्या खेळामध्ये जिंकलेली आहे कला अद्वैत च्या आधी घरी जाऊन 🤗
Переглядів 8 тис.9 годин тому
अद्वैत आणि कलाच्या लपा छपी च्या खेळामध्ये जिंकलेली आहे कला अद्वैत च्या आधी घरी जाऊन 🤗
अद्वैतने कलाच्या वाढदिवसा दिवशी केलं जंगी सेलिब्रेशन आणि तिला दिले मोठे सरप्राईज कला झाली खूप खुश.
Переглядів 7 тис.14 годин тому
अद्वैतने कलाच्या वाढदिवसा दिवशी केलं जंगी सेलिब्रेशन आणि तिला दिले मोठे सरप्राईज कला झाली खूप खुश.
यशने व्हिडिओ दाखवून संजनाचे सत्य आणले सर्वांसमोर सगळ्या लोकांनी अरुंधती- मिहीरलाच विजयी ठरवले.
Переглядів 9 тис.16 годин тому
यशने व्हिडिओ दाखवून संजनाचे सत्य आणले सर्वांसमोर सगळ्या लोकांनी अरुंधती- मिहीरलाच विजयी ठरवले.
सायली मुळे पूर्णा आजी नाही तर आता किल्लेदार देखील खूप खुश होणार अर्जुन सायली वर झाला फिदा.
Переглядів 2 тис.16 годин тому
सायली मुळे पूर्णा आजी नाही तर आता किल्लेदार देखील खूप खुश होणार अर्जुन सायली वर झाला फिदा.
अरुंधतीने खेळ आहे हारजीत होणारच असं म्हणून संजनाला चांगलीच हरवलेली आहे तिचं सत्य आलं यश समोर.
Переглядів 12 тис.19 годин тому
अरुंधतीने खेळ आहे हारजीत होणारच असं म्हणून संजनाला चांगलीच हरवलेली आहे तिचं सत्य आलं यश समोर.
कॅमेरात शूट झालेला व्हिडिओ यशने सगळ्यांना दाखवून दिले अरुंधतीला मोठे गिफ्ट अरुंधती पुन्हा स्पर्धेत
Переглядів 10 тис.21 годину тому
कॅमेरात शूट झालेला व्हिडिओ यशने सगळ्यांना दाखवून दिले अरुंधतीला मोठे गिफ्ट अरुंधती पुन्हा स्पर्धेत
अद्वैत चा हट्ट कलाच्याच हातचं खाणार सरोजला आला अद्वैत चा खूप राग कला झाली खुश.
Переглядів 6 тис.21 годину тому
अद्वैत चा हट्ट कलाच्याच हातचं खाणार सरोजला आला अद्वैत चा खूप राग कला झाली खुश.
अरुंधती समोर संजनाने केली स्वतःच कबूल तिची चुक सगळ्यांसमोर आले सत्य.
Переглядів 13 тис.День тому
अरुंधती समोर संजनाने केली स्वतःच कबूल तिची चुक सगळ्यांसमोर आले सत्य.
कलाच्या घरी गेल्यावरती अद्वैतला समजले की त्याच्याबद्दल ती काय बोलते त्याला बसला मोठा धक्का.
Переглядів 13 тис.День тому
कलाच्या घरी गेल्यावरती अद्वैतला समजले की त्याच्याबद्दल ती काय बोलते त्याला बसला मोठा धक्का.
अरुंधती आणि मिहीर झाले स्पर्धेमधून बाहेर दोघे झाले नाराज तर संजना लागली मोठ्याने हसायला.
Переглядів 10 тис.День тому
अरुंधती आणि मिहीर झाले स्पर्धेमधून बाहेर दोघे झाले नाराज तर संजना लागली मोठ्याने हसायला.
अद्वैतला करमेना कला माहेरी गेल्यामुळे सोहमला काजलने दिला नकार.
Переглядів 14 тис.День тому
अद्वैतला करमेना कला माहेरी गेल्यामुळे सोहमला काजलने दिला नकार.
अरुंधतीचा झाला मोठा विजय संजनाच्या पिठावरती हसले सगळेजण.
Переглядів 14 тис.День тому
अरुंधतीचा झाला मोठा विजय संजनाच्या पिठावरती हसले सगळेजण.
मुक्तावरती सगळे नाव घेऊन हर्षवर्धन ने मोडले सावनी बरोबरचे लग्न सागर आता काय करेल?
Переглядів 1,1 тис.День тому
मुक्तावरती सगळे नाव घेऊन हर्षवर्धन ने मोडले सावनी बरोबरचे लग्न सागर आता काय करेल?
अरुंधती झाली खुश कारण संजनाला आणि अनिरुद्ध ला जात्यावरती दळण दळता आले नाही /Aai Kuthe Kay Karte.
Переглядів 15 тис.14 днів тому
अरुंधती झाली खुश कारण संजनाला आणि अनिरुद्ध ला जात्यावरती दळण दळता आले नाही /Aai Kuthe Kay Karte.
अद्वैतने रुसलेल्या कलाना भांडून नेले त्याच्या रूममध्ये सरोजने पाहिले ते/ Laxmichya Paulani
Переглядів 37 тис.14 днів тому
अद्वैतने रुसलेल्या कलाना भांडून नेले त्याच्या रूममध्ये सरोजने पाहिले ते/ Laxmichya Paulani
अरुंधतीने इशाला दाखवली तिची जागा आरोही - अनघा ने तिच्यासाठी कॉपी बनवली नाही/ Aai Kuthe Kay Karte.
Переглядів 16 тис.14 днів тому
अरुंधतीने इशाला दाखवली तिची जागा आरोही - अनघा ने तिच्यासाठी कॉपी बनवली नाही/ Aai Kuthe Kay Karte.
कला आणि अद्वैतने एकमेकांशी बोलणं केलं बंद सरोज ने कलाला सून म्हणून एक्सेप्ट केलं /Laxmichya Paulani
Переглядів 30 тис.14 днів тому
कला आणि अद्वैतने एकमेकांशी बोलणं केलं बंद सरोज ने कलाला सून म्हणून एक्सेप्ट केलं /Laxmichya Paulani
अरुंधती आणि जजला शिकवण्याच्या ना नादात संजना हारली अनिरुद्ध ला वाटले खूप वाईट.
Переглядів 10 тис.14 днів тому
अरुंधती आणि जजला शिकवण्याच्या ना नादात संजना हारली अनिरुद्ध ला वाटले खूप वाईट.
कलाने आयुर्वेद ला विचारले आपलं नातं काय?
Переглядів 74 тис.14 днів тому
कलाने आयुर्वेद ला विचारले आपलं नातं काय?
अर्जुन तन्वीला भेटायला नटून थटून गेल्यामुळे सायलीला खूप राग/Tharl Tar Mag Today Episode.
Переглядів 6 тис.14 днів тому
अर्जुन तन्वीला भेटायला नटून थटून गेल्यामुळे सायलीला खूप राग/Tharl Tar Mag Today Episode.
अरुंधतीचा पदार्थ संजनाने बदलला पण सर्वांना कळाले ते.
Переглядів 17 тис.14 днів тому
अरुंधतीचा पदार्थ संजनाने बदलला पण सर्वांना कळाले ते.
मुक्ताच्या विरोधात आदित्यने तक्रार केली सागर आदित्यला विचारणार सत्य/Premachi Gost Today Episode .
Переглядів 3,7 тис.14 днів тому
मुक्ताच्या विरोधात आदित्यने तक्रार केली सागर आदित्यला विचारणार सत्य/Premachi Gost Today Episode .
अरुंधती आणि मिहीर यांच्याही आधी अनिरुद्ध आणि संजनाने डिश बनवली/Aai Kuthe Kay KarteToday Episode.
Переглядів 4,3 тис.21 день тому
अरुंधती आणि मिहीर यांच्याही आधी अनिरुद्ध आणि संजनाने डिश बनवली/Aai Kuthe Kay KarteToday Episode.
अद्वेत आणि कला चे फोटो बघून घरातले खुश तर नयनाचे फोटो बघून बसला सगळ्यांना मोठा धक्का.
Переглядів 23 тис.21 день тому
अद्वेत आणि कला चे फोटो बघून घरातले खुश तर नयनाचे फोटो बघून बसला सगळ्यांना मोठा धक्का.
अरुंधती आणि मिहीर पुन्हा एकदा जिंकले समीरण जज मुळे अरुंधतीने अनिरुद्ध ला उत्तर दिले.
Переглядів 11 тис.21 день тому
अरुंधती आणि मिहीर पुन्हा एकदा जिंकले समीरण जज मुळे अरुंधतीने अनिरुद्ध ला उत्तर दिले.
जानकीने फोटोचे सत्य ऋषिकेश ला सांगितले सुमित्राच्या एका कृतीने त्याला त्या बाईचे सत्य कळाले.
Переглядів 8 тис.21 день тому
जानकीने फोटोचे सत्य ऋषिकेश ला सांगितले सुमित्राच्या एका कृतीने त्याला त्या बाईचे सत्य कळाले.
अरुंधतीने एका हाताने कमाल केली तरीही जजणे दुसऱ्याच जोडीचे नाव घेतल्यामुळे खूप मोठा गोंधळ केला.
Переглядів 20 тис.21 день тому
अरुंधतीने एका हाताने कमाल केली तरीही जजणे दुसऱ्याच जोडीचे नाव घेतल्यामुळे खूप मोठा गोंधळ केला.

КОМЕНТАРІ

  • @ruchitajadhav2434
    @ruchitajadhav2434 2 години тому

    Agg hi Arundatichi serial ahe Muktachi nahi bagh jara

  • @RekhaDeshmukh-fh9oe
    @RekhaDeshmukh-fh9oe 4 години тому

    👌👌

  • @mangalakumshi4146
    @mangalakumshi4146 6 днів тому

    तू दुसर्याच्या संसार उध्वस्त केला तू सुखाने जगू देणार नाही अनिरुद्ध ला तुझे सत्य यशच बाहेर काढेल तू चोरुन अरुंधती च्या चटणीत मीठ घातले आणि तू अरुंधती ला बाहेर काढले पण यश सत्य बाहेर आणणार आणि तुझा फुगा कसा फुटतो ओव्हर काम्फीडन्स मध्ये जाऊ नको संजना संजना प्लीज तूच जाशील बाहेर एवढे लक्षात ठेव अंकुश पण बाहेर जाईल

  • @sanildevlekar3890
    @sanildevlekar3890 7 днів тому

    म्हणजे यश आईच्या मागे खंबीर पणे उभा रहातो खूप छान पण याचा अर्थ स्पर्धा घेणारे शूट करणारे एडीट करणारे मूर्ख आणि काहीही न पटणारा एपिसोड फक्त डायलॉगबाजी दाखवायची म्हणून आजचा एपिसोड बस करा आई ची इज्जत काढणे हे महाराष्ट्र आहे काय गुजरात करू नका अनुपमा

  • @hemakoli7173
    @hemakoli7173 7 днів тому

    Ashi bablat bai ahe. Hichya samor ti ballali tari laj nahi.

  • @mangalakumshi4146
    @mangalakumshi4146 8 днів тому

    अरे तूला माहीत आहे हे सगळे संजना ने केले तरी तू गप्प अनिरुध्द संजनाचा हेतू चांगला नाही अरुंधती चार हेतू चांगला आहे समृध्दी घर वाचवण्याचा यश शोधून काढ व शिक्षा कर संजना ला अरुंधती व मिहीर जिंकणार मिहीर ची डायरी संजना ने जाळली

  • @mangalakumshi4146
    @mangalakumshi4146 8 днів тому

    सत्याचा विजय होणारच अरुंधती जिंकणार नक्की ❤❤❤❤

  • @abhijitmore3213
    @abhijitmore3213 8 днів тому

    अजुन किती वर्ष चालणार हि फालतू सीरियल

  • @mangalakumshi4146
    @mangalakumshi4146 8 днів тому

    अरे नालायका अरुंधती सगळ्यांना सगळेच देणार हा अभि एक नं सैतान आहे आणि ईशा मुलगी म्हणून घ्यायचा लायकीची नाही ऊ मूलगी आईच्या मुळावरच उठली आहे संजना हिला घरात ठेवणार नाही

  • @sanildevlekar3890
    @sanildevlekar3890 8 днів тому

    संजी नीलाजरी कांड करून मान ताठ खरे बाहेर आल्यावर काय होणार याची भीती नसलेली तीच्या बरोबर आन्या खाण तशी माती ओलाद पण तशीच म्हणजे यश सोडून चला अजून तरी एक आठवडा चालेल प्रकरण

  • @sulochanadavare2479
    @sulochanadavare2479 8 днів тому

    Esha hi ek nambar majordi mulgi ahe,asha mulgich thobad fodl paye ani to abhi nalayk mulga.bhudhi naslyasark Badbad to

  • @sanildevlekar3890
    @sanildevlekar3890 9 днів тому

    फालतू मालिका लेखक दिग्दर्शक प्रेक्षकांनी फक्त एक गोष्ट म्हणून घ्या पण तो हे विसरला की काही सत्य म्हणून सुद्धा घेतात डोकी गहाण ठेऊन केली जेवणातला जे हा शब्द फक्त खाण्याचा असलेला फिनाले ला पोहोचला मेन म्हणजे आन्या संजी

  • @yashedits2081
    @yashedits2081 9 днів тому

    Asli mul denan shtrulahi deu naye

  • @user-jv4io5lz7x
    @user-jv4io5lz7x 9 днів тому

    डोक्यावर पडला आहे का तू

  • @mahendrabagadi7687
    @mahendrabagadi7687 9 днів тому

    पुढचा भाग दाखवा

  • @salonipawar2335
    @salonipawar2335 10 днів тому

    Neet video taka na tai

  • @abhijitmore3213
    @abhijitmore3213 10 днів тому

    फालतू सीरियल स्टार प्रवाह् वरिल बंद पण करत नाहीत अजुन किती वर्ष मानसिक त्रास देणार 😢😢

  • @shilpamaideo4552
    @shilpamaideo4552 10 днів тому

    मार्कांची टोटल वगैरे नसते वाटतं

  • @sanildevlekar3890
    @sanildevlekar3890 10 днів тому

    अरे देवा मोठी स्पर्धा आणि येडे चाळे दाखवतात ही अरु बाई स्वयंपाक छान करते मग चटणी विसरली सर्व करायला प्रेक्षक येडे समजतात लेखक दिग्दर्शक कोणता शो असा आहे त्यात ही चालू गिरी करतात बस करा संजी थोबाडावर आपटा नाहीतर तुम्ही शे. खा प्रेक्षकांना नका घालू

  • @vidyadhar1373
    @vidyadhar1373 11 днів тому

    😊😊

  • @ajaywaghchoure697
    @ajaywaghchoure697 11 днів тому

    बंद मालिका करा

  • @mrunalsurve439
    @mrunalsurve439 13 днів тому

    Story ugich vatvat program sampva

  • @user-hx3dc5vp1q
    @user-hx3dc5vp1q 14 днів тому

    इशा सारख्या मुली जन्माला nko येयला.. Majordya

  • @user-wm4uu6jw1d
    @user-wm4uu6jw1d 15 днів тому

    ह्या ईशाच चारित्र्य अतिशय बेकार आहे

  • @SamruddhiSamu-zw1jv
    @SamruddhiSamu-zw1jv 15 днів тому

    😂

  • @geetadhamnaskar2875
    @geetadhamnaskar2875 15 днів тому

    आघि. त्या ईशाला काढा, हेच तूम्ही आजच्या पिढीला शिकवता का? आघिच हवा गेलेली आहे, त्यात तूमची भर.

  • @snehabkini8488
    @snehabkini8488 15 днів тому

    Irritating voice

  • @pranjalkhavnekar9872
    @pranjalkhavnekar9872 16 днів тому

    Ishach thobad phodal pahije asli bekar mul shee ani dusra abhi bekar

  • @sujatapatil6043
    @sujatapatil6043 16 днів тому

    एक नंबर बकवास कार्यक्रम, काहीही दाखवतात नायिकेला किती मोठे दाखवताना मालिका भरकट चाललेली समजत नाही, खरं तर आबांनी सांगून टाकायला पाहिजे होतं ती रोहिणी नयना आणि राहुल चांदेकर नाही हाकलून दिले पाहिजेत, तेव्हाच कार्यक्रम पाहण्यास मजा येईल,?? ईशाची एक्टिंग (कला) एक नंबर बकवास ओवरएक्टिंग दाखवली

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 16 днів тому

    Toxic आणि अतिशय हिन पातळीवर सिरीयल नेलेली आहे, हा आहे का अरुंधती चां नवा प्रवास?? खरोखर? इतकी निचता,नकारात्मकता, वाईट दर्जा, जरुरी आहे खरचं? आणि अरुंधती मंद आहे ठीके पण कांचन पण बिनडोक आहे का, सगळं विसरली मागचं? आंधळी झाली आहे पुत्र प्रेमात, खरचं बंद करा ह्या सिरीयल, फार वाईट आहे हे सगळं

  • @user-jv4io5lz7x
    @user-jv4io5lz7x 18 днів тому

    To jaj aarudhti cha chamcha ahe

  • @user-jv4io5lz7x
    @user-jv4io5lz7x 18 днів тому

    Tu jaj zalas manje satt niyam d badlnar ka

  • @sanildevlekar3890
    @sanildevlekar3890 18 днів тому

    हे घडणारच होते जितका जास्त खड्डा मोठा तेवढेच जोरात पडणार नाही आदळणार तर काय होणार एकच अरु बाई जिंकणार नक्की पण नंतर बघायला मजा यायला हवी जेव्हा घर घर करत असलेली संजी थोबाडावर आपटलेली बघू सच्चे का बोलबाला झुठे का मेकअप वाला

  • @pallavipingale3451
    @pallavipingale3451 18 днів тому

    Kon ayurved 😂 title neet lava ki Advait ahe

  • @geetachander2247
    @geetachander2247 18 днів тому

    Kalas family is poor but she is doing her duty very well and they showed naina was given whatever she wanted when she was in mothers place .so behaves rudely

  • @geetachander2247
    @geetachander2247 18 днів тому

    I think the girl has to change her name or surname is not necessary.so rohini is the daughter and she must have not changed her surname and naina wants to flaunt has chandekar due to the fame .

  • @parthghagare2010
    @parthghagare2010 18 днів тому

    अरे आयुर्वेद नाही रे अद्वैत. 😂😂😂

  • @user-go3bx7ef6r
    @user-go3bx7ef6r 19 днів тому

    Good question

    • @satadrutadas1300
      @satadrutadas1300 18 днів тому

      Yes you're right ✅️. What did Kala actually get in her life. She didn't even get her mother's love before marriage as her mother always preferred her elder sister for her beauty. Her mother got her married against her wish to a man whom she hated the most. She had to drop out of college to fulfill her elder sister's selfish demands. Kala lost her uncle, who was actually close to her for this Advait and his mother. And in her in-laws, she is treated worse than a maid especially by her arrogant mother-in-law. Kala got nothing except pain, suffering and humiliation. The only person who actually cared for Kala was her father and Advait's grandfather.

    • @geetachander2247
      @geetachander2247 18 днів тому

      ​@@satadrutadas1300mam you replied in one Instagram post that advait will fall in love with her so she will get happiness also and in Tamil version also they are showing the same

  • @arpanadeshmukh6546
    @arpanadeshmukh6546 19 днів тому

    नयना चांदेकर आडनाव कसं लावते

  • @user-wj3rm5gb6b
    @user-wj3rm5gb6b 19 днів тому

    सिरीयल छान आहै या नैना च नखरा काढावा लागते

  • @user-jk8go7pk6g
    @user-jk8go7pk6g 19 днів тому

    बोल चांदेकर लवकर

  • @sujatapatil6043
    @sujatapatil6043 19 днів тому

    आहेत तर दलिंदर घरात खायला अन्न नाही पण माज किती दाखवतात मालिका एक नंबर बकवास कार्यक्रम आहे

  • @chandrakalachavan308
    @chandrakalachavan308 19 днів тому

    चांदेकर उत्तर दे

  • @tradewithakanksha5865
    @tradewithakanksha5865 19 днів тому

    ❤😂

  • @sanildevlekar3890
    @sanildevlekar3890 20 днів тому

    जिकडे तिकडे फालतुगिरी कोणती एवढ्या पैशांची स्पर्धा नुसत प्रेक्षकांची दिशाभूल कोणता निवेदक ऑन स्क्रिन असे करतो लेखक दिग्दर्शक जो दिखता हे वो बिकता हे

  • @DipKonkan
    @DipKonkan 21 день тому

    Clearly dekhtabhi nahi hai

  • @shilpamatkar7562
    @shilpamatkar7562 22 дні тому

    Paise khaun.selection.kelay hine

  • @vinodshete946
    @vinodshete946 23 дні тому

    Ya serial madhe 3 character bhari ahet aai kanchan Anirudha ani sanjana Arundhati ata bor vatte

  • @priciladudia8561
    @priciladudia8561 23 дні тому

    The lady judge is not at all ok from the very start just showing her attitude

  • @rajshreess8613
    @rajshreess8613 23 дні тому

    Bolts na camera bhaghava