- 75
- 515 838
AHIRWAHI अहिराणी लोकसाहित्य, कला
India
Приєднався 6 тра 2014
लोककला, लोकसाहित्य, व संस्कृती याचे दर्शन
Відео
शाळाप्रवेश पूर्व तयारी जि.प. लासगाव
Переглядів 151Рік тому
Created by इंग्लिश मेडियम आमच्या शाळेशी स्पर्धा नाही करु शककशत. हे जि.प. लासगाव ता. पाचोरा शाळेने सिध्द केलेय. या गावातील एकही मुल इंग्लिश मेडियमला जात नाही. १ते ७वी पर्यंत सेमी इंग्लिश असून. डिजिटल अभ्यासक्रम आहे. स्मार्ट टिव्ही, प्रोजेक्टर, काम्प्युटाराईज शाळा असल्याने गर्वाने लासगाव जि.प. शाळेत शिकतोय...अभिमान वाटतो....शिका राव यांचे कडून... लासगावकर ..सलाम..।
तठे मनी कानबाई पानीले जाय
Переглядів 440Рік тому
Created by अहिरवाहीः खानदेशातील कानबाई दैवतसाठी गाणे हे अहिराणी भाषेत गायलेले आहे
माय सोनानी पालखी (अहिराणी गीत)
Переглядів 57Рік тому
Created अहिरवाही मायना महत्त्व सांगणार्या अहिराणी ओव्या.।।
खानदेशातील पोखणं ही प्रथा व गाणं
Переглядів 251Рік тому
Created by अहिरवाही ः खानदेशातील अहिराणी भाषेतील लग्नाच्या वेळी म्हणायचे पोखणं या परंपरेचे गीत.।
कानबाईना थाटनी रास भरानी प्रथा
Переглядів 592Рік тому
Created by I अहिरवाही। खानदेशातील कानबाई देवता हिची रास भरणे,रास पुजणे ही प्रथा साजरी केली जाते. त्याच तांदळाचा भात बनवून सर्व भाऊबंद एकत्र थाटावर बसून खातात.
मायनी गाडी,धाडी मनमव्हनानी (कानबाईचे गाणे)
Переглядів 1,2 тис.Рік тому
Created by ः अहिरवाही लोकसाहित्य कला खानदेशात कानबाई देवतेची स्थापन दोन दिवसाठी घरात करतात. या ठिकाणी भगत (भक्त) वही गायन करणारा असतो. ब्राह्मण यासाठी नसतो. याप्रसंगी अहिराणी कानबाईचे गाणे महिला म्हणतात.
कशी जाऊ मी वनीना गडवर ? ( DJ song)
Переглядів 501Рік тому
सप्तशृंगी देवीच्या अवघड गडावर जाण्यासाठी हट्ट धरणारी खानदेशी महिला..अहिराणी DJ वर.धुमाकूळ घालेल असे गाणे...गायक परशुराम पा. व मनिषा जाधव गीतकार जाधव सर
नाच पोरी नाच...DJ अहिराणी साँग
Переглядів 582Рік тому
Created by ः अहिरवाही चँनल खानदेशरत्न , प्रज्ञेश अहिरे प्रस्तुत पावल थिरकायला लावणारे डी.जे वरील गाणं...
कोन गाव परनाले जाशी रे मना मानिकडा (खानदेशी लग्न गीत)
Переглядів 2,7 тис.Рік тому
Created by ः खानदेशात लग्न प्रसंगी वरासाठी असे गाणे म्हटले जाते. सप्रेम भेट म्हणून तू काय वस्तू आणशील त्यालाच आंदन असे म्हणतात. मुलीकडे वर्हाड घेवून लग्नाला जाणे म्हणजे परनाले जाणं अशी प्रथा होती.
कोणत्या हौश्यानी बंगला बांधीला..गौराईचे लोकगीत
Переглядів 255Рік тому
Created by अहिराणीवाही ःखानदेशात अक्षयतृतियेला झोक्यावर गौराई म्हणजे पार्वतीला हे गाणे म्हणतात
चैत्र वैशाखनं ऊन, खडके तापुन झाले लाल..(आखाजीला गौराईचे गाणे)
Переглядів 1,6 тис.Рік тому
खानदेशात अक्षय तृतीया हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. यावेळी माहेरी आलेल्या महिला झाडाला झोके बांधून त्यावर गाणे गातात. गौराई हे पार्वतीचे रुप , तिची लाकडी मुर्ती बनवून पुजन करतात. तिचे गुणगान करणारे गाणे गातात. नकळत त्याकाळाचे प्रत्यक्ष वर्णन व त्या प्रतिकूल परिस्थितीत खानदेशी लोकांचे जगणे यात नोंदवलेले आहे।
चक्कर चेंडू, दरजामा घेर मारे (लगीनन गाणं)
Переглядів 1,5 тис.Рік тому
खानदेशात लग्नाच्या वेळी म्हणायचे अहिराणी गाणे...छोटासा मना बना कसानी हौस करे...
बना मना रुशी भरे (खानदेशी लग्नाचे गाणे)
Переглядів 720Рік тому
खानदेशात लग्नाच्या वेळी वराचे मोठेपण सांगत त्याचा रुसवा फुगवा व्यक्त करणारे हे अहिराणी भाषेतील गीत
वट्टावर घट्या मांडू जी (अहिराणी लोकगीत)
Переглядів 1,4 тис.Рік тому
वट्टावर घट्या मांडू जी (अहिराणी लोकगीत)
बैलबनी तुमी राबी कसा र्हायनात...अहिराणी ही मेळघाटात असल्याचा पुरावा देणारे गीत
Переглядів 77Рік тому
बैलबनी तुमी राबी कसा र्हायनात...अहिराणी ही मेळघाटात असल्याचा पुरावा देणारे गीत
पाहुणं पोरगी कशी पाहिजे.. टकाटक कवी वि.ना. बागुल
Переглядів 852 роки тому
पाहुणं पोरगी कशी पाहिजे.. टकाटक कवी वि.ना. बागुल
बरसरे मेघूराया...अहिराणी कविता देवबानी रावनाई
Переглядів 2192 роки тому
बरसरे मेघूराया...अहिराणी कविता देवबानी रावनाई
घट्यावरल्या भाऊभासाना अहिराणी ओव्या
Переглядів 3,5 тис.2 роки тому
घट्यावरल्या भाऊभासाना अहिराणी ओव्या
अतिशय सुंदर 🎉🎉
Ek nambar bhauji maza yi gayi
एक नंबर गुरुवर्य आण्णासाहेब परशुराम सुर्यवंशी
दादा खूपच छान कार्य 👍🏻💐अभिनंदन 💐
मॕडमचा आवाज कमी झाला
भारीच
गैर भारी ,👍👍💐💐💐💐💐
Khup bhari
डॉक्टर साहेब ,एकदम भारी रचना करेल शे बरं का.?मनपाहीन शुभेच्छा 🎉
आबासाहेब धन्यवाद
🎉🎉
अहिरानींना खरा पाईक शेतस!!!! अभिनंदन सर!💐💐💐💐💐
खूप छान👍👌👌
मस्त
मस्त शे 👌🏻दादा 👍🏻
💃💃
Bvb
अप्रतिम! ह्दयस्पर्शी! काव्यरचना.
जय खान्देश जय अहीराणी दादा साहेब
जय अहिराणी भाऊ
👏👏👏
Khup chaan.....
अति सुंदर 👏👏👌👌
Matoshree❤
Jml😄
Kya batt👌
माऊली खूप छान पण सुरवात थोडी चूक से सुरवात अशी आहे घर मना सारी सत्ता जेठजी ना हात मा बैल बनी सन तुम्हीं राबी कस्या रहायनात! मी इयत्ता सातवीत असताना गट संमेलन च्या वेळी हे गाणे म्हटले होते. सॉरी माऊली आपण माझ्या पेक्षा मोठे आहात
मेळघाटात गायलेल असल्याने सुटू शकतं...अपभ्रंश होवू शकतो
👌👌👌👌👌👌
ल
खुपचं छान... दादासाहेब
👌👌
भारी से दादा...
👌👌
💥💥
💥💥
mast gana shet mle khup aavdnat
खुपच छान
बाबा नमन शे, बाबासाहेब,,,,, बाबा राम राम
नंबर वन टिगरी वादाक असा कलाकार होणे नाही
बारकू पिराजी जोगी रास भाऊ पायधी गाव ले धोंड्यानं हाई गाणं देल शे जयगांव केंद्राले
कोणाच्या पोरावर भारी भरे
मि पन आहीरेच शे भाऊ
जय खानदेश, जय अहिराणी
गाण्याचा आवाज उमटत नाही
लय भारी 😀🙏👍 जय खानदेश 🙏
खूप सुंदर आहे video... मी खूप जणांना शेअर केले आहे 👏👏👏👏🥰
धन्यवाद
याहीणीसना गाणा पाहीजे
अहिराणी लगीन ना गाना येका मना खान्देश चैनल वर.. 👆👆👆👆👆
भारी
☺☺☺☺
✌❤❤
lshwar
Asche gane mhna
धन्यवाद
👌👌🤌🤌