- 329
- 1 827 885
Gita Fashion
India
Приєднався 26 чер 2020
नमस्कार मी गीता माझ्या यू ट्यूब चॅनेल मध्ये तुमच सर्वाचे स्वागत आहे. तर तुम्हाला घरी बसून मशीन काम, शिलाई काम शिकायच असेल तर Gita Fashion या चॅनल ला subscribe करा तुम्हाला मोफत ब्लाऊज शिकायला भेटतील. घरात बसून घरच्या घरी ब्लाऊज शिवायला शिकाल आणि तुम्हाला बाहेरच्या शिवन क्लास ची गरज लागणार नाही. तुमचा सपोर्ट हीच माझी क्लास ची फी समजेन मी. तर subscribe करून मला सपोर्ट करा धन्यवाद 🙏🙏
Business Contact- gitakarekar2@gmail.com
Business Contact- gitakarekar2@gmail.com
ब्लाऊज च्या डिझाईन साठी लागणारे Fabric चे प्रकार ॥ Designs With Help of Fabric ॥ Blouse Designs
ब्लाऊज च्या डिझाईन साठी लागणारे Fabric चे प्रकार ॥ Designs With Help of Fabric ॥ Blouse Designs
#gitafashion #geetakarekar #sewingtutorial #katoriblaousecuttingandstiching #katoriblousecutting #perfectshouldercutting #katoriblouse #katoriblousecuttingforbigeners #blousefitting #blousestitching #blousedesigns #blousepattern #blousedesigns #blouses #fabric design
#neckdizein
WATCH THIS 👇
ua-cam.com/play/PLE2naM_SUEyVAbRBmIGdzUPaXsWcN1IL7.html&si=y1nfKktFMFPMxh9A
ua-cam.com/play/PLE2naM_SUEyX8Uu-6OAr8h4x0HL9xma4w.html&si=YVd9elOqW3KzSQIn
ua-cam.com/play/PLE2naM_SUEyUMCQrz7IPF_v9EFWYHLJty.html&si=9ZFhICWIfydlPlI_
ua-cam.com/play/PLE2naM_SUEyXR-bOcE9EEGD7HuYykhg3y.html&si=0cj4vKYBp4nu6Wah
ua-cam.com/play/PLE2naM_SUEyX21u5Vm4gyVYD-EBnm3WrH.html&si=HNxXRm6xMmZ_mcF2
Only Whatsapp _ 9764835902
#gitafashion #geetakarekar #sewingtutorial #katoriblaousecuttingandstiching #katoriblousecutting #perfectshouldercutting #katoriblouse #katoriblousecuttingforbigeners #blousefitting #blousestitching #blousedesigns #blousepattern #blousedesigns #blouses #fabric design
#neckdizein
WATCH THIS 👇
ua-cam.com/play/PLE2naM_SUEyVAbRBmIGdzUPaXsWcN1IL7.html&si=y1nfKktFMFPMxh9A
ua-cam.com/play/PLE2naM_SUEyX8Uu-6OAr8h4x0HL9xma4w.html&si=YVd9elOqW3KzSQIn
ua-cam.com/play/PLE2naM_SUEyUMCQrz7IPF_v9EFWYHLJty.html&si=9ZFhICWIfydlPlI_
ua-cam.com/play/PLE2naM_SUEyXR-bOcE9EEGD7HuYykhg3y.html&si=0cj4vKYBp4nu6Wah
ua-cam.com/play/PLE2naM_SUEyX21u5Vm4gyVYD-EBnm3WrH.html&si=HNxXRm6xMmZ_mcF2
Only Whatsapp _ 9764835902
Переглядів: 92
Відео
अफलातून पायपिंग करण्याची योग्य आणि सोपी पद्धत ॥ Blouse Neck Piping
Переглядів 1,2 тис.2 години тому
अफलातून पायपिंग करण्याची योग्य आणि सोपी पद्धत ॥ Blouse Neck Piping #blouseneckpiping #neckpiping #piping #pipingstitching #gitafashion #geetakarekar #GitaFashion Watch this 👇 ua-cam.com/play/PLE2naM_SUEyVAbRBmIGdzUPaXsWcN1IL7.html&si=Xm4Q7pNz4rGHgecZ ua-cam.com/play/PLE2naM_SUEyX8Uu-6OAr8h4x0HL9xma4w.html&si=zdRQ_uyopj9xx7nl ua-cam.com/play/PLE2naM_SUEyUMCQrz7IPF_v9EFWYHLJty.html&si=UWOVXM_LZK6...
ब्लाऊजला डिझाईन चे आकार कसे वळवायचे सोप्या पद्धतीने ॥ Blouse Neck Shapes
Переглядів 1,3 тис.4 години тому
ब्लाऊजला डिझाईन चे आकार कसे वळवायचे सोप्या पद्धतीने ॥ Neck shapes #blouseneckdesign #blouseneckfinishing #neckdizein #gladizein #matkaneck #markaneckdesign #geetakarekar #GitaFashion #sewingtutorial #basic Watch this 👇 ua-cam.com/play/PLE2naM_SUEyVAbRBmIGdzUPaXsWcN1IL7.html&si=vm-xDBBSzojo36Sn ua-cam.com/play/PLE2naM_SUEyX8Uu-6OAr8h4x0HL9xma4w.html&si=Up2zvv8ODO7cUNjx ua-cam.com/play/PLE2naM_SU...
मुंडा मध्ये घोळ येत असेल तर अशी कटींग करा ॥ 4 Tuks Blouse Cutting ॥ साधा ब्लाऊज कटींग ॥
Переглядів 1,2 тис.7 годин тому
मुंडा मध्ये घोळ येत असेल तर अशी कटींग करा ॥ 4 Tuks Blouse Cutting ॥ साधा ब्लाऊज कटींग ॥
कितीपण बरोबर कटींग केली तरी शोल्डर पडतेय का मग अशी कटींग करा ॥ 46" Size Katori Blouse Cutting
Переглядів 1,2 тис.9 годин тому
कितीपण बरोबर कटींग केली तरी शोल्डर पडतेय का मग अशी कटींग करा ॥ 46" Size Katori Blouse Cutting
ब्लाऊजचा मुंडा टक्स व शोल्डर परफेक्ट असेल तर तुमचा ब्लाऊज चुकूच शकत नाही / Princes Cut Blouse Cuting
Переглядів 1,1 тис.12 годин тому
ब्लाऊजचा मुंडा टक्स व शोल्डर परफेक्ट असेल तर तुमचा ब्लाऊज चुकूच शकत नाही / Princes Cut Blouse Cuting #princesscutblousecutting #40"blousecutting #princecutblousecuttingandstitching #princessblouse_cutting #princessblouse #GitaFashion #geetakarekar #gitafashion Watch this 👇 ua-cam.com/play/PLE2naM_SUEyVAbRBmIGdzUPaXsWcN1IL7.html&si=8fMgXYsdH7kZSB4T ua-cam.com/play/PLE2naM_SUEyUMCQrz7IPF_v9EFWYHL...
मुंडा मध्ये घोळ येतो शोल्डर पडते पुढून गळा पडतो या प्रॉब्लेमसाठी हा व्हिडीओ / Katori Blouse Cutting
Переглядів 1,5 тис.14 годин тому
मुंडा मध्ये घोळ येतो शोल्डर पडते पुढून गळा पडतो या प्रॉब्लेमसाठी हा व्हिडीओ / Katori Blouse Cutting #katoriblousecutting #44katoriblouse #gitafashion #geetakarekar #GitaFashion #perfectshouldercutting #perfectarmholecutting #katoriblousecuttinginmarathi #katoriblousecuttingforbigeners #katori_blouse Watch this 👇 ua-cam.com/play/PLE2naM_SUEyVAbRBmIGdzUPaXsWcN1IL7.html&si=8G0PC0_zUO2eDg68 ua-cam....
माझ्या पद्धतीने कटींग केलीत तर ब्लाऊजला नांव ठेवायला जागाच उरणार नाही॥38" Size Princess Cut Cutting
Переглядів 1,2 тис.16 годин тому
माझ्या पद्धतीने कटींग केलीत तर ब्लाऊजला नांव ठेवायला जागाच उरणार नाही॥38" Size Princess Cut Cutting #princesscutblousecutting #princesscutblousecuttingandstitching #PrincessCut #princess #GitaFashion #geetakarekar #gitafashion Watch this 👇 ua-cam.com/play/PLE2naM_SUEyVAbRBmIGdzUPaXsWcN1IL7.html&si=JPc5UPwNpMg9LWxT ua-cam.com/play/PLE2naM_SUEyX8Uu-6OAr8h4x0HL9xma4w.html&si=xDEtyaNI_d3YV_BK ua-ca...
छोटी बाही कटींग करताना या ट्रिक वापरा ॥ Sleeves Cutting ॥ 4" Leanth Sleeves Cutting in Marathi
Переглядів 76219 годин тому
छोटी बाही कटींग करताना या ट्रिक वापरा ॥ Sleeves Cutting ॥ 4" Leanth Sleeves Cutting in Marathi #bahicutting #bahi #bajucutting #baju #SleevesCutting #sleeves #gitafashion #geetakarekar #GitaFashion Watch this 👇 ua-cam.com/play/PLE2naM_SUEyVAbRBmIGdzUPaXsWcN1IL7.html&si=zcsLV4MMhDKsFJeA ua-cam.com/play/PLE2naM_SUEyX8Uu-6OAr8h4x0HL9xma4w.html&si=nUgoQADJNWqjFnj4 ua-cam.com/play/PLE2naM_SUEyUMCQrz...
सर्वात मोठं कारण शोल्डर पडण्याच कोणतं ते बघा ॥ Blouse Cutting Gita Fashion
Переглядів 7 тис.21 годину тому
सर्वात मोठं कारण शोल्डर पडण्याच कोणतं ते बघा ॥ Blouse Cutting Gita Fashion #blousecutting #katoriblousecutting #gitafashion geetakarekar #GitaFashion #perfectshouldercutting #perfectarmholecutting #perfectblouse Only Whatsapp no_ 9764835902 Watch this 👇 ua-cam.com/play/PLE2naM_SUEyVAbRBmIGdzUPaXsWcN1IL7.html&si=9OCbNURMCbvx5Nh3 ua-cam.com/play/PLE2naM_SUEyX8Uu-6OAr8h4x0HL9xma4w.html&si=P2V5s6wQ...
कटींग करताना येणाऱ्या सर्व समस्येवर सोल्यूशन ॥ Queries & Solutions
Переглядів 2,9 тис.День тому
कटींग करताना येणाऱ्या सर्व समस्येवर सोल्यूशन ॥ Queries & Solutions #blouse cutting #katoriblousecutting #sewingtutorial #blouse #gitafashion #fashion #blousedesign #geetakarekar #blouse
कितीपण ब्लाऊज मोठा असू द्या अशी कटींग करून ब्लाऊज परफेक्ट शिवा ॥ 44" Size Katori Blouse Cutting
Переглядів 429День тому
कितीपण ब्लाऊज मोठा असू द्या अशी कटींग करून ब्लाऊज परफेक्ट शिवा ॥ 44" Size Katori Blouse Cutting #katoriblousecutting #fashion #gitafashion #blousedesign #sewingtutorial #blousedesign #blousecutting #geetakarekar Watch this 👇 ua-cam.com/play/PLE2naM_SUEyVAbRBmIGdzUPaXsWcN1IL7.html&si=D6C7TqgJgaW14ZDo ua-cam.com/play/PLE2naM_SUEyUMCQrz7IPF_v9EFWYHLJty.html&si=3ubSxCeHRDS0VO1Y ua-cam.com/play/PLE2...
अगदी तंतोतंत ब्लाऊज फिटिंगला बसण्यासाठी अशी कटींग करा ॥ 4Tuks Blouse Cutting
Переглядів 973День тому
अगदी तंतोतंत ब्लाऊज फिटिंगला बसण्यासाठी अशी कटींग करा ॥ 4Tuks Blouse Cutting #gitafashion #fashion #katoriblousecutting #blousedesign #sewingtutorial #beltblousecutting #fourtucksblouse #blousepattern #geetakarekar ua-cam.com/play/PLE2naM_SUEyXR-bOcE9EEGD7HuYykhg3y.html&si=Qjp0Fp7ecOofi5W2 Watch this 👇 ua-cam.com/play/PLE2naM_SUEyVAbRBmIGdzUPaXsWcN1IL7.html&si=0IiJeP_UvEBTuAO1 Watch this 👇 ua-c...
आमरेला बाही करा एकदम सोप्या पद्धतीने ॥ Umbrela Sleeves Cutting in Marathi
Переглядів 542День тому
अमरेला बाही कटींग करा एकदम सोप्या पद्धतीने ॥ Very Easy and Beautiful Butterfly Sleeves Cutting आपल्या फॅशन शैलीत नवीन कला आणण्यासाठी, ह्या व्हिडिओमध्ये पाहा "Umbrela Sleeves Cutting" कसे करायचे! ब्लाउज कापण्याच्या या साध्या पद्धतीने तुमचे ओजस्वी व्यक्तिमत्त्व तरंगणार आहे. 🧵✨ कापून आपल्या चारीत परिणाम घ्या आणि नाविन्य आमरेला बाही करा एकदम सोप्या पद्धतीने ॥ Umbrela Sleeves Cutting in Marathi 💃👗 #...
घागरा आणि घागरा ब्लाऊज कटींग करण्याची योग्य पद्धत ॥ Ghagra & Ghagra Blouse Cutting in Marathi
Переглядів 37514 днів тому
घागरा आणि घागरा ब्लाऊज कटींग करण्याची योग्य पद्धत ॥ Ghagra & Ghagra Blouse Cutting in Marathi #Ghagracutting #Ghagrablousecutting #geetakarekar #GitaFashion #sewingtutorial
पेपर कटींग ठेऊन ब्लाऊजची कटींग कशी करायची ॥ Katori Blouse Cutting in Marathi
Переглядів 78214 днів тому
पेपर कटींग ठेऊन ब्लाऊजची कटींग कशी करायची ॥ Katori Blouse Cutting in Marathi
एक बाजू लहान आणि एक बाजू मोठी आहे छातीची तेव्हा कटींग कशी करायची कटोरीची ॥ Katori Adjustment
Переглядів 46214 днів тому
एक बाजू लहान आणि एक बाजू मोठी आहे छातीची तेव्हा कटींग कशी करायची कटोरीची ॥ Katori Adjustment
Katori Blouse Cutting ॥ मुंढा प्रॉब्लेम असा चुटकीसरशी घालवा ॥ परफेक्ट कटींग करा आता हा व्हिडीओ बघून
Переглядів 2,2 тис.14 днів тому
Katori Blouse Cutting ॥ मुंढा प्रॉब्लेम असा चुटकीसरशी घालवा ॥ परफेक्ट कटींग करा आता हा व्हिडीओ बघून
blouse cutting सुरूवाती पासून शिका मराठीतून || 30 साईज कटोरी ब्लाऊज कटींग। कटोरी ब्लाऊज कटींग |
Переглядів 2,5 тис.14 днів тому
blouse cutting सुरूवाती पासून शिका मराठीतून || 30 साईज कटोरी ब्लाऊज कटींग। कटोरी ब्लाऊज कटींग |
प्रिन्सेस कट ब्लाऊज 3 कट मध्ये शिवायचा आहे मग अशी कटींग करा॥Three Piece Princess Cut Blouse Cutting
Переглядів 1,2 тис.14 днів тому
प्रिन्सेस कट ब्लाऊज 3 कट मध्ये शिवायचा आहे मग अशी कटींग करा॥Three Piece Princess Cut Blouse Cutting
36" साईज साठी बाही कटींग अशी करा ॥ Perfect Sleeves Cutting
Переглядів 1,4 тис.14 днів тому
36" साईज साठी बाही कटींग अशी करा ॥ Perfect Sleeves Cutting
ब्लाऊज कटींग करताना लूजिंग कसं किती आणि कधी द्यायचं ॥ Blouse Cutting
Переглядів 3 тис.21 день тому
ब्लाऊज कटींग करताना लूजिंग कसं किती आणि कधी द्यायचं ॥ Blouse Cutting
फोर टक्स ब्लाऊजची संपूर्ण शिलाई ॥ अगदी अस्तर जोडण्या पासून ते परफेक्ट फिटिंग पर्यंत काही टिप्स सोबत
Переглядів 62121 день тому
फोर टक्स ब्लाऊजची संपूर्ण शिलाई ॥ अगदी अस्तर जोडण्या पासून ते परफेक्ट फिटिंग पर्यंत काही टिप्स सोबत
डीप नेक ब्लाऊज कटींग करताना या चुका होतात म्हणून गळा पडतो ॥ 36"size Katori Blouse Cutting॥
Переглядів 4,8 тис.21 день тому
डीप नेक ब्लाऊज कटींग करताना या चुका होतात म्हणून गळा पडतो ॥ 36"size Katori Blouse Cutting॥
3" ,6",10" ची बाहीची परफेक्ट कटींग ॥ Sleeves Cutting in Marathi
Переглядів 60921 день тому
3" ,6",10" ची बाहीची परफेक्ट कटींग ॥ Sleeves Cutting in Marathi
परफेक्ट फिटिंग करण्याची योग्य पद्धत॥ फिटिंगची टीप सरळ येत नसेल तर हा व्हिडीओ बघाच ॥ Blouse Fitting
Переглядів 2,3 тис.21 день тому
परफेक्ट फिटिंग करण्याची योग्य पद्धत॥ फिटिंगची टीप सरळ येत नसेल तर हा व्हिडीओ बघाच ॥ Blouse Fitting
गळ्याच्या पायपिंगला फिनिशिंग कसं द्यायचं ॥ Neck Piping ॥ Blouse Neck Piping
Переглядів 2,3 тис.21 день тому
गळ्याच्या पायपिंगला फिनिशिंग कसं द्यायचं ॥ Neck Piping ॥ Blouse Neck Piping
37-38 कटोरी ब्लाऊज कटींग आणि स्टिचिंग॥परफेक्ट शोल्डरआणि मुंढा ॥ Katori Blouse Cutting and Stitching॥
Переглядів 1,4 тис.21 день тому
37-38 कटोरी ब्लाऊज कटींग आणि स्टिचिंग॥परफेक्ट शोल्डरआणि मुंढा ॥ Katori Blouse Cutting and Stitching॥
10 मिनिटातच बाहीची डिझाईन तयार सगळ्यांना वाटेल अशीच बाही शिवावी ॥ Sleeves Design
Переглядів 26728 днів тому
10 मिनिटातच बाहीची डिझाईन तयार सगळ्यांना वाटेल अशीच बाही शिवावी ॥ Sleeves Design
मटका गळ्याला बघा किती छान फिनिशिंग आलीय ॥ #neckdizein
Переглядів 30028 днів тому
मटका गळ्याला बघा किती छान फिनिशिंग आलीय ॥ #neckdizein
Tai tumhi dakhvle prmane blauja bharpur shivle barobr aali 👌👌👌👌chan Sagitle thank you tai mla khupch samadhan vatle 😅
Chan dakhvle krun 👌👌👌tai
Tai mondha unchi kami झाल्यावर पण काखेत घोळ येतो का म्हणजे मोंधा सदेपच घेतला आणि आरम्होल गोलाई साडेपाच मध्ये पूर्ण बसत नसेल तर 6 इंच मोंधा घेतला तर आरम्होल गोलाई परफेक्ट बसेल हे solution barobar aahe ka. Aani jar barobar aahe tar tumi sangta ti padhat aani mi je सांगितलं मोंध्या बद्दल त्यात काय फरक आहे
खूप छान माहिती ताई❤
Kaje kase kele samjl nahi tai thod zoom karun दाखवा आणि सावकाश दाखवा
Tai aavaj khup chan aahe aani sangta pan khup chan शांतपणे समजेल अशा पद्धतीने 😊
Tai tumhi पाव इंच शोल्डर मुंध्याच्या साईड ने कमी केलं मग बाही जोडताना कमी नाही होणार का पुढचा mondha
Khup छान सांगितलं ताई
Khup chan tai, ready made piping kashi laviche ty pn dakhwa
मूडा कसा मोजावे
पायपिन करायला छान शिकवली ताई . धन्यवाद.
Tai rekha style blause cutting dakhava pls
आपल्या channel वर आहे रेखाजी चा थमनेल लावलेला
tai tumi chan sanghata h 14 sh 15 ch 39 fullbast 40 waist 36 Armol 17 asthani 10 round 12 back neck 7 front6and
Double katori blouse cutting dakhva tai
Katori balauj cutting keyavar side patti la margin kiti gheyla lagte? Pls sanga🙏🏻
खूप छान ताई
Tumi chan sangata
तुम्ही उंचीला फिटिंग पाहून इंच कटिंग करता उंचीला ब्लाऊज कमी पडत नाही का ताई
नाही
खूप छान माहिती मिळाली 🙏
Tumi sangitla pramani me blouse shivla. Khup chaan fitting zala. Thank you very much 🙏
ताई स्टेप बाय स्टेप माप कशी घ्यायची ते सांगा
CHEST = 36,,,,Unchi=. 13,,,,Sholder. =14,, Munda =16,,,pudheel gala =6,,,,Mageel. Gala =9 ,,,Bahi. Unci =. 6,,,bahi golai gher= 10. Kamar =32. ,,, upper chest 34. Please. Mala. Blouse cutting. Dhakhaval ka. Mundha Shepe. Dettanna. Problem. Yettoyya. Please. Mundhyya. Shepe dettanna. Kay. Chukkatte. Kallat. Nahi. Neet cut karaatta. Yetta nahi . Maggee. Pudhe. Line marun. Baghittalli. Tari. Mudha. La shape dettanna. Cukkattoo. Mudha la. neet. Shape. Yetta nahi.
Atishya. Sundar. Samzavoon sangittallee
उंची14पुढील गळा6मागील गळा १०'५छाती ३४-३६कमर३१ शोल्डर पुढे उतरते कटोरी पेपर कटींग दाखवा
H 14 sho 15 and half chest 40 fullbast 42 wast 36 back neck 10 front 7 Armol 19 princess cutblouse please dakwa cutting
मी औरंगाबाद हुन बोलते ताई शोभा गिरी माझ्या मुंडला मागून पुढून गोल येतोय काय करावे दाखवा आणि पहिल्या ओकला ब्लाऊज कटोरी ला टाईप होते त्याचा काहीतरी व्हिडिओ दाखवा आणि शोल्डर कसे घेतात तुम्ही दाखवा ते 14 15 ते समजत नाही त्याच्यासाठी दाखवा एक व्हिडिओ
तुमच माप पाठवा
कटोरी ब्लाऊज ला एक पहिल्या हुकला दबल्या वाणी होतो त्याच्यासाठी काय करावे दाखवा आणि तुम्ही शोल्डर घेता ते कसं घ्यायचं दाखवा अंगावर घ्यायचं का ब्लाऊज वर घ्यायचं ते समजत नाही ताई ते
माझ्या ब्लाऊज मध्ये कटिंग मध्ये मागून पुढून मुंडे मध्ये घोळ येतोय काय करायचं सांगा ताई मी औरंगाबादहून शोभा गेले होते
❤❤❤
38 इंच 4 टक्स ब्लाऊज छाती 38 इंच बाहीमुंडाघेर सवासात पु गळा साडे सहा मागील गळा 8 इंच पूर्ण उंची साडे तेरा पूर्ण शोल्डर 14 इंच तर ब्लाऊजची कटींग दिखावा
Tai khup chan smjaun sagtaavdl malamlaje adty sglya vidiola lik krte mi tr tumi kuth rahta tumch fon no kiti ahe fonvrti bolu shkto ka
धन्यवाद आजच्या व्हिडीओ च्या description मध्ये नंबर देते
ताई ३३छाती कमर २८ आणि आरम्होल १६ बाहि लांबी १० दांडघेर १० या मापाचे ब्लाऊज मी शिवला मागे गळा १०.५ तर गळा उतरतो .मी ४.७५ शोल्डर घेतले आणि गळा रुंदी २ इंच घेतली
Tai छातीचा 10 भाग मला काढता येत नाही pls chart dya tyac
छातीचा 10 वा भाग म्हणजे उदा. 38 छाती आहे तर त्याला 10 ने भागायच 38 ÷ 10 = 3.8 येणार
काखेत मुंडा जोडल्या वर मधे न येता मागे का सरकतो
पुढचा भाग जास्त कापला जातोय म्हणून
Khup chhan
मी औरंगाबादहून शोभा गिरे माझ्या मुंड्या मध्ये मागून पुढून घोळ येतो ताई मला सांगा आज
मी सांगते त्या पद्धतीने मुंडा कटींग करा अजिबात घोळ येणार नाही
माझ्या मुंडा मध्ये मागून पुढून ला आणि पाठीमागच्या भागाला पुढच्या भागाला घोळ येतोय
Maza nack madhe loose hoto Ani mundhyat pudhe mage fuga yeto
Piping luj होतेय पट्टी खेचून जोडा
Madam namste mazi 33chest 35 full bust back nack10 front nack 6 weist29 armohal 15 sholder 13 katori blouse cutting video please
Gates handles I jag
Tai 4 taks blouse saga na yog pati kiti ver kadaychi parytek size madhe
कमरे पासून वर 2.5 इंचा वर घ्यायची आणि त्यात 1 इंच मार्जिन वाढवायचे
खूप खूप आभारी
Princess cut blouse
या आधीचा व्हिडीओ princess cut चाच आहे तो बघा
H 14 chest 40 fullbast 42 wast 36 Armol 18 back neck 10 front 7 cutting dakawa
मॅडम माझ्याकडून मोंढ्यात पुढचा भाग मोठा होतो
Mujik lau nka
Ok
Dhanyavad tai khup chan mahiti Sangita mla 44inch princss kttbluj bot nack mund17 inch dakhva
46 च्या साईजा 4 टक्स चा कटींग दाखवा
मस्त माहीती ताई
Mast vidio
Tread piping karayachi dhakva mam