- 88
- 552 182
Mayur Shelke
Приєднався 28 лют 2008
Відео
येळकोट येळकोट बोलून तुझ्या निघाल्या फौजा
Переглядів 29 тис.Рік тому
येळकोट येळकोट बोलून तुझ्या निघाल्या फौजा
पारंपारिक भरड. आदिनाथ गुरू सकल सिद्धांत...
Переглядів 1,7 тис.2 роки тому
पारंपारिक भरड. आदिनाथ गुरू सकल सिद्धांत...
3:12
Raju renakecha salam
जय मार्तंड मल्हार
जय मल्हार मोबाईल नंबर पाठवा
जय मल्हार मोबाईल नंबर पाठवा
1नंबर
जय मल्हार
जय मल्हार वाघोबा तुमचा फोन नंबर मिळत नाही मला नंबर मिळेल का
व्वा
जून ते सोन 👌🙏
❤❤❤❤❤❤❤❤
भारी दादा ❤❤
धनी मल्हार
यळकोट यळकोट जय मल्हार धनी मायबाप
जय मल्हार
सुंदर 👌👌👌 याचे lyrics मिळेल का
खूप सुंदर
❤ अप्रतिम सेवा
मेरे को तेरे को जय मल्हार
Jai malahar
जय शिवमल्हार आपण सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद आपण आजच्या पिढीला आपल्या लोककलेची खरी ओळख करून देत आहात... जुण तेच खर सोन... आपल्या कलेमुळे पारंपारिक लोककला अजूनही जिवंत आहे.
❤❤❤❤❤❤
येळकोट येळकोट जय मल्हार संदानंदाचा येळकोट येळकोट माळसाईआई उदोउदो हो
अति उत्तम माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा ❤❤❤
Jai❤malahar
Mast
अप्रतिम! शब्दरचना आणि चाल अफलातून पद ऐकून कान तृप्त झाले. आपला हा कार्यक्रम कुठून चित्रित केला आहे किंवा आपला संच कोणत्या ठिकाणचा आहे हे समजले तर बरे होईल. बाकी कार्यक्रम एक नंबर आई जगदंबेच्या नावानं चांगभले! ऊदे ऊदे आई जगदंबे !ऊदे ऊदे! धन्यवाद
येळकोट येळकोट जय मल्हार संदानंदाचा येळकोट
येळकोट येळकोट जय मल्हार
खूप छान वाटले
येळकोट येळकोट जय मल्हार संदानंदाचा येळकोट येळकोट
ॐशिव मल्हार
ॐशिव मल्हार
खूप दिवसांनी पुन्हा एकदा कानी पडला फुलवरा गीत
खूप दिवसांनी पुन्हा एकदा कानी पडला फुलवरा गीत
मयूर दादा कुठे असता तुमचे कार्यक्रम मुंबई मध्ये की मुंबई बाहेर राहाण्याचा ठिकाणा
जय मल्हार 😊
थक्का थैय्या थैय्या थैय्या नाचे गोंधळी 👌
❤
नाद खुळा
फार सुंदर गाणी
सुरेश काकांची म्हणनी,बाज आणि ठेवण अगदी संतांच्या काळात घेऊन जातो...खूप छान...या दिग्गजांवर जशी या आदिमायेनी कृपा केली आहे...तशीच आशा संतांच्या रचना गाणाऱ्यांवर आणि ती ऐकणाऱ्यांवर होवो...मयुर दादा शेळके खूप खूप धन्यवाद!
लुगालंय हा शब्द का वापरला
दाजी तुमची पोकळी कोनी भरून काढू शकत नाही तुम्ही अमर आहात दाजी पोरक केला तुम्ही आम्हाला
Khare aahe
ऐसा कलाकार होने नाही😢
Khatarnak mhantay angavar romanch ubhe rahile
Yelkot yelkot Jay malhar
🥰🥰🥰
जय जगदंब जय मल्हार देवा.
पारंपरिक पद गायन अगदी मन प्रसन्न झाले संपर्क साधण्या साठी फोन नंबर मिळेल का