easy learning_सहज शिकुया
easy learning_सहज शिकुया
  • 636
  • 4 674 023

Відео

D ' चे शब्द ।words of D | पाठ्यक्रमातील शब्द । #englishreading #vocabularyinenglish #englishwords
Переглядів 3422 години тому
#englishwordmeaning #easylearningसहजशिकूया
शब्दचक्र |#wordbuilding |word wheel | #englishreading #easylearningसहजशिकूया
Переглядів 69516 годин тому
#easylearningसहजशिकूया #englishreading #learning #teacher #teacherstudents
झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा #dance ।शिवजयंती।Julva palna bal shivajicha samuhnrutya
Переглядів 39616 годин тому
झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा #dance ।शिवजयंती।Julva palna bal shivajicha samuhnrutya
Swami vivekanand Jayanti GK स्वामी विवेकानंद जयंती निमित्त प्रश्न मंजुषा 20 question answers
Переглядів 21519 годин тому
#स्वामीविवेकानंद #swami #swamivivekananda
NCPCR राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग संपूर्ण माहिती Information of Child act
Переглядів 4521 годину тому
NCPCR राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग संपूर्ण माहिती Information of Child act
जिल्हांतर्गत बदली संवर्ग निहाय विवरणपत्र #teacher #teachertransfer intradistrict transfer
Переглядів 81914 днів тому
बदली साठी संवर्ग १ मधे कोणाचा समावेश होतो? ua-cam.com/video/gN6L8jISiMc/v-deo.htmlsi=BO-Xm-MrIanVOI-S जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया बदलीपात्र शिक्षक संवर्ग ४ संपूर्ण माहिती महत्त्वाचे बदल ,👇 • जिल्हांतर्गत बदली | बद... ​ जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया बदलीपात्र शिक्षक एक युनिट सविस्तर माहिती👇 • जिल्हांतर्गत बदली एक य... ​ जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया बदलीपात्र शिक्षक संवर्ग २ सविस्तर माहिती👇 • जिल्हा...
जिल्हांतर्गत बदली ।संवर्ग १ मधे समावेश होणारे शिक्षक माहिती । #teacher #teachertraining #sanvarg1
Переглядів 1,6 тис.14 днів тому
जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया बदलीपात्र शिक्षक संवर्ग ४ संपूर्ण माहिती महत्त्वाचे बदल ,👇 ua-cam.com/video/4NvdxnGeZsE/v-deo.htmlsi=rpOSBg9weRUh2i71 जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया बदलीपात्र शिक्षक एक युनिट सविस्तर माहिती👇 ua-cam.com/video/Y2ghmwTn9d0/v-deo.htmlsi=MPY-FNHBAnvyu-XJ जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया बदलीपात्र शिक्षक संवर्ग २ सविस्तर माहिती👇 ua-cam.com/video/NYlVy-US3-I/v-deo.htmlsi=UpS7pffO0D...
जिल्हांतर्गत बदली | बदली पात्र शिक्षक । संवर्ग ४ ।महत्त्वाचा विडीओ।#teachertransfer #teacher
Переглядів 14 тис.21 день тому
जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया बदलीपात्र शिक्षक एक युनिट सविस्तर माहिती👇 ua-cam.com/video/Y2ghmwTn9d0/v-deo.htmlsi=MPY-FNHBAnvyu-XJ जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया बदलीपात्र शिक्षक संवर्ग २ सविस्तर माहिती👇 ua-cam.com/video/NYlVy-US3-I/v-deo.htmlsi=UpS7pffO0DzjTaQV जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया बदलीपात्र शिक्षक संवर्ग १ सविस्तर माहिती ,👇 ua-cam.com/video/81lulvMMB2c/v-deo.htmlsi=76fHw7uYr4MrGttj @easylea...
जिल्हांतर्गत बदली एक युनिट । पती पत्नी जिल्हा परिषद शिक्षक #teachertransfer #teacher #learning
Переглядів 6 тис.21 день тому
जिल्हांतर्गत बदली एक युनिट । पती पत्नी जिल्हा परिषद शिक्षक #teachertransfer #teacher #learning
B चे शब्द | B ' che shabdh | words of b #reading #englishreading #schoolactivity
Переглядів 2,6 тис.28 днів тому
B चे शब्द | B ' che shabdh | words of b #reading #englishreading #schoolactivity
#englishreading #smallsentences #shortparagraph With pictures चित्रयुक्त इंग्रजी वाक्य वाचन
Переглядів 5 тис.28 днів тому
#englishreading #smallsentences #shortparagraph With pictures चित्रयुक्त इंग्रजी वाक्य वाचन
Marmi manda hirvale #gondi #gondisongs #tribe #aadivasi_dance जि.प.शाळा टोकरविरा
Переглядів 1,5 тис.Місяць тому
Marmi manda hirvale #gondi #gondisongs #tribe #aadivasi_dance जि.प.शाळा टोकरविरा
विविध गुणदर्शनस्पर्धा लोकनृत्य प्रथम क्रमांक । सुंदर माझे जाते गं । वासुदेव #schooldance
Переглядів 34 тис.Місяць тому
विविध गुणदर्शनस्पर्धा लोकनृत्य प्रथम क्रमांक । सुंदर माझे जाते गं । वासुदेव #schooldance
पारंपरिक लोकनृत्य ।वासुदेवाची स्वारी। प्रथम क्रमांक विविध गुणदर्शनस्पर्धा #vasudev #vajreshwari
Переглядів 409Місяць тому
पारंपरिक लोकनृत्य ।वासुदेवाची स्वारी। प्रथम क्रमांक विविध गुणदर्शनस्पर्धा #vasudev #vajreshwari
समुहगीत स्पर्धा द्वितीय क्रमांक जि.प शाळा वज्रेश्वरी #Vajreshwari #samuhgeet #समुहगीत
Переглядів 892Місяць тому
समुहगीत स्पर्धा द्वितीय क्रमांक जि.प शाळा वज्रेश्वरी #Vajreshwari #samuhgeet #समुहगीत
A चे शब्द । A che shabd ।अ चे शब्द। words of A english reading
Переглядів 3,6 тис.Місяць тому
A चे शब्द । A che shabd ।अ चे शब्द। words of A english reading
जिल्हांतर्गत बदली ।विशेष संवर्ग 2।पती पत्नी एकत्रीकरण #teachertransfer #teacher #tranding
Переглядів 2,3 тис.Місяць тому
जिल्हांतर्गत बदली ।विशेष संवर्ग 2।पती पत्नी एकत्रीकरण #teachertransfer #teacher #tranding
जिल्हांतर्गत शिक्षक बदली । विशेष संवर्ग 1 । महत्वपूर्ण माहिती ।18 जून 2024 नुसार ।#teachertransfer
Переглядів 5 тис.Місяць тому
जिल्हांतर्गत शिक्षक बदली । विशेष संवर्ग 1 । महत्वपूर्ण माहिती ।18 जून 2024 नुसार ।#teachertransfer
emotional intelligent #emotionalintelligence
Переглядів 18Місяць тому
emotional intelligent #emotionalintelligence
Mix A Pancake कृती युक्त सादरीकरण #rhymes #pancake
Переглядів 367Місяць тому
Mix A Pancake कृती युक्त सादरीकरण #rhymes #pancake
Riddles शब्दकोडे #शब्दकोडे #riddles #englishreading #reading
Переглядів 2,4 тис.Місяць тому
Riddles शब्दकोडे #शब्दकोडे #riddles #englishreading #reading
easy Christmas tree making ख्रिसमस ट्री बनवणे सोपी पद्धत #christmas #christmastree
Переглядів 2,4 тис.Місяць тому
easy Christmas tree making ख्रिसमस ट्री बनवणे सोपी पद्धत #christmas #christmastree
Having Good soft skills #skills #softskills
Переглядів 26Місяць тому
Having Good soft skills #skills #softskills
इंग्रजी वाक्यवाचन चित्रयुक्त। #englishreading #smallsentences #withpictures
Переглядів 3,3 тис.Місяць тому
इंग्रजी वाक्यवाचन चित्रयुक्त। #englishreading #smallsentences #withpictures
Punctuation and Collaboration #collaboration
Переглядів 12Місяць тому
Punctuation and Collaboration #collaboration
आर्यभट्ट ।aryabhatta #गणिततज्ञ
Переглядів 4713 місяці тому
आर्यभट्ट ।aryabhatta #गणिततज्ञ
#महावाचन अँनी बेझंट होमरुल चळवळ Anni Besant Homerule chalval
Переглядів 1773 місяці тому
#महावाचन अँनी बेझंट होमरुल चळवळ Anni Besant Homerule chalval

КОМЕНТАРІ

  • @zpcpskamkheda2110
    @zpcpskamkheda2110 9 годин тому

    एक 53प्लस म्हणजे संवर्ग 1 व दुसरा बदलीपात्र असेल तर एक युनिट म्हणून संवर्ग एक मधून अर्ज करता येईल का मार्गदर्शन व्हावे

    • @easylearningसहजशिकुया
      @easylearningसहजशिकुया 4 години тому

      प्राधान्यक्रम भरताना दोघांनी सेम भरला तर एक युनिट होईल

  • @shri5832
    @shri5832 2 дні тому

    प्रोसेस केव्हा सुरु होईल काही हालचाल दिसत नाही

  • @shri5832
    @shri5832 2 дні тому

    प्रोसेस कधी सुरु होईल बदल्या होणार आहे का या वर्षी नक्की सर कृपया कळवा

  • @ganeshpatil6970
    @ganeshpatil6970 3 дні тому

    मेंदूचा आजार असलेले शिक्षक म्हणजे नेमके काय. त्यासाठी ऑफलाईन जिल्हा शल्य चिकित्सक यांचे सर्टिफिकेट जमते का कसे. प्लिज रिप्लाय 🙏

    • @easylearningसहजशिकुया
      @easylearningसहजशिकुया 3 дні тому

      सर्टिफिकेट लागेल , मेंदुचा आजार तशी यादी तर खुप मोठी होईल पण त्याच्या तीव्रतेवर आणि चालू असलेले उपचार यावर अवलंबून असेल. मानसिक विकलांग, अँक्सिडेंटल किंवा इतर कारणे मेजर ब्रेन सर्जरी , इपिलेप्सी ,फिटस् येणे, स्मृतीभ्रंश, ब्रेन ट्यूमर, संक्रमण, अपस्मार,सेरेब्रोव्हसकुलर आजार, पार्किंन्सनस डीसीज, स्ट्रोक, न्युरोडिजनरेटिव डिसीज इ.आजार मेंदू आजार असतात तरी आपण खात्री करुन घेणे

  • @ashishtechnicalfacts7732
    @ashishtechnicalfacts7732 4 дні тому

    मी शिक्षणसेवक आहे आणि माझी पत्नी दुसऱ्या जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आहे तर माझी बदली होऊ शकते का?

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 4 дні тому

    खूप छान सादरीकरण आहे.

  • @sg33323
    @sg33323 5 днів тому

    सर माझ्या 7 पटच्या शाळेवर आता कंत्राटी शिक्षक नेमणार असल्यामुळे मला आता zp कडून नवीन आदेश मिळेल दुसऱ्या शाळेचा तर मी बदलीस सर्वसाधारण शाळेवर कधी पात्र होईन माझी मूळ शाळेवरील 10 महिन्याची सेवा ग्राह्य धरली जाईल का बदली साठी

  • @reshmagalwankar-jy9nd
    @reshmagalwankar-jy9nd 5 днів тому

    लहान, सुंदर गोजीरवणी अशी कविता आहे ती म्हणून दाखवा.नुसती खार दाखवू नका

  • @parubaidhokale3298
    @parubaidhokale3298 5 днів тому

    मी बदलीपात्र आहे परंतू माझ्या पतींना शाळेवर एकच वर्षे झाले आहे तर आम्ही एक युनिट मधुन अर्ज करू शकतो का ?

  • @sunitajadhav5613
    @sunitajadhav5613 5 днів тому

    53 वर्षा पूर्ण केलेल्या संवर्ग एक मध्ये मी आहे डिपारमेंट ला रिटायरमेंटला दीड वर्ष बाकी आहे तर अशा वेळी मला बदलीला नकार देता येईल का? एकाच शाळेवर माझी सेवा वीस वर्षे झालेली आहे तरी मला बदलेला नकार देता येऊ शकतो का कृपया मार्गदर्शन करावे

  • @nalinikhade6255
    @nalinikhade6255 5 днів тому

    सातारा

  • @hemlatagulambe7894
    @hemlatagulambe7894 5 днів тому

    मी बदली पात्र आहे. पंरतू पतीची बदली होऊन दोन वर्ष झाली आहे. आमच्या दोन्हीतील अंतर 5किमी आहे .पत्नी बदली पात्र आहे तर पत्नीला एक युनिट बदलीचा लाभ घेता येतो का?

  • @nalinikhade6255
    @nalinikhade6255 5 днів тому

    मॅडम जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी काही हालचाली दिसत नाहीत कृपया मार्गदर्शन व्हावे

  • @aparnauttarwar1723
    @aparnauttarwar1723 6 днів тому

    आंतरजिल्हा बदली कधी होणार

  • @pranavdivekar1414
    @pranavdivekar1414 8 днів тому

    बदलीपात्र शिक्षक संवर्ग एक मध्ये असेल आणि दुसरा बदलीपात्रशिक्षक संवर्ग चार मध्ये असेल तर संवर्ग एक वाल्याने नकार दिल्यास चार वाल्याला एक मिनिट चा फायदा घेता येतो का

    • @easylearningसहजशिकुया
      @easylearningसहजशिकुया 5 днів тому

      संवर्ग एक ने नकार दिल्यास ती जागा लाँक होते व्यवस्थित अभ्यास करून फाँर्म भरणे

  • @rohinipawar8420
    @rohinipawar8420 10 днів тому

    दिव्यांग मध्ये कोणकोणत्या प्रकारांचा समावेश होतो.plz सांगा

    • @easylearningसहजशिकुया
      @easylearningसहजशिकुया 10 днів тому

      १४/०१/२०११ चा (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग) शासननिर्णय अभ्यासा

    • @easylearningसहजशिकुया
      @easylearningसहजशिकुया 10 днів тому

      आँनलाइन युडी आयडी प्रमाणपत्र आवश्यक आहे

  • @leonardalphanso4958
    @leonardalphanso4958 11 днів тому

    दिव्यांग कर्मचाऱ्यांना संवर्ग 1 मध्ये फॉर्म भरताना बदलीसाठी टक्केवारीची अट आहे का ? असेल तर तसा टक्केवारीचा उल्लेख दाखवणारा शासननिर्णय पाठवा🙏🙏

    • @easylearningसहजशिकुया
      @easylearningसहजशिकुया 10 днів тому

      १४/०१/२०११ चा विशेष सहाय्य विभाग चा शासननिर्णय पहावा आँनलाइन युडी आयडी प्रमाणपत्र आवश्यक आहे.

  • @gajanansawadatkar-cn2xb
    @gajanansawadatkar-cn2xb 14 днів тому

    आंतरजिल्हा बदली कधी होणार

  • @sangitagore8263
    @sangitagore8263 14 днів тому

    Nice

  • @sg33323
    @sg33323 14 днів тому

    मी सध्या तूर्त कामगिरी वर दुसऱ्या शाळेत आहे माझं शिक्षण सेवक पुर्ण होण्या आधीच माझी नियुक्ती ची शाळा बंद पडेल आणि ती शाळा सर्वसाधारण आहे तर आम्ही बदलीपात्र कधी होणार आता 1 वर्ष होईल नियुक्ती मिळून

  • @pratibhagaikwad195
    @pratibhagaikwad195 17 днів тому

    ज्याप्रमाणे शिक्षकाचे आई किंवा वडील कॅन्सर ने आजारी असतील तर संवर्ग १ चा लाभ मिळणार, तसा शिक्षिकेच्या बाबतीत सासू किंवा सासरे कॅन्सर ने आजारी असतील तर संवर्ग १ चा लाभ घेता येईल का ? कारण सासऱ्यांची सेवा ती शिक्षिका करत आहे.please सांगा .

  • @akshaydhoke3113
    @akshaydhoke3113 17 днів тому

    मी बदली पात्र आहे,परंतु पत्नीची बदली होऊन दोन वर्ष झाली आहेत.आमच्यातील अंतर 50 किमी आहे.पत्नी बदली पात्र नाहीये.तर ती संवर्ग दोन मध्ये बदली अर्ज भरू शकते का?

    • @easylearningसहजशिकुया
      @easylearningसहजशिकुया 17 днів тому

      बदलीपात्र आणि सेवाजेष्ठतेनुसार संवर्ग दोन मधून फाँर्म भरु शकता कोणातरी एकाच्या शाळेच्या तीस कि.मी. परिसरातील शाळा पसंतीक्रम म्हणून देऊ शकतात

  • @2425happy-
    @2425happy- 17 днів тому

    एक युनिट चा लाभ घेताना दोघे एकाच शाळे वर जाग नसल्या दोघाची बदली होईल का जोडीदारास दुसरी जागा मिळेल

    • @easylearningसहजशिकुया
      @easylearningसहजशिकुया 17 днів тому

      जवळपास च्या शाळा देण्याचा पोर्टल प्रयत्न करेल जागा असतील तर...बदलीपात्र असतील तर बदली होणारच

  • @savitamali8819
    @savitamali8819 17 днів тому

    आंतरजिल्हा बदल्या कधी होणार

  • @jyotikeluskar6570
    @jyotikeluskar6570 18 днів тому

    ❤ fantabulous

  • @pandurangbuttepatilonlyane4100
    @pandurangbuttepatilonlyane4100 18 днів тому

    या वर्षी जनगणना आहे , त्यामुळे कदाचित बदल्या होणार नाहीत, यात तथ्य आहे का,,,

    • @easylearningसहजशिकुया
      @easylearningसहजशिकुया 18 днів тому

      नाही. जनगणना राष्ट्रीय पातळीवर आहे बदल्यांचे धोरण राज्य लेव्हल ला आहे .

  • @nalinikhade6255
    @nalinikhade6255 19 днів тому

    जिल्हा अंतर्गत बदली पोर्टल कधी सुरू होणार आहे

  • @Nilesh-pn8yo
    @Nilesh-pn8yo 19 днів тому

    पती पत्नी दोघेही एकाच जिल्ह्यात पाहिजेत का अंतर्गत बदली करिता

  • @arvindhede1232
    @arvindhede1232 19 днів тому

    आंतरजिल्हा बदलीत संवर्ग दोन चा लाभ घेऊन बदली झाली असेल तर जिल्हा अंतर्गत बदली साठी संवर्ग दोनचा लाभ किती वर्षांनंतर घेता येईल

  • @CarromkingVihan
    @CarromkingVihan 20 днів тому

    एक युनिट साठीजील्ह्यात 10 वर्ष सेवा coumpulsory आहे का

  • @KalpanaKarle-o1e
    @KalpanaKarle-o1e 20 днів тому

    एक युनिट ची संवर्ग एक मधून बदली करता येते का.दोन्ही लागू आहेत.

  • @pravingangarde7015
    @pravingangarde7015 20 днів тому

    दोघे ही बदली पात्र आहेत सेवाजेष्ठ जोडीदाराने अर्ज भरताना ज्या शाळांचा प्राधान्यक्रम भरला आहे तोच प्राधान्य क्रम जोडीदाराने टाकावा का ?

  • @vishwajeetyadav4039
    @vishwajeetyadav4039 20 днів тому

    Very good i like this

  • @akib-9517
    @akib-9517 21 день тому

    मी सध्या अवघड क्षेत्रात शिक्षण सेवक करीत आहे. तर मी 3 वर्षांनी बदली पात्र आहों का?

  • @pramodthakur7884
    @pramodthakur7884 22 дні тому

    मी बदलीपात्र आहे व जोडीदार बदली पात्र नाही तरीही एक युनिट म्हणून अर्ज करावा लागेल का

  • @zpgolden7809
    @zpgolden7809 22 дні тому

    संवर्ग 1 ला बदली करायची नसेल तर त्याला संवर्ग एक खो देऊ शकतो का मॅडम 🙏🙏🙏🙏

  • @laxmikantmore557
    @laxmikantmore557 22 дні тому

    आम्ही दोघे ही बदलीपात्र आहोत व दोघांच्या शाळेतील अंतर 30 किमी च्या वर आहे अर्ज एकाने करावा लागेल का व दुसरा जोडीदार त्याछ् शाळेवर राहील का किती वर्ष

  • @laxmikantmore557
    @laxmikantmore557 22 дні тому

    आम्ही दोघे ही बदलीपात्र आहोत व दोघांचे शाळेतील अंतर 30 किमी च्या वर आहे कसा अर्ज करावा जो उपयुक्त राहील

  • @poonamsanas9321
    @poonamsanas9321 22 дні тому

    जील्हांतर्गत बदल्या नक्की होणार ना....

  • @swatitambe6339
    @swatitambe6339 22 дні тому

    जे पती पत्नी सध्या ३०किमी च्या आत आहेत. त्यांनी कोणत्या संवर्गतून अर्ज करावा?

  • @sandhyathakur5384
    @sandhyathakur5384 22 дні тому

    चॅन माहिती

  • @valmikshewale2929
    @valmikshewale2929 22 дні тому

    2017 मध्ये जिपला जॉईन झाल्यावर 2025बदलीस पात्र आहे काय

  • @akmamhusain6152
    @akmamhusain6152 23 дні тому

    नवीन शिक्षक 2020 लं रुजू झाला असेल तर, तो बदली पात्र आहे का?

    • @easylearningसहजशिकुया
      @easylearningसहजशिकुया 22 дні тому

      शाळेवर किमान 5 वर्ष सेवा हवी 1, 2 ,3, संवर्ग तुन असेल तर विनंती करु शकता

  • @NitinPawar-g8u
    @NitinPawar-g8u 23 дні тому

    आधी अवघड क्षेत्रात होतो. 2 वर्षापूर्वी संवर्ग 2 मधून बदली करून आलो, मात्र अजूनही अंतर 50 किमी आहे. आता बदली करता येईल का?

    • @easylearningसहजशिकुया
      @easylearningसहजशिकुया 22 дні тому

      एकदा लाभ घेतल्यानंतर किमान तीन वर्ष त्याच संवर्ग चा लाभ घेऊ शकत नाही असे आहे तरी बदली साठी होकार देऊन पोर्टल जर पंसतीक्रम भरण्यासाठी दाखवत असेल तर भरु शकता

    • @NitinPawar-g8u
      @NitinPawar-g8u 20 днів тому

      त्याच संवर्गात 30 च्या आत शाळा मिळालेली नाही.. मग काय करता येईल

    • @NitinPawar-g8u
      @NitinPawar-g8u 6 днів тому

      Plz reply

    • @easylearningसहजशिकुया
      @easylearningसहजशिकुया 3 дні тому

      संवर्ग 2 चा लाभ मिळालेला नाही म्हणून फाँर्म भरु शकता विचारणा झाल्यास तसे कारण तयार ठेवणे

  • @अमोलविनायकरावदेशमुख

    बदल्या आहेत या वर्षी ?

  • @ujwalawasarmol7251
    @ujwalawasarmol7251 23 дні тому

    बदली पात्र शिक्षक म्हणजे नेमके कोणते शिक्षक????

    • @easylearningसहजशिकुया
      @easylearningसहजशिकुया 23 дні тому

      बदलीपात्र म्हणजे एका क्षेत्रात सलग १० वर्षे सेवा पूर्ण व विद्यमान शाळेत ५ वर्षे सेवा पूर्ण

  • @HiteshNandagwali-i6r
    @HiteshNandagwali-i6r 23 дні тому

    Bhandara

  • @namdeoshendage1972
    @namdeoshendage1972 23 дні тому

    1/6/1972 ही जन्मतारीख 53+होतो का?

  • @pranavpalaskar1985
    @pranavpalaskar1985 23 дні тому

    मी जि प शाळेत व माझे पती पोदार इंग्लिश ला आहे, अंतर 30 km var आहे. मी संवर्ग 2 मधून फॉर्म भरू शकते का?

  • @nandkumarvijapure2952
    @nandkumarvijapure2952 23 дні тому

    जोडीदार अजारी असतील तर दोघेही संवर्ग १ मध्येच असणार का

    • @easylearningसहजशिकुया
      @easylearningसहजशिकुया 23 дні тому

      फक्त कँन्सर, मानसिक विकलांग, दिव्यांग आणि थँलेसेमिया ग्रस्त इ. असेल तर आजाराच्या गंभीर तेवर अवलंबून आहे