- 10
- 7 264 970
Yogesh Rane
Приєднався 27 лип 2014
एकाच या जन्मी जणू
गीत - सुधीर मोघे
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले
चित्रपट - पुढचं पाऊल (१९८६)
राग - भैरवी
गीत प्रकार - चित्रगीत
www.aathavanitli-gani.com/Song/Ekacha_Hya_Janmi_Janu
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले
चित्रपट - पुढचं पाऊल (१९८६)
राग - भैरवी
गीत प्रकार - चित्रगीत
www.aathavanitli-gani.com/Song/Ekacha_Hya_Janmi_Janu
Переглядів: 285 643
Відео
दूरच्या रानात
Переглядів 24 тис.7 років тому
गीत = नामदेव धोंडो महानोर संगीत = हर्षित अभिराज गायिका = वैशाली सामंत
Asphalt 8 Airborne 23 09 2016 07 59 21 AM
Переглядів 1,1 тис.8 років тому
Asphalt 8 Airborne 23 09 2016 07 59 21 AM
Bhatukalichy Khelamadhali lyric good audio quality
Переглядів 7 млн8 років тому
गीत - मंगेश पाडगांवकर संगीत - यशवंत देव स्वर - अरूण दाते राग - वृंदावनी सारंग
how to get money quickly in asphalt 8 whit out cheating.
Переглядів 1589 років тому
how to get money quickly in asphalt 8 whit out cheating.
2024❤❤❤
मला वाटते हे गाणे छत्रपती शिवाजी महाराजांवर आधरीत आसावी असे माल वटते 🥺🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
माझ्या बालपणापासुन मी हे गीत म्हणत आलाे मला हे गीत बालपणाकडे घेउन जात
fkt dighe sahebanche aavdte gane mhanun aikat aahet ❤❤❤
मला खूप आवडते हे गाणे मी नेहमी ऐकत असते
🎉very nice and good song
अति सुंदर गीत. कितीही वेळा ऐकले तरी ऐकावेसे वाटते.
Today's reality for many couples.
माझ्या खूप खूप आवडीचे गाणे आहे
स्वर्गीय अरुण दाते यांनी गायलेली सर्वच गाणी अवीट गायनाचा खजिना आहे,स्वर गंगेच्या काठवरती हे गीत तर माझ्या खूप आवडीचे आहे. स्वर्गीय अरुनजी दाते ही गाणी अजूनही आवर्जून ऐकत असतो.
August 2024 मधे कोण आईकत आहे हे गाणे
या गाण्याचा अर्थ कुठे मिळेल
कोणत्या मूव्ही मधल आहे गाणं
गाणे खूप सुंदर आहे आणि आवाज खूपच छान आहे 🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹
खूपच सुंदर
2024 attendance
स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आवडते गीत 😢😢😢 खरंच खूपच छान गीत आहे 🙏
शब्दच नाही. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂
Biuti fula ❤❤😂😂
Great
Beautiful song
अप्रतिम गाणे,खूपच सुंदर
Hey satay ahe. Na bolu shakat na sangu shakat. 👌👌👌👌✔✔💯💯💯💯👍👍🙏🙏🙏🙏
Premmache aantkrn ❤
Roj mi zoptaana Arun siranche geet aikto ,bhatuklichya khelamadil❤❤❤❤❤manala bhidnara sangeet
बालपण आठवलं
अविस्मरणीय अशी गाणी,थेट काळजाला जाऊन भिडणारी.🙏
राणी जेव्हा जीवनातून अर्ध्यावर सोडू जाते तेव्हा राजा ला सुधा काही बोलता येत नाहीं कारण तो जर बोलला की त्याच्या प्रेमाला तो नाव ठेऊ शकत नाही
खुपच छान
Arun dateji hats of you sir. Very beautiful song you sang in marathi contribution. Really admired and every Maharastrian proud on you. App jaisse acche artists humare bich nahi isska dukh hota hai our bhagwaan se itna lagaw hota humse door leke jyate hai apne pass.
Kahinchiya ayushat barbadi ani daw modle jatat mich tumhala sangto. Mazha motha mulga 8 chota 5 kas jagayeche tya bapne pan samadhan ahe tyana
Miss you kaki
आता भावना शून्य गाणी आली आहेत
नाद खुळा अप्रतीम किती वेळा श्रवण केले तरी कान तृप्त होत नाही
स्वर्गीय रचना, स्वर 🙏🙏🙏🙏🙏🙏
Miss you ❤
Very good
मला नेहमीच जुनी मराठी भावगीते खुप आवडतात. लहानपणापासून ही गाणी जीवनाचा एक अविभाज्य घटक होऊन राहिली आहेत. अरुण दातेंनी गायलेली सगळीच गाणी हृदयात साठवून ठेवलेली आहेत. पण, का कोणास ठाऊक हे गाणं ऐकण्यात आलं की ते कधी पूर्ण ऐकावंसंच वाटत नसे. कदाचित, त्यातल्या विरहामुळे एक अनामिक नकारात्मकता मनाला दुःख देऊन जायची. तसं हे गाणं मला पूर्ण पाठ आहे. पण, इतर गाण्यांसारखं ते कधीही संपूर्ण ऐकत नव्हतो. नुकतंच माझ्या पत्नीचं अकाली निधन झालं. आत्ता 2-3 आठवड्यांपूर्वीच या जगात मला एकट्याला सोडून ती अनंताच्या प्रवासाला निघून गेली. अत्यंत प्रेमळ, निरागस, हळवी, समजूतदार आणि गोड स्वभाव असलेल्या माझ्या पत्नीच्या विरहाने व्याकुळ मनःस्थितीत या गाण्याने मन सैरभैर होऊन गेले आहे. आता या जगात राहण्याची इच्छा राहिलेली नाही. मात्र, तिने सोपवलेल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून लवकरच इथला मुक्काम हलवावा असं मनाने घेतलं आहे.😢😢😢 LOVE YOU VANITAA😞😞😔😪😥
माझे वडील आम्हाला हेच गाणं बोलून झोपवत ,आज वडिलांची आठवण आली
आदरणीय धर्मवीर दिघे साहेबांच आवडतं गाणं
माझ्या आजी चं आवडते गाणं
आम्हा महिलांना विचार करायला लावणारी गान आहे जे खूप खोल विचार करायला लावते
Khup Chan!
True? 🙏🌺
Love this song I like it
अप्रतिम असे पुन्हा होणे नाही
🙏✔छान सुंदर मस्त एक भावपूर्ण गाणे खुप सुंदर संगीत
हे गाणे आनंद दिघे साहेब यांना खूप आवडत होते साहेब हे गाणे दिवसातून तीन चार वेळा ऐकत असत ....😔😓😞
ATI uttam
अविस्मरणीय मराठी गीत नेहमीच एका वेगळ्या दुनियेत रमावणार अरुण दाते सर यांचा हृदयाला स्पर्श करणारा आवाज नेहमीच हृदयालगत राहील