Shobhana's  Creations
Shobhana's  Creations
  • 89
  • 27 295
पुरणपोळी
#पुरणपोळी #महाराष्ट्रीयनडिश #sweetdish #foodadventure #cooking #food #recipe #foodie #foodislife
Переглядів: 82

Відео

खेंगाट (भोगीची भाजी)
Переглядів 14812 годин тому
#भोगीचिभाजी #खेंगाट #foodadventure #foodadventure #cooking #food #recipe #foodie #foodislife # sankratspecialbhaji
तिळगुळाचे लाडू
Переглядів 10614 годин тому
#sankratspecial #tilgulacheladu #तिळगुळाचेलाडू #foodadventure #cooking #food #recipe #foodie #foodislife
रव्याची खांडवी 😋😋
Переглядів 7814 годин тому
#foodadventure #cooking #food #recipe #foodie #foodislife #breakfast #nashtyacheprakar
पालक पराठा
Переглядів 6821 день тому
हिरव्या भाज्यांचे पराठे बनवले तर मुले देखील आवडीने खातात . पालकपराठा अशा पद्धतीने नक्की बनवा #breakfast #palakparata#cooking #foodadventure #indianfood #food #indianrecipes #recipe #virulvideo
खंडोबा मंदिर सातारा औरंगाबाद
Переглядів 9621 день тому
#खंडोबामांदिर#marathi#maharashtra#sambhajinagar#Aurangabad#photography malhar jejurgad#sahyadri#uelkotuelkotjaimalhar#trending#marathipost#mimarayhi#oldtemple#hemadpathimandir#dagadimandir#virulvideo
सोलान्याची आमटी/ तुरीची आमटी/तुरीची भाजी
Переглядів 11321 день тому
हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा या भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात. त्या तुरीच्या शेंगा सोलून त्यामध्ये चे दाणे निघतात त्याची आमटी एकदा नक्की करून बघा. गरम-गरम भाजीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत ही आमटी खूप टेस्टी लागते. तुरीच्या शेंगा मधल्या त्या तुरीत नुसत्या भाजायच्या तेल मीठ टाकून तशा देखील खाल्ल्या तर खूप चवदार लागतात. #foodadventure #cooking #recipe #food #foodie #foodislife #virulvideo#भाजी
बटाट्याचे भरीत / आलू का भरता
Переглядів 10721 день тому
उकडून केलेली बटाट्याची भाजी तर आपण नेहमीच खातो. एखाद वेळेस असे बटाटे भाजून मग त्याची कोरडी बटाट्याची भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि लहान मुले देखील आवडीने खातील. #virulvideo #foodadventure #cooking #recipe #food #foodie #foodislife #बटाट्याचं भरीत#आलू का भरता#बटाट्याची भाजी
घोळाणा / हरभऱ्याची भाजी / चना भाजी/हिरवी भाजी
Переглядів 19721 день тому
थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला हरभऱ्याची उडी भाजी खूप प्रमाणात मिळते. ही भाजी खाण्यासाठी आंबूस अशी चव लागते. ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. तुम्ही देखील ही रेसिपी करून बघा. अशा पारंपारिक जुन्या पद्धतीच्या भाज्या आपण देखील खायलाच पाहिजे आणि ही रेसिपी आपण पुढे फॉलो करायलाच पाहभाजी #हरभऱ्याची ओली भाजी #घोळाणा#चना भाची#हिरवी भाजी #foodadventure #cooking #recipe #food #foodie #f...
डिंकाचे लाडू / खारीक खोबऱ्याचे लाडू /थंडीचे लाडू
Переглядів 14821 день тому
थंडी सुटली की आपल्याकडे हाडे मजबूत होण्यासाठी ड्रायफ्रूट्स चे लाडू केले जातात. थंडीच्या दिवसांमध्ये खूप भूक लागते हा एक लाडू खाल्ला की आपले पोट भरते आणि पौष्टिक लाडू पण आहेत . कुणी याला खारीक खोबऱ्याचे लाडू म्हणत कोणी भूक लाडू म्हणत तर कोणी डिंकाचे लाडू असे देखील म्हणतात. यामध्ये मेथ्या उडदाच्या डाळीचे पीठ वगैरे टाकून सुद्धा बनवतात कुणी कुणी गहू देखील घालतात. तुम्ही देखील हे लाडू कर नक्की करून ...
ऑम्लेट omlet
Переглядів 49Місяць тому
थंडीचे दिवस सुरू झालेत. या दिवसांमध्ये उकडलेली अंडी किंवा अंडा आमलेट खायला पाहिजे. म्हणून आम्ही आज अंडा आमलेट बनवले. त्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची मीठ हे सगळं टाकलंय तुम्ही पण नक्की करून बघा #foodadventure #cooking #recipe #food #foodie #foodislife #ऑम्लेटomlet #अंडा#eggrecipe
बासुंदी (basundi)
Переглядів 316Місяць тому
बासुंदी बनवायला निमित्त म्हणजे काल गावाकडं मामा आले होते. त्यांनी पाच ते सहा लिटर दूध आणलं होतं. आता एवढ्या दुधाचं करायचं काय प्रश्न पडला म्हणून मग त्या दुधाची बासुंदी करायची ठरवली. म्हणजे स्वीट डिश पण झाली. आणि मला व्हिडिओ पण मिळाला अपलोड करायला. तेव्हा तुम्ही माझा हा व्हिडिओ नक्की बघा चैनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. #foodadventure #cooking #indianfood #recipe #बासुंदी (basundi)
kofta curry / कोफ्ता करी
Переглядів 149Місяць тому
कोफ्ता करी बनवताना त्यामध्ये खूप जास्त पदार्थ टाकले जातात. त्यामुळे शरीरास सर्व प्रोटीन विटामिन्स मिळतात. कधीतरी बदल म्हणून पत्ता कोबीची दुधी भोपळ्याची कोफ्ता करी नक्की बनवावी. लहान मुलं असा पत्ता कोबी किंवा दुधी भोपळा खाण्यास नकार देतात अशा पद्धतीने त्यांच्या पोटामध्ये दुधी भोपळा किंवा पत्ताकोबी घालण्याचा हा चांगला मार्ग आहे. म्हणून नक्की बनवा. #foodadventure #cooking #food #recipe #foodie #fo...
मुगाचा हलवा / मुगाच्या डाळीचा शिरा
Переглядів 73Місяць тому
थंडीच्या दिवसात मुगाच्या डाळीचा शिरा गरम गरम शिरा खायला खूप छान लागतो. आणि तब्येतीसाठी पण पोषक आहे . गावरान तूप, ड्रायफ्रूट्स , दूध, विलायची पावडर हे सर्व पौष्टिक पदार्थ या हलव्या मध्ये टाकले जातात. म्हणून तुम्ही देखील हा मुगाच्या डाळीचा हलवा किंवा शिरा नक्की करून पहा #foodadventure #cooking #food #recipe #foodie #foodislife #indianfood #मुगाच्या डाळीचा शिरा#मुगाचा शिरा#breakfast
उपमा 😋😋😋
Переглядів 90Місяць тому
आज सकाळी सकाळी नाश्त्यासाठी मी उपमा हा पदार्थ बनवला. झटपट होतो उपमा. आणि नरम असल्यामुळे घरातील सर्वांनाच आवडतो वयोवृद्धांना खाता येतो. चावायला जास्त त्रास होत नाही. रवा पचायला देखील चांगला असतो. उपमेय मुळे ऍसिडिटी वगैरे होत नाही. म्हणून तुम्ही देखील उपमा नाश्त्यासाठी बनवा. #foodadventure #cooking #food #recipe #foodie #foodislife #उपमा#नाश्ता#नाश्त्याचे प्रकार breakfast #indianfood #सांजा
December 7, 2024
Переглядів 44Місяць тому
December 7, 2024
घरी बनवलेले गावरान तूप
Переглядів 168Місяць тому
घरी बनवलेले गावरान तूप
नाग दिवाळी /नागपूजा/नागपंचमी/नाग दिवे
Переглядів 44Місяць тому
नाग दिवाळी /नागपूजा/नागपंचमी/नाग दिवे
आलू पराठा 😋😋😋
Переглядів 79Місяць тому
आलू पराठा 😋😋😋
कढी भजी
Переглядів 188Місяць тому
कढी भजी
पीठ पेरू / मेथी बेसन
Переглядів 128Місяць тому
पीठ पेरू / मेथी बेसन
छोले भटूरे 😋😋
Переглядів 266Місяць тому
छोले भटूरे 😋😋
माठाची भाजी
Переглядів 60Місяць тому
माठाची भाजी
कारळाची चटणी
Переглядів 175Місяць тому
कारळाची चटणी
November 21, 2024
Переглядів 43Місяць тому
November 21, 2024
पाथरीची भाजी
Переглядів 892 місяці тому
पाथरीची भाजी
तुलसी विवाह
Переглядів 1092 місяці тому
तुलसी विवाह
भरलेलं कारलं
Переглядів 1552 місяці тому
भरलेलं कारलं
ठिकरी
Переглядів 3402 місяці тому
ठिकरी
मसाले भात
Переглядів 1042 місяці тому
मसाले भात

КОМЕНТАРІ