- 383
- 25 429 793
Aware Cha Dadus
India
Приєднався 12 лип 2022
आपल्या आगरी कोळी समाजाचा विचार केला तर पूर्णजगाला हेवा वाटावा अशी आपली संस्कृति आणि आपले व्यवसाय. मासेमारी हा आपल्या आगरी कोळी समाजाचा मुख्य व्यवसाय आहे आणि आपल्या भागात आगरी लोक सुध्धा मासेमारी करताना पाहायला मिलतात. त्यामुले आपला समाज मासेमारी व्यवसायावर मोट्या प्रमाणात आवलंबुन आहे. आणि म्हणून आपल्या समाजाची खरी ओलख़ आणि आपले विविध व्यवसाय पूर्ण महाराष्ट्रातिल नाही तर संपूर्ण जगाला UA-cam च्या माध्यमातुन पाहता यावेत म्हणून मि विविध व्यवसायाचे वीडियो माझ्या चॅनलचं नाव( Aware cha dadus ) या चैनल च्या सहायाने दाखवनार आहे.
Uran Naka Fish Market | सर्वात स्वस्त मच्छी 100 रू पासून मासे | Panvel
Uran Naka Fish Market | सर्वात स्वस्त मच्छी 100 रू पासून मासे | Panvel
#fishmarket
#urannakafishmarket
#taloja
#wholesalefishmarket
#panvel
नमस्कार मंडळी 🙏
मी रोशन ठाकूर आपल्या आवरे चा दादूस या यूट्यूब चैनल वर तुमचा स्वागत.
मंडळी तुम्हाला आपले यूट्यूब व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर. नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद..🙏
@Awarechadadus
Karanja Jetty Wholesale Fish Market, Wholesale Fish Market, karanja fish market, aware cha Dadus, आवरे चा दादूस, market explorer, mi belpadkar, Vinayak Mali dadus, outdoor cooking, octopus recipe, समुद्रकिनाऱ्यावर बनवली रेसिपी, फिश रेसिपी, fish recipe video, karanja Kohli, Ashwin Bharat vlogs, fishing and cooking video, seafood, karanja jetty, fishing, dadus cooking, wholesale seafood, karanja fishing
#villagelife #fish #fishing #kokanfishing
#

Переглядів: 539
Відео
समुद्र किनारावर बनवली 🌛 चांद पापलेट रेसिपी | outdoor cooking 🌅😀🐟
Переглядів 47312 годин тому
समुद्र किनारावर बनवली 🌛 चांद पापलेट रेसिपी | outdoor cooking 🌅😀🐟 #villagelife #fish #outdoorcooking #fishingandcookingvideos #fishing नमस्कार मंडळी 🙏 मी रोशन ठाकूर आपल्या आवरे चा दादूस या यूट्यूब चैनल वर तुमचा स्वागत आहे. मंडळी तुम्हाला आपले यूट्यूब व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर. नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद..🙏 @Awarechadadus Karanja Jetty Whole...
डायरेक्ट बोटीतून येतो ताजं मावरा | Wholesale Fish Market karanja | आज फक्त मोठ मोठे मासे
Переглядів 80719 годин тому
डायरेक्ट बोटीतून येतो ताजं मावरा | Wholesale Fish Market karanja | आज फक्त मोठ मोठेमासे. #fishmarket #fish #wholesalefishmarket #wholesale #navimumbai #uran #surmai #prawns नमस्कार मंडळी 🙏 मी रोशन ठाकूर आपल्या आवरे चा दादूस या यूट्यूब चैनल वर तुमचा स्वागत आहे.. मंडळी तुम्हाला आपले यूट्यूब व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर. नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यव...
आदई पनवेल मानाची पालखी आलीं एकविरा आई च्या दारी | आदई पनवेल ते एकविरा कार्ला
Переглядів 995День тому
आदई पनवेल मानाची पालखी आलीं एकविरा आई च्या दारी | आदई पनवेल ते एकविरा कार्ला #ekveeraaai #festival #पालखीसोहळा #पालखी #crowd नमस्कार मंडळी मी रोशन ठाकूर आपल्या @Awarechadadus या यूट्यूब चैनल वर तुमचा स्वागत आहे.. मंडळी तुम्हाला आपले यूट्यूब व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर. नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद.. तर मंडळी आज आपण आलोय ते म्हणजे पनवेल तालुक्य...
दिवाळे गाव फिश मार्केट | DIWALE FISH MARKET NAVI MUMBAI | नवीमुंबई मधला सर्वात भारी फिश मार्केट
Переглядів 72114 днів тому
दिवाळे गाव फिश मार्केट | Diwale Fish Market | नवीमुंबई मधला सर्वात भारी फिश मार्केट #diwale #koliwada #fishmarket #cbdbelapur #nevimumbai #marathivlog #seafood #fishlover @Awarechadadus नमस्कार मंडळी 🙏 मी रोशन ठाकूर आपल्या Aware cha Dadus या यूट्यूब चैनल वर तुमचा स्वागत आहे.. मंडळी तुम्हाला आपले यूट्यूब व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर. नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क...
आज भेटल्या मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या | Biggest Mud Crab Catching..
Переглядів 2 тис.14 днів тому
आज भेटल्या मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या | Biggest Mud Crab Catching.. #fishing #crab #crabcatching #villagelife @Awarechadadus नमस्कार मंडळी 🙏 मी रोशन ठाकूर आपल्या Aware cha Dadus या यूट्यूब चैनल वर तुमचा स्वागत आहे.. मंडळी तुम्हाला आपले यूट्यूब व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर. नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद.. आज आपण एका नवीन लोकेशनवर जाऊन तिथे फग टाकून ...
आदई गावची मानाची पदयाञा पालखी सोहळा 2024 | आदई पनवेल ते एकविरा काला
Переглядів 6 тис.14 днів тому
आदई गावची मानाची पदयाञा पालखी सोहळा 2024 | आदई पनवेल ते एकविरा काला #ekveeraaai #festival #पालखी #crowd नमस्कार मंडळी 🙏 मी रोशन ठाकूर आपल्या @Awarechadadus या यूट्यूब चैनल वर तुमचा स्वागत आहे.. मंडळी तुम्हाला आपले यूट्यूब व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर. नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद..🙏 तर मंडळी आज आपण आलोय ते म्हणजे पनवेल तालुक्यामधील आदई या गावां...
चिखलातुन लांबे खुबे आनुन बायकोने बनवले रेसिपी | How to Clean Snails and Make a Village-Style Recipe
Переглядів 2,2 тис.21 день тому
चिखलातुन लांबे खुबे आनुन बायकोने बनवले रेसिपी | How to Clean Snails and Make a Village-Style Recipe नमस्कार मंडळी मी रोशन ठाकूर आपल्या आवरे चा दादूस या यूट्यूब चैनल वर तुमचा स्वागत. मंडळी तुम्हाला आपले यूट्यूब व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर. नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद.. तर मंडळी आज आपण पाहणार आहोत एक भन्नाट व्हिडिओ आम्ही या खुब्यांना काय बोलतो ...
Crab 🦀 Catching and Cooking | आज काढला चिंबोऱ्यांचा काम तिथेच बनवली रेसिपी
Переглядів 2,5 тис.28 днів тому
Crab 🦀 Catching and Cooking | आज काढला चिंबोऱ्यांचा काम तिथेच बनवली रेसिपी
Karanja Jetty Wholesale Fish Market | मावरा घेऊन तिथेच बनवले छान रेसिपी | fishing cooking
Переглядів 3,3 тис.Місяць тому
Karanja Jetty Wholesale Fish Market | मावरा घेऊन तिथेच बनवले छान रेसिपी | fishing cooking
समुद्रकिनाऱ्यावर मासे पकडताना का आलो परत ? | outdoor cooking | तिथेच बनवली रेसिपी
Переглядів 316Місяць тому
समुद्रकिनाऱ्यावर मासे पकडताना का आलो परत ? | outdoor cooking | तिथेच बनवली रेसिपी
Karanja Jetty Wholesale Fish Market | रविवार स्पेशल आलो मच्छी बघायला करंजा जेटी
Переглядів 7 тис.Місяць тому
Karanja Jetty Wholesale Fish Market | रविवार स्पेशल आलो मच्छी बघायला करंजा जेटी
बहिरीदेव पालखी सोहळा दिवाळे कोळीवाडा 2024 | बहिरी देवाचा दर्शन 2024 #diwalegaov
Переглядів 246Місяць тому
बहिरीदेव पालखी सोहळा दिवाळे कोळीवाडा 2024 | बहिरी देवाचा दर्शन 2024 #diwalegaov
खांदा पद्धतीने पकडली मोठी तांब | red sniper | एक नवीन आणि युनिक पद्धत मासेमारी #fishing
Переглядів 1,4 тис.Місяць тому
खांदा पद्धतीने पकडली मोठी तांब | red sniper | एक नवीन आणि युनिक पद्धत मासेमारी #fishing
श्री रामाचे मुर्तीचे आगमन कळश मिरवणूक | वर्सोवा गावासारखा जल्लोष | पुनर स्थापना
Переглядів 1,4 тис.Місяць тому
श्री रामाचे मुर्तीचे आगमन कळश मिरवणूक | वर्सोवा गावासारखा जल्लोष | पुनर स्थापना
जालात भेटले मोठे मोठे खरपी चिंबोरे 🦀 | गोण भरुन खरपी मुठे | Mud Crab Catching
Переглядів 1,7 тис.Місяць тому
जालात भेटले मोठे मोठे खरपी चिंबोरे 🦀 | गोण भरुन खरपी मुठे | Mud Crab Catching
करंजा मध्ये बिग बॉस मराठी सीजन 5 ची टीम | Fancy Garba | Navratri 2024
Переглядів 1,1 тис.2 місяці тому
करंजा मध्ये बिग बॉस मराठी सीजन 5 ची टीम | Fancy Garba | Navratri 2024
उरण करंजा गावात Fancy Dress Garba झाले सुरू | कोली गरबा | Navratri 2024
Переглядів 2,4 тис.2 місяці тому
उरण करंजा गावात Fancy Dress Garba झाले सुरू | कोली गरबा | Navratri 2024
उतरण्याची जितारी | आज असूला भेटली जितारी, करपाली, चिंबोऱ्या | Barramundi | Tiger Prawns
Переглядів 2,1 тис.2 місяці тому
उतरण्याची जितारी | आज असूला भेटली जितारी, करपाली, चिंबोऱ्या | Barramundi | Tiger Prawns
आवरे गावाची जुनी परंपरा | Village Life | पूर्ण गाव उतरला मच्छी पकडाला | नुसतीची ताडी वालटी🐟💯
Переглядів 1,4 тис.2 місяці тому
आवरे गावाची जुनी परंपरा | Village Life | पूर्ण गाव उतरला मच्छी पकडाला | नुसतीची ताडी वालटी🐟💯
चिंबोरी च्या जालात भेटला 2 kg चा चिंबोरा | crab catching cooking | 🦀 चिंबोरी चा कालवण 😀
Переглядів 8462 місяці тому
चिंबोरी च्या जालात भेटला 2 kg चा चिंबोरा | crab catching cooking | 🦀 चिंबोरी चा कालवण 😀
गावाकडील गणपती विसर्जन | एक आजोबा एक गणपती विसर्जनाची पद्धत | परंपरा ठाकूर
Переглядів 4332 місяці тому
गावाकडील गणपती विसर्जन | एक आजोबा एक गणपती विसर्जनाची पद्धत | परंपरा ठाकूर
गौरी-गणपती पूजन सोहळा २०२४ | आगरी कोळी पारंपारिक पध्दत | फेऱ्यांची गाणी 🌺💯
Переглядів 1 тис.3 місяці тому
गौरी-गणपती पूजन सोहळा २०२४ | आगरी कोळी पारंपारिक पध्दत | फेऱ्यांची गाणी 🌺💯
करंजा होलसेल मासेमारी बंदर | Karanja Dock Fish Market | इतकी स्वस्त आणि ताजी मासळी..
Переглядів 7 тис.3 місяці тому
करंजा होलसेल मासेमारी बंदर | Karanja Dock Fish Market | इतकी स्वस्त आणि ताजी मासळी..
गणपती बाप्पा ची शेपिग | crawford market 2024 | 15 ₹ पासून light's होलसेल मार्केट.
Переглядів 4933 місяці тому
गणपती बाप्पा ची शेपिग | crawford market 2024 | 15 ₹ पासून light's होलसेल मार्केट.
पनवेल मधील सर्वात मोठी दहीहंडी | Panvel Dahi Handi | Bollywood actor Sharad Kelkar
Переглядів 5303 місяці тому
पनवेल मधील सर्वात मोठी दहीहंडी | Panvel Dahi Handi | Bollywood actor Sharad Kelkar
Panvel Cha Raja Chintamani Aagman 2024 | थाटा माटात आला पनवेल चा राजा चिंतामणी माझा..
Переглядів 1,4 тис.3 місяці тому
Panvel Cha Raja Chintamani Aagman 2024 | थाटा माटात आला पनवेल चा राजा चिंतामणी माझा..
करंजा जीटी फिश मार्केट आणले इचार मासे | जी तुम्ही कधी पहिली नसणार | Mantis Shrimp Recipe
Переглядів 3,9 тис.3 місяці тому
करंजा जीटी फिश मार्केट आणले इचार मासे | जी तुम्ही कधी पहिली नसणार | Mantis Shrimp Recipe
गौरी पारंपारिक Dance 2024 | नारळी गौरी सोहळा २०२४-पारंपारिक गौरी Festival
Переглядів 3,2 тис.3 місяці тому
गौरी पारंपारिक Dance 2024 | नारळी गौरी सोहळा २०२४-पारंपारिक गौरी Festival
नारळी पौर्णिमा २०२४ | VERSOVA KOLIWADA FESTIVAL | असा सण कुठे पाहीला नसाल..
Переглядів 13 тис.3 місяці тому
नारळी पौर्णिमा २०२४ | VERSOVA KOLIWADA FESTIVAL | असा सण कुठे पाहीला नसाल..
Sakla kasa kito rate? Sanga
200 kg आणि हो रेट मागे पुढे होत असतो तेही रोज
First comment ❤
धन्यवाद मित्रा ❤️
Kahavla kdi ghalshil tya bol... Nusta dakhvu nko
य सोबत एक दिवस जाऊया
🙏🙏🙏🙏🙏🙏
Sagla mavra Bombay taloja itun hatat n sagtat gavacha mavra
चोट खूबा
dont dowan rate.!
Please konate tikan te sangave.
भोकर विडा उरण खाडी
❤
Bokadvira
एक नंबर ओळखलास
Narba
Dadus ek number vedeo aani chimbori pan
Thank you भाई
1 number bhava me kanjur la Rahat aahe, lahanpanichi aathvan zaali, aata aamchy khadila dumping ground zalay, aamhala bhetil ka? Ha aani tainchi resipi pan jaam Bhari vate, reseipi jaam Bhari vatli.
@@HemantThakur-x2g ये एकदा पकडून देतो thank you
Kuth yala lagal
चोट खूब 😂
कोकयारी
Khup chan lagto khyaal de dada pathvun 😃bhari chav sakla masa👌
Kokar Tamboshi
चोटखुबा हाय यो😊
Nakhwa eak chimbora de khavala 😂
Ha jevn banvto to lokeshn kutye ahe
उरण करंजा द्रोणागिरी पर्वत समुद्रकिनाऱ्यावर
करपाल्या चा भाव कायतरीच सांगितला 😂😂
@@sailypatil1 1500रू सांगितले पण काहीतरी कमी होतील
Jai shree ganesh ji ❤❤
Roz open asto ka market sakali
उपवासाच्या दिवशी जाऊ नको बाकी सगळे दिवस ओपन असतो
❤❤😊
Time pn sang
@@prachitmhatre9331 सकाळी 5 ते 10
संध्याकाळी 4 ते 9
Dada sandhyakali chalu asto ka market
@@prachitmhatre9331 संध्याकाळी 4 ते 9
Bhai me kurla station vrun karjna la kas jaych sangshil ka train kuthun bhette vashi ki ? Panvel vrun
नेरूळ स्टेशन वरून उरण पकड आणि उरण वरून रिक्षा करंजा जेटी
Mast❤
Thanks 🤗
कुपा
Kupa
🔥🔥🔥
Nice ❤
Dadus amala tari de 😅
Ky rate hota aj cha bhai XL cha
२६०० रूपये
@@Awarechadadus bhawa supplier cha number denar hotas last time bollelas na..
Near railway station
Pls address share 🙏 pls
maps.app.goo.gl/mgeKX4mhDynBtRCS6
@@santoshkalyam3027 उरण करंजा जेटी
Ulwe station se kaise jana hai please reply??
रेल्वे स्टेशन जवळून रिक्षा पकडली तर दहा मिनिटाच्या अंतरावर आहे रिक्षावाला सोडेल
❤❤❤👌🏼
Very nice karanjekar🎉🎉
Zakkkaaassss 👌👌💐💐
उरण
Jai Shree Ganesha
Are por maru lagalat tr mothi jitadi Kashi hotil😢
Please bhai kharpi chimbori ghenaray supplier cha number dya dada
@@suhas7860 नंबर सध्या माझ्याकडे नाही आहे तुला लवकरच पाठवतो मित्राकडून घेऊन
@@Awarechadadus khup khup dhanyvad bhawa 🙏🏻🙏🏻🙏🏻best of luck
Ek number video bhai
Aise hi na Vahi machhliyan tumko bhi agale Janm mein bechegi
Sagal fake aahe..karja la Mumbai peksha macchi mahag aahe..konihi jaavu naye...ugach paise fukat jaatil..he vedio banavanare lok kahaihi dakhavatat..hyachya vedio na like pan Karu naye...fasavatat he tumhala..
Xl cha kay rate ahe bhawa
@@suhas7860 1kg 2600 रूपये
@@Awarechadadus bhai supplier cha number dya please me amchya kde pn bhett kharpi chimbori
Khoop mahag ahe retail rate ahet
Location?