- 424
- 8 228 909
Vaishali Mule
India
Приєднався 5 кві 2017
नमस्कार 🙏
मी वैशाली मुळे. तुम्हा सर्वांचे वैशाली मुळे या माझ्या मराठी चॅनेल मध्ये सर्व खवय्यांच मनापासून स्वागत आहे .😇
मला लहानपणापासूनच जेवण बनवण्याची खूप आवड आहे .या चॅनलच्या माध्यमातून मी माझे सर्व नवनवीन पदार्थ करून दाखवून तुमच्या पर्यंत पोहचविणार आहे .
आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करणार आहे . माझ्या या वाटचालीत तुमचं प्रेम, आशिर्वाद आणि सहकार्य खूप महत्वाचं आहे ☺️
या चॅनेलला तुम्ही subscribe करा आणि नवनवीन रेसिपीचा आस्वाद घ्या 😇
धन्यवाद 🙏

घाई गडबडीत पटकन होणारी मशरूमची भाजी l Recipe in Marathi l
Thanks for watching ☺️ plz subscribe to our channel for more 😇
#vaishali_mule
#recipe #mushroom #instant_mushroom
#vaishali_mule
#recipe #mushroom #instant_mushroom
Переглядів: 1 916
Відео
स्पेशल महाराष्ट्रीयन मासवडी l चमचमीत मासवडी रस्सा l Recipe in Marathi
Переглядів 8842 місяці тому
Thanks for watching ☺️ plz subscribe to our channel for more ☺️ #मासवडी #रस्सा #vaishali_mule
गावरान चिकन l Chicken l Recipe in Marathi
Переглядів 9754 місяці тому
Thanks for watching ☺️ plz subscribe to our channel for more 😇 #vaishali_mule #गावरान_चिकन
कोवळ्या फणसाची भाजी l Recipe in Marathi l
Переглядів 3005 місяців тому
Thank you for watching ☺️ plz subscribe to our channel for more...
पौष्टिक असा शेवगा फ्राय l Drumstick fry l Recipe in Marathi l
Переглядів 8347 місяців тому
Thanks for watching 😇 plz subscribe to our channel for more. #vaishali_mule #shevga_fry #पौष्टिक
पुन्हा एकदा नटली राणीची बाग l मुंबई पुष्पोत्सव 2024 🌼🌻l Mumbai Flower Show At Byculla l
Переглядів 1,5 тис.8 місяців тому
Thanks for watching 😇 plz subscribe to our channel for more l Mumbai Flower Show 2024 Date - 2nd Feb To 4th Feb Venue - Veermaata Jijabai Bhosale Botanical Udyaan & Zoo, Dr. Babasaheb Ambedkar Marg, Byculla (East), Mumbai - 400 027.
कुरकुरीत मसालेदार चने l Crispy Masala Chana l Recipe in Marathi l
Переглядів 1,3 тис.10 місяців тому
Thanks for watching 😇 plz subscribe to our channel for more... #vaishali_mule #Crispy_Chana
न खाणारे देखील आवडीने खातील अशी शेपूची भाजी l Recipe in Marathi
Переглядів 35710 місяців тому
Thanks for watching 😇 plz subscribe to our channel for more 😇 #vaishali_mule #शेपुची_भाजी
थंडीच्या दिवसात एका रात्रीत मटकीला भरपूर मोड कसे आणायचे ?? एक सोप्पी ट्रिक
Переглядів 2,4 тис.10 місяців тому
Thanks for watching 😇 plz subscribe to our channel for more 😊 #vaishali_mule #मोड_आलेली_मटकी
वाटण घाटण न करता एक सिक्रेट पदार्थ वापरून बनवा बटाट्याची रस्सा भाजी l Recipe in Marathi
Переглядів 40 тис.10 місяців тому
Thanks for watching 😇 plz subscribe to our channel for more 😊 #vaishali_mule #बटाट्याची_रस्सा_भाजी #Secret_Ingredient
पारंपारिक पद्धतीने गव्हाची खीर l Recipe in Marathi l
Переглядів 49111 місяців тому
Thanks for watching 😇 plz subscribe to our channel for more #vaishali_mule #गव्हाची_खीर #Authentic
ना उकडायचे ना वाळवायचे , मार्केटसारखे कुरकूरीत वेफर्स आता घरच्या घरी बनवा l Potato Chips l
Переглядів 69111 місяців тому
Thanks for watching 😇 plz subscribe to our channel for more.. #vaishali_mule #potato_chips
पोळी आणि भाजीच काम करणारा हा एकच पदार्थ l चकुल्या l Recipe in Marathi l
Переглядів 3,1 тис.11 місяців тому
पोळी आणि भाजीच काम करणारा हा एकच पदार्थ l चकुल्या l Recipe in Marathi l
कांदा, टोमॅटो न वापरता बनवा झटपट तोंडलीची भाजी l Recipe in Marathi l
Переглядів 44911 місяців тому
कांदा, टोमॅटो न वापरता बनवा झटपट तोंडलीची भाजी l Recipe in Marathi l
कच्च्या पपई पासून बनवा थालीपीठ l Raw Papaya Thalipith l Recipe in Marathi l
Переглядів 36911 місяців тому
कच्च्या पपई पासून बनवा थालीपीठ l Raw Papaya Thalipith l Recipe in Marathi l
फ्लॉवर वाटाण्याची भाजी अश्या पद्धतीने केलीत का कधी ??? l Recipe in Marathi
Переглядів 599Рік тому
फ्लॉवर वाटाण्याची भाजी अश्या पद्धतीने केलीत का कधी ??? l Recipe in Marathi
सोयाबीन कोफ्ता l Soyabean Kofta l Recipe in Marathi l
Переглядів 775Рік тому
सोयाबीन कोफ्ता l Soyabean Kofta l Recipe in Marathi l
चटपटीत खायचं मन झालं असेल तर बनवा बेसन पापडीची रस्सा भाजी l Recipe in Marathi l
Переглядів 995Рік тому
चटपटीत खायचं मन झालं असेल तर बनवा बेसन पापडीची रस्सा भाजी l Recipe in Marathi l
मुलांच्या टिफीनसाठी चमचमीत असा पनीर कुलचा l Paneer kulcha l Recipe in Marathi l
Переглядів 713Рік тому
मुलांच्या टिफीनसाठी चमचमीत असा पनीर कुलचा l Paneer kulcha l Recipe in Marathi l
फक्त ३ साहित्य वापरून बनवा केमिकल विरहित सुगंधित कुंकू l Chemical Free Kumkum l
Переглядів 771Рік тому
फक्त ३ साहित्य वापरून बनवा केमिकल विरहित सुगंधित कुंकू l Chemical Free Kumkum l
मसालेदार आणि खमंग अशी लाटीवडी l Recipe in Marathi l
Переглядів 2,9 тис.Рік тому
मसालेदार आणि खमंग अशी लाटीवडी l Recipe in Marathi l
कमी साहित्यात होणारी गवारीची भाजी l Recipe in Marathi l
Переглядів 482Рік тому
कमी साहित्यात होणारी गवारीची भाजी l Recipe in Marathi l
पौष्टिक आणि झटपट होणारा मूंग पुलाव l Moong Pulao l Recipe in Marathi l
Переглядів 542Рік тому
पौष्टिक आणि झटपट होणारा मूंग पुलाव l Moong Pulao l Recipe in Marathi l
चुलीवरचा गरमागरम गोडाचा शिरा l Sheera l Recipe in Marathi
Переглядів 881Рік тому
चुलीवरचा गरमागरम गोडाचा शिरा l Sheera l Recipe in Marathi
पनीर खुरचन l Paneer Khurchan l Recipe in Marathi l
Переглядів 622Рік тому
पनीर खुरचन l Paneer Khurchan l Recipe in Marathi l
तवा पुलाव l Street Style Tawa Pulao l Recipe in Marathi
Переглядів 826Рік тому
तवा पुलाव l Street Style Tawa Pulao l Recipe in Marathi
थंडी मध्ये पौष्टिक अशी रेवडी नक्की बनवा l Recipe in Marathi
Переглядів 376Рік тому
थंडी मध्ये पौष्टिक अशी रेवडी नक्की बनवा l Recipe in Marathi
पौष्टिक असा कडधान्यांचा भात l Masala Rice l Recipe in Marathi
Переглядів 641Рік тому
पौष्टिक असा कडधान्यांचा भात l Masala Rice l Recipe in Marathi
पाहुणे आले घरी तर झटपट बनवा मिक्स व्हेज भाजी l Mix-Veg Bhaji l Recipe in Marathi
Переглядів 814Рік тому
पाहुणे आले घरी तर झटपट बनवा मिक्स व्हेज भाजी l Mix-Veg Bhaji l Recipe in Marathi
व्हेज मंचाव सूप l Veg Manchow Soup l Soup Recipe in Marathi
Переглядів 338Рік тому
व्हेज मंचाव सूप l Veg Manchow Soup l Soup Recipe in Marathi
छान सोपी रेसिपीज ❤
Uttam .Best. Kalavatan..Recipe. Aahe. OK. USA
Thank you 🙏
माझी आजी याच पध्दतीने मासवडी करायची छान आहे रेसिपी या निमित्ताने आज माझ्या आजीची आठवण झाली.
Thank you
😊👌👍👍
👌👌👍🤗🤗
Khup chhan
Khali paddhat dakhavli ahe. Nahitar saglikade ukdun ghetat
खूप सुंदर
Evad tel manlyas marun jail manus
😊❤
ताई मी तुमचा व्हिडिओ बघितला मी पहिल्यांदाच बघितलं छोटा आहे छान आहे मी पहिल्यांदा व्हिडिओ बघते आहे मला पण स्वतःचं काहीतरी करण्याची इच्छा आहे मी पण स्वयंपाक बनवते पण काही त्याचा उपयोग नाही मी घरातच असते
Thank you 😊
Very good 1 No very inice
गावरान नाही
Kadu fuool kasa olakhlave
Tai khup chan bhade ahe,,
Thank you 😊
❤❤❤❤❤❤
Tai, chota asla tari khup chan ani vyavasthit ghar thevlay. Video baghunch positive vibes aalya. Ek diwas nakkich chan manasarkha ghar hoil tumach 🙌
Thank you so much 😊
अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही सांगितला आहे सगळेच प्रमाण खूप खूप छान आहेत आणि मला एक ऑर्डर भेटली आहे तुमचीच रेसिपी मी बघून बनवते जर समोरच्या व्यक्तीला आवडली तर ताई मी तुम्हाला नक्की कळवेल आणि धन्यवाद खूप खूप धन्यवाद प्रमाण अगदी मस्त सांगितलेला आहे तुम्ही thank you God bless you ❤❤❤
Thank you 😊
सुरेख कलेक्शन आहे, ताई आपण त्वष्टा कासार समाजातल्या आहात का? मी आहे म्हणून विचारलं.
Nahi
Very well organised house👌👌👌.
Khoop chhaan ghar ahe tumcha. Sagde vastu ekdum neat thevli ahe aani tumcha kitchen, colour combination pan khoop aavadli❤❤❤
Thank You
Chalulya,punyat,mahantat
Ho
Sundar
Thank you 😊
सुंदर भाजी रेसिपी कणीक टाकली आहे भाजून
Thank you 😊
Sikret padarhache nav kay.
गव्हाचे पीठ
अहो ताई नुसती भाजी बनवायला घेतली बटाटे शिजवून घ्या हे सांगितलं नाही थोडा होमवर्क कमी पडतोय youtuber पैसे कमावतात हे खरं आहे पण त्याला आपले म्हणणे योग्य पद्धतीने मांडावे लागते I think you should watch onther food recipe blogs & best of luck by worm heart
Dear Madam Go through the Video again I said clearly that ( ४ बटाटे उकडून घेतले आहेत ) If you like another channel than go for it.. don't comment here 😊 Thank you for watching ☺️
Rahul cha peet
खूब छान मॅडम
एक चमचाभर कणीक घातले आहे
❤
Supriya Rane खूपच छान
Thank you 😊
Kala vatana usal khup chan vatli .,..dhanywad .❤
Thank you 😊
Chhan recipe! ❤
Thank you 😊
सिक्रेट पदार्थ कोणता हे समजलं नाही. ढवळण्याच्या काविलत्याचा आवाज जास्तच येत आहे.
Wheat flour
गव्हाचे पीठ एक चमचा
उकडीचे मोदक करून दाखवा व पुरणपोळी पाटवडी
हो नक्की
तुमचे किचन घर पण छान
Thank you 😊
वाटलेल्या मसाला mdhe kay kay aahe
Wrong receipe
Pramaan nahi sangitlay tumhi description madhe pan nahi video madhe pan
Wow nice
Thank you 😊
Super
Very good chakna
Nice
❤
खूप छान आमच्या गावी पण असेच बनवतात
Thank you 😊
Sundar Ghar👌Love from Lucknow❤
Thank you so much 😊
लहान असेल तरी स्वतःचे हक्काचे घर.... छान आहे... सगळं जिथल्या तिथे ठेवले आहे... टापटीप...❤❤❤❤❤ आणि भविष्यात मुले मोठ्ठी होणार त्यांचे करता अजून मोठे घर तुमचे व्हावे ह्याकरता मनापासून शुभेच्छा🎉
मनापासून धन्यवाद 😇😇
@@vaishalimule9040 😊❤️
तेल टाकले कि मिर्च powder खाऊट होणार नाही का
Nahi
Khub sundor ❤❤
Thank you 😊 keep supporting
खरंय कमी मसाल्यात खूप छान रेसिपी बनतात
Thank you 😊
क्या बात है मत्तन त सुध्धा बाजरी चे पीठ वापरत असतं