Dr Ashok Kamat
Dr Ashok Kamat
  • 22
  • 12 861

Відео

हिंदी गीता ज्ञानेश्वरी प्रकाशन
Переглядів 2,3 тис.Місяць тому
हिंदी गीता ज्ञानेश्वरी प्रकाशनाच्या निमित्ताने पं. उपेंद्र भट यांच्या भारतीय भजनांच्या गायनाचा कार्यक्रम
पुरस्कार सोहळा
Переглядів 154Місяць тому
डॉ. प्रकाश शेठ जीवनगौरव पुरस्कार श्री. अतुल वाडकर यांना श्री. घनःश्याम धोंड स्मृती मुद्रांजली पुरस्कार
गुरुकुल प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रम दि. १० जुलै २०२४ भाग 2
Переглядів 2842 місяці тому
डॉ. लीना मेहेंदळे यांच्या 'श्रद्धा, अंधश्रद्धा और राष्ट्रधर्म' या ग्रंथाचे प्रकाशन भारतीय इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक श्री. पांडुरंग बलकवडे यांच्या शुभहस्ते . डॉ. मेहेंदळे यांचे 'महाभारत, ज्ञानेश्वरी व गीता' या विषयावर व्याख्यान. श्री. श्रेणिक शहा व सौ. लतिका शहा यांना आदर्श 'माता-पिता पुरस्कार' प्रदान.
गुरुकुल प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रम दि. १० जुलै २०२४ भाग १
Переглядів 1842 місяці тому
डॉ. लीना मेहेंदळे यांच्या 'श्रद्धा, अंधश्रद्धा और राष्ट्रधर्म' या ग्रंथाचे प्रकाशन भारतीय इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक श्री. पांडुरंग बलकवडे यांच्या शुभहस्ते . डॉ. मेहेंदळे यांचे 'महाभारत, ज्ञानेश्वरी व गीता' या विषयावर व्याख्यान. श्री. श्रेणिक शहा व सौ. लतिका शहा यांना आदर्श 'माता-पिता पुरस्कार' प्रदान.
श्री. संजीव सबनीस यांचा सत्कार आणि जीवनगौरव पुरस्कार
Переглядів 3983 місяці тому
'एकला चलो रे !' या आत्मचरित्र ग्रंथाचे लेखन करणारे श्री. संजीव सबनीस यांचा सत्कार आणि जीवनगौरव पुरस्कार
अॅड. बंडू सावळाराम करकंडे यांची मुलाखत
Переглядів 1624 місяці тому
हिंदी गीताज्ञानेश्वरी प्रकाशनाच्या निमित्ताने एक कार्यक्रम 'अनवरत भूमंडळी भेटतु भूता' हा आयोजिला होता . यावेळी अॅड. बंडू सावळाराम करकंडे यांची मुलाखत घेतली गेली .
ग्रंथ प्रकाशन “अंतरीची अक्षरे” लेखिका आरती मोने.
Переглядів 2024 місяці тому
ग्रंथ प्रकाशन “अंतरीची अक्षरे” लेखिका आरती मोने. गुरुकुलाचे कार्याध्यक्ष श्री. कृष्णा राजाराम अष्टेकर एक विलक्षण कर्मयोगी वारकरी आणि ध्येयवादी समर्थभक्त आहेत. मराठवाड्यातील गावोगावी त्यांचे सर्वसमाजी मित्र आहेत. त्यातील दलित आणि मुसलमान बांधवांच्या बोलीत आप्पांनी त्यांच्या परीने सार्थ ज्ञानेश्वरी तयार केली. तिला मुसलमान मंडळींनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे त्या ग्रंथाच्या दोन आवृत्त्या झाल्या...
अभ्यासक डॉ. मिलिंद सबनीस यांचे व्याखान आणि ग्रंथ प्रकाशन -मंगळवार दि.७/५/२०२४
Переглядів 1474 місяці тому
गुरुकुलाचे कार्याध्यक्ष श्री. कृष्णा राजाराम अष्टेकर एक विलक्षण कर्मयोगी वारकरी आणि ध्येयवादी समर्थभक्त आहेत. मराठवाड्यातील गावोगावी त्यांचे सर्वसमाजी मित्र आहेत. त्यातील दलित आणि मुसलमान बांधवांच्या बोलीत आप्पांनी त्यांच्या परीने सार्थ ज्ञानेश्वरी तयार केली. तिला मुसलमान मंडळींनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे त्या ग्रंथाच्या दोन आवृत्त्या झाल्या. नवी आवृत्ती तयार आहे. नवे वाचकहि. आता आप्पा आपल...
डाॅ. रमेश रावेतकर- 'ज्ञानेश्वरांचे अभंग' गाण्याचा कार्यक्रम
Переглядів 954 місяці тому
डाॅ. रमेश रावेतकर- 'ज्ञानेश्वरांचे अभंग' गाण्याचा कार्यक्रम
"श्रीशिल्लक : सौ. शुभदा वर्तक" आणि "महात्मा बसवेश्वर : डॉ. अशोक कामत" पुस्तक प्रकाशन सोहळा
Переглядів 844 місяці тому
"श्रीशिल्लक : सौ. शुभदा वर्तक" आणि "महात्मा बसवेश्वर : डॉ. अशोक कामत" पुस्तक प्रकाशन सोहळा
"चंडी दी वार" पुस्तक प्रकाशन समारंभ
Переглядів 537 місяців тому
गुरु गोबिंद सिंग रचित चंडी दी वार या चंडी गाथेचा हिंदी आणि मराठी अनुवादित पुस्तक प्रकाशन समारंभ दिनांक १५ जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाला. हिंदी अनुवाद कवी विंग कमांडर विजय चतुर (निवृत्त)आणि मराठी अनुवाद सौ. शुभदा वर्तक यांनी केला आहे.
संत तुकाराम l Saint Tukaram l Dr. Ashok Kamat l Gurukul Pratishthan l Full Video
Переглядів 2574 роки тому
गुरुकुल प्रतिष्ठानच्या जनसंवादमालेची ही सातवी शृंखला. संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत कबीर, संत एकनाथ यांच्यानंतर आता संत तुकाराम या मालिकेत उलगडून दाखविण्यात येत आहे. संत तुकाराम यांनी जे विलक्षण काव्य आणि कार्य केलं तसेच महाराष्ट्रातील भक्ती परंपरा इतर संतांप्रमाणेच भारतीय भक्ती परंपरेशी निगडित केली त्या ऐतिहासिक कार्यावर प्रकाश टाकणारी ही संवाद मालिका आहे. This video is exclusively and especia...
Saint Eknath l संत एकनाथ l Dr. Ashok Kamat l Gurukul Pratishthan l Full Video
Переглядів 1954 роки тому
गुरुकुल प्रतिष्ठानच्या जनसंवादमालेची ही सहावी शृंखला. संत ज्ञानदेव आणि संत नामदेव यांच्या नंतर महाराष्ट्रात मुसलमानी आक्रमण स्थिर झाल्यानंतर सुफी धर्मप्रचारही वाढला. त्यानंतर संत एकनाथ यांनी जे विलक्षण काव्य आणि कार्य केलं आणि महाराष्ट्रातील भक्ती परंपरा संत नामदेवांप्रमाणेच भारतीय भक्ती परंपरेशी निगडित केली त्या ऐतिहासिक कार्यावर प्रकाश टाकणारा हा संवाद आहे. This video is exclusively and espec...
Namdev in Punjab | पंजाबात नामदेव l Dr. Ashok Kamat l Gurukul Pratishthan l Full Video
Переглядів 3914 роки тому
Saint Namdev was a Indian poet and thinker in Maharashtra. He travelled across Punjab and spread his thoughts among Sikh people. He stayed there and worked on various subjects. In this video, Dr. Ashok Kamat has spoken about his stay in Punjab. There is very close relation between Namdev and Punjab. Dr. Kamat has highlighted all the aspects and details in this special lecture. Facebook link : f...
Saint Namdev & Saint Kabir l संत नामदेव आणि संत कबीर l Dr. Ashok Kamat l Gurukul Pratishthan
Переглядів 5784 роки тому
Saint Namdev & Saint Kabir l संत नामदेव आणि संत कबीर l Dr. Ashok Kamat l Gurukul Pratishthan
Saint Namdev & traditional work of Sikhism I संत नामदेव आणि सिक्ख गुरूपरंपरेचे कार्य lDr.Ashok Kamat
Переглядів 6284 роки тому
Saint Namdev & traditional work of Sikhism I संत नामदेव आणि सिक् गुरूपरंपरेचे कार्य lDr.Ashok Kamat
Namdev in Punjab | पंजाबात नामदेव l भाग ४ l Dr. Ashok Kamat l Gurukul Pratishthan l Part 4
Переглядів 2744 роки тому
Namdev in Punjab | पंजाबात नामदेव l भाग ४ l Dr. Ashok Kamat l Gurukul Pratishthan l Part 4
Namdev in Punjab | पंजाबात नामदेव l भाग ३ l Dr. Ashok Kamat l Gurukul Pratishthan l Part 3
Переглядів 2054 роки тому
Namdev in Punjab | पंजाबात नामदेव l भाग ३ l Dr. Ashok Kamat l Gurukul Pratishthan l Part 3
Namdev in Punjab | पंजाबात नामदेव - भाग २ l Dr. Ashok Kamat l Gurukul Pratishthan l Part 2
Переглядів 4574 роки тому
Namdev in Punjab | पंजाबात नामदेव - भाग २ l Dr. Ashok Kamat l Gurukul Pratishthan l Part 2
Namdev in Punjab | पंजाबात नामदेव l भाग १ l Dr. Ashok Kamat l Gurukul Pratishthan l Part 1
Переглядів 2,6 тис.4 роки тому
Namdev in Punjab | पंजाबात नामदेव l भाग १ l Dr. Ashok Kamat l Gurukul Pratishthan l Part 1
Saint Namdev & Saint Dnyandev l संतश्रेष्ठ नामदेव आणि ज्ञानदेव l Dr.Ashok Kamat l GurukulPratishthan
Переглядів 9484 роки тому
Saint Namdev & Saint Dnyandev l संतश्रेष्ठ नामदेव आणि ज्ञानदेव l Dr.Ashok Kamat l GurukulPratishthan

КОМЕНТАРІ

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 22 дні тому

    आदरणीय उपेंद्र भट यांना मनापासून नमस्कार 🎉

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 22 дні тому

    खूप भावले 🎉🎉❤❤

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 22 дні тому

    खूप श्रवणीय 🎉 आदरणीय उपेंद्र भट यांना मनापासून नमस्कार 😊❤

  • @KiranThoolkar
    @KiranThoolkar Місяць тому

    🌹🌹🌹🙏

  • @KiranThoolkar
    @KiranThoolkar Місяць тому

    नेहामि मदती चा हात पूढ़े ठेवला आहे tuhmi 🪔🙏❤️ ग्रेट पर्सनेलिटी

  • @jyotiekbote3054
    @jyotiekbote3054 Місяць тому

    अतिशय सुंदर ! या निमित्ताने गुरुकुल प्रतिष्ठानचे कार्य आणि व्याप्ती समजली. डॉक्टर प्रकाश सेठ यांना मी सामाजिक कार्या संदर्भात गेली काही वर्षे जवळून पाहत आली आहे पण त्यांना मी फारच थोडी जाणते हे या व्हिडिओ मधून समजले. एखादी व्यक्ती घडणे आणि त्या व्यक्तीकडून असंख्य व्यक्ती घडत जाणे हा प्रवास पाहून आदराने मन भारून गेले. ज्यांचा आदर्श घेऊन ध्येय निश्चित करावे अशी आपण सारी थोर मंडळी आहात 🙏🏼 खूप खूप धन्य वाद, अभिनंदन आणि शुभेच्छा! 🎉

  • @shamdivekar2632
    @shamdivekar2632 4 місяці тому

    रेखीव कार्यक्रम, वक्ते खूप अभ्यासक, धन्यवाद, आपले कार्य निरंतन चालू राहो.

  • @sarlamunot3249
    @sarlamunot3249 4 місяці тому

    Nice program

  • @WealthWisdomHub99
    @WealthWisdomHub99 8 місяців тому

    Jisne Kabir sahab ko samjha usne jivan ke hr mulyyy ko samja❤❤

  • @harshadranade1444
    @harshadranade1444 10 місяців тому

    Kamat Kaka Tumhi Paad Yatra Keli He Eikun Mala Khup Anand Zala. Tumche Ankhin Videos Mazhya Sathi Share Kara. Me Sagle Tumche Videos Baghto Avashya. Maharashtra Times Madhye Je Lekh Tumche Yetat Te Sarva Lekh Me Na Chukta Vachto

  • @harshadranade1444
    @harshadranade1444 10 місяців тому

    Khup Chaan Mahiti Tumhi Sangat Aahat Kamat Kaka.

  • @harshadranade1444
    @harshadranade1444 Рік тому

    Ashok Kamat Kaka Khup Chaan

  • @bhagyashreekarkande4600
    @bhagyashreekarkande4600 Рік тому

    खूप छान, उपयुक्त माहीती आहे.

  • @Shakti-stree
    @Shakti-stree 2 роки тому

    hindi plz ❤

  • @vishalawaghade8389
    @vishalawaghade8389 2 роки тому

    खूप सुंदर माहिती दिली आहे सर

  • @rupeshkadam8499
    @rupeshkadam8499 2 роки тому

    सर, तुमच्या यादीमध्ये संत तुकडोजी महराज, संत भगवान बाबा, संत गाडगे बाबा, संत सेवालाल का नाहीत ?

  • @ravikulkarni1690
    @ravikulkarni1690 2 роки тому

    Thank you for launching for this channel.

  • @dattadandge5803
    @dattadandge5803 2 роки тому

    सर, आपले कार्य मोठे आहे.. नामदेवरायांची ओळख देशपातळीवरील एक महान सांस्कृतीक नेतृत्व म्हणून होणे आजही जरुरीचे आहे.. विशेषतः महाराष्ट्र तर त्यांना फक्त बालभक्त म्हणूनच ओळखतो.. आमच्या पूर्वसुरीचे मोठेपण आम्हालाच न कळणे हे आमचे करंटेपण आहे.. तुमच्या कार्याने हे करंटेपण दूर होवो ही प्रार्थना...तुम्हाला वंदन.. 🙏🏼

  • @SantanchiBhoomi
    @SantanchiBhoomi 3 роки тому

    खुप सुंदर🙏🙏

  • @DrAppa-yw3pc
    @DrAppa-yw3pc 3 роки тому

    सर प्रणाम मी अपासाहेब (अहमदनगर) आपलं संत नामदेव वर व्यक्तव्य ऐकलं खूप चागलं वाटलं. मला आपणाकडून मार्गदर्शन व आशीर्वाद भेटला तर मला हिंदी भाषा मध्ये अजूक काही कार्य करता येईल. प्रणाम सर अप्पासाहेब मो.8787679094, 9089868247

  • @dhruvpatil4547
    @dhruvpatil4547 3 роки тому

    वारकरी सांप्रदाय श्रेष्ठ आहे 🙏🚩

  • @priti3477
    @priti3477 4 роки тому

    Pandurang shastri Aathawale n varati ajun vvistrut karave

  • @bhagyashreekarkande4600
    @bhagyashreekarkande4600 4 роки тому

    संत एकनाथमहाराज जीवन कार्य महती आत्मसात झाली. संतसाहित्यातील विचार, तत्वज्ञान आम्हाला ऐकायला मिळते हेआमचे भाग्य आहे.