- 10
- 698 853
Tanay Dandekar
Приєднався 29 тра 2013
पांढरपूर वारी २०२१
२०२१ मध्ये कोरोना महामारीमुळे ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका ह्या एसटी महामंडळाच्या बस ने आळंदी ते पंढरपूर नेण्यात आल्या. त्यावेळेस ठीक ठिकाणी ह्या एसटी बस चे स्वागत करण्यात आले. त्यावेळेस चा नातेपुते मधील माऊलींच्या पादुका घेऊन जाण्याऱ्या एसटी बस च्या स्वागताचा हा व्हिडीओ.
Переглядів: 136
Відео
maharana pratap kirtan by charudatta aaphale
Переглядів 14 тис.4 роки тому
maharana pratap kirtan by charudatta aaphale at hindu jagruti ganpati festival, thane
Bus Horn
Переглядів 39 тис.7 років тому
This is msrtc exhibition bus. And this horn give by me... air Pressure horn.. Tanay dandekar..... All rights will be reserved
Bajirao peshwe kirtan by charudatta aphale part 02
Переглядів 285 тис.7 років тому
Bajirao peshwa kirtan by charudatta Aaphale... this is a part 02... rec. by tanay dandekar..................... video rights will be restricted
Bajirao peshwe kirtan by charudatta aaphale part 01
Переглядів 285 тис.7 років тому
Bajirao peshwa kirtan by charudatta Aaphale... this is a part 01... rec. by tanay dandekar.................... video rights will be restricted
The Share Street
Переглядів 2027 років тому
At The Share Street, we intend to respect the dignity of the takers. • It is a platform for givers and takers to come together. • We will make store like arrangements for displaying the in kind donations received, from which the takers can select and pick what they want for free thus giving a shopping experience to people who could never enter a shop. It is a direct form of donation from givers...
MSRTC NEW MS ST BUS
Переглядів 57 тис.7 років тому
मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी, पुणे निर्मित MS (माइल्ड स्टील) बांधणी बस MSRTC LOVERS GROUP च्या संकल्पनेतून एसटीच्या या नव्या बसच्या प्रसिद्धीसाठी बनविलेला हा खास व्हिडियो खास एसटीप्रेमींसाठी !! जास्तीत जास्त हा व्हिडीओ शेअर करा आणि या नव्या बस बद्दलची माहिती प्रवासी तसेच कर्मचारीवर्गांपर्यंत पोहोचावा. - Admin Team MSRTC LOVERS GROUP ...................................................................
50:50 Ha Cinema baher alay buva hya Dec 2024 mdhe
2:01:09 radha bai tirthyatra
1:13:18 Raja chatrasaal
कान तृप्त झाले. 🙏🙏
1:48:06 ❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
😮Ram ram hary
🙏🚩🙏🌹🙏🌺🙏🚩🙏खूप खूप धन्यवाद महाराज.सर्व इच्छा पूर्ण होवोत.भारत माता की जय.🙏🙏🙏🙏🙏
Ha kirtankar peshwyanchach manus aahe.khaberdar.
1:48:13
अप्रतिम, आपल्या वीररसपूर्ण वाणीतून वीर बाजीराव पेशवे यांचे खरे चरित्र सर्वांना ऐकवलं.प्रणाम.
51:00
सुंदर प्रेरणादायी
।। राजमाता जिजाऊ साहेब कि जय ।। ।। छत्रपती शिवाजी महाराज की जय ।। ।। श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे की जय ।। ।। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय ।।
Afale Gurujis great speech in that we learn lot of historic incident But it not kirtan🙏🙏🙏🙏🙏
जनावराच्या बलिदानाचा जनावर परिणाम व्हावा🙏
🙏🙏🙏🙏
1:48:08 🔥
Yancha satkar kara 😂 59:04
आपण इतिहास जिवंत केला आहे🙏🙏🙏 नाहीतर आम्हाला मिळमिळीत इतिहास शिकवला आहे😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
अतिशय ऊत्तम आख्यान.ऊत्तम कीर्तन.आपण नाथमाधव लिहिलेल शिवकाल वाचलेल दिसत आहे.
khara kirtan asa asta...baki sagle ajkal standup comedy la kirtan boltat ...
कि
N in no
Well done all of you
मी आफले बुवांचे किर्तन युट्यूब वर खुप दिवसा। पासून ऐकत आहे. या मध्ये महाभारत छत्रपतीशिवाजी महाराज महाराणा प्रताप आणि बरयाच विषयावर किर्तन ऐकत आलो आहे. आतीशय अप्रतिम आणि आभयासु माहिती पुर्ण किर्तन आसतात. तसेच पतयेकश पण अंबाजोगाई येथे किर्तन कार्यक्रमात किर्तन ऐकले आहे. खूप खूप खूपच छान.
अतिशय सुंदर अभ्यास .... सुंदर
BJP ke agant
Jay shivray mla afale maharaj yancha mobile number milal ka
फारच सुंदर, एका महाविराचे ओघवते पराक्रम वर्णन केले आहे, प्रणाम शुर विर बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाला
आफळे गुरुजी आपण खूप चांगले समाज प्रबोधन करत आहात अगदी आपल्या वडीला सारखेच , आपले वडील खूप मोठे इतीहासिक कीर्तनकार होते आम्ही नशीबवान होतो जे त्यांचे कीर्तन आख्यान ऐकलं, त्यांचे कीर्तन ऐकण्या साठी दादर ला ब्राम्हण सेवा मंडळ हॉल त्या काळात तुडुंब भरलेले असायचे, आम्ही त्या वेळेस 13ते 14 वर्षाचे होतो , विशेष म्हणजे हॉल मध्ये. तरुणाचा भरणा अधिक असायचा आम्ही त्यांचे प्रवचन कीर्तन अगदी सुरवातीपासून शेवटपर्यंत ऐकायचो एकही श्रोता जागेवरून हलायचा नाही, असे कीर्तन पुन्हा कधी ऐकले नाही, आपणही अगदी त्यांच्या सारखेच थोर कीर्तनकार आहात
खुप सुंदर मांडणी आहे
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹
👌👌👌🚩
1:10:30
40:00
30:00
खुप चांगले कथा म्हणते
छान गुरूजी
बाजीराव पेशवे काय होते हे माहीत पण नव्हते ते आज माहीत झाले जय शिवराय जय शंभूराजे
L6 0
पानीपत वर आधारित किर्तन करावे 🙏🙏कारण खरा इतिहास हा फक्त आफळे गुरुजींकडूनच समजु शकतो 🙌🙌
war of palkhed like war of umbarkhind konala marayche aahe te distach nahiye . ani kartalab khanasarkhe nijam dekhil gudakhe tekavale . chhatrapati shivaji maharaj ki jay .... chhatrapati sambhaji maharaj ki jay ..... peshwa bajirao ki jay ..... gurilla warwelfare che baap ....
अतिशय सुंदर 🙏🙏
You are brave You are very great as you are bajirao peshwa.....
उत्कृष्ठ.
सुंदर,अप्रतिम,स्पष्ठ व्यक्ती, छान महाराज खूप खूप खूप च छान.
खूप सुंदर निरूपण, धन्यवाद आफळे बुवा, आता थोरले माधवराव पेशवे यांचेवर निरूपण करावे
आपली तरुणपिढी अश्या अप्रतिम गोष्टींपासून वंचित तर आहेच,वरून सेक्युलॅरिझम च्या नावावर हिंदुत्वाचे लचके तोडण्यात मंदिरात जाणारे आपलेच अज्ञान भडवे पुढे आहेत आणि पश्चिमात्यांचं अनुकरण करून जनावरांसारख आयुष्य घालवत आहे, याची लाज वाटते.
खूप छान महाराज
अत्यंत छान विचार ऐकून मन भरून जाते...आपला एक एक शब्द मनाला स्पर्शून जातो...VISHWAS MAGAR LIC NASHIK 9422257924
इतिहास लेखन करणाऱ्या लेखकाला सुध्दा मार्गदर्शन होईल असे किर्तन प्रवचन असते आफळे महाराज ( बुवा चे ) यांचे किर्तन !