- 133
- 92 693
Aadivasi Bhatkanti
India
Приєднався 20 січ 2023
गड किल्ले तसेच धार्मिक स्तळे व पर्यटन स्तळे,पाहायची आवड असेल तर माझ्या Aadivasi bhatkanti channel ला subscrib करा
links
Instagram
Instagram. com/ananta.hindola
Facebook
Ananta Hindola
links
Instagram. com/ananta.hindola
Ananta Hindola
लेण्याद्री ला पालखीतून जायला चक्क 1500 रुपये घेतात 🫣😱 पण त्या मागे मेहनत सुद्धा तितकीच आहे 🙏
लेण्याद्री ला पालखीतून जायला चक्क 1500 रुपये घेतात 🫣😱 पण त्या मागे मेहनत सुद्धा तितकीच आहे 🙏
##लेण्याद्री ला पालखीतून जायला चक्क 1500 रुपये घेतात 🫣😱 पण त्या मागे मेहनत सुद्धा तितकीच आहे 🙏
अष्ठ विनायका पैकी एक गणपती म्हणजे लेण्याद्री चा गिरीज्यात्मक..लेण्याद्री हे ठिकाण जुन्नर शहरा जवळ आहे. जुन्नर च्या उत्तरेस दिसणाऱ्या पर्वतात हि लेणी कोरण्यात आली आहे. आणि त्या लेणी पैकी एका मोट्या विहारात "गणपती "ची मूर्ती कोरण्यात आली आहे.डोगरावर असल्या कारणाने या गणरायला गिरीज्यात्मक नाव पडला असावं. कारण डोंगराला" गिरी "असं म्हटलं जातं आणि त्या वरूनच गिरीज्यात्मक असं नाव ठेवण्यात आलं असावं.इथे येण्यासाठी आपण मुंबई,पुणे, अहमदनगर, नाशिक या कोणत्याही मार्गे येऊ शेकता. मुंबई वरून येतांना माळशेज घाटातून यावं लागत. पुढे सरळ आल्यानंतर एक रस्ता अहमदनगर ला तर एक रस्ता जुन्नर ला जातो. तर आपल्याला जुन्नर च्या रस्त्याने पुढे यायचं आहे. पुढे गणेश घाट लागतो आणि तिथून सरळ आलो कि आपल्याला लेण्याद्री कडे जाण्यासाठी रस्ता मिळून जातो..
NOTE = Copyright disclaimer! We do not own these song/lyrics nor the image/s featured in the video. All rights belong to its rightful owner/s. no copyright infringement intended. For promotional purpose only. Support the artist/s by purchasing their single/album.
“Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.”
This VIDEO is only for promotion purpose. The songs played during telecast are the exclusive property of respected music company.

Переглядів: 249
Відео
अंबरनाथ शिव मंदिर ||जय भोलेनाथ
Переглядів 5714 днів тому
अंबरनाथ शिव मंदिर ||जय भोलेनाथ अंबरनाथ शिव मंदिर ||जय भोलेनाथ अंबरनाथ ला आपल्याला येण्यासाठी लोकल ट्रेन सुद्धा आहे स्टेशनं वरती आल्यावर आपण रिक्षाने मंदिरापर्यंत येऊ शेकतो. हे मंदिर प्राचीन आहे जरी बरा ज्यातिलिंगापैकी हे मंदिर नसेल तरी या मंदिराला तितकाचा मानलं जात. हे मंदिर इ. 1060 मधे बांधन्यात आलय असं म्हटलं जातं Copyright disclaimer ! I do not own these songs /lyrics featured in the video. ...
Kelave Beach Palghar || केळवे बीच पालघर #aadivasi bhatkanti #ananta hindola
Переглядів 3,3 тис.21 день тому
Kelave Beach Palghar || केळवे बीच पालघर #aadivasi bhatkanti #ananta hindola Kelave Beach Palghar || केळवे बीच पालघर #aadivasi bhatkanti #ananta hindola केळवे हे बीच पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे मुंबई पासून अवघ्या 2तासाच्या अंतरावर हे ठिकाण आहे इथे शीतला देवीचे मंदिर आहे भक्त आवर्जून या जागेला भेट देतात..पालघर जिल्ह्यातील आकर्षणाचा केंद्र बिंदू म्हणून केळवे बीच ओळखलं जात. Copyright disclaimer ! I ...
20 जून जेष्ठ त्रेयोदशी 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा 🚩किल्ले पदरगड 🚩
Переглядів 3417 місяців тому
20 जून जेष्ठ त्रेयोदशी 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा 🚩किल्ले पदरगड 🚩 20 जून जेष्ठ त्रेयोदशी 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा 🚩किल्ले पदरगड 🚩 20 जून 2024 रोजी शिवरायांचा तिथीनुसार राज्याभिषेक साजरा केला गेला स्वराज्याची राजधानी रायगडा सोबत कर्जत तालुक्यातील 8 किल्यावर शिवरायांचा राज्याभिषेक करण्याचा निर्णय "🚩श्री शिवछत्रपती राज्याभिषेक महोत्सव समिती कर्जत यांनी घेतला. ठरल्या प्रमाणे आठ किल्यावरती मावळ्...
पहिल्यांदाच पाहिला पालघर जिल्ह्यातील बोहाडा 👹👺
Переглядів 1798 місяців тому
पहिल्यांदाच पाहिला पालघर जिल्ह्यातील बोहाडा 👹👺
श्री क्षेत्र पंचायतन मंदिर 🚩#नढाळ 🚩#चौक 🙏
Переглядів 80Рік тому
श्री क्षेत्र पंचायतन मंदिर 🚩#नढाळ 🚩#चौक 🙏
#प्रबळगड आणि #कलावंतीण सुळका हि दोन वेगवेगळी ठिकाणे आहेत 🚩
Переглядів 991Рік тому
#प्रबळगड आणि #कलावंतीण सुळका हि दोन वेगवेगळी ठिकाणे आहेत 🚩
mansoon | kondane | caves With Sweet Sisters 🥰🙏🥰trek
Переглядів 193Рік тому
mansoon | kondane | caves With Sweet Sisters 🥰🙏🥰trek
गावाकडे | कोलंबी पकडण्याची सोपी पद्धत | एकदा बघाच 😜😜
Переглядів 1,3 тис.Рік тому
गावाकडे | कोलंबी पकडण्याची सोपी पद्धत | एकदा बघाच 😜😜
संदेश देण पडलं भारी!Tungi Fort /सह्याद्री खुलून निघाला होता 👌
Переглядів 225Рік тому
संदेश देण पडलं भारी!Tungi Fort /सह्याद्री खुलून निघाला होता 👌
एक एन्जॉय च ठिकाण! Bhivpuri ! Waterfall🕺🕺
Переглядів 199Рік тому
एक एन्जॉय च ठिकाण! Bhivpuri ! Waterfall🕺🕺
दुसऱ्या शतकतील अपरिचित लेणी (वनविहार, आंबिवली. कर्जत )
Переглядів 167Рік тому
दुसऱ्या शतकतील अपरिचित लेणी (वनविहार, आंबिवली. कर्जत )
सह्याद्री ची सफर🚩💪 सगळ्यांच्या नशिबी नाही #youtubeshorts #youtubshorts #shorts
Переглядів 32Рік тому
सह्याद्री ची सफर🚩💪 सगळ्यांच्या नशिबी नाही #youtubeshorts #youtubshorts #shorts
#शेतावर गेलो फेरफटका मारायला#shorts #youtubeshorts
Переглядів 39Рік тому
#शेतावर गेलो फेरफटका मारायला#shorts #youtubeshorts
आज गेलो मोठ्या ताईकडे #काकडी चा फड तयार करायला
Переглядів 937Рік тому
आज गेलो मोठ्या ताईकडे #काकडी चा फड तयार करायला
#कोहज गडावर जातांना 💀🎄🎄 जंगलात हरवलो,😭😀
Переглядів 579Рік тому
#कोहज गडावर जातांना 💀🎄🎄 जंगलात हरवलो,😭😀
जगातील व भारतातील पहिले "आदिवासी"💪💪 संस्थान व पर्यटन स्थळ # जव्हार 💪
Переглядів 280Рік тому
जगातील व भारतातील पहिले "आदिवासी"💪💪 संस्थान व पर्यटन स्थळ # जव्हार 💪
Highlight 1:05 - 6:05 from 11 मार्च होळीवरचा 5 वा दिवस # Live
Переглядів 85Рік тому
Highlight 1:05 - 6:05 from 11 मार्च होळीवरचा 5 वा दिवस # Live
होळीच्या दिवशी पडला जोरदार पाऊस 🌧️⛈️☔️
Переглядів 1 тис.Рік тому
होळीच्या दिवशी पडला जोरदार पाऊस 🌧️⛈️☔️
" चिमणी क्लाईंबीन " न जाता आम्ही गेलो सोप्या वाटेने# पदरगडावर 🚩
Переглядів 466Рік тому
" चिमणी क्लाईंबीन " न जाता आम्ही गेलो सोप्या वाटेने# पदरगडावर 🚩
कर्जत मधील 90 % लोकांनी न पाहिलेला गड किल्ले # भिवगड /भीमगड 🙏
Переглядів 778Рік тому
कर्जत मधील 90 % लोकांनी न पाहिलेला गड किल्ले # भिवगड /भीमगड 🙏
माझ्या लहान बहिणीच्या दक्ष बाळाचं जावळाचा कार्यक्रम 🙏
Переглядів 140Рік тому
माझ्या लहान बहिणीच्या दक्ष बाळाचं जावळाचा कार्यक्रम 🙏
खुप सुंदर भावा❤
छान आहे लेण्याद्री लेणी बघण्यासाठी छान आहे 🥰💞👌
Nice❤
❤❤❤❤❤
Supper 🎉
छान आहे लेण्याद्री 👌🥰💞👍
छान मंदिर आहे बघण्यासाठी सुंदर मंदिर आहे दर्शन घेण्यासाठी नक्की जाऊ हर हर महादेव 🚩🚩🙏🙏
har har mahadev💖🍁🌍🙌
मि गेलो होतो आमची शाळेची ट्रीप अलती केळवे बीच ला,२००५ मध्ये ❤
Panavarche shabd rahile athvanit pan pustkachya gandhala harvl ya digital duniyet 😢🙂
❤❤❤❤❤❤
खूप छान विडिओ आहे केळवा ब्रिज पण छान स्थळ आहे मस्त झालं विडिओ भाऊजी 🥰💞👌
Nice❤👌💯
Thanks
Good work bhavji❤
🥰🥰
Jay maharastra ❤
खुप मस्त
ही वेळ तुमच्यावर कोणी anali? गेली 70 वर्षे mug गिळून बसला होतात. Teva योग्य प्रशासन असते तर ही वेळ आली नसती. पण 10 ते 15 वर्षात jo चान्गला बदल घडला, त्या बद्दल तुम्ही कधी बोलणार नाही. 12 ni paise दिले, qrtr दिली की चालले मत द्यायला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
तिकिट काढा आणि चढा गाडीत, नाहीतरी विना तिकीट काय कमी प्रवासी नसतात.
रेल्वे अधिकाऱ्यांना हे कळलं तर बरं होईल
कोणी कोणाला सांगावे बाबा.. भगवान बदलला आहे ना आपला
दादा खूप आवडले आम्हास ❤
जय शिवराय 🚩
माझा राजा जनतेचा कैवारी होता म्हणून आमच्या मनात मनात स्थान आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🧡
जय शिवराय
पूर्व अनुभवातुन ,त्याच प्रमाणे सोबत असलेल्या ह्या शिव राज्याभिषेक मोहिमेतील मावळ्यांची काळजी घेणे साठी तुम्ही केलेले प्रयत्न, पावसाळ्यात गडावरून पडलेली मोठी दगड आणि तो प्रसंग अश्या परिस्थिती मध्ये तुम्ही पदर गडावर ३५१ वा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा संपन्न करण्याची जबाबदारी एक शिव भक्त मावळा म्हणून वेवस्तीत पार पाडलीत त्या बद्दल खरच तुमचे करावे तेव्हडे कौतुक कमी आहे... तुमच्याआणि तुमच्या सहकारी मावळे यांचे कडून असेच नेहमी शिवकार्य घडत राहो हीच आई भवानी चरणी प्रार्थना... व्हडिओ शूट नेहमी प्रमाणे उत्तम आहे... तुम्हा सर्व पदर गडाच्या मावळ्यांना व स्वराज्याच्या शिवकार्यतील शिलेदारांना मानाचा जय शिवराय 🚩🙏🚩शिवराय असे शक्तीदाता🚩
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधी श्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🧡🙇🏻🌎✨
Proud of you dada❤
Thank u sister
Khup chan
Ho na
Chan video zalay bhauji 👍👌🥰😍
Thank u दादू
Contact number padhava mala mi minesh
8237685856
Kashid la yenar ka
Hi bro
स्वतः औरंगजेब.... अपने बाप की इज्जत करत नव्हता
जय शिवराय 🚩
जय शिवराय बोलल्याने मनाला शक्ती मिळते आणि जीवनातील प्रत्येक गोष्ट डोळ्यासमोर दिसते जय शिवराय जय श्रीराम
जय शिवराय 🚩
मला नाही वाटत कि औरंगजेब असे म्हणाला असेल कारण जो सत्तेसाठी स्वतःच्या भावाचे मुंडके छाटून ते कैदेतील आपल्या बापाला भेट म्हणून पाठवतो तो शत्रूची तारीफ करणे शक्यच नाही
जय शिवराय 🚩
malshej ghat
जय शिवराय
Nice 🎉
Nice location nice shering ❤🎉
Nice ❤🎉 new friend 👍
Jay Shivray 🙏🚩
Har har mahadev 🌍🕉️🍂🙌🏻
Khup chan ❤❤❤❤
🚩🚩🚩🚩