- 4
- 236 333
आदिमायाशक्ति मेसाई की जय
Приєднався 23 січ 2019
देहु रोड, पुणे
श्री मेसाई देवी जीवनचरित्र कथा
मेसाई भक्त शीतल पगारे (orignal sound) देहु रोड, पुणे
Переглядів: 93 013
Відео
आई मेसाबाई मला दर्शन दे ना.....
Переглядів 66 тис.5 років тому
।।बोल मेसाई की जय।। ।। बोल आदिमायाशक्ति मेसाई की जय।।
आली धावत पळत माझी मेसाई
Переглядів 75 тис.5 років тому
खास मेसाई भक्तांच्या साठी हे गान मी तुम्हा सर्वाना सादर करते.आई मेसाई चा आशीर्वाद असो सगळ्यांवर ।।बोल मेसाई की जय।। ।।बोल आदिमायाशक्ति मेसाई की जय।।
❤❤❤
❤❤❤❤❤❤❤
अदिमाया शक्ती कान्हूर मेसाई की जय ❤❤❤❤
दक्षिण सोलापूर सिंदखेड येथे श्री मेसाई देवी मंदिर आहे
धनेगाव मेसाई अंबाजोगाई तालुक्यातील बीड जिल्यातील मेसाई बद्दल माहिती सांगा
शुक्रवार या दिवशी मेसाई देवी चा उपवास करत असतात कि मंगळवार असतात
Bola Mesai adhimai ki jay
Mesai ki jay
Jai Masai mata
छान माहीती सांगीतली आहे ताई आणि खुप छान आवाजात आणि शुद्ध मराठीत सांगीतली नाहीतर काही व्हिडीओ मध्ये भाषा शुद्ध नसल्याने काहि ही समजले नाही
मेसाई देवी की जय
नमस्कार शीतल ताई खरंच अप्रतिम माहिती दिल्या बद्दल तुम्हाला सर्वप्रथम धन्यवाद देतो.... 🙏 ताई माज नाव... सिद्धार्थ मच्छिन्द्र खडताळे आहे मी नाशिक जिल्यात निफाड या तालुक्यात राहतो मी देखील दोन वेळा आई साहेबांचा दर्शना साठी गेलेलो आहे पण मला फार अशी काही माहित नव्हती माजा आजोबा पणजोबान पासून आई मेसाबाई च ठाण आहे... आणि ताई सांगायचा विषय आसा कि माजा मंदिरात पण आईची पर्डी आहे आई सांगताना आनंद होतो कि आई मेसाई माजा अंगावर खेळते, तिचा नावाचा गजर करते, मोठ्या व कडक आवाजात आरोळी ठोकते नशीबवान आहे मी कि आई माजा मंदिरात बसलीये आज तिचा कृपा आशीर्वादाने मी गादी चालवतो..... बोल त्या मेसाई चा नवान चांग भलं 🙏 बोल त्या माळी बाबा चा जय जय कर 🙏
Maji aai
जय जय मेसाई🙏🌹🙏🌹🙏🌹
Adimaya shakti Aai mesai
Aai mesai ki jay 🌹🙏
आई मेशाबाई मला दर्शन घ्या
आदिमाया आदिशक्ती मेशाबाई कि जय
बोल मेसाबाई की जय
Mesai Mata ki jai
आई माझ्या बाळाची रक्षा kr. सुखरूप जन्माला yevude
Jay mesui ki jay🙏🙏🙏
Mesasi mata ki jay
आई मेसाई माता की जय
Aai🙏🙏🙏🙏
Jay mesa aai
खूप छान माहिती ताई.. आदिमायाशक्ती आई मेसाईच्या दर्शनाने, आशीर्वादाने जीवन एका प्रसन्न आणि चांगल्या मार्गाने जात आहे, सर्वांचे कल्याण व्हावे अशी मनात प्रामाणिक प्रार्थना मेसाईमुळेच निर्माण झाली. मातेच्या चरणी त्रिवार वंदन..
Good
Mesai devi, dhoomavati mate cha avtar aahe karan dhumavati devi smashanat rahte aani ti vidhwa baykanchi seva ghete.
Mali ❤
आई मेसाई माता कि जय 🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹
कृपया हिंदी में बताये पूरी जीवन कथा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Aie Massie Mata ki Jay Ho Mata aashirwad asu day Mauli 🙏🙏🔥 angar hai tu aie Massie Mata 🙏 Jay mahakale Mata
Aai mesai
Ardha video timepass
Very nice song MessaAaee changhbhaL Dhanya wadh Deva
ॐ स्मशान वासिनी नमः
कोटी कोटी प्रणाम महाकाली मेसाई
Very nice song MessaAaee changhbhaL
Nace song
Nace song
जय मेसाई माता
Jai Massi ki jai,kul swamini ki jai
Please share your contact number
Mesa baichya navana chang bhala
Mesai aai tuji aashirvaad amcha var rahude
आई मेसाई नमो नमः 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹 आई मेसाई की जय🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
Aamchyashetatmasaiaahepanmasaimhanjekonsangawe
मला पता पाठवा कसे यायचे ते सांगा मी मुंबई येथून येणार आहे