Naval Marathi
Naval Marathi
  • 148
  • 6 247 767
लक्ष्मण हाके पुण्यात दारू पिऊन तराट व्हिडिओ व्हायरल
लक्ष्मण हाके पुण्यात दारू पिऊन तराट व्हिडिओ व्हायरल
Переглядів: 283

Відео

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप महाविकास आघाडीत MIM पक्षाची एन्ट्री
Переглядів 3562 місяці тому
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप महाविकास आघाडीत MIM पक्षाची एन्ट्री
मनोज जरांगे तू निवडणूक लढवून दाखव छगन भुजबळ तू फक्त बघच मी काय करतो
Переглядів 3932 місяці тому
मनोज जरांगे तू निवडणूक लढवून दाखव छगन भुजबळ तू फक्त बघच मी काय करतो
राज ठाकरेंचा मी मोठा फॅन होतो पण आता ते सुपारी बाज झाले आहेत रोहित पवार
Переглядів 612 місяці тому
राज ठाकरेंचा मी मोठा फॅन होतो पण आता ते सुपारी बाज झाले आहेत रोहित पवार
काकाची साथ सोडली माझी लय सुजली शिंदे-फडणवीस दादांवर कॉमेडी नाटक | Ajit Pawar | Fadnavis | Shinde |
Переглядів 2342 місяці тому
काकाची साथ सोडली माझी लय सुजली शिंदे-फडणवीस दादांवर कॉमेडी नाटक | Ajit Pawar | Fadnavis | Shinde |
टरबूज्या गावठी फडणवीस सुषमा अंधारेनी देवेंद्र फडणवीसांना लयच बेकार धुतलं
Переглядів 1462 місяці тому
टरबूज्या गावठी फडणवीस सुषमा अंधारेनी देवेंद्र फडणवीसांना लयच बेकार धुतलं
हा टरबूज्या कपटी गुजरातचे पाय चाटतो भास्कर जाधवांनी फडणवीसांना लयच बेकार धुतलं
Переглядів 4852 місяці тому
हा टरबूज्या कपटी गुजरातचे पाय चाटतो भास्कर जाधवांनी फडणवीसांना लयच बेकार धुतलं
महाराष्ट्रातल्या यांच चार मोठ्या नेत्यांच्या गाड्या फोडा प्रकाश आंबेडकर
Переглядів 1592 місяці тому
महाराष्ट्रातल्या यांच चार मोठ्या नेत्यांच्या गाड्या फोडा प्रकाश आंबेडकर
पक्ष फोडणे, घर फोडणे शरद पवारांकडूनच आम्ही शिकलोय अजित दादा पवार
Переглядів 9873 місяці тому
पक्ष फोडणे, घर फोडणे शरद पवारांकडूनच आम्ही शिकलोय अजित दादा पवार
राज ठाकरेंना अटक ? अमोल मिटकरी गाडी फोड प्रकरणं पडलं महागात
Переглядів 2673 місяці тому
राज ठाकरेंना अटक ? अमोल मिटकरी गाडी फोड प्रकरणं पडलं महागात
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खरी कोणामुळे सूर करावा लागली पहा
Переглядів 3203 місяці тому
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खरी कोणामुळे सूर करावा लागली पहा
मैदानात उतरून ठोकून काढा देवेंद्र फडणीस यांच्या वक्तव्याला संजय राऊताच उत्तर
Переглядів 2693 місяці тому
मैदानात उतरून ठोकून काढा देवेंद्र फडणीस यांच्या वक्तव्याला संजय राऊताच उत्तर
आता लाडक्या बहिणीलाही मिळणार दर महिन्याला दहा हजार रुपये संजय राऊत
Переглядів 2953 місяці тому
आता लाडक्या बहिणीलाही मिळणार दर महिन्याला दहा हजार रुपये संजय राऊत
लाडक्या बहिणीला मोठा धक्का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पडणार बंद ?
Переглядів 1763 місяці тому
लाडक्या बहिणीला मोठा धक्का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पडणार बंद ?
तुम्हाला विश्वास बसणार नाही पण भाषणा वेळेस राज ठाकरे यांची होती अशी हालत
Переглядів 3,1 тис.3 місяці тому
तुम्हाला विश्वास बसणार नाही पण भाषणा वेळेस राज ठाकरे यांची होती अशी हालत
असं काय घडलं की यशोमती ठाकूर सभागृहात रडायला लागल्या |
Переглядів 3 тис.3 місяці тому
असं काय घडलं की यशोमती ठाकूर सभागृहात रडायला लागल्या |
अजित दादाची शेर शायरी ऐकून संपूर्ण सभागृह खळखळून हसलं
Переглядів 7033 місяці тому
अजित दादाची शेर शायरी ऐकून संपूर्ण सभागृह खळखळून हसलं
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर विधानसभेत आमदार रईस शेख व मंत्री उदय सामंत यांच्यांत तुफान राडा |
Переглядів 1,1 тис.3 місяці тому
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर विधानसभेत आमदार रईस शे व मंत्री उदय सामंत यांच्यांत तुफान राडा |
वंचितला सोडून वसंत मोरे यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश |
Переглядів 1,3 тис.3 місяці тому
वंचितला सोडून वसंत मोरे यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश |
एसटी चालकाच्या वेतन वाढीवरुन बच्चू कडू आणि दादा भूसे यांच्यात तूफान राडा | विधानसभा |
Переглядів 663 тис.4 місяці тому
एसटी चालकाच्या वेतन वाढीवरुन बच्चू कडू आणि दादा भूसे यांच्यात तूफान राडा | विधानसभा |
त्या रात्री राज ठाकरे गेले होते पळून शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं |
Переглядів 2244 місяці тому
त्या रात्री राज ठाकरे गेले होते पळून शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं |
काँग्रेसला जमत नाही म्हणून भाजपा - शिंदे गट सत्तेत आहे
Переглядів 424 місяці тому
काँग्रेसला जमत नाही म्हणून भाजपा - शिंदे गट सत्तेत आहे
महायुतीचा गाजर, अर्थसंकल्प अडीच वर्षे बहिणीची आठवण झाली नाही
Переглядів 884 місяці тому
महायुतीचा गाजर, अर्थसंकल्प अडीच वर्षे बहिणीची आठवण झाली नाही
भाजपाचा डीएनए ओबीसी असेल तर आमच्या बाजूने बोला ओबीसी नेते लक्ष्मण हाकेची मागणी
Переглядів 1514 місяці тому
भाजपाचा डीएनए ओबीसी असेल तर आमच्या बाजूने बोला ओबीसी नेते लक्ष्मण हाकेची मागणी
आता गल्लीतले कार्यकर्तेही अजित पवारावर बोलायले
Переглядів 974 місяці тому
आता गल्लीतले कार्यकर्तेही अजित पवारावर बोलायले
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप उद्धव ठाकरे भाजपा पुन्हा एकत्र
Переглядів 2004 місяці тому
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप उद्धव ठाकरे भाजपा पुन्हा एकत्र
महाविकस आघाडीच ठरलं पुढचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेच असणार
Переглядів 844 місяці тому
महाविकस आघाडीच ठरलं पुढचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेच असणार
महायुतीला मोठा धक्का अजित दादा पवारांनी दिला राजीनामा
Переглядів 854 місяці тому
महायुतीला मोठा धक्का अजित दादा पवारांनी दिला राजीनामा
बेट्या तुझा टांगाच पलटी करतो मनोज जरांगे पाटील यांनी केली सडकून टीका
Переглядів 534 місяці тому
बेट्या तुझा टांगाच पलटी करतो मनोज जरांगे पाटील यांनी केली सडकून टीका
मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांसाठी काम करतायेत ?
Переглядів 2584 місяці тому
मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांसाठी काम करतायेत ?

КОМЕНТАРІ

  • @subhashkadam5173
    @subhashkadam5173 2 дні тому

    राम कृष्ण हरी कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी मोबाईल नंबर द्या

  • @kacharughule9801
    @kacharughule9801 3 дні тому

    खरोखर पेरे पाटील म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. आणि ते सात्विक मनोवृत्तीचे आहेत, म्हणूनच ते प्रत्येक वेळेस चांगल्या प्रकारे विचार करू शकतात, आपण एक छोटेसे उदाहरण घेऊ, प्रत्येक ठिकाणी आपण धूम्रपान आणि तंबाखू ला विरोध झालेला बघतो, त्याचे दुष्परिणाम सुद्धा सर्वांनाच माहित आहे, मग इकडे जाहिराती लावण्यापेक्षा, त्या गोष्टीचे उत्पादनच का थांबवत नाही, म्हणून म्हणतो प्रत्येक ठिकाणी दुहेरी चाल चालणारे लोक आहेत.

  • @prakashbrid
    @prakashbrid 5 днів тому

    माऊली किर्तन छान करता आपण 👌.....हे माऊली किती हुशार आहे अभिनंदन ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rajukale596
    @rajukale596 13 днів тому

    महाराज खूप खूप छान कीर्तन फोन नंबर टाका महाराज

  • @RadhaBhosle-l4m
    @RadhaBhosle-l4m 15 днів тому

    Chan Ahe Maharaj

  • @MeenaPatke-m9m
    @MeenaPatke-m9m 18 днів тому

    खुप छान महाराज

  • @bhagwatjayatpal5829
    @bhagwatjayatpal5829 19 днів тому

    आणुभूती च कीरतन आमरूत माहाराज जांच आसत जयहारी

  • @TusharSargar-n8s
    @TusharSargar-n8s 23 дні тому

    राम कृष्ण हरी

  • @balasahebbhamare5279
    @balasahebbhamare5279 23 дні тому

    संविधानानुसार जनता आमदार खासदारांना निवडून दिलेल्या असतात. त्यांनी सुद्धा विधानसभा असो का संसद असो बोलण्याच्या कार्यपद्धती शोभेल असं बोलावं. मी तर असं म्हणतो चालू पंचवार्षिक योजनेत काही आमदार खासदारांनी त्यांच्या तोंडामुळे जनता खरोखर कंटाळली आहे. जनता त्यांना धडा शिकवेल.. त्यांना असं वाटत असेल आम्ही फार चांगलं बोलतो. नाही. बोलणाऱ्याची काय लायकी आहे हे जनतेला चांगला माहीत आहे.

  • @learnJapanesewithadhiraj
    @learnJapanesewithadhiraj 26 днів тому

    Bachnu bau🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @marotiKavade-g3m
    @marotiKavade-g3m 29 днів тому

    अमृत महाराजांच्या वाणीतुन सतांची श्रीमंती ऐकून मन कंस भरून आलं

  • @marutipatil7880
    @marutipatil7880 Місяць тому

    Maharashtra Bhushan

  • @namdeonarhire8012
    @namdeonarhire8012 Місяць тому

    असाच कडू बोलतो

  • @KajalMane-re1ex
    @KajalMane-re1ex Місяць тому

    Modi Ji

  • @hareeahire1199
    @hareeahire1199 Місяць тому

    Apna bhidu bachu kadu

  • @Nitinchikane-i6d
    @Nitinchikane-i6d Місяць тому

    दादा भुसे ला सत्तेचा माज आलाय हाय

  • @AlkaShelar-z5f
    @AlkaShelar-z5f Місяць тому

    कडू साहेब संंपत आलेल्या माणसाला शिकवत बसून आपली उर्जा खर्ची करू नये

  • @madhukarbaviskar250
    @madhukarbaviskar250 Місяць тому

    बीजेपी नष्ट होईल आता

  • @ANANDCHAVARE-f8o
    @ANANDCHAVARE-f8o Місяць тому

    लाज काय ते निर्लज्ज पण! आपण काय? ते आपण समजावे

  • @mohanmhaske
    @mohanmhaske Місяць тому

    ❤❤Lay bhari kirtan karata❤ tnmhi ❤❤

  • @krishnathgavali2465
    @krishnathgavali2465 Місяць тому

    ,दोघालाही नाही

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh Місяць тому

    दादा भुसेला संतेचा मांज आहे शिंदे सरकार अनैतिक आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂बंचु भाऊ तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mininathgayke9455
    @mininathgayke9455 Місяць тому

    लोकसभा अध्यक्ष हसत हसत आहे 😂 लाज या शब्दावरून 😂 सगळेच्या सगळे बिनलाजे 😂😂😂😂😂

  • @mininathgayke9455
    @mininathgayke9455 Місяць тому

    विधानसभेला लोकांवर अन्याय झालेला चालतो का तेव्हा सारे नियम धाब्यावर ठेवले जातात लोकशाहीपेक्षा हुकुमशाही केव्हाही चांगलीच होती. स्वतंत्र्यासाठी लढणारे यांना आता खूप दुःख होत असेल 😢

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 Місяць тому

    दादा भुसे बेशरम पणे बोलत आहेत आणि सत्तेचा माज आहे त्यांना मागच्या सरकारने काय केले आणि ते काढण्याची गरज काय तुम्ही मंत्री आहेत तर तुमच्या मधे हिम्मत असेल ती दाखवा ना दुसऱ्या कडे बोट का दाखवतात

  • @padmakardongare1212
    @padmakardongare1212 Місяць тому

    काय सुरु आहे या बाईचे काय बोलते

  • @DipakMore-ef6nw
    @DipakMore-ef6nw Місяць тому

    जरागे पाटील मराठ्यांना संप वायला निघाला आहे का कळत नाही मराठेना जय शिवराय जय भीम

  • @NitaNikam-t5j
    @NitaNikam-t5j Місяць тому

    लयभारी❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😮😮😮😮😮😮😮😮

  • @vikramwarpe2229
    @vikramwarpe2229 Місяць тому

    150=लोकांना सवरक्षन देनानररान ‌ फळ प्रधान्यद दया

  • @aniltelvekar8974
    @aniltelvekar8974 Місяць тому

    दादा भुसे डोक्यात भुसा गेलाय काय पहीला पगाराची माहीती घेत जा

  • @NAGORAOSURVASE
    @NAGORAOSURVASE Місяць тому

    5:58 jay Hari Mauli

  • @PralhadKadam-i5v
    @PralhadKadam-i5v Місяць тому

  • @VijayNakhate-nn7qf
    @VijayNakhate-nn7qf 2 місяці тому

    ताई, धर्मासाठी काम करणाऱ्या माणसाला आपण किती किंमत देता.त्यांच्याविषयी आपला आदरभाव व्यक्त करता.अभिमान वाटतो आपला आम्हाला.--विजयभाऊ नखाते, वस्ताद, रहाटणी पुणे.

  • @JayantiRathod-i7t
    @JayantiRathod-i7t 2 місяці тому

    याला आपण राडा बोलता का ,, अध्यक्ष महोदय यांना सुद्धा काय फरक पडला का? उलट स्वतः हसत बसलेत ..

  • @gokulkshirsagar6666
    @gokulkshirsagar6666 2 місяці тому

    गायकांनी पार चव घातली

  • @RameshBodkhe-gj2wc
    @RameshBodkhe-gj2wc 2 місяці тому

    दादा भुसे मागचं कशाला काढता मह्ननुन च तुम्हाला निवडुन दिलं लोकांनी

  • @parthsawant26
    @parthsawant26 2 місяці тому

    कामगार एस टी चा पण बचू कडूसाहेब हेच खरे माय बाप आहेत बाकी सगले आझाद मैदान देखावे दाखवत होतेहेमातर विद झाले

  • @samadhanmohite3415
    @samadhanmohite3415 2 місяці тому

    खुप छान महाराज

  • @ganpat632
    @ganpat632 2 місяці тому

    Good Very nice kirtan❤

  • @jairamsathe
    @jairamsathe 2 місяці тому

    खरंच ताई तुम्ही चा आवाज सुरेख आहे

  • @badrinarayankare1527
    @badrinarayankare1527 2 місяці тому

    2000 sala pasun pagar kami kele pagar wadwa ajunpan s t chi sewa karyela tayar ahe

  • @badrinarayankare1527
    @badrinarayankare1527 2 місяці тому

    S t Chalkacha pagar konachi satta astani kami zala ani to kontya paxyachya mantryani kami kela manje besik made farak koni kela jar besik kami kela nasta tar anbhavi s t chalkani nawkrya solya Nastya je ne karun mazyasrkhe chalak pahilyach 5 vashat surixit Bila miawala tya nantar 2007 pasun s t che kit apghat zale te shoda karan kami pagarawar chalak s t la milae pan vina abhawi tar ya made kiti man hani zalya bagha ani s t la kiti payse bharpai dyawa lagli te sanga khara aheki nahi mag anbhavi chalakanchi kadar keli nahi mahanun s t che apghat wadle tar 20000 salapasun s t che pagar kami kele gelele ahe tar atatari zaleli chuk sudraw bachu kadu sir boltat te matr barobar ahe mi badrinarayan nagorao kare chalak sambhaginagar agar krmank 2 Bila nambar 17731 yach karnani nawkri sodli dhannyawad

  • @vijay-i1q6d
    @vijay-i1q6d 2 місяці тому

    अरे भाऊ हा तुमचा अध्यक्ष पण फेकूंचा माणूस आहे । हा काय न्याय देणार ।

  • @raviunwankhede8068
    @raviunwankhede8068 2 місяці тому

    सरपंच नाही असा माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजेत महाराष्ट्र बदलून जाईन

    • @AniketGorade-b3w
      @AniketGorade-b3w 26 днів тому

      तरी महाराष्ट्रातली जनता यांच्याही विरोधात मतदान करतील एवढे नालायक आहेत

  • @ramdasborade3863
    @ramdasborade3863 2 місяці тому

    इदिरा गाधी सारखा पतप्रधान पाहिजे

  • @AshataiGalat
    @AshataiGalat 2 місяці тому

    बच्चू सर बरोबर बोललात

  • @sambhajikamble8360
    @sambhajikamble8360 2 місяці тому

    पैसे मिळाले की एस्तीमेत इंजिनिअर कसेही करतात काम काही बागत नाही

  • @AnilInamdar-dx6we
    @AnilInamdar-dx6we 2 місяці тому

    बच्चू कडू असं वाटतंय राज्य मीच चालवतोय तुम्ही कुठंही गेला तरी हेच सरकार असणार तुमचं पोट का दुखतंय तुम्हाला कडू औषध स्वतःच घ्या

  • @RajubaiBhagat
    @RajubaiBhagat 2 місяці тому

    Ram Krishna Hari khup chan mauli ❤❤❤❤

  • @RajubaiBhagat
    @RajubaiBhagat 2 місяці тому

    Khup chan Mauli