Vichar Manch
Vichar Manch
  • 24
  • 68 392
यूट्यूब चैनल मधून लाखात पैसे कसे कमवायचे #youtuber @MKC_Shorts @MKC_Tech #youtubegrowth
यूट्यूब चैनल मधून लाखात पैसे कसे कमवायचे #youtuber ‎@MKC_Shorts ‎@MKC_Tech
आमच्या चॅनेलवर तुम्हाला विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे ज्ञान व विचार ऐकायला मिळतील. आम्ही अशा लोकांना आमंत्रित करतो जे त्यांच्या क्षेत्रात प्राविण्य प्राप्त आहेत.
चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्ही कोणतीही नवीन अपडेट्स चुकवू नये!
Facebook
profile.php?id=100087330276610&mibextid=ZbWKwL
Instagram
vichaar_manch_?igsh=d21nN3ZkMW1vNWI=
vichar manch
motivation
marathi
vichar manch marathi
UA-cam grow kaise kare
how to grow gaming channel from 0 subscribers
how to grow your new youtube channel
how to grow an art channel on youtube
viral marketing example
viral content marketing
finding confidence to post
social media content planning
social media marketing strategy
marketing 101
1000 subscriber in 48 hours is it possible? |
2 hours long
content marketing 101
gaming channel tips
Переглядів: 2 119

Відео

मराठी माणूस मागे का पडतोय #maharashtra @marathimanuspradip #marathi vichar manch
Переглядів 5203 місяці тому
मराठी माणूस मागे का पडतोय #maharashtra @marathimanuspradip आज मराठी माणूस का मागे पडतोय? तो व्यवसायात का उतरत नाही? छत्रपतींचा महाराष्ट्रात का होरपळतोय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील आमच्या चॅनेलवर तुम्हाला विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे ज्ञान व विचार ऐकायला मिळतील. आम्ही अशा लोकांना आमंत्रित करतो जे त्यांच्या क्षेत्रात प्राविण्य प्राप्त आहेत. चॅनेलला सबस्क्राइब...
MPSC परीक्षा: कोणी द्यावी #mpsc #mumbaipolies
Переглядів 2,3 тис.3 місяці тому
MPSC परीक्षा: कोणी द्यावी #mpsc #mumbaipolies MPSC परीक्षा कोणी द्यावी MPSC परीक्षेची तयारी कशी करावी MPSC परीक्षेसाठी क्लास लावण्याची गरज असते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. आमच्या चॅनेलवर तुम्हाला विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे ज्ञान व विचार ऐकायला मिळतील. आम्ही अशा लोकांना आमंत्रित करतो जे त्यांच्या क्षेत्रात प्राविण्य प्राप्त आहेत. चॅनेलला सबस्क्राइब करा...
दातांची काळजी घेण्याच्या काही टेक्निक्स #Dentist डॉ. भक्ती जोशी
Переглядів 4163 місяці тому
दातांची काळजी घेण्याच्या काही टेक्निक्स #Dentist डॉ. भक्ती जोशी व्हिडिओ मधील महत्त्वाचे मुद्दे...👇🏻 00:34 दातांची काळजी कशी घ्यावी 02:21 ब्रश कोणता युज करावा 03:09 ब्रशचे प्रकार 02:21 ब्रश करण्याची टेक्निक 04:22 दातांचा रंग खरच पांढरा असतो का? 05:40 तोंडाचा वास का येतो? 06:36 डॉक्टरांशी खोटे बोलण्याचा परिणाम 08:02 दातांची कीड रिकव्हर होते का? oshi Dental clinic 1st branch ,Kothrud Address: Josh...
घटस्फोटानंतर समाजाकडून महिलेला होणारा त्रास #divorce @pragati_sharanya
Переглядів 59 тис.3 місяці тому
घटस्फोटानंतर समाजाकडून महिलेला होणारा त्रास #divorce @pragati_sharanya
Narendra Modi: जनतेने मोदींना का निवडून दिलं? यावर मराठी माणसाचा परखड मत @marathimanuspradip
Переглядів 1,5 тис.3 місяці тому
Narendra Modi: जनतेने मोदींना का निवडून दिलं? यावर मराठी माणसाचा परखड मत @marathimanuspradip

КОМЕНТАРІ

  • @SonuFalke
    @SonuFalke 21 годину тому

    ताई तुम्ही सांगितलेला अनुभव खरा आहे हे माझ्या संग घडत आहे याच्यावर काय करू मला मार्गदर्शन सांगा

  • @PoojaSargar-w5g
    @PoojaSargar-w5g 5 днів тому

    Same maja sobat pn asch chalu ahe

  • @kailaskadam-j7q
    @kailaskadam-j7q 5 днів тому

    Divorce करून नवऱ्याला पोटगी चया नावाखाली लुटेने हा पण नवा ट्रेण्ड आहे

  • @RamjanShaikh-yh2nd
    @RamjanShaikh-yh2nd 29 днів тому

    👍

  • @smitahadawale-x4r
    @smitahadawale-x4r 29 днів тому

    Khup chan bollis tuzyakde bghun khup anrji milte mi tula ekda nakki bhetel tuza addresses kay ahe Pragti❤ Iam proud of you

  • @AshwiniThroat-o6i
    @AshwiniThroat-o6i Місяць тому

    Khup chan tai

  • @ujwalaaajab7519
    @ujwalaaajab7519 Місяць тому

    Khup chan tai

  • @ShitalNengule
    @ShitalNengule 2 місяці тому

    Sir tumce guidence kon hote

  • @sampatdeokar3740
    @sampatdeokar3740 2 місяці тому

    ज्यांनी भोगले त्यांनाच माहीत

  • @vaijnathFugate-ix4jk
    @vaijnathFugate-ix4jk 2 місяці тому

    इतकी पण शहाणी नाही हे असेल प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत पण आपला संसार सांभाळा ताई माई बाई लोकांनो जास्त त्रास देत असेल नवरा तर आई वडील भाऊ बहिण सगळे एकत्र या होईल तेव्हढ विषय टाळायचा बघा 🙏🙏🙏

  • @shriswamisamarth5839
    @shriswamisamarth5839 3 місяці тому

    ओम श्री स्वामी समर्थ खरे पाहिले तर बऱ्याचशा स्त्रिया घटस्फोटीत असता त त्यावेळेस त्यांना मुलांसाठी स्वतःसाठी आर्थिक संघर्ष करावा लागतो इतरांच्या मदतीची गरज असते तेव्हा तिला कोणाचा तरी सपोर्ट हवा असतो परंतु अशा महिलांची संघटना आवश्यक आहे

  • @pubggaming6949
    @pubggaming6949 3 місяці тому

    या सगळ्या कॉमेंट्स वाचून मलाच टेन्शन येतंय की लागण करू की नको 😂😂😂

  • @Vmp-sk2fu
    @Vmp-sk2fu 3 місяці тому

    Nice tai

  • @kawadavolge
    @kawadavolge 3 місяці тому

    ❤❤lave

  • @JgdjMahgs
    @JgdjMahgs 3 місяці тому

    मोबाईल वरून व्हिडिओ कसा बनवायचा आणि त्याची चांगली एडिटिंग कशी करायची याबाबत तू एक व्हिडिओ टाक मी आशा करतो की तू व्हिडिओ टाकशील

  • @sayalijadhav2990
    @sayalijadhav2990 3 місяці тому

    Singal laedies na kami lekhanara nalayak

  • @sayalijadhav2990
    @sayalijadhav2990 3 місяці тому

    Duniya aapoap zukate

  • @sayalijadhav2990
    @sayalijadhav2990 3 місяці тому

    Swatala sabit kara

  • @sayalijadhav2990
    @sayalijadhav2990 3 місяці тому

    Duniyechi parva karu nako

  • @MARATHIPK
    @MARATHIPK 3 місяці тому

    छान माहिती दिलीत.

  • @prashant458
    @prashant458 3 місяці тому

    Congratulations vishal.....💐💐

  • @SumedhWagh-iv1rs
    @SumedhWagh-iv1rs 3 місяці тому

    भाऊ तुझा आवाज भारी आहे

  • @yogeshmane1456
    @yogeshmane1456 3 місяці тому

    अग पण तु नवरा का सोडला

  • @Kawlababa45
    @Kawlababa45 3 місяці тому

    बरोबर बोलतायत दादा, आपली पोरं एकमेकांच्या आरक्षण वरून भांडतायेत. लोकं बाहेरून कोणत्याही आरक्षण शिवाय आणि शिक्षणा शिवाय इकडे येऊन श्रीमंत होतायेत आणि मराठी लोकांना लाथडात. चुकी आपलीच आहे आपल्या श्रीमंत लोकांन आपले कामगार नकोयेत त्यांना बाहेरचे पाहिजेत. स्थानिक नेते मंडळींना त्यांचे मते पाहिजेत म्हणुन त्यांची झोपडपट्टी बसवतात ये पुणे सारख्या शहरात वास्तव आहे. येच नेते मंडळी बाहेरच्या बिल्डर साठी आपल्या लोकांच्या जमिनी बळकवात. एक दिवस असा येणार हीच बाहेरची लोकं या नेते मंडळींना लाथा घालणार. पुणे मध्ये प्रत्येक वार्ड मध्ये बाहेरच्या लोकांचं ३०हजार मतदान झालंय. आहों आम्हीं लहानपणी पासुन पुणे बगतोय पाहिले सर्व मराठी लोकं होती आता सर्व भागात बाहेरची लोकं दिसतात. वाईट चित्र आहे. बाहेरची लोकं आता दादागिरी करायला लागलेत. आपण विरुद्ध करायला गेलं तर आपलीच नेते आपलयाला त्रास देतात. ८०% किराणा दुकान, ९०% मेडीकल अजुन काही उद्योगधंदे १००% बाहेरच्या लोकांचे आहेत. ये सर्व ते महाराष्ट्रात एकदम थाटात चालवतात तसे त्यांना दुसऱ्या राज्यात चालवत येत नाहीत कारण बाहेरील राज्यातील लोकं त्यांना खपवून घेतं नाहीत. आहों आपण यांना मराठीत बोललं तर ते आपल्याल म्हणतात मराठीत बोलायचं नाही ये कशामुळे झालं? आपली काही लोकं त्यांच्या चार रुपया साठी त्यांचे गुलाम झाले. आहों ही बाहेरून आलेली लोकं आपल्यापेक्षा खुपचं कमी शिकलेली तरी लोखो रुपये तिकडून घेऊन येतात आणि डायरेक्ट गाळा विकत घेऊन धंदा करतात. एवढा पैसा आपल्या लोकांकडे का नाहीं याचा विचार करायला पाहिजे. आपल्या तरुण पोरांना एवढंच दिसत स्पर्धा परीक्षा, अरे बाबांनो स्पर्धा परीक्षा मधुन सरकारी नोकऱ्या जेमतेम ६०० असतात आणि त्यासाठी तुम्ही आयुष वाया घालवतात. मराठी लोकांना शिक्षण हे आती महत्वाचं वाटतं, जास्त शिक्षणं घेऊन वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवतात. बरं प्रत्येकाला आपली स्वतः ची बुध्दिमत्ता समजते त्या नुसार शिक्षणं घ्यावं परंतु आपल पोरग १२वील कसं तरी ६०% पडत आणि त्याला , इंजीनियर करतात, अरे त्याचा बेस नाही तो कसा तरी इंजीनियर होतो पुढे त्याला चांगली नोकरी नाही भेटत लगेच तो बोंबोलतो बेरोजगारी वाडली अरे काय चाललय. माझ तर स्पष्ट मत आहे शिक्षणं तुम्हाला पोटापूर्ती भाकरी मिळवुन देऊ शकते. पन तुम्हाला आयुष जागवू शकत नाही. उदाहरण घ्याच म्हटलं तर बघा आपली पोरं पदवी घेतात नंतर पद्दवितुर पदवी घेतात आणि नंतर phd करतात.जवळ जवळ उम्मेदीची ९ वर्ष शिक्षणात वाया घालवतात. कशासाठी तर सरकारी नोकरीत permanent होण्यासाठी, त्यात ही एकादी जागा निगली तर त्यात पुन्हा स्पर्धा, पैसे च्या वापर म्हणजे सगळी कडून नुकसान.. सुधारा

  • @magicalvideos2015.
    @magicalvideos2015. 3 місяці тому

    समाज खुप वाईट आसतो

  • @manantlife
    @manantlife 3 місяці тому

    Khup bor krte bai hi nehmk ky zal ticha sobt kalt nahi ahe divorce zala ki lgnaadhi porgi zali kahi smjt nahi ahe😅

    • @tejaswinibhingare1074
      @tejaswinibhingare1074 3 місяці тому

      Ashi comment krnya peksha dada ..thodi information ghya ..tyachya feelings ahet respect it

    • @tejaswinibhingare1074
      @tejaswinibhingare1074 3 місяці тому

      Bor mhnya peksha ..nka bghu...te jiv deny apeksha...tyani situation strongly face keliy ...love tai. ... proud of you

  • @bittertruth5632
    @bittertruth5632 3 місяці тому

    जातीपाती साठी लढणारा मराठी माणूस व्यवसायात नाही उतरेल तेवढा बरा, दुसऱ्या मराठी माणसाला विकून खाईल. मराठी माणूस कमी वेळात जास्त कमवायला जातो, म्हूणन वस्तू/मालाची किंमत जास्त असते, कमी सुद्धा करणार नाही, संयम नाही, आळशीपणा, गिराहीकाशी उद्धट बोलणे, पाठून शिव्या घालणे इ. घाणेरड्या सवयी. मी स्वतः मराठी असून मराठी लोकांच्या दुकानात जात नाही, कारण एखादी वस्तूचा भाव काढल्यावर नंतर तो शिव्या सुद्धा घालेल ह्या भीतीने.

  • @radhakrishna1456
    @radhakrishna1456 3 місяці тому

    छत्रपति शासन लागू झाले पाहिजे

  • @ujwalajagdale168
    @ujwalajagdale168 3 місяці тому

    तुझा फोन नं. मिळेल का तुला प्रत्यक्षपणे भेटायचे आहे .

  • @karanchavan9369
    @karanchavan9369 3 місяці тому

    Dada ya swrthi duniyat ek tumich Maharashtra chya lokasathi ani Marathi bashe sathi ladtay ani ek maje guru sarkhe Raj sheb thakrye 🙏🙏🙏

  • @omlonare6240
    @omlonare6240 3 місяці тому

    🙏🙏

  • @Patil_pooja
    @Patil_pooja 3 місяці тому

    Maze mr warle aahe aani maza ghrchani maz jin mushakil kel aahe ky karu kahich kadt nhi aahe mala 2 mul aahe😢😢😢😢😢😢

    • @pari-tb4pb
      @pari-tb4pb 3 місяці тому

      Swatach अस्तिव निर्माण करा . मी पण सेम तुमच्या सारखी आहे

  • @Adkutwal1543
    @Adkutwal1543 3 місяці тому

    Kharch khup motivational tai.... 👍👌👌 same condition.. Samaj jgun nahi det... Struggle bght nahit Lok... Tyamule practically rahan hech important...

  • @pratikpatil8
    @pratikpatil8 3 місяці тому

    फौजदार 🔥

  • @RajuShaikh-k1c
    @RajuShaikh-k1c 3 місяці тому

    Mja.bhyokeche.aafeir.aahe

  • @RajuShaikh-k1c
    @RajuShaikh-k1c 3 місяці тому

    Mala.bhi.maji.bhyako.divorsa.mags.aahse

  • @RajuShaikh-k1c
    @RajuShaikh-k1c 3 місяці тому

    Tai.maja.jivanst.bhi.asshich.gatana.gadali.aahe

  • @Shreenithivloger1428
    @Shreenithivloger1428 3 місяці тому

    Tumi kay bolata kalat nahi tumi vishai sodun bolatay nemka vishai kay tya baddal bola nemke tumi tumcha vishai manda savisthar kalel, samjun ghene nemke kontya babtit te pataun saanga

  • @SarikaRikame-j6n
    @SarikaRikame-j6n 3 місяці тому

    Motivational video tai .

  • @jayantkohale1116
    @jayantkohale1116 3 місяці тому

    🎉🎉💐❤️

  • @gavchjivan8752
    @gavchjivan8752 3 місяці тому

    1st tym koni tri khup chan sangital ytube la..kami tym nd jast important..

  • @Tanmay-qx2wy
    @Tanmay-qx2wy 3 місяці тому

    खूप छान ताई जे काही समाजात घडतंय त्या गोष्टींवर खर बोलली

  • @dnyaneshwarbharad9510
    @dnyaneshwarbharad9510 3 місяці тому

    Extra marital affair म्हणजे फक्त व्यभिचार च आहे.... ते प्रेम असूच शकत नाही

  • @dnyaneshwarbharad9510
    @dnyaneshwarbharad9510 3 місяці тому

    तुम्ही किती स्पष्ट बोलता... SALUTE ताई......

  • @dnyaneshwarbharad9510
    @dnyaneshwarbharad9510 3 місяці тому

    Great thinking.... ताई

  • @ApekshaRamteke-ur7nn
    @ApekshaRamteke-ur7nn 3 місяці тому

    Khup chan bolalis 👌👌👌🙌👏 tai

  • @sagarnangare975
    @sagarnangare975 3 місяці тому

    हार कर जितने वाले को संदीप माळी बोलते हैं 🥳🥳🥳🎉🎉

  • @PriteeSwami-fx8hj
    @PriteeSwami-fx8hj 3 місяці тому

    हो प्रगती दी मी पण त्याच counditon मध्ये आहे बघ खूप त्रास देतो हा समाज आणि दुसरं कोणी नाही समजू शकत आपला त्रास पण तुझ्याकडे बघून खूप छान वाटत❤

  • @dhanajiharne2650
    @dhanajiharne2650 3 місяці тому

    खूप सुंदर मार्गदर्शन

  • @keshavjadhav639
    @keshavjadhav639 3 місяці тому

    👍🏻✌🏻🔥💐