- 960
- 26 778 749
Sarita's Kitchen Marathi
Приєднався 25 лип 2020
Hello,
Welcome to Saritas kitchen Marathi.
I am Sarita Pawar.
"Sarita's Kitchen Marathi" is a marathi cooking channel.On this channel you can watch and learn various.
Maharashtrian as well as Indian food recipes.We will post Vegetarian as well as Non-vegetarian special dishes of different Indian States.
To watch and learn such a Good,Tasty and Delicious dishes do Subscribe our UA-cam channel "Sarita's Kitchen Marathi"
नवनवीन पदार्थ साध्या सरळ सोप्प्या पद्धतीने आपल्या भाषेमध्ये आपल्या माणसांसाठी❤️
Thank You😊😊
Keep Watching👍👍
Channel Start On :- 17 feb 2022
*For Business Enquiry
saru16252@gmail.com
*Instagram I'D:-
saru16252?igshid=YzAwZjE1ZTI0Zg==

आज प्रत्येक स्त्रियांनी हा व्हिडिओ पाहिलाच हवा,स्त्रियांच्या भरपूर आजारांवर रामबाण रेसिपी।Chutney
#saritaskitchenmarathi #sidedish #marathirecipe
आज प्रत्येक स्त्रियांनी हा व्हिडिओ पाहिलाच हवा,स्त्रियांच्या भरपूर आजारांवर रामबाण रेसिपी।Chutney
#saritaskitchenmarathi #chutney#marathireceipe#Chutney#जवसाचीचटणी#javasachichutneyrecipemarathi#जवसाचीचटणीरेसिपीमराठी#flaxseedschutney#madhurasrecipemarathi#saritaskitchen#maharashtrianrecipe#खमंगजवसाचीचटणीकशीबनवावी
Thank You For Watching 😊 🙏

Переглядів: 24 506
Відео
रोजच्या जेवणात जर हा 2 महिने टिकणारा पदार्थ तोंडी लावण्यासाठी असेल तर 2 पोळ्या जास्तच खालं|chutney
Переглядів 1,8 тис.4 години тому
#saritaskitchenmarathi #chutney #marathirecipe रोजच्या जेवणात जर हा 2 महिने टिकणारा पदार्थ तोंडी लावण्यासाठी असेल तर 2 पोळ्या जास्तच खालं|chutney #saritaskitchenmarathi #recipe #tilachichutney #karalyachichutney #karalechutney #मोदकrecipejavsachic hutney #shengdanachutney #khamangmejwani #jhanjhanitchutney #jhanjhanitrecipe #कारळेचटणी #कारळ्याचीचटणी #खुरसणीचटणी #खुरसनीचीचटणी #चटणी #झणझणीतचटणी #...
एकदम साध्या सोप्प्या पद्धतीने जास्त मसाले न वापरता झणझणीत तर्रिदार कटाची/येळवण्याची आमटी|Katachiamti
Переглядів 1,3 тис.14 годин тому
#saritaskitchenmarathi #katachiamti #marathirecipe एकदम साध्या सोप्प्या पद्धतीने जास्त मसाले न वापरता झणझणीत तर्रिदार कटाची/येळवण्याची आमटी|Katachiamti #saritaskitchenmarathi #puranpolirecipeinmarathi #katachiamti #katachiaamti #yelavnyachiaamti #jhanjhanitrecipe #jhanjhanitkatachiaamti #maharashtrianrecipes #maharashtrianfood #maharashtrianpuranpoli #sankrantivishesh #sankranti #makarsankranti...
200 टक्के सांगते हा पदार्थ बनवण्याची एवढी सोपी वेगळी पद्धत तुम्हाला आत्तापर्यंत कोणीही सांगितली नसेल
Переглядів 2,6 тис.16 годин тому
#saritaskitchenmarathi #maharashtrianrecipes #marathirecipe 200 टक्के सांगते हा पदार्थ बनवण्याची एवढी सोपी वेगळी पद्धत तुम्हाला आत्तापर्यंत कोणीही सांगितली नसेल #saritaskitchenmarathi #puranpoli #puranpolithali #puranpolirecipe #puranpolirecipeinmarathi #telchipuranpoli #puranpolirecipeinmarathi #maharashtrianpuranpoli #kankwchyaduppatpuranbharunpuranpoli #sankrantivisesh #makarsankranti #makar...
बापरे मला वाटलं सुद्धा न्हवत हा पदार्थ जास्त मेहनत न घेता इतक्या सोप्प्या पद्धतीने बनवून तयार होईल
Переглядів 96219 годин тому
#saritaskitchenmarathi #makarsankranti #marathirecipe बिना पाकाचे तिळाचे लाडू|Bina Pakache Tilache Ladu 💚 The Indus Valley: 100% Healthy Cookware 🤩 For Extra 12% discount, use code "SARITA" ➡️ SHOP Indus Valley Products at : www.theindusva... ➡️ BESTSELLERS of The Indus Valley: www.theindusva... ➡️www.theindusvalley.in/products/cast-iron-cooking-set-of-3 #saritaskitchenmarathi #makarsankranti #...
मकरसंक्रांती विशेष बनवा एकदम सोप्प्या पद्धतीने झटपट होणारे हे 5 वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ|sankranti
Переглядів 69321 годину тому
#saritaskitchenmarathi #makarsankranti #marathirecipe मकरसंक्रांती विशेष बनवा एकदम सोप्प्या पद्धतीने झटपट होणारे हे 5 वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ|sankranti #saritaskitchenmarathi #makarsankranti #sankranti #sankrantivishesh #makarsankrantivishesh #tilacheladu #tilacheladoo #pohyachibarfi #murmuraladoo #murmurachikki #murmuraladdu #tilachivadi #sankrantivishesh #howtomakemakarsankrantirecipe #mat...
तुम्ही कल्पना सुद्धा केली नसेल मार्केटमध्ये मिळणारा पदार्थ तुम्ही घरी इतक्या सोप्प्या पद्धतीने बनवाल
Переглядів 1,2 тис.День тому
#saritaskitchenmarathi #sankranti #marathirecipe तुम्ही कल्पना सुद्धा केली नसेल मार्केटमध्ये मिळणारा पदार्थ तुम्ही घरी इतक्या सोप्प्या पद्धतीने बनवाल #saritaskitchenmarathi #makarsankrantivishesh #sankranti #ladoo #ladu #rajgirarecipe #rajgiryacheladu #rajigryacheladu #tilacheladu #tilachibarfi #tilachivadi #shengdanachikki #shegdanaladu #sankrantivishesh #howtomakerajgiraladoo #मकरसंक्रांतिविश...
संक्रांती विशेष हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी हा पदार्थ बनवा,खाल्ल्यानंतर सर्व तुमची स्तुती करतील
Переглядів 2,3 тис.День тому
#saritaskitchenmarathi #makarsankranti #marathirecipe संक्रांती विशेष हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी हा पदार्थ बनवा,खाल्ल्यानंतर सर्व तुमची स्तुती करतील #saritaskitchenmarathi #mathari #makarsankranti #sakranti #makarsankrantivishesh #haladikunku
आज रात्रीच्या जेवणात UP ची ही स्पेशल आणि झटपट होणारी रेसिपी बनवली आणि घरी सर्वांनी आवडीने खाल्ली
Переглядів 1,6 тис.14 днів тому
#saritaskitchenmarathi #instantrecipe #marathirecipe आज रात्रीच्या जेवणात UP ची ही स्पेशल आणि झटपट होणारी रेसिपी बनवली आणि घरी सर्वांनी आवडीने खाल्ली #saritaskitchenmarathi #teharirecipe #tehari #tehari_recipe #upspecialteharirecipe #howtomaketehari #mixvegpulao #mixvegpulao #pulao #matarpulao #matarpulaorecipe #mixveg #pulaorecipe #pulaoincooker #pulaorecipeinhindi #तेहरी #उपीस्पेशलतेहरीरेसिपी...
मला वाटल न्हवत हा पदार्थ बनवल्यानंतर सर्वांना इतका आवडेल की सकाळचा नाश्ता ते रात्रीच जेवण हेच मागतील
Переглядів 3,3 тис.14 днів тому
#saritaskitchenmarathi #nashta #marathirecipe मला वाटल न्हवत हा पदार्थ बनवल्यानंतर सर्वांना इतका आवडेल की सकाळचा नाश्ता ते रात्रीच जेवण हेच मागतील #saritaskitchenmarathi #nashtarecipe #breakfastrecipe #breakfast #palakthepla #palakparatha #paratha #thepla #theplarecipe #palakrecipe #7-8divstiknaripalakrecipe #howtomakepalakthepla #helthypalakrecipe #poushtikpalakrecipe #पालक #पालकथेपला #पालकरेस...
या हिवाळ्यामध्ये बनवा पालक पासून आता पर्यंत बनवले नसतील असे 2 वेगवेगळे पौष्टिक पदार्थ|Palak recipe
Переглядів 6 тис.14 днів тому
#saritaskitchenmarathi #palakrecipe #marathirecipe पालक पासून नेहमी भाजीचं का बनवायची?आता बनवा एकदम वेगळ्या पद्धतीचे हे 4 वेगवेगळे पौष्टिक पदार्थ|Palak #saritaskitchenmarathi #recipe #palakrecipe #palakvadi #palakthepla #palakpuri #palakpurirecipe #palakvadirecipe #dalpalak #palakdalrecipe #palakdal #dalpalak #healthypalakrecipe #poushtiknashtarecipe #poushtikpalakrecipe #पालकथेपला #पालकपराठा #...
प्रवासामध्ये जाताना नेहमी भाजी चपाती न नेता आताबनवा हे 8 दिवस टिकणारे पौष्टिक,चटपटीत 2 पदार्थ|recipe
Переглядів 13 тис.14 днів тому
प्रवासामध्ये जाताना नेहमी भाजी चपाती न नेता आताबनवा हे 8 दिवस टिकणारे पौष्टिक,चटपटीत 2 पदार्थ|recipe
काही पदार्थ बाहेर स्ट्रीटवर खाण्यापेक्षा घरीच बनवून मनसोक्त खायला मिळणं,किती भारी ना|Street style
Переглядів 2,1 тис.14 днів тому
काही पदार्थ बाहेर स्ट्रीटवर खाण्यापेक्षा घरीच बनवून मनसोक्त खायला मिळणं,किती भारी ना|Street style
आमच्या घरी हा पदार्थ बनवला जातो महिनाभर खाण्यासाठी पण आठवड्यातच संपून जातो इतका सर्वांना आवडतो|snack
Переглядів 3,5 тис.21 день тому
आमच्या घरी हा पदार्थ बनवला जातो महिनाभर खाण्यासाठी पण आठवड्यातच संपून जातो इतका सर्वांना आवडतो|snack
आज मी मैदा न वापरता 3 महिने टिकणारा असा पदार्थ बनवला खाल्यानंतर मुल बाहेरचे चिप्स कुरकुरे खाण विसरली
Переглядів 2,3 тис.21 день тому
आज मी मैदा न वापरता 3 महिने टिकणारा असा पदार्थ बनवला खाल्यानंतर मुल बाहेरचे चिप्स कुरकुरे खाण विसरली
आमच्या घरी 31 डिसेंबरच्या पार्टीला 10 ते 12 जणांसाठी आम्ही हाच बेत करतो आणि सर्वांना खूप आवडतोसुद्धा
Переглядів 3,8 тис.21 день тому
आमच्या घरी 31 डिसेंबरच्या पार्टीला 10 ते 12 जणांसाठी आम्ही हाच बेत करतो आणि सर्वांना खूप आवडतोसुद्धा
मला वाटलं नव्हतं सर्वांना हा पदार्थ इतका आवडेल त्या आठवड्यातून 2-3 वेळा बनवायला सांगतील,आवडीने खातील
Переглядів 68521 день тому
मला वाटलं नव्हतं सर्वांना हा पदार्थ इतका आवडेल त्या आठवड्यातून 2-3 वेळा बनवायला सांगतील,आवडीने खातील
आमच्या घरी पार्टी असो किंवा कोणी पाहुणे आलेले असो हे 2 पदार्थ नक्की बनवले जातात,सर्वांना खुप आवडतात
Переглядів 27 тис.28 днів тому
आमच्या घरी पार्टी असो किंवा कोणी पाहुणे आलेले असो हे 2 पदार्थ नक्की बनवले जातात,सर्वांना खुप आवडतात
200 टक्के सांगते या आधी हा पदार्थ तुम्ही कधीच या पद्धतीने बनवला नसेल किंवा खाल्लाही नसेल|muttonkorma
Переглядів 99 тис.28 днів тому
200 टक्के सांगते या आधी हा पदार्थ तुम्ही कधीच या पद्धतीने बनवला नसेल किंवा खाल्लाही नसेल|muttonkorma
तुमची मुलं बाहेरचे चिप्स,कुरकुरे खाणं विसरून जातील जेव्हा हे 3 महिने टिकणारे 4 वेगवेगळे पदार्थ बनवाल
Переглядів 21 тис.28 днів тому
तुमची मुलं बाहेरचे चिप्स,कुरकुरे खाणं विसरून जातील जेव्हा हे 3 महिने टिकणारे 4 वेगवेगळे पदार्थ बनवाल
मला वाटलं होत हे बनवल्यानंतर एक दिवसच टिकेल, पण हे तर 8 दिवस खराब नाही झालं आणि चवीला ही आहे असं होत
Переглядів 3,1 тис.Місяць тому
मला वाटलं होत हे बनवल्यानंतर एक दिवसच टिकेल, पण हे तर 8 दिवस खराब नाही झालं आणि चवीला ही आहे असं होत
तुम्हाला ही तुमच्या मुलांना पौष्टिक,पोटभरीच खाऊ घालायचे आहे का?तर मग हे 4 प्रकारचे वेगळे पदार्थ बनवा
Переглядів 12 тис.Місяць тому
तुम्हाला ही तुमच्या मुलांना पौष्टिक,पोटभरीच खाऊ घालायचे आहे का?तर मग हे 4 प्रकारचे वेगळे पदार्थ बनवा
मला वाटल न्हवत हा पदार्थ बनवल्यानंतर सर्वांना इतका आवडेल की सकाळचा नाश्ता ते रात्रीच जेवण हेच मागतील
Переглядів 58 тис.Місяць тому
मला वाटल न्हवत हा पदार्थ बनवल्यानंतर सर्वांना इतका आवडेल की सकाळचा नाश्ता ते रात्रीच जेवण हेच मागतील
बापरे घरी बनवून सुद्धा हा बेकरी स्टाईल पदार्थ 3 महिने आहे असा टिकतो आणि मुलं सुद्धा आवडीने खातात
Переглядів 2,6 тис.Місяць тому
बापरे घरी बनवून सुद्धा हा बेकरी स्टाईल पदार्थ 3 महिने आहे असा टिकतो आणि मुलं सुद्धा आवडीने खातात
हा पदार्थ मला सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही दिला तरी मी आवडीने आणि पोटभरूनखाईन
Переглядів 6 тис.Місяць тому
हा पदार्थ मला सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही दिला तरी मी आवडीने आणि पोटभरूनखाईन
आता 3 महिने टिकणारा गव्हाच्या पिठापासून हा पदार्थ बनवला तर मुल चिप्स कुरकुरे खाण विसरून जातील
Переглядів 3,1 тис.Місяць тому
आता 3 महिने टिकणारा गव्हाच्या पिठापासून हा पदार्थ बनवला तर मुल चिप्स कुरकुरे खाण विसरून जातील
ज्वारीच्या पिठापासून नेहमी भाकरीच का बनवायची?आता बनवा हे एकदम वेगळ्या पद्धतीचे 4 पौष्टिक पदार्थ
Переглядів 13 тис.Місяць тому
ज्वारीच्या पिठापासून नेहमी भाकरीच का बनवायची?आता बनवा हे एकदम वेगळ्या पद्धतीचे 4 पौष्टिक पदार्थ
थंडीमध्ये सकाळच्या नाश्त्याला हा पदार्थ आमच्या घरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण रोज आवडीने खातील
Переглядів 2,8 тис.Місяць тому
थंडीमध्ये सकाळच्या नाश्त्याला हा पदार्थ आमच्या घरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण रोज आवडीने खातील
थंडी सुरू झाली,आणि या सर्व भाज्या मिळायला लागल्या की सर्वात आधी माझ्या आवडीचा हा चमचमीत पदार्थ बनवते
Переглядів 10 тис.Місяць тому
थंडी सुरू झाली,आणि या सर्व भाज्या मिळायला लागल्या की सर्वात आधी माझ्या आवडीचा हा चमचमीत पदार्थ बनवते
या हिवाळ्यामध्ये बनवा मेथी पासून आता पर्यंत बनवले नसतील असे 3 वेगवेगळे पौष्टिक पदार्थ|methi recipe
Переглядів 12 тис.Місяць тому
या हिवाळ्यामध्ये बनवा मेथी पासून आता पर्यंत बनवले नसतील असे 3 वेगवेगळे पौष्टिक पदार्थ|methi recipe
छान
Testy & healthy
खूप छान
Tumhi ghanicha tel vikaya ka?
मस्त रेसीपी
खुपचछानमाहीतीदिलीत
सरिता ताई …. मी नेहमीच तुमची रेसिपी आली की पाहण्याअगोदरच 👍 करते..आजही पाहिली.. रेसिपी तर छानच नेहमीप्रमाणे….पण आवाज वेगळा वाटतोय…🤔
हा आवाज माझाच आहे बाकी नाव एकच असल्यामुळे तुम्हाला समजल नसेल पण चॅनल च्या प्रोफाइलमध्ये माझा फोटो सुद्धा आहे... खुप खुप धन्यवाद 😊🙏
Methi,kothimbir yanchehi ase roll karun Ashish vadi kinda bites khup sunder hottest.
Very nice
Thank you 😊🙏
Nice❤
Thank you 😊🙏
Tuzhyakade motha chamach nahi ka
Sadhya tari mr.diffence madhe aahet tyamule amhala sudha aahe tya samanamadhech adjust karav lagat pn ghein lavkarach.... thank you 😊🙏
Khupach chan healthy recipe
Thank you 😊🙏
Nice ,
Thank you 😊🙏
Nice ,
Thank you 😊🙏
खूप छान व.सोपी आहे.
खुप खुप धन्यवाद 😊🙏
"पुन्हा " हा शब्द अनेक वेळा " पुन्हा पुन्हा" उच्चारला आहे. बाकी रेसिपी छान झालीय...फक्त पुढील नवीन व्हिडिओ मध्ये "पुन्हा " शब्द पुन्हा पुन्हा उच्चारू नका म्हणजे झालं.
Thank you 😊🙏
Ha tuza aawaj nahi Sarita
Majhach aahe ekach nav asbare 2 vyakti nasu shaktat ka Ani majha dp la photo sudha aahe
❤❤❤❤❤
Thank you 😊🙏
अशा प्रकारे चिकन बनवू शकतो का?
Ho nakkich banvu shakta.... thank you 😊🙏
याला आम्ही गुळपापडीची वडी म्हणतो.
जरा ळीहीताना शुद्ध मराठी लीहा खूप अशुद्ध लिहीता त्यामुळे लक्षात यायला वेळ लागतो.
तुम्ही सुद्धा काना,मात्रा,वेलांटी,व्याकरण शिकून घेतलं पाहिजेल...कारण इथे तुम्हालाच जास्त गरज आहे असं दिसतंय
खुप छान रेसिपी सरिता ताई. तुझे रेसिपी सांगणे सुदधा खूप आवडले. तुला खूप खूप शुभेच्छा. अशाच नवीन आणि चॅन चॅन रेसिपी धकवत जा. ❤👍
खुप खुप धन्यवाद 😊🙏
तुझा आवाज सुंदर आहे
खुप खुप धन्यवाद 😊🙏
हीच पद्धत लोखंडी तव्याला सिझनींग करायला चालेल का ?
हो चालेल... खुप खुप धन्यवाद ☺️🙏
Healthy n delicious 👍🙏😊👏
Thank you 😊🙏
मस्त कस सुचत ग तुला छान ❤
खुप खुप धन्यवाद 😊🙏
कुकर ऐवजी , जाड , मोठ्या तोंडाच पाते ल वापरल नी वर परात ठेऊन त्यात पाणी ठेवल तर अजुन चव वाढेल छा न रेसीपी
नक्की पुढच्या वेळी असच करेन.... खुप खुप धन्यवाद 😊🙏
छान रेसिपी आभारी आहोत.... 🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊🙏
किती वेळा jhanjhanit शब्द वापरला
खरं तर चव म्हणजे झणझणीत असायला हवी म्हणून जास्त वापरला... खुप खुप धन्यवाद 😊🙏
Matan gulmat hot
अजिबात नाही नक्की बनवून पहा.... खुप खुप धन्यवाद 😊🙏
Koop chyyan resepy ahey
Thank you 😊🙏
Mast😋😋
Thank you 😊🙏
Mutton do pyaja
Thank you 😊🙏
We will try all these recipi , thank you , kalwa - Maharashtra , Mumbai ,
Thank you 😊🙏
असा खलबत् कुठे मिळेल.😊 सुंदर रेसिपी आवडली बरं का.❤
तुम्हाला हा खलबत्ता ॲमेझॉन वर मिळून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे तिथून तुम्ही घेऊ शकता..... खूप खूप धन्यवाद 😊🙏
कुकर लहान हलवायला चमचा लहान😊
Mr. डिफेन्स मध्ये आहेत त्यामुळे भांडी जास्त नाही घेवून जाऊ शकत त्यामुळे आहे त्यातच adjust करावं लागतं.... खुप खुप धन्यवाद 😊🙏
चल खोटारडी कांदे कापायचा कंटाळा आला म्हणून उरलेले कांदे मोठे मोठे कापले😂😅
रेसीपी चांगली आहे पण मटण करण्यासाठी मोठी पळी घ्यायला पाहिजे आणि होती. 😊
Ho nakki pudhe lakshat theven....thank you 😊🙏
Khup Chan recipe sangitle tumhi..
Thank you 😊🙏
खुप छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊🙏
ताई सालं पूर्ण काढून टाका
हो.... खुप खुप धन्यवाद 😊🙏
एक वर्षाच्या बाळाला रेसीपी सांगा
हो ताई नक्की सांगते.... खुप खुप धन्यवाद 😊🙏
फार फार छान मटण रेसिपी बनवली आहे🎉
खुप खुप धन्यवाद 😊🙏
Khup chan
Thank you 😊🙏
Mutton Champaran
Thank you 😊🙏
@@saritaskitchenmarathi5094 is it right or wrong?
घावणे करून नाही दाखवले. ?
लवकरच दाखवेन.... खुप खुप धन्यवाद 😊🙏
Aluminum chya cooker madhe direct kontahi padarth shiju naye
Ho lakshat theven.....thank You 😊🙏
Must khupach Chann 🎉 California la bagto 🎉 thanks from USA
Are waah....kharach manapasun aabhar Ani asach support rahudat.... thank you 😊🙏
अप्रतीम रेसीपी आहे.
खुप खुप धन्यवाद 😊🙏
तीन्ही रेसीपी अप्रतीम पाहायला मीळाल्या आहेत. खरोखरच १५ मी रोज १ रेसीपी करुन पाहायला हरकत नाही. धन्यवाद ताई.
खुप खुप धन्यवाद 😊🙏