मराठी बातचीत
मराठी बातचीत
  • 7
  • 1 099
ठरलं तरमग आजचा भाग ☺️#tharlatarmag #serial #virelvideo #starpravah #marathi #youtube #love
अर्जुन सायलीला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो. पण ती काही ऐकत नाही आणि अचानक अर्जुनला खाडकन जाग येते. खरे तर अर्जुनला सायली आपल्याला सोडून निघून जाते हे स्वप्न पडलेलं असत. सायली आपल्याला कायमच सोडून निघून जाणार याची तो स्वप्नातही कल्पना करू शकत नाही त्यामुळे तो फारच अस्वस्थ झालेला असतो.दुसरीकडे सुमन आणि प्रतिमा दोघी मिळून नास्ता वाढत असतात. तेंव्हा सुमन प्रतिमाला तिच्या जुन्या आठवणी सांगत असते पण ते नागराजला आवडत नाही. प्रियाला प्रतिमा पासून सुटका हवी असते त्यामुळे ती मुद्दाम तिच्याशी गोड वागण्याचा प्रयत्न करते. प्रतिमाची माफी मागत प्रिया बोलते की काल रात्री माझ्यामुळे तुला झोप लागली नाही ना. पण काय करू हल्ली मला खूप घाण सवय लागली आहे. रात्री साधारण तासभर मोबाईल बघितल्याशिवाय मला झोप लागत नाही. माझ्यामुळे तुझी पण झोपमोड होते. मी असं करते आजपासून मी माझ्या रूममध्ये राहायला जाते जेणेकरून तुझी झोप मोड होणार नाही. पण प्रतिमा प्रियाचा चांगलाच पोपट करते. ती बोलते की मला तुझा कसलाच त्रास होत नाही. प्रतिमाचं हे शब्द ऐकताच नागराजाला हसू येत कारण प्रियाचा पचका झालेला असतो.दुसरीकडे विमलला बर नसल्यामुळे सायली तिच्यासाठी औषधनाला बाहेर निघत असते. अर्जुन ते पाहतो पण तो स्वप्नातल्या भयंकर धक्याने बाहेर आलेला नसतो. त्यामुळे सायली कुठे तरी बाहेर चालली म्हणजे ती घर सोडूनच जाते की काय असा तो समज करून घेतो आणि तिला अडवतो. तो तिला तू लवकर ये तू जाऊ नकोस असं म्हणत असतो. अर्जुन असं का वागतोय हे सायलीला कळत नाही. तर घरातले मात्र अर्जुन आपल्या बायकोसाठी किती कासावीस होतोय हे पाहून त्याला चिडवत असतात.
Переглядів: 16

Відео

ठरलं तर मग आजचा भाग 🤔#tharlatarmag tharal tar mag today episode #virelvideo #serial #marathinewsठरलं तर मग आजचा भाग 🤔#tharlatarmag tharal tar mag today episode #virelvideo #serial #marathinews
ठरलं तर मग आजचा भाग 🤔#tharlatarmag tharal tar mag today episode #virelvideo #serial #marathinews
Переглядів 22День тому
महीपतने मुस्काट फोडल्यामुळे चेकाळली प्रिया निघाली पोलिसात कबुली दे याला ! सायली अर्जुन मध्ये पुन्हा गैरसमज#tharlatarmag #serial #virelvideo #bollywood #marathinews
ठरलं तर मग !आजचा भाग todays episode tharla tar mag #tharlatarmag #virelvideo #serial #marathinewsठरलं तर मग !आजचा भाग todays episode tharla tar mag #tharlatarmag #virelvideo #serial #marathinews
ठरलं तर मग !आजचा भाग todays episode tharla tar mag #tharlatarmag #virelvideo #serial #marathinews
Переглядів 162 дні тому
ठरलं तर मग !आजचा भाग todays episode tharla tar mag #tharlatarmag #virelvideo #serial #marathinews
अर्जुनकडून लाचखोर न्यायाधीशाचा पर्दाफाश,🤔ठरलं तर मग आजचा भाग #tharlatarmag #serial #virelvideo #mhaअर्जुनकडून लाचखोर न्यायाधीशाचा पर्दाफाश,🤔ठरलं तर मग आजचा भाग #tharlatarmag #serial #virelvideo #mha
अर्जुनकडून लाचखोर न्यायाधीशाचा पर्दाफाश,🤔ठरलं तर मग आजचा भाग #tharlatarmag #serial #virelvideo #mha
Переглядів 153 дні тому
अर्जुनकडून लाचखोर न्यायाधीशाचा पर्दाफाश, पण आश्रमावर हातोडा, सायलीच्या आशा मावळल्या #tharlatarmag #serial #virelvideo #mha #tharlatarmag #serial #virelvideo #youtube #marathinews #tharlatarmagtodayepisode #starpravah #love
महिपत-साक्षीची काळी कृत्य थांबेना!न्यायाधीशाला लाच दिली 🤔#tharlatarmag #virelvideo #स्तरप्रवाह #loveमहिपत-साक्षीची काळी कृत्य थांबेना!न्यायाधीशाला लाच दिली 🤔#tharlatarmag #virelvideo #स्तरप्रवाह #love
महिपत-साक्षीची काळी कृत्य थांबेना!न्यायाधीशाला लाच दिली 🤔#tharlatarmag #virelvideo #स्तरप्रवाह #love
Переглядів 134 дні тому
महिपत-साक्षीची काळी कृत्य थांबेना! न्यायाधीशाला लाच दिली, दारूही पाजली; अर्जुन करणार पर्दाफाश🤔💯 #tharlatarmag #serial #virelvideo #marathinews #support #tharlatarmagtodayepisode #youtube #youtube #starpravah #serial #maharashtra #supportme
सायली-अर्जुनच्या हाती पुरावा तर लागला,पण साक्षीचं पुढे काय होणार?#virelvideo #tharlatarmag #youtubeसायली-अर्जुनच्या हाती पुरावा तर लागला,पण साक्षीचं पुढे काय होणार?#virelvideo #tharlatarmag #youtube
सायली-अर्जुनच्या हाती पुरावा तर लागला,पण साक्षीचं पुढे काय होणार?#virelvideo #tharlatarmag #youtube
Переглядів 7727 днів тому
सायली-अर्जुनच्या हाती पुरावा तर लागला, पण साक्षीचं पुढे काय होणार? #marathinews #support #tharlatarmag #tharlatarmagtodayepisode #virelvideo #youtube
सायली,अर्जुन आणि चैतन्यच्या हाती दोन मोठे पुरावे,आश्रम केसला वळण,साक्षीच्या पापांचा घडा भरला?🤔💯सायली,अर्जुन आणि चैतन्यच्या हाती दोन मोठे पुरावे,आश्रम केसला वळण,साक्षीच्या पापांचा घडा भरला?🤔💯
सायली,अर्जुन आणि चैतन्यच्या हाती दोन मोठे पुरावे,आश्रम केसला वळण,साक्षीच्या पापांचा घडा भरला?🤔💯
Переглядів 2697 днів тому
सायली,अर्जुन आणि चैतन्यच्या हाती दोन मोठे पुरावे,आश्रम केसला वळण,साक्षीच्या पापांचा घडा भरला? #marathinews #tharlatarmag #tharlatarmagtodayepisode #virelvideo #support #youtube #mahadev