Marathi khadya sanskruti
Marathi khadya sanskruti
  • 91
  • 152 611
Bhagar recipe in marathi/ उपवासाचा भगर भात/ वराईचा भात/ Bhagar recipe by Marathi Khadya Sanskruti
Bhagar recipe in marathi/ उपवासाचा भगर भात/ वराईचा भात/ Bhagar recipe by Marathi Khadya Sanskruti
#bhagarbhat #cookingchannelinmarathi #healthyfood #fastrecipe #healthydiet #marathikhadyasanskruti #cookinmarathi #उपवासाचीrecipe #vratrecipes #varaibhat
मराठी खाद्य संस्कृती, भगर भात, वरईचा भात, उपवासाची रेसिपी, व्रत रेसिपी, फोडणीची भगर, मऊ लुसलुशीत भगर चा भात, उपवास स्पेशल रेसिपी, नाश्ता रेसिपी, महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ, महाराष्ट्रीयन रेसिपी, जन्माष्टमी स्पेशल उपवास रेसिपी,Bhagar recipe, Varai recipe, breakfast recipes, dinner recipes, lunch recipes, fast recipes, vrat recipes, Maharashtrian recipes in Marathi, Maharashtrian Khadya padarth, Bhagar recipe in marathi, cooking videos, cooking videos by Marathi Khadya Sanskrit, no oil cooking, diet cooking, fasting recipes
Thanks for watching this video 🙏
Переглядів: 72

Відео

एक वाटी मूग डाळीपासून संपूर्ण परिवारासाठी पौष्टिक नाश्ता/ मुलांच्या टिफिनसाठी रेसिपी/Tiffin recipe
Переглядів 272 місяці тому
एक वाटी मूग डाळीपासून संपूर्ण परिवारासाठी पौष्टिक नाश्ता/ मुलांच्या टिफिनसाठी रेसिपी/Tiffin recipe #marathi_recipes #healthydiet #food #cooking #cookinmarathi #healthyfood #marathikhadyasanskruti #marathicookingchannel #मूगडाळडोसे #मुगडाळरेसिपी morning healthy breakfast, healthy breakfast in Marathi, diet food, एक कप मुगाच्या डाळीचा नाश्ता, मूग डाळीचे डोसे, मुगडाळ आप्पे, मूग डाळ रेसिपी, डोसा रे...
3 प्रकारच्या मऊ लुसलुशीत टम्म फुगणाऱ्या चपात्या/ How to make soft chapati/ Maharashtrian chapati
Переглядів 1083 місяці тому
3 प्रकारच्या मऊ लुसलुशीत टम्म फुगणाऱ्या चपात्या/ How to make soft chapati/ Maharashtrian chapati नमस्कार मैत्रीणींनो स्वागत आहे तुमचें मराठी संस्कृती या यूट्यूब चॅनेलमध्ये. तुम्हाला माझ्या या youtube channel वर आपल्या माहाराष्ट्राच्या खाद्य संस्कृती विषयी वेगवेगळे व्हिडिओज पाहायला मिळतील, I hope तुम्हाला हे व्हिडीओ पाहायला आवडतील. मी आशा करते की तुम्ही Support करणार. 🙏please ~subscribe~👍 like s...
murabba recipe in marathi /वर्षभर टिकणारा आबंट गोड अचूक प्रमाण वापरून कैरी मुरांबा रेसिपी/ Murabba
Переглядів 2594 місяці тому
कैरीचा चटकदार मुरंबा/ वर्षभर टिकणारा आबंट गोड अचूक प्रमाण वापरून कैरी मुरांबा रेसिपी/ Murabba recipe नमस्कार मैत्रीणींनो स्वागत आहे तुमचें मराठी संस्कृती या यूट्यूब चॅनेलमध्ये. तुम्हाला माझ्या या youtube channel वर आपल्या माहाराष्ट्राच्या खाद्य संस्कृती विषयी वेगवेगळे व्हिडिओज पाहायला मिळतील, I hope तुम्हाला हे व्हिडीओ पाहायला आवडतील. मी आशा करते की तुम्ही Support करणार. 🙏please ~subscribe~👍 li...
Chicken masala recipe/हॉटेल सारखं चिकन मसाला बनवा घरच्या घरी /How to make Chicken gravy masala🍗
Переглядів 4094 місяці тому
कमीत कमी साहित्य वापरून हॉटेल सारखं ग्रेव्ही चिकन बनवा घरच्या घरी/ how to make chicken gravy masala at home नमस्कार मैत्रीणींनो स्वागत आहे तुमचें मराठी संस्कृती या यूट्यूब चॅनेलमध्ये. तुम्हाला माझ्या या youtube channel वर आपल्या माहाराष्ट्राच्या खाद्य संस्कृती विषयी वेगवेगळे व्हिडिओज पाहायला मिळतील, I hope तुम्हाला हे व्हिडीओ पाहायला आवडतील. मी आशा करते की तुम्ही Support करणार. 🙏please ~subscri...
Kothimbir vadi/खमंग,खुसखुशीत कोथिंबीर वडी /कोथिंबीर वडी रेसिपी/Kothimbir vadi recipe in marathi 😋
Переглядів 656 місяців тому
Kothimbir vadi/खमंग,खुसखुशीत कोथिंबीर वडी /कोथिंबीर वडी रेसिपी/Kothimbir vadi recipe in marathi 😋
होळीच्या दिवशी बनवले जाणारे खान्देशी फुनके रेसिपी/अगदीं सोप्या पद्धतीने पौष्टिक फुनके रेसिपी मराठी
Переглядів 1917 місяців тому
होळीच्या दिवशी बनवले जाणारे खान्देशी फुनके रेसिपी/अगदीं सोप्या पद्धतीने पौष्टिक फुनके रेसिपी मराठी
सकाळच्या घाई गडबडीत टिफीनसाठी झटपट तयार होणारी पनीर भुर्जी रेसिपी /Paneer bhurji recipe in marathi
Переглядів 197 місяців тому
सकाळच्या घाई गडबडीत टिफीनसाठी झटपट तयार होणारी पनीर भुर्जी रेसिपी /Paneer bhurji recipe in marathi
टिफिन साठी मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी/सकाळच्या घाई गडबडीत झटपट तयार होणारी मटकीची उसळ/mataki usal
Переглядів 284Рік тому
टिफिन साठी मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी/सकाळच्या घाई गडबडीत झटपट तयार होणारी मटकीची उसळ/mataki usal
ऑफीस असो की स्कुल बनवा झटपट डब्यासाठी गवारची सुकी भाजी/Tiffin Recipes/Gavarchi Suki Bhaji
Переглядів 257Рік тому
ऑफीस असो की स्कुल बनवा झटपट डब्यासाठी गवारची सुकी भाजी/Tiffin Recipes/Gavarchi Suki Bhaji
Fruit Custard/अतिशय क्रिमी,सुमधुर आणि तितकेच पौष्टिक मिक्स फ्रुट कस्टर्ड/Summer Dessert Recipe
Переглядів 249Рік тому
Fruit Custard/अतिशय क्रिमी,सुमधुर आणि तितकेच पौष्टिक मिक्स फ्रुट कस्टर्ड/Summer Dessert Recipe
थोडी वेगळी पण तितकीच चवीष्ट अंड्याची भाजी/ Marathi recipe by Marathi khadya sanskruti
Переглядів 183Рік тому
थोडी वेगळी पण तितकीच चवीष्ट अंड्याची भाजी/ Marathi recipe by Marathi khadya sanskruti
Marathi recipes/चटपटीत आंबट गोड कैरीची चटणी/Row Mango Chutney recipe by Marathi khadya sanskruti
Переглядів 52Рік тому
Marathi recipes/चटपटीत आंबट गोड कैरीची चटणी/Row Mango Chutney recipe by Marathi khadya sanskruti
कमीतकमी साहित्यात आणि झटपट तयार होणारी कैरीची भाजी/उन्हाळा स्पेशल रेसपी/@marathikhadyasanskruti
Переглядів 151Рік тому
कमीतकमी साहित्यात आणि झटपट तयार होणारी कैरीची भाजी/उन्हाळा स्पेशल रेसपी/@marathikhadyasanskruti
Marathi recipes/ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही ते सुध्दा चाटून पुसून खातील /@marathikhadyasanskruti
Переглядів 42Рік тому
Marathi recipes/ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही ते सुध्दा चाटून पुसून खातील /@marathikhadyasanskruti
उन्हाळा स्पेशल बदामशेक रेसिपी/घरच्याघरी अगदीं कमी साहित्यात स्ट्रीट स्टाईल बदामाशेक/Marathi Recipes
Переглядів 146Рік тому
उन्हाळा स्पेशल बदामशेक रेसिपी/घरच्याघरी अगदीं कमी साहित्यात स्ट्रीट स्टाईल बदामाशेक/Marathi Recipes
मूग डाळ घालून मेथीची सुक्की भाजी/मेथीची भाजी मराठी रेसिपी/Tiffin recipes/@marathikhadyasanskruti
Переглядів 360Рік тому
मूग डाळ घालून मेथीची सुक्की भाजी/मेथीची भाजी मराठी रेसिपी/Tiffin recipes/@marathikhadyasanskruti
तीन प्रकारच्या मस्त चमचमीत आणि झणझणीत रस्सा भाजी/Marathi recipes by Marathi khadya sanskrut
Переглядів 172Рік тому
तीन प्रकारच्या मस्त चमचमीत आणि झणझणीत रस्सा भाजी/Marathi recipes by Marathi khadya sanskrut
कमी मसाला व झटपट तयार होणारी चमचमीत गवार ची भाजी/Cluster Beans Vegetable Recipe/Gavarchi bhaji
Переглядів 45Рік тому
कमी मसाला व झटपट तयार होणारी चमचमीत गवार ची भाजी/Cluster Beans Vegetable Recipe/Gavarchi bhaji
लहान मुलांसाठी तीन प्रकारच्या पौष्टिक टिफिन रेसिपीज/Kids Lunch Box recipes/@marathikhadyasanskruti
Переглядів 139Рік тому
लहान मुलांसाठी तीन प्रकारच्या पौष्टिक टिफिन रेसिपीज/Kids Lunch Box recipes/@marathikhadyasanskruti
वाण म्हनूण काय द्याव/Makar Snkranti Vaan Ideas/Haldi Kunku Vaan/Makar Snkranti Gift Ideas
Переглядів 61Рік тому
वाण म्हनूण काय द्याव/Makar Snkranti Vaan Ideas/Haldi Kunku Vaan/Makar Snkranti Gift Ideas
हिवाळा स्पेशल पालक रेसिपी/ज्यांना पालक आवडत नाही ते देखील आवडीने खातील अशी पालक रेसिपीMarathi recipe
Переглядів 313Рік тому
हिवाळा स्पेशल पालक रेसिपी/ज्यांना पालक आवडत नाही ते देखील आवडीने खातील अशी पालक रेसिपीMarathi recipe
डब्यासाठी सुकी मेथीची भाजी /सकाळच्या घाईगडबडीत झटपट तयार होणारी मेथीची सुकी भाजी/Tiffin recipe
Переглядів 43 тис.Рік тому
डब्यासाठी सुकी मेथीची भाजी /सकाळच्या घाईगडबडीत झटपट तयार होणारी मेथीची सुकी भाजी/Tiffin recipe
1वाटी मुगडाळपासुन पुर्ण परिवारासाठी नाश्ता/लहानांपासून मोठ्यापर्यत सगळेच आवडीने खातील असा नाश्ता...
Переглядів 71Рік тому
1वाटी मुगडाळपासुन पुर्ण परिवारासाठी नाश्ता/लहानांपासून मोठ्यापर्यत सगळेच आवडीने खातील असा नाश्ता...
अस्सल महाराष्ट्रीयन झणझणीत लसुण चटनी रेसिपी/Lasun Chutney Recipe In Marathi
Переглядів 46Рік тому
अस्सल महाराष्ट्रीयन झणझणीत लसुण चटनी रेसिपी/Lasun Chutney Recipe In Marathi
गुळाचा चहा/दूध न फाटता बनवा पौष्टीक गुळाचा चहा/चहा फाटु नये म्हणून खास टिप्स/Gulacha chaha/jaggery
Переглядів 37Рік тому
गुळाचा चहा/दूध न फाटता बनवा पौष्टीक गुळाचा चहा/चहा फाटु नये म्हणून खास टिप्स/Gulacha chaha/jaggery
उन्हात न वाळवता बनवा झटपट खारीक पावडर/How To Make Dry Dates Powder At Home/Dry Dates Powder
Переглядів 15 тис.Рік тому
उन्हात न वाळवता बनवा झटपट खारीक पावडर/How To Make Dry Dates Powder At Home/Dry Dates Powder
Dhaba Style Palak Paneer/ढाबा स्टाइल पालक पनीर/कमीतकमी साहित्यात चवीष्ट पालक पनीर
Переглядів 26Рік тому
Dhaba Style Palak Paneer/ढाबा स्टाइल पालक पनीर/कमीतकमी साहित्यात चवीष्ट पालक पनीर
रोजच्या जेवणाची रंगत वाढवणार्या चटणीचे 3प्रकार/शेंगा चटणी,खोबरे चटणी, तीळ चटणी/Three Types Chutney
Переглядів 274Рік тому
रोजच्या जेवणाची रंगत वाढवणार्या चटणीचे 3प्रकार/शेंगा चटणी,खोबरे चटणी, तीळ चटणी/Three Types Chutney
Marathi Recipesअगदी कमी मसाले वापरून मोड आलेल्या मटकीची भाजी/चमचमीत मटकीची भाजी/मराठी खाद्य संस्कृती
Переглядів 70Рік тому
Marathi Recipesअगदी कमी मसाले वापरून मोड आलेल्या मटकीची भाजी/चमचमीत मटकीची भाजी/मराठी खाद्य संस्कृती

КОМЕНТАРІ

  • @RaniGaikwad-zf7cg
    @RaniGaikwad-zf7cg 2 місяці тому

    Methich bhaji kevach zakun thevu naye zakun thevlyane kadu hot aste

    • @marathikhadyasanskruti
      @marathikhadyasanskruti 2 місяці тому

      नाही होत पुर्ण पाणी जळू द्यायचं

  • @rajratnakamble5645
    @rajratnakamble5645 2 місяці тому

    छान आहे,ताई आम्ही पण अशीच भाजी बनविणार.

  • @swatijore9142
    @swatijore9142 4 місяці тому

    ही चपाती फक्त गव्हाच्या पिठाचा गोल (बलून ) करुन बनवली असल्याने, चपाती भाजली जाताना आतील हवा तव्याच्या उष्णतेने expand होऊन, अश्या पद्धतीने केलेली चपाती नक्की पूर्ण फुगते.. काही घरांमध्ये चौपदरी ( घडीची - double fold ) चपाती करण्याची पद्धत पण आहे.. आणि अशी चपाती ( with layers inside ) फुगणं, हे सुद्धा पाक कलेतील कौशल्य आहे... 👍🏻

    • @marathikhadyasanskruti
      @marathikhadyasanskruti 4 місяці тому

      Thank you so much Tai 😊 तुम्ही वेळात वेळ काढून एवढी छान Comment केली... खूप खूप धन्यवाद 🙏

  • @jayashreepoman4575
    @jayashreepoman4575 4 місяці тому

    ❤❤

  • @Savita-yo6ki
    @Savita-yo6ki 4 місяці тому

    Mast ❤❤❤

  • @Savita-yo6ki
    @Savita-yo6ki 4 місяці тому

    Very very nice ❤❤🎉, like subscribe 🙏

  • @Savita-yo6ki
    @Savita-yo6ki 4 місяці тому

    Mast 👍 please join 👍

  • @jk.9757
    @jk.9757 4 місяці тому

    Khup chaan

  • @rizwanafazal8901
    @rizwanafazal8901 4 місяці тому

    Nice

  • @maureencameron5234
    @maureencameron5234 6 місяців тому

    "Promo sm"

  • @AmolFugate
    @AmolFugate 6 місяців тому

    Tumhi grand krta na dakhvlch nahi?

    • @marathikhadyasanskruti
      @marathikhadyasanskruti 6 місяців тому

      Grand kas karta he sglyanach mahiti asat mhanun nahi dakhavl 😊 Pratikriya dilyabaddal dhanyawad 🙏

  • @komaljadhav3294
    @komaljadhav3294 7 місяців тому

    Nice

  • @SujataGopale-fy6uc
    @SujataGopale-fy6uc 9 місяців тому

    Methichtya bhajit halad pahillyandach pahil..

  • @terracegarden17
    @terracegarden17 10 місяців тому

    नाही होत मिक्सर खराब झाला आमचा😢😢

    • @marathikhadyasanskruti
      @marathikhadyasanskruti 6 місяців тому

      नाही होत मिक्सर खराब मी नेहमी करते, फ्रिजर मधुन काढले की लगेच grind करायचं मग नाही होत खराब

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 11 місяців тому

    Khupch chan

  • @marathikhadyasanskruti
    @marathikhadyasanskruti 11 місяців тому

    अर्धा किलो मेथीच्या लाडूंचे प्रमाण अर्धा किलो मेथीचे पीठ अर्धा किलो खारीक पावडर 100 ग्रॅम खसखस 200 ग्रॅम डिंक अर्धा किलो काजू अर्धा किलो बदाम अर्धा किलो सुक्के खोबरे अर्धी वाटी शिंघाळ्याचे पीठ अर्धी वाटी गव्हाचे पीठ 1 किलो तूप दीड किलो गुळ

  • @karbharimohite6236
    @karbharimohite6236 11 місяців тому

    😊😊😊😊😊

  • @snehalghorpade5697
    @snehalghorpade5697 Рік тому

    🎉

  • @arungadkari126
    @arungadkari126 Рік тому

    Ashi chapati, halli कोणी karat nahi, pan mi Matra Ashish chapati karate, agadi parapparik paddhhatine

  • @rajani1969
    @rajani1969 Рік тому

    Chan zhale

  • @rajani1969
    @rajani1969 Рік тому

    Mast bhaji banvli

  • @komaljadhav3294
    @komaljadhav3294 Рік тому

    😋😋

  • @nandiniskitchen9866
    @nandiniskitchen9866 Рік тому

    Khupch Chan banvali tai yummy looks so delicious and tempting to recipe full watch tumhi pan ya Tai me tumhala sub Kel ahe 15 divsapurvi welcome tai

  • @priyankaspecialdish5273
    @priyankaspecialdish5273 Рік тому

    Tasty Recipe 👌👌

  • @AratiKole-gz6ui
    @AratiKole-gz6ui Рік тому

    Mast tai❤

  • @priyankaspecialdish5273
    @priyankaspecialdish5273 Рік тому

    Kharach khup chhan 👌👌

  • @jaishivray179
    @jaishivray179 Рік тому

    Yummy 😋

  • @priyankaspecialdish5273
    @priyankaspecialdish5273 Рік тому

    Khupach chhan Recipe 👍👍

  • @marathikhadyasanskruti
    @marathikhadyasanskruti Рік тому

    ua-cam.com/video/9w5JC9jbpnw/v-deo.html

  • @priyankaspecialdish5273
    @priyankaspecialdish5273 Рік тому

    Khup chhan ideas ahe tai, mast 👌👌

  • @poonamhegade340
    @poonamhegade340 Рік тому

    फ्रिजर नसले तर काय करायचे

    • @marathikhadyasanskruti
      @marathikhadyasanskruti Рік тому

      उन्हात वाळवून किंवा कढईमध्ये गरम करुन

  • @poonamhegade340
    @poonamhegade340 Рік тому

    फ्रिजमध्ये वरच्या कपात ठेवायचे का

    • @marathikhadyasanskruti
      @marathikhadyasanskruti Рік тому

      हो जिथे बर्फ जमतो तीथे ठेवायच

    • @sandhyabhangale2878
      @sandhyabhangale2878 11 місяців тому

      फ्रिज नाही अस कोणत घर आहे का😅

  • @Rujutaskitchennmanymore
    @Rujutaskitchennmanymore Рік тому

    Super healthy recipe sharing friend 👍🏻 Full watch 🕑 New subscriber & big like 6 stay connected friend 👍🏻

  • @pratyushamallik1404
    @pratyushamallik1404 Рік тому

    Nice

  • @jaishivray179
    @jaishivray179 Рік тому

    Mast 👌

  • @marathikitchenwithmanisha788

    Chan zali tai bhaji ya tumi

  • @sindhukhalkar243
    @sindhukhalkar243 Рік тому

    Good Idea 👍👍👍

  • @jaishivray179
    @jaishivray179 Рік тому

    Nice idea 👍

  • @nandiniskitchen9866
    @nandiniskitchen9866 Рік тому

    Khupch Chan Tai i will definitely try done

  • @nandiniskitchen9866
    @nandiniskitchen9866 Рік тому

    Yummy look so beautiful

  • @jaishivray179
    @jaishivray179 2 роки тому

    Nice shareing 👌👍

  • @thakurkrishanaji8924
    @thakurkrishanaji8924 2 роки тому

    , खूप चविष्ट रेसिपी दिसतेय आज नक्की करून बघा तुमची रेसिपी अप्रतिम आहे आज मी #khal साइट करेल वहां वर अपलोड केली आहे तुम्हाला पण तुमची रेसिपी मिळेल अपलोड करा चांगला प्रतिसाद,,,,,,,,

  • @priyankaspecialdish5273
    @priyankaspecialdish5273 2 роки тому

    छान रेसिपी 👌👌

  • @jaishivray179
    @jaishivray179 2 роки тому

    Yummy 😋

  • @jaishivray179
    @jaishivray179 2 роки тому

    Khup Chan 👌

  • @jaishivray179
    @jaishivray179 2 роки тому

    Yummy 😋

  • @jaishivray179
    @jaishivray179 2 роки тому

    Very nice 👌

  • @priyankaspecialdish5273
    @priyankaspecialdish5273 2 роки тому

    ताई तुमचे उखाणे विडियो डिलीट केले का ?

  • @jaishivray179
    @jaishivray179 2 роки тому

    Yummy 😋

  • @dhuletadka
    @dhuletadka 2 роки тому

    👍👍👍