- 11
- 1 474 310
rohan ravindra sawant92
Приєднався 29 бер 2020
अगम्य मी
Відео
NEW AUDITION/ऑडिशन... गोदावरी...GODAVARI......
Переглядів 41Рік тому
NEW AUDITION/ऑडिशन... गोदावरी...GODAVARI......
ईच्छापूर्ती गणेश मंदिर/रौप्य महोत्सव/icchapurti ganesh/मावळती वाडी/मावळतीवाडी,माळवाशी,देवरूख.
Переглядів 3142 роки тому
ईच्छापूर्ती गणेश मंदिर/रौप्य महोत्सव/icchapurti ganesh/मावळती वाडी/मावळतीवाडी,माळवाशी,देवरूख.
raj pratishthan/राज प्रतिष्ठान/shilonda waterfall/sanjay gandhi national park/
Переглядів 2073 роки тому
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान... राज प्रतिष्ठान आयोजित 2021 पार्टी...... बोरिवली, मुंबई.....
Tekadi/टेकडी तुज्या माज्या मनातली कविता संदीप खरे/sandeep khare...
Переглядів 3884 роки тому
Tekadi/टेकडी तुज्या माज्या मनातली कविता संदीप खरे/sandeep khare...
Ashok patki/abhalmaya,avgha chi ha sansar,mogara fulala,ya sukhano ya,vadalvaat,title sons
Переглядів 1,5 млн4 роки тому
Ashok patki/abhalmaya,avgha chi ha sansar,mogara fulala,ya sukhano ya,vadalvaat,title sons
Nostalgic. अशी गाणी परत होणे नाही ।
आत्ता पहाटेचे 5:10 झालेत आज 26 जानेवारी आहे.ऑफिसला जायचेय त्याची तयारी करतोय.जरा भूपाळी ऐकू म्हंटले तर ही गाणी समोर आली अन क्षणात मन भूतकाळात गेले,डोळ्यांच्या कडा ओलावल्या.90 चा तो सुवर्णकाळ आठवला.आमच्या वाड्यात सर्वत्र या मालिका पाहायल्या जायच्या.सर्वत्र ही गाणी वाजत असायची.खूप छान मालिका होत्या.त्या काळातली वाड्यातली साधी भोळी माणसे आठवली,माझ्या वडिलांची आठवण आली.बहुतेक जण आता देवाघरी गेलेत.ही गाणी म्हणजे थोड्या काळ का होईना त्या सुंदर काळात जाता येते.❤❤🙏🙏
जुनाकाळडोळातभरला तेदिवसपरतयावेअसेवाटते खूपछानधन्यवाद❤❤
90s च्या आठवणी......परत मागे गेल्या सारखे वाटले...... शाळेचे दिवस.....❤❤❤
मनात रुंजी घालणारे, सहजपणे तुमच्या आमच्यात मिसळणारे हृदयात बसणारे अमर संगीत अमर गाणी धन्यवाद पत्की सर व सर्व गायक
जुन्या आठवणीतले अविस्मरणीय कार्यक्रमातील पार्श्वसंगीत सुवर्ण दीवस गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी .....
आभाळमाया गाणं ऐकल्यावर डोळे आपोआप पानावतात. ते दिवस राहिल्या फक्त आठवणी.
खूप सुंदर
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Kiti goad aikatch rahavese vatate sukh fakt sukh aahe manapasun salaam patki ji
याहुन सुंदर ते काय ! अशोक पत्की साहेब ❤️❤️❤️
😭😭😭 👌👌🙏🏻🙏🏻
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे . खूपच छान आहेत गाणी
Ashok patki tumhi great ahat
Te divas kharach suvarnkal hota
Aai chi aavdti gani
Apratim,dusara shabdach nahi.Dhanyawad Patkisaheb,asha sundar ,arthpurn kawyarachanela karnpriya chali dilyabaddal.
अशी गाणी आणि चाली पुन्हा होणे नाही❤❤
सध्याच्या फालतू मालिका दाखवण्यापेक्षा ह्या जुन्या मालिकांचे पुनःप्रसारण करावेत . 🙏👌🌷🌷
🙏 कृपया ही मालिका पुन्हा सुरू करावीत .
Ashok ji tumhi dhnya ahe
,90 s best khup miss krto
अश्या, मालिका व गीत होणे नाही
खूप सुंदर गाणी आहेत. लहान पणा पासून ऐकली ते दिवस परत येतील का.
🥺❤️
Kharech ashi manse parat yene nahi❤❤❤
मोगऱ्या फुलांचा सुगंध दरवळत राहतो हे गाणी ऐकल्यावर
Ok
खरं च एकुण सहा रेआल 😌😌😌😌😌😌❤❤❤❤❤🙏
टायटल साँग फार छान आहेत.
सुवर्णकाळ होता हा कधी च परत येणार नाही ....
अती सुंदर, अप्रतिम, शब्द च नाहित, केवळ अप्रतिम हा शब्द अपुरा आहे, आम्हाला अशी गीते ऐकायला मिळाली, आम्ही धन्य झालो
salam patki yanna
आदरणीय श्रीमान अशोक पत्की साहेब आपण आमचे जीवन समृद्ध केले. आपल्याला मनापासून खूप खूप धन्यवाद!!🙏🙏🙏🙏🙏🙏
अशोक पत्की आपल्यासारखे अन्य कोणी असा विचार करुन शकत नाही. अप्रतिम सुंदर उत्तम महत्वपूर्ण संगीत जगतातील जादूगार. आपली जादुई रसिकवर्गांसाठी लाजवाब मानसिक समाधान व आनंद देवून जाणार अशीच. ❤❤❤
आमचं लहानपण परत येवू शकतं का?त्या वेळचे दिवस कधीच विसरता येणार नाही..सोन्याचे दिवस होते ते.
अप्रतिम
Ashi dev mans punha hone nahi🙏❤
ते दिवस सर्कन डोळ्यापुढे येतात. घरातील ते सर्व एकमेकांची काळजीने आपुलकीने विचारपूस करायचे. आणि आता कोणाचा कोणाला मेळ नाही. हे गाणी ऐकताना डोळ्यात पाणी आणि ओठावर स्मित आल्याशिवाय रहात नाही. 🥺😌 🫡🫡🫡
Sarvach title songs sahi aahet. Ya pratyek title songs var ek poorn gaan kel tar bar hoil Ashok sir. Title songs latech sampataat 1 minitaat. Tumhi manavar ghetal tar pratyekavar kamit kami 5 minitanch gaan hoil. 🙏🙂
काळजात रुतलेली गाणी! अशोकजी माणूस म्हणून खूप मोठे आहेत म्हसनुन या स्वररचना निर्माण झाल्या
नतमस्तक.
Lengends and their lengendary work👏🙏
Golya 😍🥰
शीर्षक गीतांचा सुवर्णकाळ मनापासून नमस्कार अशोक काका पत्की❤
आभाळमाया खरच आभाळायेवढेच प्रेम केले आम्ही सर्व कलाकारावर❤ जमल्यास परत एकदा आभाळमाया ही सिरियल दाखवावी ही विनंती करते आपल्या लाडक्या झी मराठीला अजुनही आम्ही उत्सुक आहोत
Tata sky var available aahe
Mazya junya ghratlya lahnapanichya aathvani....gele te divas aani rahilya tya fkt aathvani❤
हे सर्व गाणे ऐकून मनाला खुप शांतता मिळते..
खूप छान
हे ऐकणारी शेवटची पिढी धन्यवाद देवा जीवन सार्थक झाले 👌🙏